बंटी कांबळी यांचे खूप प्रयोग बघितले.... ते अप्रतिम कलाकार आहेत... स्त्री पार्ट एखाद्या पुरुषाने सादर करणे म्हणजे खरच कमाल आहे....आणि ही कला जोपासणे हे खुप मोठं धेंऱ्य आहे... बंटी कांबळे साहेब आपल्याला सलाम
बंटी जी आपला स्त्री वेशातील अप्रतिम सौंदर्य आणि अभिनय आणि आपणच आपल्या हातांनी केलेला मेकअप आणि साडीचा पेहराव .... खरचं शब्दच नाही आहेत हो स्तुती करायला .... आपल्या सारखे दशावतार सादर करणारे सर्वच कलाकार आपण खूप ग्रेट आहात खरचं आपल्या सर्व कलाकारांचा आम्हाला अभिमान आहे .....🙏
खतरनाक च, स्वताचा मेकअप स्वतःच, स्त्री ला सुद्धा जमत नाही ,एवढ ठिक ठाक. तुम्हालापाहुन बालगंधर्वांचे आठवण आली .पन हे कोकनच्या बाहेर येवूद्यात. कळुद्यात लोकांना. असे कलाकार. 🙏🙏🙏खुप खुप शुभेच्छा
अफाट... कलाकार हा आपल्या कालेच्या भक्तित किती उच्चतम पातळी गठु शकतो हे यांचे जिवंत उदाहरण. बंटी दादा. अप्रतिम दिसतो तर आहेच. अभिनय सुद्धा अफलातून करतोस.
कोकणातील हा नाट्य प्रकार दशावतार मच्छींद्र कांबळी यांचे हे कुणी आहेत का ? ९० च्या दशकातील गाजलेले धिर गंभीर व मार्मिक विनोदी अभिनेता होते ते ! सहज विचारल मला वाटल म्हणुन ! 👍👌🤝 🌺🕉️🌺 🙏🙏🙏 🕉️नाट्यदेवताय 🕉️ रङ्गदेवाय। 🕉️ नटराजाय नमः । छान मी जरासा भरतमुनि यांच्या नाट्यशास्त्रम् ग्रथांचा अभ्यासक आहे !
अप्रतिम अतिशय सुंदर अभिनय आमचा आवडता कलाकार बंटीराजे खुप खुप शुभेच्छा .🙏🙏
हा तर साक्षात बाल गन्धर्व.. अप्रतिम.. 🌹🌹🌹🌹🌹❤❤❤.
बंटी कांबळी यांचे खूप प्रयोग बघितले.... ते अप्रतिम कलाकार आहेत... स्त्री पार्ट एखाद्या पुरुषाने सादर करणे म्हणजे खरच कमाल आहे....आणि ही कला जोपासणे हे खुप मोठं धेंऱ्य आहे... बंटी कांबळे साहेब आपल्याला सलाम
सध्या दशावतारात उत्कृष्ट स्त्री पात्र साकारणारा आघाडीचा कलाकार म्हणजे बंटी कांबळी ..hats off this man
ho 🙏🏻❤
खरच खूप छान
संपुर्ण मेकअप- ua-cam.com/video/0UWQgc4ILjc/v-deo.html
दशावतारी कलेला उत्कृष्ट एक स्त्रीपात्र लाभलेला कलाकार #स्वप्निल नाईक ua-cam.com/video/0UWQgc4ILjc/v-deo.html
Superrrrrr💃 make up for Lady getup
बंटी जी आपला स्त्री वेशातील अप्रतिम सौंदर्य आणि अभिनय आणि आपणच आपल्या हातांनी केलेला मेकअप आणि साडीचा पेहराव .... खरचं शब्दच नाही आहेत हो स्तुती करायला .... आपल्या सारखे दशावतार सादर करणारे सर्वच कलाकार आपण खूप ग्रेट आहात खरचं आपल्या सर्व कलाकारांचा आम्हाला अभिमान आहे .....🙏
tnx 😍🙏
Khupach sundar
Asa mekap mla hi nahi jamanar
Very nice bro
एखाद्या सराईत स्त्रीला लाजवेल अशी वेष आणि केशभूषा👌👌👍
tnx
अप्रतिम वेशभूषा, दशावतार ही अशी कलाभूमी आहे तिथे स्वतःचा मेकअप स्वतः च केला जातो
हा ना ७००वर्षाची संस्कृती कोकणातील दशावताराला लाभली आहे म्हणूननच स्त्री पात्र हे पुरूषच साकारतात
tnx 😍🙏
1 no. Amchyakde ratnagiri mdhe suddha naman mdhe swatch krtat...ashich apn apli sanskruti japun thvli pahije apn
संपुर्ण मेकअप- ua-cam.com/video/0UWQgc4ILjc/v-deo.html
दशावतारी कलेला उत्कृष्ट एक स्त्रीपात्र लाभलेला कलाकार #स्वप्निल नाईक ua-cam.com/video/0UWQgc4ILjc/v-deo.html
Kon mhanel ha ek purush aahe khupach sunder
खतरनाक च, स्वताचा मेकअप स्वतःच, स्त्री ला सुद्धा जमत नाही ,एवढ ठिक ठाक. तुम्हालापाहुन बालगंधर्वांचे आठवण आली .पन हे कोकनच्या बाहेर येवूद्यात. कळुद्यात लोकांना. असे कलाकार. 🙏🙏🙏खुप खुप शुभेच्छा
धन्यवाद🙏
आप्रतीम डोळ्यांवर विश्वास बसत नाही स्ञी आहे कि पुरूष खूपच छान मेकअप
tnx 😍🙏
Khoop khoop respect aaplya kalela...roopala...koni naav thevnaar asel tyala akkal nasel....aapan kalechi ashich seva Kara ...Jai shivarai
Bharich yar...kiti sundar...😘😘😘😘
tnx 😍🙏
@@कोकणकरवैभव-स4ण wc
अप्रतिम चित्रीकरण आणि कलाही अप्रतिम..👍कलाकाराच्या कलेला आणि कलाकाराला दाद देण आपलं कर्तव्य आहे...अप्रतिम कला..दशावतार..👌👌
tnx 😍
संपुर्ण मेकअप- ua-cam.com/video/0UWQgc4ILjc/v-deo.html
दशावतारी कलेला उत्कृष्ट एक स्त्रीपात्र लाभलेला कलाकार #स्वप्निल नाईक
अफाट... कलाकार हा आपल्या कालेच्या भक्तित किती उच्चतम पातळी गठु शकतो हे यांचे जिवंत उदाहरण. बंटी दादा. अप्रतिम दिसतो तर आहेच. अभिनय सुद्धा अफलातून करतोस.
tnx 😍🙏
बंटी जी अप्रतीम ,अप्रतीम आणी केवळ अप्रतीम साक्षात बालगंधर्व खूप छान
🙏 कलाकार आहेत असली कलाकाराचे बालगंधर्व परंपरेचे
ho pan omprkash chvan ahet 1th la ahet nantar banty kambali 🙏🏻😍👍tnx
अप्रतिम ,शब्दच नाहीत!! साक्षात लावण्यवती!!!
अप्रतिम बंटी 👌👌🙏🙏, दशावतारातील स्त्री पात्राची वेशभूषा या विषयावर एवढा सुंदर व्हिडिओ बनवला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार 👍👍
tnx 😍🙏
Looking beautiful ❤️
मस्तच आहे.
पुढील कारकिर्देस शुभेच्छा
खुप सुदंर मेकप साडी खुप छान आभिनय
tnx
Khup khup sundar 👍👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
बंटीजी 🙏 तुम्ही महीला भूमिका साकारली अफलातून कोकणचा अभिमान आहे स्वतः मेकअप व साडी पेहराव करून 👍👍
tnx 😍🙏
Khoop Sunder👌👌👌
Apratim mauli, Sundar makeup👍👌👌👌❤️
अप्रतिम 👌👌👌
जबरदस्त कलाकार .
एखाद्या लेडीज ला पण लाजवेल ऐवढे छान मेकअप केला..... खूप सुंदर..।,👌👌👌👍
tnx 😍🙏
अप्रतिम कलाकार बालगंधर्व
नमन आपल्या अदाकारीला
tnx 😍🙏
वा!नुसत्या बोटांनी इतका सुंदर मेकअप !किती शालीन दिसतात.कौतूक करावं तितकं कमीच आहे.
tnx 😍🙏
संपुर्ण मेकअप- ua-cam.com/video/0UWQgc4ILjc/v-deo.html
दशावतारी कलेला उत्कृष्ट एक स्त्रीपात्र लाभलेला कलाकार #स्वप्निल नाईक ua-cam.com/video/0UWQgc4ILjc/v-deo.html
भारी भारी मेकअप वाले कमी आहेत ह्याचा पुढ....🙏🙏🙏👌👌👌👍👍👍👍
Apratim, sundar makeup,.sundar veshbhusha, hats off👌👌👌👌👌
tnx 😍🙏
संपुर्ण मेकअप- ua-cam.com/video/0UWQgc4ILjc/v-deo.html
दशावतारी कलेला उत्कृष्ट एक स्त्रीपात्र लाभलेला कलाकार #स्वप्निल नाईक ua-cam.com/video/0UWQgc4ILjc/v-deo.html
Very nice. Jakas bhout aacha. Kup chaan. As amazing. Ok kept it up.👍. ........
tnx 😍🙏
अतिशय सुंदर वेशभूषा
1 no.....strila lajvel asa...sundar disana
Lajawab.
tnx 😍🙏
Apratim, Namaskar aapali sanskruti aapana marfat abadhit thevat aahat, mana pasun dhanyavaad
साहेब,
खूपच सुंदर... वाह वाह वाह.... तुमच्या सारख्या कलाकारांमुळे कोकणची कला अजरामर आहे....
- दिलीप लवेश कदम (खुडी)
संपुर्ण मेकअप- ua-cam.com/video/0UWQgc4ILjc/v-deo.html
दशावतारी कलेला उत्कृष्ट एक स्त्रीपात्र लाभलेला कलाकार #स्वप्निल नाईक ua-cam.com/video/0UWQgc4ILjc/v-deo.html
खूप छान स्त्री पात्र.डांन्स पण खूप सुंदर करतात.👍👍
ho
tnx 😍🙏
Khup cchan akhadya srila lajvel itme sondaya aahe ya mansat
tnx agdi barobar
साक्षात बालगंर्धव
जय मालवण
जय कोकण
जय महाराष्ट्र
खूपच सुंदर......👌👌👌👌👌
अभिनंदन बंटी. कोकणचो अभिमान. आम्हा मालवण्यांची शान.
tnx
🥰😍👌👌👌 Great salute 🌹🍫 God Bless u. 😍🥰
Om Prakash nanter banty kamble kharach ky kala aahe nakki puslrush aahe ki baii samjatach nahiy
🙏🏻
अरे हा तर बालगंधर्व खूप सुंदर आहात कामातच देव असतो म्हणतात ते म्हणजे तुम्ही मूर्तिमंत उदाहरण आहे
Kaai khup Echya hoti mala Bantuy kambli la makeup kartat vali baganachi,,,khup chain,,, 🙏🙏🙏👍👍
tnx 😍🙏
खुपच छान अभीनय
Very nice...💕💕💕💕
Dashavtaratil maza favorite kalakar
1number😍
tnx ❤😍
जबरदस्त वेषभूषा.
बाप रे hats of banti kambali
tnx 😍🙏
Khupach sunder👍👍
tnx 😍🙏
Khub Chan.manancha mujra 🙏🙏🙏🙏
खरी कला आहे ही एखादया स्त्री ला सुद्धा नाही जमणार अस
Khupach sunder , Apratim
tnx 😍🙏
अतिसुंदर
tnx 😍
आपला मित्र भारीचं हाय लय भारी
Ekhdya kalemagchi mehnt khup khadtr astey ani te dkhavnyacha tuza praytn khup Uttam hota .
tnx 😍🙏
छान सादरीकरण केले आहे व कौतुक करावे तेवढे थोडेच आहे 👍👍
या महान कलाकारांना त्रिवार वंदन
Khupach mehnat aahe
tnx😍🙏
अप्रतिम लेडिजलाजमनार नाही असे
tnx 😍🙏
सुंदर अतिसुंदर अद्वीतीय वा्
tnx
महान कलाकार अप्रतिम
खूप खूप सुंदर धन्यवाद
tnx
खूपच छान😍😍👌👌👏👏
1 number dista.
Chalu rahu de vinati....from karwar
अप्रतिम👌👌
Athak parishram,kasht,so sweet,nice
Padavarti nach mi ani majhi choti mulgi khub vela bagto tina path pan keli ani mhante pan ❤❤❤❤❤❤
Thanks for Upload
धन्य माझे कोकण आणि आमचे कलाकार
त्रिवार वंदन 👏👏👏👏
tnx 😍🙏
Mst best luck
tnx 😍🙏
Nice look😍👌
tnx 😍🙏
Aprtim mind blowing
Mind blowing
Sunder👏
Really very much
खुपच छान सर
खूप भारी 👌👌👌👌👌
Khup bharee 👌👌👍
सुंदर 👌🏻👍🏻👍🏻
tnx 😍🙏
Sundar.. Nauwari sadi.. Nowadays it is rare..
tnx 😍
कोकणातील हा नाट्य प्रकार
दशावतार
मच्छींद्र कांबळी यांचे हे कुणी आहेत का ?
९० च्या दशकातील गाजलेले धिर गंभीर व मार्मिक विनोदी अभिनेता होते ते ! सहज विचारल मला वाटल म्हणुन !
👍👌🤝
🌺🕉️🌺
🙏🙏🙏
🕉️नाट्यदेवताय
🕉️ रङ्गदेवाय।
🕉️ नटराजाय नमः ।
छान मी जरासा
भरतमुनि यांच्या
नाट्यशास्त्रम् ग्रथांचा अभ्यासक आहे !
एवढ माहिती नाही पण असतीलही 🙏🏻
नाही ते वेगळे आणि हे वेगळे
🙏super makeup
tnx 😍🙏
Dashavataratil maze aavdate kalakar khup chan
अति सुंदर
tnx 😍🙏
मस्त बंटी👌👌
tnx
अप्रतिम
खुप सुंदर 👌👌
tnx🙏🏻😍
अप्रतिम.....🥰😍🤩
tnx 🙏
Superb.
लय भारी
Dashavtar is more better than bollywood
tnx
सलाम बंटी कांबळी याला
tnx 😍🙏
कलेला सलाम
Nice bro 👌👍🏼
tnx bhai😍
Looks more beautiful than ladies.
tnx 😍🙏
हार्दिक शुभेच्छा
tnx 😍🙏
perfect video shooting
tnx bhai😍