Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
दादा प्रथम तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.तुमही प्रत्येक सणाच्या निमित्ताने असे vdo बनविता रहा म्हणजे आपली मराठी संस्कृती टिकून राहण्यासाठी खूप मदत होईल.
खेड्यातील मिक्स व्हेज भोगी लय भारी ❤
Khup mast vlog.....Lots of love to dp dada's Mother 🎉🎉🎉🎉🎉
Happy sankranti aaji tumi mala khup avdtha ajji😊😊
Dp दादा आणि वहिनी आणि आई बाबा पिल्लू दादा तसेच ताई या सर्वांना माजा कडुन मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ❤🎉
Dp दादा परिवार ला मकर संक्रांत हाद्रीक शुभेच्छा
Love uuuuu all..... Sweet कॉमेडी.... फॅमिली... 😘😘😘jaaaannnuuuuuu 😘😘😘
Aai chi recipe Chan vatli❤❤
Sarjirao big fan❤❤❤❤
तिळगुळ घ्या गोड बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
डीपी दादा वहिनी संक्रांतीच्या शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला लोणावळा
संक्रांतीच्या शुभेच्छा दादा वहिनी
Happy makar sankrati dada
Happy makar sankrant to you and your family...As well as your friend circle as well as those who are working at your shops...
Happy makar sankrant dada vahini Ani aai saheb🎉
.श्री स्वामी समर्थ सारामृत कोण वाचते घरात
Tiffin sobar plate n spoon pan dyache
Happy makar Sankranti
Happy maker Sankranti
आईसाहेबाना माझा नमस्कार तिळगुळ घ्या गोड गोड बोला डीपी भाऊ
DP भाऊ तुमची आऊ बाबा कल्याणी हर्ष जानु पिंकीताई छोटी दिदी व तुम्हाला संक्रातीच्या शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गो़ड बोला
Menu lai bhari
खरा व्हिडीओ उद्या येणार किंक्रातीचा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या घरी पन बनवतो आसे जेवून 😋😋
Cookware thode changle use kara
Vary nich🎉🎉🎉🎉🎉🎉
Vahini javas chi chatani recipe dakhava na
Yummy khana
ते काय आस्त
Makar Sankranti cha dada vahni subcha
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🥳
इन्स्टा वर आहे का तुम्ही
❤❤❤❤❤
Happy makar sankranti to oll family
Ektach jevnar tatar tat platespanthevayvhya o ffice madhe
Rayalca Bhat asto sarejerao dada.
❤❤❤
How, am I looking?
दादा तीळ गूळ बायकोला देणं ही श्रद्धा आहे , आणि तिने गोड बोलणं ही अंधश्रध्दा आहे😉😉. मकर सक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏
Super
पोट सुटलं पुन्हा. 😄
राळ्याचा भात असतो आज
Tai sana sudila sadi nesat java apli sankruthi aple San aapanch thikavli pahige mafi asavi
DP दा अंकिता ने गाडी घेतली काय हाय का नाही
Dada maze PN aai ani vahini ekacha gharatlya ahet ani Maza dada PN Same tumcha sarkha Bolton tyna te ty PN doghi echalkaranji cha ahet
भाजीमध्ये
मिक्स व्हेज सुक्की भाजी, मिक्स व्हेज पातळ आमटी आणी बाजरीची तीळ लावलेली कडक भाकरी तोंडी लावायला कांदा पात आणी गाजर .... नुसता धुरळाच वड की वड भाकरी
तिळगुळ घ्या गोड बोला
Ralechya bhaat
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
भाकरी कशी बनवायची हे सोलापूर मध्ये जाऊन बघून घ्या एकदा 😂
DP , purveechi maja yet nahiye. Big boss nantar pattern change jhalay. 😢
Dp dada young disu laglay ani kalyani weight gain krun aged disayla lagli
बोलण्या वरून वहिनी कोल्हापूरच्या वाटत नाही. एवढी शुद्ध भाषा आपलीशी वाटत नाही. बाकी भाजी मस्त आई न बनवली.❤
बहिणी आज साडी नेसाय पहिजे होती तुमही बाकि तुमही चागल आहात
Kandyachi paat dhutali nahi tashich takali mulisakat😂
किक्रांत पण दाखवा... नैवेद्यच ताट 😂😂😂
आईसाहेब भाजपमध्ये गोड साखर कशाला टाकली तुम्हाला शुगरचा त्रास आहे ना
सर्जेरावदादा कडू आहेत 😅😅😅😅सॉरी hnn cheshettn.. बोलले.... कडू.. गॉड... म्हणू न बोलले 😉😉
Hello dada
आईसाहेबांनी काही काही पदार्थाची नावे न सांगता टाकली,ते जर सांगितलं असत तर बेस झालं असत
राळयाचा भात
मोठ भांड नाय वय तुमच्याकडं.., एवढ्या छोटयाशा कढईत करायला लागल्याती 🤣🤣
शाकाहारी जीवन आनंदमय आहे..ua-cam.com/users/shorts6RC9wMDA4k8?si=8-eJJ0x1wRZ3CbWR
राळ्याचा भात
दादा प्रथम तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.तुमही प्रत्येक सणाच्या निमित्ताने असे vdo बनविता रहा म्हणजे आपली मराठी संस्कृती टिकून राहण्यासाठी खूप मदत होईल.
खेड्यातील मिक्स व्हेज भोगी लय भारी ❤
Khup mast vlog.....Lots of love to dp dada's Mother 🎉🎉🎉🎉🎉
Happy sankranti aaji tumi mala khup avdtha ajji😊😊
Dp दादा आणि वहिनी आणि आई बाबा पिल्लू दादा तसेच ताई या सर्वांना माजा कडुन मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ❤🎉
Dp दादा परिवार ला मकर संक्रांत हाद्रीक शुभेच्छा
Love uuuuu all..... Sweet कॉमेडी.... फॅमिली... 😘😘😘jaaaannnuuuuuu 😘😘😘
Aai chi recipe Chan vatli❤❤
Sarjirao big fan❤❤❤❤
तिळगुळ घ्या गोड बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
डीपी दादा वहिनी संक्रांतीच्या शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला लोणावळा
संक्रांतीच्या शुभेच्छा दादा वहिनी
Happy makar sankrati dada
Happy makar sankrant to you and your family...
As well as your friend circle as well as those who are working at your shops...
Happy makar sankrant dada vahini Ani aai saheb🎉
.श्री स्वामी समर्थ सारामृत कोण वाचते घरात
Tiffin sobar plate n spoon pan dyache
Happy makar Sankranti
Happy maker Sankranti
आईसाहेबाना माझा नमस्कार तिळगुळ घ्या गोड गोड बोला डीपी भाऊ
DP भाऊ तुमची आऊ बाबा कल्याणी हर्ष जानु पिंकीताई छोटी दिदी व तुम्हाला संक्रातीच्या शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गो़ड बोला
Menu lai bhari
खरा व्हिडीओ उद्या येणार किंक्रातीचा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या घरी पन बनवतो आसे जेवून 😋😋
Cookware thode changle use kara
Vary nich🎉🎉🎉🎉🎉🎉
Vahini javas chi chatani recipe dakhava na
Yummy khana
ते काय आस्त
Makar Sankranti cha dada vahni subcha
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🥳
इन्स्टा वर आहे का तुम्ही
❤❤❤❤❤
Happy makar sankranti to oll family
Ektach jevnar tatar tat platespanthevayvhya o ffice madhe
Rayalca Bhat asto sarejerao dada.
❤❤❤
How, am I looking?
दादा तीळ गूळ बायकोला देणं ही श्रद्धा आहे , आणि तिने गोड बोलणं ही अंधश्रध्दा आहे😉😉. मकर सक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏
Super
पोट सुटलं पुन्हा. 😄
राळ्याचा भात असतो आज
Tai sana sudila sadi nesat java apli sankruthi aple San aapanch thikavli pahige mafi asavi
DP दा अंकिता ने गाडी घेतली काय हाय का नाही
Dada maze PN aai ani vahini ekacha gharatlya ahet ani Maza dada PN Same tumcha sarkha Bolton tyna te ty PN doghi echalkaranji cha ahet
भाजीमध्ये
मिक्स व्हेज सुक्की भाजी, मिक्स व्हेज पातळ आमटी आणी बाजरीची तीळ लावलेली कडक भाकरी तोंडी लावायला कांदा पात आणी गाजर .... नुसता धुरळाच वड की वड भाकरी
तिळगुळ घ्या गोड बोला
Ralechya bhaat
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
भाकरी कशी बनवायची हे सोलापूर मध्ये जाऊन बघून घ्या एकदा 😂
DP , purveechi maja yet nahiye. Big boss nantar pattern change jhalay. 😢
Dp dada young disu laglay ani kalyani weight gain krun aged disayla lagli
बोलण्या वरून वहिनी कोल्हापूरच्या वाटत नाही. एवढी शुद्ध भाषा आपलीशी वाटत नाही. बाकी भाजी मस्त आई न बनवली.❤
बहिणी आज साडी नेसाय पहिजे होती तुमही बाकि तुमही चागल आहात
Kandyachi paat dhutali nahi tashich takali mulisakat😂
किक्रांत पण दाखवा... नैवेद्यच ताट 😂😂😂
आईसाहेब भाजपमध्ये गोड साखर कशाला टाकली तुम्हाला शुगरचा त्रास आहे ना
सर्जेरावदादा कडू आहेत 😅😅😅😅सॉरी hnn cheshettn.. बोलले.... कडू.. गॉड... म्हणू न बोलले 😉😉
Hello dada
आईसाहेबांनी काही काही पदार्थाची नावे न सांगता टाकली,ते जर सांगितलं असत तर बेस झालं असत
राळयाचा भात
मोठ भांड नाय वय तुमच्याकडं.., एवढ्या छोटयाशा कढईत करायला लागल्याती 🤣🤣
शाकाहारी जीवन आनंदमय आहे..
ua-cam.com/users/shorts6RC9wMDA4k8?si=8-eJJ0x1wRZ3CbWR
राळ्याचा भात