आबासाहेब फक्त देवयानीची बाजू घेतात, नाहीतर आऊ साहेब आणि चंद्रिका बाई मुलगी आणि सुनेत प्रचंड भेदभाव करतात, मुलगी कितीही चुकली तरी चांगली आणि सुन पुर्णपणे सत्याच्या मार्गाने चालणारी आसून सुद्धा चुकीची वाटते त्यांना.
अक्षरशा आबासाहेब तुम्हाला बघून माझ्या बाबाची आठवण आली माझे वडील पीएसआय होते पण आम्ही अशा लावण्यासाठी नव्हतो तुमच्यासारखेच आमचे बाबा रडत होते आमच्यासाठी
खूप छान देवयानी मालिका आहे अशी मालिका कोणती नाही खूप छान आहे देवयानी टू मालिका लवकरात लवकर
2011 मध्ये ही मालिका खूप रंगात आली ती सगळी लोक भरपूर बघत होते तेव्हापासून मी बघत होती मालिका खूप छान होती मालिका तेव्हाच मला
खरंच प्रेम खुप महान आहे देवयानी संग्राम च ❤❤❤
देवयानी संग्राम घ्या आणि लवकरात लवकर अशीच मालिका परत एकदा काढा दे संग्राम आणि
आहे देवयानी माझी फर्स्ट कमेंट
Aabasaheb is great
देवयानी मालिका 418 419 लवकर टाका देवयनी मालिका भाग
देवयानी भाग नंबर ४१८
Ak no serial
आबासाहेब ला बघुन रडायला येतंय 😭😭😭😭😭
आबासाहेब फक्त देवयानीची बाजू घेतात, नाहीतर आऊ साहेब आणि चंद्रिका बाई मुलगी आणि सुनेत प्रचंड भेदभाव करतात, मुलगी कितीही चुकली तरी चांगली आणि सुन पुर्णपणे सत्याच्या मार्गाने चालणारी आसून सुद्धा चुकीची वाटते त्यांना.
यापुढील चे देवयानी चे एपिसोड पाठवा
😢😢❤❤
Sangram aani devyani jodi khup chan aahe
Pudche episode lovkar patva plz
❤❤❤❤❤❤🎉
आबासाहेब काय करायचं तुमच्या लेकीच आता द्या निर्णय
पुढिल एपिसोड पाठवा
❤
Pudil bhag taka
आमचेही वडील तुमच्या सारखे होते वरुन काटेरी आणि आतुन मऊ फनसागत ४१९ वा भाग लवकर पाठवा
देवयानी पासुन सव भाग दाखवा
आबा साहेब अक्षन जोरदार धक्का लागला
418 पासून सवभाग पाठवा❤❤ सगाम देवयानी आबासाहेब तुम्हाला पत सिरीयल पाहत राहव
❤❤❤❤
417 पर्यंत भाग बागितले आता 418 पासून फुढे भाग दाखवा दिसत नाही
अक्षरशा आबासाहेब तुम्हाला बघून माझ्या बाबाची आठवण आली माझे वडील पीएसआय होते पण आम्ही अशा लावण्यासाठी नव्हतो तुमच्यासारखेच आमचे बाबा रडत होते आमच्यासाठी
Gg
@@yogeshgaikwad8711 आहे की काय
भाग पाठवा लवकर
Atta tri nka lavnyavar trust theu karan magcya veles pn tine aasech radun song kel
Nice devyani Mala mahiti hote tu he sakat suddhaa sodvnar ❤❤
👌
बघूया आता एक घाव शंभर तुकडे करताय का
आता बघु या आबासाहेब काय शिक्षा करताय लावण्याला
Mata
😢😢😢😢😢
देवयानी अर्धांड आहे
आता आंबा साहेब काय शिक्षा करणार लावण्याला ....
Lavanya kadhich nahi sudharanar
🥱😗😗😮😮
😊😊😊😊
😢😢
Lavynya khup vait aahe
लावडण्या मारल्याशिवाय कोणीही सूखी रहाऊ शकत नाही
चंद्रिका ला कूठेतरी हाकलुन द्या म्हणजे घरात तमाशा व्हायचा नाही तिने पोरीला वळण लावल नाही
Asich pahije lavanyasobat hoyla
Abadaheb 😢😢
आज आऊसाहेब पहिल्यांदा रडल्या
😂🎉
मर आता लावण्या
Abasaheb swabhavane kathor asle tari manane khupch halve ahet
😂😂
Asa wat hot ki lawnya kharach badlliy pan nahi kutryacha sheput sarkhi aahe
Mar aata
❤❤❤❤
Mata
❤❤❤❤❤❤