खेड्यात आस आसत वातावरण रस्त्यावर बनवला ब्लॉग लोक बघत राहिले 😱#

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 66

  • @damodharthombre3350
    @damodharthombre3350 2 місяці тому +20

    बैलजोडी आणि तुमची नवरा-बायकोची जोडीपण छान आहे.

    • @bhimraojadhav3525
      @bhimraojadhav3525 2 місяці тому +1

      Agdi brober ❤ jodi

    • @vilashumbe6411
      @vilashumbe6411 2 місяці тому +2

      एक नंबर जोडी बैलांची वं तुमची पण👍🏻❤️👍🏻❤️

  • @BhagwanYamger-rv5im
    @BhagwanYamger-rv5im 2 місяці тому +5

    जोडीत एक खोडकर असतोच तसा ताईसाहेब आहेत राम कृष्ण हरि पावण

  • @panditbhase9066
    @panditbhase9066 2 місяці тому +8

    शेतकरी जीवन खुप खडतर आहे ताई

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 2 місяці тому +3

    शेतकरी जोडी खुप छाण याला महनतात मेहनती ताई आणि आप्पा एक नंबर . धन्यवाद

  • @rafikshakih2284
    @rafikshakih2284 2 місяці тому +5

    तुमच्या गावाचं नाव काय तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे

  • @ashoknavale8094
    @ashoknavale8094 2 місяці тому +3

    ताई आपले गाव कोणतं आणि. ता ‌ ‌ जिल्हा कोणता आहे

  • @sanjaydesai7294
    @sanjaydesai7294 2 місяці тому +1

    अलिकडे शेती करण्यात कमीपणा वाटून घेतला जात असताना तुम्ही दोघे आनंदी शेतकरी जोडी पाहून खूप छान वाटले. मजेत रहा.

  • @pralhaddanke1721
    @pralhaddanke1721 2 місяці тому +4

    छान शेतकरी भाऊ मीपण शेतकरी आहे मी पण कारखानयाला जातो

  • @shaikhnishar7572
    @shaikhnishar7572 Місяць тому +1

    बैल,गाडि,वर,मजा,येतेग,बाई,तुमचे,पाटिल,शाऊ,आहेत,बाई❤❤❤

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 2 місяці тому +4

    सावन का महिना पवन करे शोर nice एपिसोड🎉🎉🎉😂😂😂from sanjay सहजराव दिल्ली

  • @shrushtiganage3709
    @shrushtiganage3709 2 місяці тому +2

    खूप छान व्हिडिओ आहे पाऊस येण्याची शक्यता आहे लवकरच निघा घरी

  • @baburaoumaji5608
    @baburaoumaji5608 2 місяці тому +1

    खूपच छान जोडी 🙏🙏

  • @prashantnaskari2436
    @prashantnaskari2436 Місяць тому

    राघो मयानाची जोडी लय भारी। जीवनभर असेच राहा आणि समाजात पती पत्नी नात्याचे उत्तम उदाहरण व्हा।
    तुम्च्या प्रमात दरवळतो सुगंध हा मातीचा। घामाचा।कष्टचा।शिक्षणाच्या गाडीचा।

  • @sunilshelar6479
    @sunilshelar6479 2 місяці тому +6

    जोडी 1 नंबर

  • @lalasothorat9013
    @lalasothorat9013 23 дні тому

    एवढे उत्साही नवरा बायको राहाने म्हंजे अतिशय सुंदर सौसार

  • @MadhavKothule
    @MadhavKothule 2 місяці тому +2

    कुठलं गाव आहे तुमचं

  • @baliramkamble1432
    @baliramkamble1432 Місяць тому

    खुपचं छान विडीओ आहे. शेतकरी माझा रानाचा राजा 🤴 धन्यवाद

  • @barkukoshire5220
    @barkukoshire5220 Місяць тому

    ताई दादा नंबर एक
    बक्षिसाबद्दल अभिनंदन

  • @barkukoshire5220
    @barkukoshire5220 Місяць тому

    ताई दादा तुम्ही दोघे मिळून खूप कष्ट करतात व्हिडिओ चित्रीकरण छान आहेत
    तुमचे गाव कोणते आहेत

  • @babanpadaval153
    @babanpadaval153 2 місяці тому +5

    सुंदर संगम

  • @jagannathkamble7722
    @jagannathkamble7722 Місяць тому

    लय भारी जोडी आहे रवारा शेतकरीआहे मनापासुन धन्यवाद

  • @rameshjadhavar5357
    @rameshjadhavar5357 2 місяці тому +1

    खुप खुप कष्टाळू जोडी 🎉🎉

  • @GunavantBhise
    @GunavantBhise Місяць тому

    गावं कुठलं आहे तुमचं ताई सांगा

  • @sureshsuperfilmborse2114
    @sureshsuperfilmborse2114 2 місяці тому +8

    कष्ट करायला कोणत्याही प्रकारची लाज नसते. चोरी करायला लाज असते. चांगला परिवार आहे

  • @ulhaschavan4722
    @ulhaschavan4722 2 місяці тому +3

    खुप मेहनती शेतकरी जिवन

  • @vinaysuryawanshi9578
    @vinaysuryawanshi9578 2 місяці тому

    छान... अप्रतिम... दादा हो.

  • @rajendrajadhav9674
    @rajendrajadhav9674 2 місяці тому

    बैलजोडी वर खूपच छान व्हीडिओ काढा सर्व बघतील. रान पण शूटिंग लायक हाय सध्या. कमी खर्चात एखाद्या गीतावर व्हीडिओ काढा, बैलगाडीवर खूप गित आहेतच. 👌🏻👍🏻

  • @Pravintambe36
    @Pravintambe36 2 місяці тому +2

    दाजी राम राम 🎉

  • @Ajay-04-25
    @Ajay-04-25 2 місяці тому +5

    Namaste ji

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Місяць тому

    खूप छान बैल जोडी

  • @nandkumarghodake5924
    @nandkumarghodake5924 2 місяці тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @SOUNDCRACKERSKARTIK
    @SOUNDCRACKERSKARTIK 2 місяці тому +4

    आमच्या दादा ला सांभाळा ओ ताई

  • @akshaysatras8564
    @akshaysatras8564 2 місяці тому +9

    गरीब नवरा,लय नका बोलत जाऊ त्यानां

  • @krishnakumarsalate8064
    @krishnakumarsalate8064 Місяць тому

    दादा बैल लय गुणी आहेत जुपताना अघोदर जुआ खाली आली

  • @vms8621
    @vms8621 Місяць тому

    manisha ji app bailgadi driving ki video banaye please

  • @AnjaliAdsul-r3n
    @AnjaliAdsul-r3n 2 місяці тому +2

    😊😊लय बारी

  • @rohidasumate8575
    @rohidasumate8575 21 день тому

    एक नंबर जोडी

  • @rajendrajadhav9674
    @rajendrajadhav9674 2 місяці тому

    मेरे देश की धरती वर व्हीडिओ शूटिंग काढा 👌🏻☝🏻

  • @kunalshinde691
    @kunalshinde691 2 місяці тому +1

    आपण कुठले आहात निम्म्या वाटाणे जमीन कासायला देईल बागायत आहे कुठेही जाण्याची गरज नाही सहा एकर जमीन आहे मी एकटाच आहे माणसं कोरोना वारले हिंदू मराठा नाव निमसे बबन लिमगाव घाना अहमदनगर महाराष्ट्र

    • @surendra2556
      @surendra2556 2 місяці тому

      मोबाईल नं द्या माणसे देतो विश्वासू

  • @prakashpote8517
    @prakashpote8517 2 місяці тому

    jodi lay bhari❤👌👌

  • @KrishnaIngle-p3v
    @KrishnaIngle-p3v 2 місяці тому +1

    शेतकरी दादा

  • @Jkmarathivlogs-22
    @Jkmarathivlogs-22 2 місяці тому

    छान व्हिडिओ बनवला आहे 😊😊👍👍🙏

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 2 місяці тому +1

    खूप कष्ट करता तुम्ही

  • @rajendrakolhe2835
    @rajendrakolhe2835 2 місяці тому

    Tae gaon kont

  • @PrakashGorad-n5e
    @PrakashGorad-n5e 2 місяці тому

    Very fine

  • @SubhashGhanghav-t2w
    @SubhashGhanghav-t2w 2 місяці тому +1

    नाही ताई तु नुसती व्हीडीऔ तयार कर मोबाइल वर

  • @ds-dailyvlogs
    @ds-dailyvlogs 2 місяці тому

    Nice🎉🎉🎉

  • @Shyaam-yx2ly
    @Shyaam-yx2ly 2 місяці тому

    Jodi noone

  • @subhashkukarni3365
    @subhashkukarni3365 2 місяці тому +1

    बेजार ताई तुम्ही केले .

  • @bhimrajtekale9663
    @bhimrajtekale9663 2 місяці тому

    सजने जोडीने जायचे शेतावर कामाला...

  • @ChanduLad-r3w
    @ChanduLad-r3w 15 днів тому

    Bail tuze haranavani gadi van dada

  • @bhimraobache6484
    @bhimraobache6484 2 місяці тому

    भाऊ ९० घेतात काय ?😂😂

  • @ShivajiNarote-s4i
    @ShivajiNarote-s4i 2 місяці тому

    🎉🎉🎉

  • @pravinmore8679
    @pravinmore8679 2 місяці тому

    गावी टायर गाडी का वापरत नाही तुम्ही

  • @RaosahebTambare-o4t
    @RaosahebTambare-o4t Місяць тому

    ताई जरा खोडीला आहे

  • @khandurengade1492
    @khandurengade1492 2 місяці тому

    😂😂

  • @arunhanwate4212
    @arunhanwate4212 2 місяці тому

    Garib navra. Aslyavar as jast bolu naye

  • @prabakarchanne6023
    @prabakarchanne6023 Місяць тому

    खरे शेतकरी आहेत नवरा बायको

  • @RohanDethe-jd1hq
    @RohanDethe-jd1hq 2 місяці тому +1

    Bhandan Karu naka 😂😂😅

  • @UttamDhongade-h2s
    @UttamDhongade-h2s 2 місяці тому

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @H99509
    @H99509 2 місяці тому

    गरीब नवरा आहे जास्त काम लावतात