आम्ही सुधा गावाकडे लॉकडाऊन मधे घर बांधल आहे ... घर बांधताना खूप मेहनत आपल्याला पण करावी लागते... दादा तुझे घर पण खूप चांगले होईल... एकदा घर झाले की जी मेहनत केले ती नक्की दिसून येईल❤
Bhint ekdam mast desat aahe , pan kharcha bajune jara runda zali pahije mhanje kosalnar nahi , tumche ghara cha walls same aashach bandhlya ter khup sundar disel , aagdi London american gharan sarkha , mast blog
भिंत दोन किंवा तीन टप्प्यांत विभागणी करुन पायरी स्वरूपात बांधली तर आणखी सुंदर आणि भक्कम होईल व शोभिवंत फुलझाडे व इतर झाडांच्या कुंड्या लावता येतील आणि बसायला देखील मिळेल.
खूप मेहनतीचं काम झालेलं आहे... गावाकडे घर बांधणं सोपे नाही. तुम्ही स्वतः राहणार असाल तर ठीक आहे. अन्यथा मेंटेन करणे खूप अवघड आहे. माझ्या घराला केअरटेकर ठेवावा लागला आहे.
बांधाचे काम एक नंबर झाले... माणसाच्या हाताने आणि मेहनतीनं एवढे सुंदर काम करणाऱ्या कारागिरांना आमचा सलाम 🙏🙏
बांधा साठी २०-२५ दिवस मेहनत घेतली पण खरंच बांध खूप भारी झालाय 👌👌 घेतलेल्या मेहनतीचे चीझ झाले 😊😊
एकदम झकास बांध घालून झाला दादा
बांध खूपच छान झालाय
खुप छान बांध बांधलं आहे,सुरुवात खुप च छान झाली आहे घराची.खुप खुप शुभेच्छा.
Ek number kam chalo hai. All is well. ❤
बांध छान बांधला आहे 👍
Compound wall la killyach svaroop allay...khup apratim distay bro..pan tyala strong thevnyasathi thoda cement pan use karayla pahije...think of it bro
दगडी खूपच निघाल्या त्यामुळे आजूबाजूला खुप अडचण होते माझा पण हाच प्रॉब्लेम झाला बरेच जुने दगड निघाले
Avinash khup chan kam chalu ahe khup mehanat ghetoy
Mast badala band zala avinash
Badh yekdam chhan zala ahe tatbandhi vatae👌
Band ek number banval ahe dada❤
Lay bhari no1 kam Zala
Khup chan Vlog!❤
Good luck Avi for your new house god will bless you in all your step i'm sure the house will be ready as you have planned ❤
Thank you so much 😊
आम्ही सुधा गावाकडे लॉकडाऊन मधे घर बांधल आहे ... घर बांधताना खूप मेहनत आपल्याला पण करावी लागते...
दादा तुझे घर पण खूप चांगले होईल... एकदा घर झाले की जी मेहनत केले ती नक्की दिसून येईल❤
Very nice video 🎉🎉❤
Nice vlog, nice update, best wishes
Ghar bandhayala khup mehant ghavi lagate
Nic dada
Khup chan risky Kam. Sambhalun Kara first aid material javal theva.
Khupach mehnat aahe pan Ghar purn zale ki khup chhan watel
Dev sare tuzya manasarkhe honyas madat karo
👍👍
Bhint ekdam mast desat aahe , pan kharcha bajune jara runda zali pahije mhanje kosalnar nahi , tumche ghara cha walls same aashach bandhlya ter khup sundar disel , aagdi London american gharan sarkha , mast blog
भिंत दोन किंवा तीन टप्प्यांत विभागणी करुन पायरी स्वरूपात बांधली तर आणखी सुंदर आणि भक्कम होईल व शोभिवंत फुलझाडे व इतर झाडांच्या कुंड्या लावता येतील आणि बसायला देखील मिळेल.
बांध छान झाला पण पावसात त्याची मजबुती समजेल
बांधाचे काम सुंदर झालेला आहे बघायला पण चांगला वाटतो
Dada JCB aanun kaad je kadaychy te vel hi vachel
❤❤❤👍👍🥳🚩🚩
👍
Avi bhava banthi rav changla friend ahe tuza tyala kadi sodu nako bhava
Mati ne finishing karnar ka te side gadgela
घराचे काम चालू झाले की रात्री झोपताना जाग येते तेव्हा.....तुझा अनुभव सांग
खूप मेहनतीचं काम झालेलं आहे... गावाकडे घर बांधणं सोपे नाही. तुम्ही स्वतः राहणार असाल तर ठीक आहे. अन्यथा मेंटेन करणे खूप अवघड आहे. माझ्या घराला केअरटेकर ठेवावा लागला आहे.
काजू la jagvaych असेल tr बाजूने कूपन कर माती टाकून गोल राऊंड जागा असेल तर
मित्रा जेसीबी लावला असता तर 1 दिवसात काम झाल असत त्यांचें 2 तास मागे पैसे असतात आमच्या इकडे 2 तास मागे 1500 आहे इतके 20 दिवस लागले नसते बाकी उतम छान
Jcb jayala rasta paije. Kokanat ghare evdhi javala javal nahi tr adchanit bandhtat ki ghara paryant gadi jat nahi. Amhala 500m lamb varun sagala saman uchlun anave lagale hote amache ghar bandhale tevha.
मामीच्या घरी असे का बोलतोस मामाच्या घरी का बोलत नाहीस
बांध छान बांधला पण सिमेंट वापलं पाहिजे होत
बरोबर..
Cement ka use kela nahi bandh Bandhateveli
Daily 4 videos cha target thev 🤦