शंभु देवाची गं नवरी।।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024
  • ।। शंभु देवाची गं नवरी तुचं पारवती येडेशोरी ।।
    गायक / आनिकेत मंडलिक
    रिदम / आदित्य मंडलिक
    रेकॉर्डिंग / AM स्टूडियो शिरुर कासार
    टिप कृपया आमचे गाणे Dawnload करुन पुन्हा
    UA-cam ला अपलोड करु नये 🙏🙏
    🙏 धन्यवाद 🙏
    @ classic banjo # chandan_kambale #kk_banjo

КОМЕНТАРІ • 24

  • @dadadighe1585
    @dadadighe1585 7 місяців тому +3

    छान भाऊ,,,मन शांत झाले,,, एकून,,जय शंभु

  • @anilbarde1181
    @anilbarde1181 7 місяців тому +3

    हे गाणं ऐकून माझं मन गार्डन गार्डन झाला आहे खूप सुंदर गायन केलेला आहे मन अगदी प्रसन्न झालं

  • @anilbarde1181
    @anilbarde1181 7 місяців тому +4

    दादा तुम्ही असेच नवनवीन आई येडू माता चे गाणे गात जा आई तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच आई येडामाई चरणी प्रार्थना

  • @PayalDabhade-t4t
    @PayalDabhade-t4t 7 місяців тому +3

    खूप छान भैया

  • @varshyasardar1929
    @varshyasardar1929 7 місяців тому +3

    Nice song ❤❤❤❤❤❤

  • @rajugadge1041
    @rajugadge1041 7 місяців тому +3

    सुपर

  • @PravinKamble-12345
    @PravinKamble-12345 8 місяців тому +2

    Mast bhaiya

  • @anilbarde1181
    @anilbarde1181 7 місяців тому +5

    मी ट्रक मध्ये दररोज दोन-तीन वेळेस हे गाणं ऐकत असतो मला हे गाणं ऐकल्यानंतर साक्षात येडामाई चे दर्शन झाल्यासारखं वाटतं

  • @MANOJ_JADHAV_
    @MANOJ_JADHAV_ 7 місяців тому +3

    अनिकेत भैय्या कडक गायन...❤🎉

  • @shekadepradip16
    @shekadepradip16 7 місяців тому +4

    Song आवडल 😊😊

  • @pradip_gokul_official
    @pradip_gokul_official 8 місяців тому +2

    मस्त 👌👍🏻💐💐💐

  • @RKBANJOMIXDHAMAL
    @RKBANJOMIXDHAMAL 8 місяців тому +2

    Mast👌❤️🌹

  • @ganeshsalve8388
    @ganeshsalve8388 2 місяці тому +1

    ❤❤❤❤

  • @Manojmnurtggund27-xs7uw
    @Manojmnurtggund27-xs7uw 8 місяців тому +2

    छान मास्तर ❤

  • @Adityamandlik5254
    @Adityamandlik5254 8 місяців тому +2

    ❤❤💯👌👌👥😊❤️❤️

  • @LahuAmbildhageofficial
    @LahuAmbildhageofficial 8 місяців тому +3

    छान भैया ❤❤❤

  • @dattukamble5961
    @dattukamble5961 8 місяців тому +1

    ❤❤❤

  • @sudamparatkar9319
    @sudamparatkar9319 7 місяців тому +1

    ❤❤❤❤