दादा चार चाकी गाडी बिझनेस साठी असले तर तेव्हा पण पैसे येत नाही का? आपले चार चाकी गाडी शाळेला आणि बाहेर गावी भाडा पाठवतात. आणि तीचावराच आपले संसाराचा रथ चालते. आत्ता ह्या समस्येला काय परीहार आहे?
ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरला होता फॉर्म ऑफ रोल पण झाला होता₹1 ही मिळालेला नाही दादा अजून कधी मिळतील पैसे पोस्टामध्ये खात सुद्धा खोलले आहे आधार कार्ड लिंग सुद्धा आहे
ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरला होता एप्परुल चा मेसेज पण आला आहे पण एक रुपया पण आला नाही
Saaf saaf bolo na pasa nhi denewale har video me ek nayi baat bolre diwali ke pehla se sunra pesa dera bolka
दादा चार चाकी गाडी बिझनेस साठी असले तर तेव्हा पण पैसे येत नाही का? आपले चार चाकी गाडी शाळेला आणि बाहेर गावी भाडा पाठवतात. आणि तीचावराच आपले संसाराचा रथ चालते. आत्ता ह्या समस्येला काय परीहार आहे?
ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरला होता फॉर्म ऑफ रोल पण झाला होता₹1 ही मिळालेला नाही दादा अजून कधी मिळतील पैसे पोस्टामध्ये खात सुद्धा खोलले आहे आधार कार्ड लिंग सुद्धा आहे
Jeva shapath nidhi hoilna tevach news dyana
ATP gurujila kiti paise dhile.
Padtani karu karu online fhatun jaile pn paise milnar nhi
निवडणुका झाल्या तुमचं काम झालं आता सर्व चेक करा 😊
Right abhi asa hi karange
सगळं खोटं आहे नवीन फोम.येणार.तेव्हा.पैसे.मिळणार..नियम.बदलले.बाबु.....😊😊😊😊😊😊😊😊
आता तिजोरीवर बोजा पडला का
पोस्टात येतील का
Dada 6va hafta kdhi yenar
पोस्ट पण खाते उघडले आहे तरीपण नाही आले आजुन
Dada dya lavkar khup garaj ahe 1 ru pan dila nai dhule jilha Dipali shirude
Video koni beghnar nahi
ओ अपना काम बनता भाड मैं जाय जनता काय आता आधीच आशा दाखवली आहे आणि आत्ता हे काय नविन
😡😡😡😡😡
Metedan keretana he segele Kuthe gele hote