प्रेग्नेंट राहण्यासाठी मी स्वामींची कोण कोणती सेवा/ उपाय केले, ह्या सेवेने खुप मोठा साक्षात्कार दीला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • गर्भ रक्षण मंत्र:- ||हीवत्तरे कुलकीदेशी नाम राक्षसी एतषां स्मरण मात्रेत गर्भ भवती अक्षयः ||
    🔴 Download The Sri Mandir Mobile App: srimandir.app....
    Sri Mandir App offers key components tot
    ally free to its modern Indian users to worship directly from their phone anytime
    Follow Sri Mandir on their Social Media:
    Facebook: / srimandirapp
    UA-cam: / srimandir
    Instagram: / sri.mandir
    #hanuman #hindu #mahadev #ram #shiva #hinduism #india #hanumanji #krishna #harharmahadev #bajrangbali #jaishreeram #god #bholenath #hanumanchalisa #mahakal #jaihanuman #lordhanuman #jaishriram #shiv #love #omnamahshivaya #ramayana #hanumanjayanti #ganesha #hanumantemple #hanumanasana #om #ayodhya #craft #crafteraditi #million #artandcraft #art
    ⭐ What is Sri Mandir?
    Sri Mandir is India's first App dedicated to assist a billion Indians 🇮🇳 like you in their spiritual 🕉 and devotional journeys and guide them on the path towards feeling happy , peaceful , and content.
    ⭐ What makes Sri Mandir unique?
    👉 Explore new bhajans every day.
    👉 Absolutely Free of cost.
    👉 More than 100 bhajans and aarti to choose from.

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @poojaslifestyle3558
    @poojaslifestyle3558  Рік тому +81

    🔴 Download The Sri Mandir Mobile App by clicking on this link:
    srimandir.app.link/cxjePfYNrxb

  • @user-hg4vz6vd8g
    @user-hg4vz6vd8g Місяць тому +10

    श्री स्वामी समर्थ स्वामी माझी आई मला ही गर्भधारणा होऊ दे बाळ नसल्याने किती त्रास होतो शब्दात नाही सांगता येत घरच्यांचे बोलणे बाहेर ची लोक पाहुणे सगळे सगळे कसं बोलते नको नको झालय सगळ्यांना हिच विनंती करते माझ्यासाठी स्वामींच्या चरणी प्रार्थना करा श्री स्वामी समर्थ

  • @shitaljadhav6110
    @shitaljadhav6110 Рік тому +345

    मला खूप वर्ष झाली बाळ नाही.. सगळ्यांना स्वामी चरणी प्रार्थना करा.. मलाही लवकर बाळ वाहवं 🙏🏻🙏🏻🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻

    • @rohinikharade4283
      @rohinikharade4283 Рік тому +13

      होईल ताई बाळ तुम्ही फकत स्वामींची सेवा करा

    • @moodisfoodies
      @moodisfoodies Рік тому +15

      हो ताई नक्कीच स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुम्हाला बाळ होईल

    • @pratibhasantpure1531
      @pratibhasantpure1531 Рік тому +6

      Hoyil Tai Bal tula nako tension ghsus

    • @vaishali92-j2i
      @vaishali92-j2i Рік тому +6

      होईल बाळ तुम्हाला पण... श्री स्वामी समर्थ

    • @user-do4lh7vs9u
      @user-do4lh7vs9u Рік тому +3

      Nkki hoil tai

  • @mitalibhuvad1880
    @mitalibhuvad1880 Рік тому +91

    श्री स्वामी समर्थ 🙏मी पण प्रेग्नेंट आहे स्वामी चरणी ऐवढी विनंती आहे की माझे नऊ महिने व्यवस्थित जाऊन सुखरुप डीलिवरी होऊदे बाळही सुखरुप असुदे

  • @sarikakasare9022
    @sarikakasare9022 Рік тому +45

    माझ्या लग्नाला तिसरं वर्ष चालू आहे एकदा दोन महिन्याच माझ बाळ गेलं त्यांनतर 4 डॉ कडे गेले आराम नाही सर्व रिपोर्ट नॉर्मल होते पण फोलिकॅल बनत नाही असे डॉ बोलले age jast ahe म्हणून भीती वाटत होती म्हणूनच मागच्या वर्षी IUI पण केलं ते पण fail झालं शेवटी म्हटल बघू एक वर्ष वाट बघून नाहीच बाळ राहील तर IVF करेल आणि ते पण fail झालं तर बाळ दत्तक घेईल असे विचार चालू होते खूप निराश झालेली. मग मला माझ्या ताईने 11 दिवसाची श्री स्वामी समर्थ महारजांची पूजा करायला सांगितली आणि मी February महिन्यात 11 दिवसाची पूजा मांडली आणि स्वामिला नवस केला की या महिन्यात बाळ राहू दे. मला तर अजिबात वाटल नव्हत की मला लगेच फळ मिळेल आणि period miss झाले आणि त्यानंतर मी गुरुवारी च पूजा करून घरीच test केली बघते तर test positive होती तेवढी खुशी झाली की अक्षरशः अश्रू निघाले माझासाठी हे एका चमत्कार पेक्षा कमी नाही स्वामी ने माझ म्हणणं ऐकल सर्व खूप खुश आहेत स्वामी महाराजांची लीला अपरंपार पार आहे 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🌺🙏🙏😍😍

    • @Anjalimandilkar
      @Anjalimandilkar 7 місяців тому +1

      Konti seva keleli tumhi tai

    • @ranikale5273
      @ranikale5273 7 місяців тому +1

      कोणती सेवा केली ताई सांगणा

    • @pranalimokal7373
      @pranalimokal7373 6 місяців тому +1

      Mala pn sanga Kai kela

    • @user-yj9kd2le7z
      @user-yj9kd2le7z 6 місяців тому +2

      11guruvar kele ka tai tumhi.... Ka fakt 11 diwas ch Puja mandli

    • @user-yj9kd2le7z
      @user-yj9kd2le7z 6 місяців тому

      Konti seva keli tai tumhi sangta ka tumhi plz ....me pn khup try kartey pn pregnancy Rahat ch nhi

  • @sayaleeslifestyle9014
    @sayaleeslifestyle9014 Рік тому +114

    श्री स्वामी समर्थ.. मला माझा एक अनुभव सांगायचं आहे .. मी पुण्याला राहते .. आमच्या कडे स्वामींचा फोटो आहे . मी आणि माझा नवरा स्वामींची मोनोभवे पूजा करतो.. रोज आरती असते माझ्याकडे.. मागच्या गुरवारी आरती करत असताना मला अस जाणवलं की माझ्या शेजारी कोणीतरी ऊभे आहे ..मला काळी सावली सारखं दिसलं ..मी पटकन बघितले ..पण कोणीही नव्हते ..आणि त्या दिवशी मिस्तराना meeting होती त्यामुळे ते आरती ल नव्हते .त्यांना जेव्हा मी हे सांगितलं ..ते म्हणाले स्वामींनी त्यांची उपस्थिती जाणवून दिली.. अतही हा अनुभव सांगताना काटा येतोय अंगावर. धन्यवाद

  • @varshadhakol1700
    @varshadhakol1700 5 місяців тому +14

    मी पण प्रयत्न करत आहे. आई होण्यासाठी पण ते सुख कधी मिळणार काय माहित.😭😭🥺 पण माझा स्वामींवर विश्वास आहे... हार नाही माननार. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @namratasawant4912
    @namratasawant4912 Рік тому +160

    श्री स्वामी समर्थ,,, स्वामी मलाही आई व्हायचं आहे, खूप वर्ष झाले मी या सुखापासून वंचित आहे,, लवकर मला हे सुख मिळू दे, माझी hi इच्छा पूर्ण करा 🙏🙏

    • @hitanshisworld649
      @hitanshisworld649 Рік тому +13

      Swami madat kara ya taila. Lovkr aai hou dya. Konti hi tai bina aai shiway rahu nako dya. Khup tras hoto familycha 🙏🙏🙏

    • @maheshjadhav1737
      @maheshjadhav1737 Рік тому +1

      श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @tejashreegore6808
      @tejashreegore6808 Рік тому

      AYUSH CERTIFIED PRODUCTS AAHE

    • @babhale2316
      @babhale2316 Рік тому +2

      Nakkich swami tumchi ichha purn kratil tai tumhi seva krat rha

    • @surekhajagtap4804
      @surekhajagtap4804 9 місяців тому

      Shree Swami samartha

  • @phd10dec
    @phd10dec Рік тому +164

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻 मी पण pregnant आहे 🙏🏻 स्वामीं चरणी एवढीच विनंती की माझी ईच्छा पुर्ण करावी 🙏🏻 सगळे जण माझ्यासाठी प्रार्थणा करा 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sugandhapakhare2246
    @sugandhapakhare2246 Рік тому +117

    स्वामी मलाही आई होण्याचं सुख लवकर मिळू दे हीच तुमच्या चरणी 🙏🙏😘

  • @bhagyashripatil6058
    @bhagyashripatil6058 Рік тому +18

    मी पण स्वामी सेवा करायला सुरुवात केली आहे ...स्वामींनी लवकरच माझ्या पदरी मातृत्वाचे दान द्यावे हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🌹🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ..

  • @manglalande9551
    @manglalande9551 Рік тому +22

    Congratulations Pooja Tai.किती तळमळ आहे तुम्हाला आम्हाला अनुभव सांगण्याची Thank you so much

  • @chandrakantkokam8283
    @chandrakantkokam8283 Рік тому +41

    श्री स्वामी समर्थ मला पण खूप वर्ष झाले लग्नाला मुलनाही पासून वंचित आहे डॉक्टर पण केले तरी नाही श्री स्वामी समर्थ सर्वांनी माझ्या साठी प्रार्थना करा श्री स्वामी समर्थ

    • @rohithiwrale866
      @rohithiwrale866 Рік тому

      मी तुमची मदत करूका मोबाईल नंबर पाठवा तुमचा

    • @samikashahaladankar5751
      @samikashahaladankar5751 7 місяців тому

      Mahamantra mhana

  • @atishtidke1570
    @atishtidke1570 Рік тому +27

    🙏🌺अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🌺 श्री स्वामी समर्थ🌺🙏 आज सकाळीच केंद्रात गेली होती तेव्हा महाराजांना खूप विनंती केली तरी काहीतरी काहीतरी प्रचिती द्या माझा गर्भ खराब झाला होता तुम्हीच आता गर्भ रहीलाकी नऊ महिने त्याचे रक्षक करा आणि आज दुपारी तुमचा व्हिडिओ आला ही महाराजांचीच लीला
    🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹🌹

  • @simarathod1336
    @simarathod1336 Рік тому +19

    Tai tumhi sangitlelya swami seva sglya tai na upyogi pado saglya mazya bahinina swamincha aashirvaad milo.. Shri swami samarth 🙏

  • @poojadeshmukh678
    @poojadeshmukh678 Рік тому +7

    ताई स्वामींनी माझ्या आयुष्यात पण खुप साऱ्या अशक्य गोष्टी शक्य केल्या श्री स्वामी समर्थ

  • @deepalipawar3419
    @deepalipawar3419 Рік тому +9

    🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏 ताई तुझा अनुभव एकन्या साठी आम्ही खूप उत्सुक आहोत. स्वामीची कृपा सर्वावर राहो ही स्वामी महाराजा चरनी प्रार्थना 🙏

  • @mita9713
    @mita9713 Рік тому +13

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏ताई मी खूप कष्ट घेतले होते pregnancy saati मला तर 12वर्षातून मुलगा झाला आहे

    • @ankita7535
      @ankita7535 Рік тому +2

      Tai Kay kel Tumhi sanga Malahi bal nahi rahat 8 year zali lagnala

    • @mita9713
      @mita9713 Рік тому

      @@ankita7535 triment घेतली होती मी नारायण स्वामी ना नवस बोलली होती खरंच खूप अनुभव आलाय मला त्या स्वामी चा

    • @ankita7535
      @ankita7535 Рік тому +1

      @@mita9713 mala sanga na MI Karen Kay karav lagel pls Rpy tai mala khup tension aalay pls mala madat Kara MI Karen Kay karav lagel Maza contact no. Deu ka

    • @madhurishelke1434
      @madhurishelke1434 Рік тому +2

      ​@@mita9713 mla sanga na mam pls

    • @mita9713
      @mita9713 Рік тому

      @@ankita7535 instragram aahe ka tumchyakde

  • @Parth__748
    @Parth__748 Рік тому +2

    Mi pn pregnant aahe tai .7 va month chalu aahe.mla mulgi havi aahe hi echa लवकरात लवकर पूर्ण व्हावी हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻

  • @vijaypatil7946
    @vijaypatil7946 Рік тому +18

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌺🌺

  • @Nandinilahamage
    @Nandinilahamage Рік тому +2

    🙏ताई तु प्रत्येक सेवेची माहीती खुप छान सांगतेस मला खुप आवडते श्री स्वामी समर्थ 🙏

  • @bhagyashribhavsar1500
    @bhagyashribhavsar1500 Рік тому +11

    Shri swami samarth tai..maz pn asch zal hot tai pahilya muli nantar maze pn 2/3 wela miscarriage zale hote. Pn swamichya krupeni pahilya muli nantar 8 warshani mala mulga zala swamichi lila aagadh aahe.. Shri swami samarth 💐💐

  • @vidyapatil2323
    @vidyapatil2323 Рік тому +2

    Khar ahe tai mi pan gurucharitra parayan kel ani mala pan tyach month madhe pregnancy rahil,ani ek mhanje mi 1st time parayan kel ani lagech echha purn zali, Shri Swami Samarth 🙏

  • @ashwinipukale7106
    @ashwinipukale7106 Рік тому +5

    श्री स्वामी समर्थ..
    खूप खूप शुभेच्छा.. स्वामी तुमचि इच्छा पूर्ण करो… आरोही ला ताई होन्या चा आनंद मिलनार… त्या साठी तिला पन खूप शुभेच्छा

  • @ashwinilondhe6996
    @ashwinilondhe6996 Рік тому +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय...🌺🌺🌺🙏🙏🙏

  • @supriyapatil7526
    @supriyapatil7526 Рік тому +4

    Same thing happened with me majhi mulagi 5 years chi aahe ani me 4 months pregnant aahe. Swami krupene 🙏

  • @kajaljadhav5898
    @kajaljadhav5898 Рік тому

    ताई तू ग्रहनाच्या 2 व्हिडिओ मध्ये मला comment ला reply दिले होते त्यासाठी खुप खुप धन्यवाद. मी त्यावेळी pregnancy मध्ये 6 गुरुचरित्र पठण केले .
    आता माझी 1.5 महिन्याचं झाली आहे .
    7 वे पारायण आता करणार आहे.😊

  • @deeshakarpe-mh8gj
    @deeshakarpe-mh8gj Рік тому +3

    मला आई होन्याचे सूख लवकर मिळू दे स्वामी राया श्री स्वामी समर्थ माझी ही इच्छा पूर्ण करा श्री स्वामी समर्थ

    • @rohithiwrale866
      @rohithiwrale866 Рік тому

      मी तुमाला मदत करूका तुमाला मोबाई नंबर पाठवा

  • @bhumikayawalkar8943
    @bhumikayawalkar8943 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ ताई तु माहिती खुप छान आणि अगदी तळमळीने सांगते खूप च छान वाटते ऐकायला

  • @decidueye2247
    @decidueye2247 Рік тому +3

    श्री स्वामी समर्थ ताई अगदी बरोबर तुझं म्हणणं माझ्या बरोबर पण असंच झालं

  • @shubhangiharde3556
    @shubhangiharde3556 Рік тому +1

    Tai me tumche video pahile ani swami sevela lagle ani mla 9varshanantr mulga zala 1mulgi 9year chi ahe ani swamichya krupene mla 9varshane mulga zala. Thank u tai. 🙏Shri swami samarth 🙏

  • @rajendravartak1314
    @rajendravartak1314 Рік тому +4

    स्वामी समर्थ मला मुल होण्यासाठी आशिवाद दया मी आई होऊ दे स्वामी🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @yogeshmale1122
    @yogeshmale1122 Рік тому +1

    🌹🙏अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये श्री स्वामी समर्थ🙏🌹

    • @haribachavan8021
      @haribachavan8021 3 місяці тому

      श्री स्वामी समर्थ महाराज की जय ♥️♥️♥️♥️♥️♥️🙇🏻‍♀️🙏

  • @payalsawke5744
    @payalsawke5744 Рік тому +62

    ताई तुम्ही सांगता ती सेवा खूपच चांगले आहे अनुभवी पण आहे एखादी सेवा नोकरीसाठी सांगा ना श्री स्वामी समर्थ

  • @nainasiddhapure9672
    @nainasiddhapure9672 Рік тому +2

    ताई तुम्ही खुप छान सांगत असतात खरच धन्यवाद 🙏🙏😊😊

  • @punammhase4108
    @punammhase4108 Рік тому +18

    अतर्क्य अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ♥️🙏🌺🌺

  • @vidhyasaptal2336
    @vidhyasaptal2336 Рік тому

    श्री स्वामी समर्थ ताई खूप छान माहिती सांगता स्वामींचे असं वाटतं तुमच्या मुखातून स्वामी बोलतात मी किती वेळा मोबाईल मध्ये सिरीयल बघायचे तुमचा व्हिडिओ बघितला पासून स्वामी समर्थ चे व्हिडिओ पाहते खूप छान वाटतो ताई सकाळी स्वामी चा दर्शन घेतल्याशिवाय डोळे उघडत नाही धन्यवाद ताई तुमच्यामुळे स्वामी समर्थ कळाले

  • @ashwinipukale7106
    @ashwinipukale7106 Рік тому +4

    हो…. ताई हे अगदी खर आहे… मी पन ह्या परिस्थित तुन गेली आहे… जेवहा देव देत अस्तात तेव्हा… आपल्या ला नको असत…
    आणि जेवहा आपली इच्छा असेल तेव्हा म त्या साठी आपली तळमळ होते…
    माज ही आता २ वेला मिस्करेज जाल😢

  • @Anushkapatil-js1cp
    @Anushkapatil-js1cp 5 місяців тому +1

    माझ्या लग्नाला 14 वर्षे पूर्ण झाली आहेत तरीही अजून pregnancy राहिली नाही . स्वामी मला आई व्हायचं आहे 🥹मला बाळ हवय स्वामी 🙏 please स्वामींना सांगा ना कोणीतरी 🙏🙏

  • @vidyadhuri7249
    @vidyadhuri7249 Рік тому +5

    🙏🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏

  • @priyadalvi4378
    @priyadalvi4378 Рік тому

    ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी स्वामी चरित्र सारामृत 108 पारायण केली अणि माठात सांगितल्याप्रमाणे अभिषेक केले, पाहिल्या महिन्यातच अनुभव आला. धन्यवाद 🙏🙏

  • @samikshakhunte1951
    @samikshakhunte1951 Рік тому +4

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🙏 गण गण गणात बोते शेगाव निवासी महाराज की जय 🌺🙏माऊली

  • @sandhyayadav6562
    @sandhyayadav6562 Рік тому

    माझ्या सोबत पण सेम आसच झालं होत... हार्डबीट आल्या नव्हत्या.. स्वामी कृपेने... तुम्ही मला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं...मीही या सेवा करेन..thank u very much ताई ... श्री स्वामी समर्थ ..💐

  • @shravaniraut4784
    @shravaniraut4784 Рік тому +8

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌸🌿

  • @gaurichavan9324
    @gaurichavan9324 Рік тому

    श्री स्वामी समर्थ ताई तुमच्यामुळे आम्हाला खूप छान माहिती भेटते मला तुम्ही खूप आवडता व तुमची आरु पण तुमच्या आरुसारखी मला पण मुलगी हवी आहे मला बाळ रहात नाही व माझा गर्भपात होतोय तर मी पेग्नेट राहिल की गर्भपात होऊ नये म्हणून मी तुम्ही सांगितलेली सेवा करेन काळजी ध्या

  • @meghaaher9604
    @meghaaher9604 Рік тому +20

    Swami bless my daughters my husband and me and whole world 🌹 🙏

  • @ujwalashinde2015
    @ujwalashinde2015 Рік тому

    हा video केल्याबद्दल ताई तुला खूप खूप धन्यवाद thank you so much 🥰 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ...🙏🙏🌹

  • @kamalgavali4138
    @kamalgavali4138 Рік тому +4

    Congratulations 💐💐 shree Swami Samarth 🌺🌺🌺

  • @ranijog8434
    @ranijog8434 4 місяці тому +1

    ताई माझ्यासाठी हि प्रार्थना करा मला हि हे बाळाच सुख मिळू दे श्री स्वामी समर्थ

  • @kamlakarpandilwar321
    @kamlakarpandilwar321 Рік тому +4

    नोकरी साठी सेवा सांगा ताई 🙏🙏🙏

  • @dipalikumbhar8021
    @dipalikumbhar8021 2 дні тому

    स्वामी मलाही आई व्हायच आहे, मला या सुखापासून मला वंचित ठेऊ नका

  • @vandanapatil4974
    @vandanapatil4974 Рік тому +5

    🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @vandanamahakalvandana7718
    @vandanamahakalvandana7718 2 місяці тому +1

    14 वर्ष झालेहोते आता 2 महिना चालू आहे पण आता अस वाटत आहे पाळी येणार आहे काय करु काय समजत नाही plz माझ्या साठी प्रथना करा 😢

  • @tsaki6394
    @tsaki6394 Рік тому +3

    Shree Swami Samarth 🌸🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @poojachavan1287
    @poojachavan1287 Рік тому +1

    ताई खरच या video chi खूप गरज होती. स्वामी रूपे च तुम्ही हे सांगताय thank you, ♥️💞

  • @ashwinimahurkar4183
    @ashwinimahurkar4183 Рік тому +4

    Shree Swami Samarth 🙏🌺

  • @SakshiKhandar
    @SakshiKhandar Місяць тому +1

    Sawami mla pn aai honya ch sukh Dena 😢😢😢 kiti taraswan 😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏

  • @amolmadane4152
    @amolmadane4152 Рік тому +2

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @renukagondage6000
    @renukagondage6000 Рік тому +1

    Swami Maharaj sarvanchi echha purn Karo 🙏 shree Swami Samarth 🙏 tai tumhi khup god aahet aani sarv seva khup chan sopya padhatine sangta 😊

  • @gayatripotdar1322
    @gayatripotdar1322 Рік тому

    ताई तू परत आई होणारं आहे..तुझा चेहर्यावरील तेज खूप छान दिसत... स्वामी आई तुझा सगळ्या कामांना पूर्ण करो... श्री स्वामी समर्थ

  • @sonalisathe9156
    @sonalisathe9156 Рік тому +4

    Tai pliz thoda jorat bol kahich aaiku yet nahi 🌺 Shree swami samarth 🙏🌺

  • @priyankadongare458
    @priyankadongare458 20 днів тому

    Madam Mi tumche video nehami baghate tumhi Swami vishayi khup Chan mahiti sangata thanks Mi pan yeola chi aahe

  • @aratimohite9373
    @aratimohite9373 Рік тому +3

    Shree Swami samartha 🌺🌺

  • @kajalshelar6179
    @kajalshelar6179 Рік тому

    ताई मी सुध्दा प्रेग्नन्ट होती दिवाळीच्या वेळी मी ही ग्रहण पळाले पण तिसऱ्या महिन्याच्या सोनोग्राफी मध्ये समजलं बाळाची वाढ होत नाही आणि मला ते misscarriage करावं लागलं . माझा मोठा मुलगा आता 7 वर्षाचा आहे

  • @monaliranamale3705
    @monaliranamale3705 Рік тому +3

    🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @kalpananampalle9791
    @kalpananampalle9791 Рік тому +2

    Mla pn aai honyaach sukh Milo hech Swami samartha 🌸 charni prathna🌸🙏🏻🌸

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 Рік тому +4

    SHREE SWAMI SAMARTH 🌹🙏🌹

  • @shevantikakara4306
    @shevantikakara4306 5 місяців тому

    Tai तुम्ही प्रेग्नेंशी राहावी म्हणून डॉकॅटर आधीच ट्रीटमेंट केली का.. माझं ही तुमच्या सारखाच प्रॉब्लेम झाला मला एक मुलगी आहे . आणि परत लगेच राहले मी ते नाही ठववलं आणि आता ठेवायचं तर 3 वेळा गर्भपात झालं गर्भ राहतो पण बाळचे ठोके येत नाही काय करू. डॉकडराणे ट्रीटमेंट करायला संघितली 6 महिने

  • @jitendrabhande4513
    @jitendrabhande4513 Рік тому +6

    Aani 11 guruvar kele pagancy aani me pegant ahe

    • @umadhende8317
      @umadhende8317 Рік тому

      Tai tumhi pregnancy sathi 11 guruvar kele hote ka ani kase kele . Mala pan sanga tai me khup try karat aahe hot nahi

    • @jitendrabhande4513
      @jitendrabhande4513 Рік тому

      @@umadhende8317 tumhi nuntha paryan kara tai swami ahe pathishi

    • @umadhende8317
      @umadhende8317 Рік тому

      @@jitendrabhande4513 swami samarth Saramrut che parayan karu de ka ani kiti karu de. Plz sang tai khup vaitagali aahe

    • @jitendrabhande4513
      @jitendrabhande4513 Рік тому

      Tai 11 guruvar kara tai UA-cam la video bhetun janar kase karyche

  • @armyblink545
    @armyblink545 Рік тому

    नमस्कार पुजा ताई मी चंदा तडसे राहणार पुसद येथे मी तुमचे नेहमी व्हिडिओ बघते खूप छान छान माहिती सांगतात आई आणि तुमची व्हिडिओ बघून आम्ही खूप छान सेवा पण करतो आणि आम्हालाही बरेचसे अनुभव आले खूप खूप छान अनुभव आले आणि आता तुम्ही जे या व्हिडिओमध्ये श्री मंदिर ॲप ते मी ॲप डाऊनलोड केलं आहे ताई खूप छान आहे खरंच मला खूप आवडलं आणि मी तुमचे नेहमी व्हिडिओ बघते तर अशी छान छान माहिती सांगत जा ताई आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि तुमचे अभिनंदन ताई 🙏🏻🙏🏻

  • @user-jx7ro7bv1n
    @user-jx7ro7bv1n Рік тому +1

    श्री जय जय स्वामी समर्थ माझी इच्छा पुर्ण होवोत तुमच्या चरणी प्रार्थना. जय जय स्वामी समर्थ

  • @dipeekaaher5277
    @dipeekaaher5277 Рік тому +2

    Hello Tai
    श्री स्वामी समर्थ
    Mi pn yeolyachi ahe timcha अनुभव aikun khup छान vatal

  • @sandhyayadav6562
    @sandhyayadav6562 Рік тому +1

    दुर्गा सप्तशती आणि स्वामी चरित्र सारामृत एकाच वेळी चालू करायचे...तर मग रोज एक पाठ कसे करायचे .. कारण सप्तशती पाठला आडीच तास आणि स्वामी चरित्र सारामृत ला एक ते दीड तास लागतो...ते रोज करायचे काय

  • @SunitaPatil-mb5up
    @SunitaPatil-mb5up 6 місяців тому

    ताई आमच्या घरी रांगोळी काढली होती.त्यामध्ये स्वामींच्या उजव्या पायाचा ठसा उमटला पण तो पाय देवघरातून बाहेर पडलेला आहे.शुभ आहे की अशुभ आहे सांगा. मी तुमचे विडीओ
    दररोज बघते.

  • @gayatrikardile4419
    @gayatrikardile4419 Рік тому +1

    Thanks dii mi kalch UA-cam la shodhat hoti ani aj tu takl pn thanks 😊😊🌹🌹🌹🌹

  • @lavanya672
    @lavanya672 Рік тому +2

    अश्यक्य ही शक्य करतील स्वामी 🙏

  • @monaliranamale3705
    @monaliranamale3705 Рік тому

    स्वामी आई मी तुम्हाला प्रार्थना करते आई होनया चे सुखं मिळावे अशी माझी इच्छा आहे स्वामी समर्थ महाराज जय

  • @akshatakamble4066
    @akshatakamble4066 Місяць тому

    Ag Tai...
    Mala kahitri sewa sang na...
    Mla swamini lgn zhal tevhach baby dil hotta pn Ghar ajun kahi gishtinmule mla tevha te nko hotta.....
    Ani ata mi 3 yrs lgnala zhale try krtey tr conceive hottay but.....bio chemical pregnancy cha issue hoto two time asa zhl ahe.....
    Mi sewa krtech pn ajun kahitri mla please sewa de na...mi reports vegere kahi kele navtey ata te pn suru ahe pn mla sewa pn karaychi ahe...

  • @RajshreeWalunj
    @RajshreeWalunj 6 місяців тому

    श्री स्वामी समर्थ ताई, मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे सगळ्या सेवा करून कंबरेला धागा बांधला.मला पण स्वामींच्या कृपेने त्याचा अनुभव आला. पण धागा आता थोडा टाईट व्हायला लागला आहे. तर काय करावे.please उपाय सांगावा.

  • @kavitanagurdevlog9098
    @kavitanagurdevlog9098 Рік тому +1

    Khup chan mahiti dili tai.mi pregnancy rahivi mhanun try kartiye t mi hi seva nakki karel.shree swami samarth.🙏🙏🙏🙏🙏

  • @ashvinisuryawanshi1028
    @ashvinisuryawanshi1028 Рік тому +2

    🙏🌺 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @ashwinipukale7106
    @ashwinipukale7106 Рік тому +1

    मी पण दिवाली चा वेली आलेले .. २ ग्रहण पाळले होते… पन आता ते सुख माज्या कडुन गेल😢…
    स्वामी तुज आणि बाला च रक्षण करो🙏🏻

    • @nalinikharat4844
      @nalinikharat4844 Рік тому

      माझा सोबत पण असेच झाले ताई

  • @poojakadu1307
    @poojakadu1307 Рік тому +1

    🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ 🙏
    ‼️श्री स्वामी समर्थ ‼️

  • @YogeshPatil-dh1em
    @YogeshPatil-dh1em 11 місяців тому

    श्री स्वामी समर्थ महाराज मला हि बाळ पाहिजे आहे मला ही सुख द्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना करतो

  • @moodisfoodies
    @moodisfoodies Рік тому

    ताई माझे ही तीन मिसकॅरेज झाले माझ्यामध्ये थोडा प्रॉब्लेम होतं दोन मिसकॅरेज वेळेस पण तिसरं देवालाच माहिती का झालं डॉक्टर तर म्हणतात पोटामध्ये जागा आहे आता जेव्हा चौथी मला प्रेग्नेंसी राहील तेव्हा मी ही सेवा नक्की करेन

  • @aratijoshi67
    @aratijoshi67 Рік тому +2

    Hii पूजा
    फक्त सरामृत आणि गुरुचरित्र सांकलप करून वाचन केले preganancy साठी तर चालेल का ..आणि ब्रह्मचर्य पालन नाही ना करायचे दिवस राहण्यासाठी करायचे असेल तर pls sang na msg krun

  • @surekhachache85
    @surekhachache85 Рік тому +1

    Dear pooja be blessed by swami mauli...Mala tuzhya sarkhi swami murti havi aahe...Mazha nav surekha aahe mi mumbai varun bolat aahe.

  • @harshwardhanshinde3946
    @harshwardhanshinde3946 Рік тому

    Pooja कालपासून मला आठवा महिना लागला आहे खूप प्रयत्नांती मला गर्भधारणा झाली आहे twinsबेबी आहेत पण आता आठवा लागला आहे तरच एक बेबी थोडा खाली आला आहे आणि डॉक्टरांनी म्हटले आहे निदान हा आठवा महिना तरी पूर्ण झाला पाहिजे तु sangitaleliही ही सेवा केली तर चालेल का आणि रेशीम धागा म्हणजे ती रेशमी धाग्याची रीळ भेटते आपल्याकडे ती वापरली तर चालेल का प्लीज रिप्लाय दे

  • @varshatambe6811
    @varshatambe6811 2 місяці тому

    ताई माझ्यासाठी ही प्रार्थना करा मला बाळाचं सुख मिळू दे श्री स्वामी समर्थ

  • @sunitasatpute6498
    @sunitasatpute6498 Рік тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @sonalgajbhar7720
    @sonalgajbhar7720 Рік тому +1

    मोबाईल चा किती आवाज मोठा kela तरी तुमचा आवाज मोठा यत नाही. Plzz थोडं लक्ष द्या आवाजाकडे. खूप लक्ष देऊन ऐकावं लागत.

  • @mayabodkhe116
    @mayabodkhe116 Рік тому +2

    Tai maja mulga 10years cha ahe atta Rahat nahi , माझ्यासाठी पण प्रे करा .महाराजांकडे

  • @shardhadeshmukh6445
    @shardhadeshmukh6445 Рік тому +1

    Tai , mla ek 10 varshacha Autistic mulga aahe aani ata magil 2 varsh pasun medical treatment gheun dekhil pregnancy rahat nahi 😒😔......pn swami charnni vishwas aahe..swami sagle chaan kartil 🙏

  • @sandhyadeshmukh4484
    @sandhyadeshmukh4484 Рік тому +2

    Mla pn स्वामींनी हे सुख dily, me गुरुचरित्र पारायण केल आणि माझी pregnency राहिली

    • @ankita7535
      @ankita7535 Рік тому

      Kas kel sanga na tai mala pan karaychy Kadhi parayan karaycha kiti vela kel pls sanga

    • @sandhyadeshmukh4484
      @sandhyadeshmukh4484 Рік тому

      श्रावण महिन्यामध्ये me he parayan kelt aani swmainchi नित्य सेवा पणं करते me, he parayan kel ki me lgech pregnant rahile

    • @sandhyadeshmukh4484
      @sandhyadeshmukh4484 Рік тому

      Puja tai ne video taklela aahe tsech kel me pn

    • @ankita7535
      @ankita7535 Рік тому +1

      @@sandhyadeshmukh4484 Thnx dear

  • @sangitasutar8485
    @sangitasutar8485 Рік тому

    श्री स्वामी समर्थ ताई मला मुलगा आहे अडीच वर्षाचा...आता मी प्रेग्नंट आहे.पाचवा महीना संपत आला आहे मला मुलगी व्हावी खूप तीव्र ईच्छा आहे...ताई प्लिज मला काहीतरी सेवा सांगा

  • @nageshishingare5393
    @nageshishingare5393 5 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🌺🌺🌺🌺🙏🏻

  • @archanadahale8803
    @archanadahale8803 Рік тому +1

    tai mi pn maharajan chya krupene aaj preg... aahe . mi pn swamichi seva keli . shree swami samrath 🙏🙏🌹🌹

    • @archanadahale8803
      @archanadahale8803 Рік тому +1

      7 vrshacha mulga aahe maza motha . pn dusr raht nvt ek tub block hoti . trihi fkt swamin vr vishwas teun mi seva keli mla tyach fal milal . tshech mazya aaichi akshy gost swamin mul shky zali mazi aai pn swamichi seva krt aahe . ashi gost ki ji aamhi shky nahi mhnun sodun delti .ti swamini purn keli aata aamhala swaminchya darshnala aakklkotla jaychy . mhnun mhntat na ashky hi shky krtil swami tyach khup moth udaharan mla swaminni dil . swami seva mazya hatun aayushybhar hou hi swami charni prathana 🙏🙏🌹🌹

  • @priyakatke579
    @priyakatke579 Рік тому

    Thank you dear tai...❤तुझ्या रूपात जणू मला स्वामी भेटले...

  • @shivgeetarathod8030
    @shivgeetarathod8030 Рік тому

    ताई १ वर्षांपासून स्वामीं ची सेवा करत आहे . . ..असे उपाय करत होते .. पण नवऱ्याला ते जादुटोना वाटायला लागले 🥺 आणि उदया पासुन घरात स्वामींचा फोटो नको आणि नाव ही नको असे म्हणाले . मी काय करू ताई ????.... मला स्वामींची प्राचिती येत होती ... स्वामीचीच काही परीक्षा तर नाहीना ताई??? कृपया मार्गदर्शन करावे . काय करू????🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥺🥺🥺🥺🥺

    • @pallavikolte8261
      @pallavikolte8261 Рік тому +2

      नामस्मरण करत रहा ताई.... Swami बघतील सर्व..

  • @Prarthana1507
    @Prarthana1507 Рік тому

    Tai namaskar... mla sudha pregnancy chya 3rd month mdhe problem sangitlela ki chances kami ahet.. but amhi hope sodle nahu.. doghanni swami sewa keli mantra jap.. n aaj swaminchya krupene maz bal 1 n 3rd month cha ahe.. maz bal swaminchya krupene khup chan ahe... mla khup anubhav alay.. 🙏😊