शासनाचा एक खुलासा | Shikshak Bharati Press Note | शिक्षण सेवक परीक्षा |Pavitra Portal Bharati Update

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • Telegram Channel Link
    t.me/Rahemanpa...
    ✤┈┈┈••✦✦••┈┈┈✤
    🅒🅞🅝🅣🅐🅒🅣 🅜🅔
    Rahemanpathan@gmail.com
    ✤┈┈┈••✦✦••┈┈┈✤
    🅨🅞🅤🅣🅤🅑🅔 🅛🅘🅝🅚
    / rahemanpathan
    ✤┈┈┈••✦✦••┈┈┈✤
    🅕🅐🅒🅔🅑🅞🅞🅚 🅐🅒🅒🅞🅤🅝🅣
    m.facebook.com...
    ✤┈┈┈••✦✦••┈┈┈✤
    🅘🅝🅢🅣🅐🅖🅡🅐🅜 🅐🅒🅒🅞🅤🅝🅣
    / raheman_pathan1
    ✤┈┈┈••✦✦••┈┈┈✤
    🅣🅦🅘🅣🅣🅔🅡 🅐🅒🅒🅞🅤🅝🅣
    / raheman_pathan1
    ✤┈┈┈••✦✦••┈┈┈✤
    #PavitraPortal
    #ShikshakBharati
    #RahemanPathan
    #पवित्रपोर्टल
    #शिक्षकभरती
    #PavitraPortalSelectionList
    #ShikshakBharatiSelectionList
    #ShikshakBharatiMeritList
    #PavitraPortalMeritList
    #खाजगीसंस्थाप्रमाण
    #PavitraPortalBharati
    #ShikshakBharatiQualifications
    #ShikshakBharatiEligibility
    #ShikshakBharatiCriteria
    #TaitQualificationRules
    #ShikshakBharatiRules
    #शिक्षकभरतीपात्रता
    #PavitraPortalQualifications
    #PavitraPortalEligibility
    #ShikshakBharatiGR
    #ShikshakBharatiDocuments
    #ShikshakBharatiQualification
    #PavitraPortalRules
    #DocumentsForTeachersRecruitment
    #शिक्षक_भरती_साठी_कागदपत्रे
    #EducationalDocumentsForShikshakBharati
    #PavitraPortalShikshakBharati
    #PavitraPortalRegistration
    #SelfCertification
    #ShikshakBharatiDocumentsList
    #ShikshakBharatiRegistration
    #TAITCourtCaseUpdate
    #TaitExamCourtCase
    #ShikshakBharatiCourtCase
    #NcteNormsCase
    #BridgeCourseCaseUpdate
    #TaitExmaControversy
    #DivisionWiseShikshakBharati
    #DivisionWiseBharati
    #RealityOfDivisionWiseShikshakBharati
    #TaitResultPetition
    #Tait2023Petition
    #TaitResultControversy
    #TaitExamResult2023
    #TaitScoreCard
    #अभियोग्यताचाचणी
    #MahaTet2021
    #शिक्षकभरती
    #PavitraPortal
    #ShikshakBharati
    #TaitExam
    #2ndTaitUpdate
    #शिक्षकअभियोग्यतापरीक्षा
    #HowToDownloadTaitScorecard
    #TaitScorecard
    #DownloadTaitResult
    #deepakkesarkar
    #DeeoakKesarkarAboutShikshakBharati
    #SanchManyataUpdate
    #MaharashtraSanchManyata
    #ShikshakBharatiDocuments
    #ShikshakBharatiDocumentsList
    #DocumentsForTeachersRecruitment
    #शिक्षक_भरती_साठी_कागदपत्रे
    #ShikshakBharatiNewGR
    #ContractualBharatiGR
    #TaitExamInformationInMarathi
    #MahaTetCertificate
    #MahaTetCertificate2021
    #MahaTetCertificateDistribution
    ---------------
    How to register on pavitra portal,pavitra portal self certify,pavitra portal nondani,pavitra portal registration process,pavitra portal new registration demo,Shikshak bhrati registration,Pavitra portal self certification procss,Pavitra portal shikshak bharati self certification process,Pavitra portal form filling process,Pavitra portal shikshak bharati self certify form
    pavitra portal self certify,
    pavitra portal nondani,
    pavitra portal registration process,
    pavitra portal new registration demo
    How to fill tait exam form,
    tait exam form filling process,
    tait exam form kasa bharava?,
    tait exam application process,
    tait Exam form kaise bhare?,
    Tait exam Raheman,
    tait exam,tait exam question paper,
    Tait exam 2022 Maharashtra,
    Tait exam update,tait exam information in Marathi,
    tait Exam syllabus in Marathi,
    Tait exam date,
    tait exam pattern,
    tait exam eligibility criteria,
    tait exam information,
    Tait exam pavitra portal,
    tait exam 2021,
    अभियिग्यता चाचणी माहिती,
    shikshak bharati maharashtra,
    teachers recruitment maharashtra,
    next tait exam date,
    tait exam mahiti,
    Tait Exam classes,
    tait exam live session
    maha tet,maha tet 2021,
    maha tet syllabus,
    maha tet application form,
    maha tet notification 2021,
    maha tet exam,maha tet question paper,tet exam,maha tet update,maha tet application form 2021,maha tet books,maha tet 2021 exam date,best books for maha tet exam,maha tet 2020,maha tet update 2021,maha tet exam 2021,tet maths,maha tet exam books,how to apply for maha tet 2021,how to prepare for maha tet,maha tet exam preparation,maharashtra tet
    Pavitra Portal School List, With Interview Society List, Without Interview School List, khajgi sanstha yadi pavitra portal, मुलाखत घेणारी संस्था यादी, Tait Exam Information, Tait Exam 2021, tait Exam details, Abhiyogyta Pariksha Update, Abhiyogyta Pariksha Date, अभियोग्यता परीक्षा तारीख, 2nd Tait Exam, Mission 2nd Tait Exam, Tet Exam Update,
    Pavitra portal,Shikshak bharati,पवित्र पोर्टल,शिक्षक भरती,Teachers recruitment pavitra portal,Latest update shikshak bharati,New update shikshak bharati,Pavitra portal new update today,shikshak bharati maharashtra,Raheman Pathan Pavitra Portal,rehman pathan,reheman Pathan pavitra portal,Teachers Recruitment Maharashtra,Shikshk bharati new Update,shikshak bharati mahiti,pavitra portal navin update,शिक्षक भरती महाराष्ट्र,रहेमान पठाण,रेहमान पठाण,रहमान पठाण

КОМЕНТАРІ • 191

  • @RahemanPathan
    @RahemanPathan  4 дні тому +5

    *📲Application Link*
    play.google.com/store/apps/details?id=com.ehcrmu.jiudai

  • @ganeshdavare9768
    @ganeshdavare9768 3 дні тому +5

    एवढ्या परिक्षा घेण्यापेक्षा mpsc मधुन शिक्षक भरती झाली पाहिजे, आणि या मधुनच शिक्षण मंत्री हि झाला पाहिजे. असे मला वाटते

  • @dnyansparsh_online_classes
    @dnyansparsh_online_classes 4 дні тому +33

    शिक्षक व्हावे हे एकमेव स्वप्न आहे

  • @avinashpawar0396
    @avinashpawar0396 4 дні тому +24

    ते बरोबर शिक्षणसेवक यांच्यासाठीच आहे पण हे आता शब्द फिरवताहेत कारण आता निवडणूका आल्यात म्हणून ते वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करताहेत आणि हे शासन 💯कंत्राटी पद्धतीचं आहे म्हणून परिवर्तन होणे गरजेच आहे.

  • @dollyskitchenwithhealthynd8286
    @dollyskitchenwithhealthynd8286 4 дні тому +10

    सर वयाच्या 40 व्या वर्षी जॉब लागतोय, त्यातही 3 वर्षे 16000 पगारावर शिक्षण सेवक म्हणून काम करणे, नोकरी फक्त 18 वर्षे मिळेल, त्यातील 3 वर्षे सेवक म्हणून जाणार, हे कितपत योग्य आहे, यासाठी प्रयत्न करावे please सर 🙏🙏🙏

    • @sir5887
      @sir5887 3 дні тому +1

      मॅडम यासाठी लवकरात लवकर पाऊल उचलले पाहिजे अन्यथा परिणाम फार गंभीर होतील

  • @pravinkamble7211
    @pravinkamble7211 4 дні тому +8

    हा संपूर्ण शिक्षणसेवकांचा व
    आपल्या एक जुटीचा विजय आहे सर......
    अशा प्रकारे आपली एकजूट असेल तर शिक्षण सेवक कालावधी कमी होईल किंवा वेतनदर वाढ होईल....

  • @n.d6380
    @n.d6380 4 дні тому +4

    सर्व नवनियुक्त शिक्षकांना विनंती आहे की मूर्ख शासनाच्या नियम GR या सारख्या गोष्टीवर लक्ष न देता ....
    शिक्षण सेवक पद रद्द करण्यासाठी मोठे आंदोलन उभारण्यासाठी तयारी करावी

  • @alfiyabagwan44
    @alfiyabagwan44 4 дні тому +14

    #शिक्षण सेवक रद्द
    हा msg viral व्हायला हवे
    यासाठी शिक्षण सेवक यांचे पालक सातारा येथे महाआंदोलन करणार आहेत

    • @sir5887
      @sir5887 3 дні тому

      फक्त सातारा च काय?
      सांगली जिल्ह्यातील कोणी शिक्षण सेवक उपस्थित राहणार आहेत काय

  • @vijaymishra3675
    @vijaymishra3675 4 дні тому +5

    शिवराज सिंह ने जिस तरह MP में अध्यापकों को probationary time में पूर्ण वेतन देना शुरू किया उसी तरह महाराष्ट्र में शिक्षण सेवक कालावधि रद्द कीजिए और पूर्णवेतन दे....

  • @KhannNoushin
    @KhannNoushin 4 дні тому +18

    Sir shikshan Sevak radd huna chahiye is k liye kuch kro ... milke ek sath unity k sath khade hona chahiye is k liye

  • @srpingale
    @srpingale 4 дні тому +21

    20 पेक्षा कमी पट & कंत्राटी शिक्षक विरोधात आवाज उठवा सर.. 🙏

    • @sir5887
      @sir5887 3 дні тому

      आपण सर्व शिक्षण सेवक यांनी एकत्र येऊन न्यायालयात ह्या जी आर ला विरोध म्हणून एक रीट दाखल केले पाहिजे

  • @sunitajadhav8405
    @sunitajadhav8405 4 дні тому +5

    सर्वांच्या सहकार्यामुळेच शासनाने शब्द माघारी फिरवले,ते शिक्षणसेवक याच्यासाठीच होत..

    • @bepositive9477
      @bepositive9477 4 дні тому

      @@sunitajadhav8405 21/6/23 चा शासन निर्णय कायम आहे.कौशल्य चाचणी जरी रद्द असेल तरी मूल्यमापन चाचणी द्यावीच लागणार आहे.

  • @subhashsustarkar4008
    @subhashsustarkar4008 4 дні тому +4

    1 ) 55 % 60 %
    2 ) सिंधुदुर्ग चे शिक्षक काय ?
    3 ) साधन व्यति की सधन व्यक्ति काय ?
    4 ) शिक्षण सेवका नंतर परिक्षा काय ?
    5 ) 10 % भरती अडवणुक काय ?
    वाहरे शिक्षक भरती ! वाहरे शिक्षण मंत्री !
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @vitthalkawarkhe1213
    @vitthalkawarkhe1213 4 дні тому +6

    विरोधामुळेच निर्णय बदलला आहे.

  • @ganeshsadgir1595
    @ganeshsadgir1595 13 годин тому

    शिक्षक भरतीच काहीही होवो पण आपल्या तालुक्यात यांच्या पक्षाचा माणूस निवडून येणार नाही हे 100%

  • @nitiningle9894
    @nitiningle9894 4 дні тому +6

    सर शिक्षण सेवक कालावधी रद्द करण्याची मागणी करण्यात यावी

  • @rajpunde1307
    @rajpunde1307 4 дні тому +4

    शासनच दलबदलू लोक चालवत आहेत,मग ते दलबदलू पणा करणारच.आपण सजग असलो पाहिजे.

  • @bepositive9477
    @bepositive9477 4 дні тому +5

    21/6/2023 चा शासन निर्णय वाचा ही जरी कौशल्य चाचणी इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणसेवक यांच्या साठी असली तरी 21/6/23 च्या शासन निर्णयानुसार मूल्यमापन चाचणी सर्वांसाठी असणार आहे.निवडणूक जवळ आहे वातावरण शांत करायचा प्रयत्न सुरू आहे.सदर शासन निर्णयातील सर्वांची मूल्यमापन चाचणी हा मुद्दा रद्द करण्यात यावा

  • @imptrickymaths7033
    @imptrickymaths7033 4 дні тому +4

    शिक्षण सेवक या वनवासातून शासनाने बाहेर काढावे. बरेच शिक्षक 35 पेक्षा जास्त वयाची आहेत ,त्यात 3 वर्षे 16000 वर कसे काढायचे ,

  • @mukhtyarshaikh9202
    @mukhtyarshaikh9202 4 дні тому +6

    शासन शिक्षक उमेदवारांना पवित्र पोर्टल च्या मार्फत वेड्यात काढलं जातं आहे.

    • @vishaldhere9111
      @vishaldhere9111 4 дні тому

      शासन नाही अर्धवट डोक्यावा ले you ट्यूबर आणि अडाणी मंत्री वेड्यात काढत आहेत

  • @keshaosangle443
    @keshaosangle443 3 дні тому +3

    शिक्षण सेवक पद्धत रद्द करण्यासाठी आपण आतापर्यंत एकही व्हिडिओ बनवला नाही आहे. आम्ही सर्व शिक्षण सेवक आपल्याला विनंती करतो की आम्हाला साथ द्या कारण की तुम्ही शिक्षण भरतीमध्ये सर्वांना साथ दिले. जवळपास एक महिन्यापासून आम्ही मागणी करतो की तुम्ही एक एक व्हिडिओ बनवा

  • @shubhangideshmukhpatil5802
    @shubhangideshmukhpatil5802 4 дні тому +3

    काहीजण तर government ची नोकरी सोडून join झाले आहेत......अशी परीक्षा असेल तर मग अवघड होईल

  • @anitabhagat6597
    @anitabhagat6597 4 дні тому +3

    You are right sir

  • @rumkhanpathan2185
    @rumkhanpathan2185 4 дні тому +2

    चालू शासन की नियत मे युथ को रोजगार देना बहुत बडा खोट है , नियत ही नही है इस शासन की रोजगार देणे की, लेकिन महाराष्ट्र की जनता हमेशा, सतर्क रहेती है, क्या क्या कंत्राटी पद भरती के ऑप्शन यह सरकार ने लाये थे, यहाँ तक के , शिक्षक भी कंत्राटी भरती करणे के तयारी मे सरकार थी,

  • @imptrickymaths7033
    @imptrickymaths7033 4 дні тому +1

    शिक्षण सेवक रद्द केले पाहीजे,

  • @aniketbhosale4003
    @aniketbhosale4003 4 дні тому +1

    छान काम सर👌

  • @subhashsustarkar4008
    @subhashsustarkar4008 4 дні тому +1

    भरती प्रक्रियेत आधी नियम नंतर फक्त नियमा नुसार मार्क आधारे भरती करण्यात येते .
    म्हणजेच आधी TET पास असणे महत्वाचे . नंतर
    TAIT च्या मार्क आधारे शिक्षक भरती करणे
    मग 55 % 60 % चा मुद्दा
    कुठे जन्मला ? याचा काय संबंध ?
    याचा अर्थ असा आहे की चुकीचा व्यक्ति महत्वाच्या जागेवर बसला असेल तर त्या क्षेत्रात असाच सत्या चा नाश
    सत्यानाश.
    जे आज पर्यंत भरती प्रक्रिया झाल्या त्या चुकीच्या होत्या काय ?
    मनाला वाटेल तसे नियम वाटेल तेंव्हा लादुन अभियोग्यता धारकां वर अन्यायी शिक्षक भरती केली जात आहे .
    कारण याचा जाब कोण विचारणार ?
    😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
    पवित्र शिक्षण क्षेत्रात एवढा अति हुषार शिक्षण मंत्री दुसरा कुणी असुच शकत नाही .

  • @jagdaledayanand808
    @jagdaledayanand808 4 дні тому +3

    सर साधन व्यक्ती चे नियम आणि अटी याबद्दल माहिती द्या सर
    जसे की परीक्षेत बसण्याची पात्रता ,आरक्षण ईत्यादी.........

  • @NazninsadafKhan
    @NazninsadafKhan 4 дні тому

    Jazakallah Khairan kasira sir.

  • @niteenpole2715
    @niteenpole2715 4 дні тому +2

    शासनच डोकं ठिकाणावर नाही

  • @sidfz4303
    @sidfz4303 4 дні тому

    Superrrb You're also right Sir

  • @AMIRINAMDAR-w7v
    @AMIRINAMDAR-w7v 4 дні тому +4

    सर TET मध्ये हिंदी मराठी विषय घेण्यासंबंधी अधिकाऱ्यांकडून माहिती घेवून एक व्हीडीओ बनवा सर प्लीज हजारो विद्यार्थी वाट पहतात

  • @veera-hu6pb
    @veera-hu6pb 3 дні тому

    पहिले परिक्षा नंतर परिक्षा शेवटपर्यत परिक्षाच घ्या तुम्ही घ्या सरकारने तर कहरच केलाय आमच्या भावनांशी खेळताय हे लय भारी जाईल यांना

  • @punam63241
    @punam63241 4 дні тому

    जपान सारख्या देशात 1 विद्यार्थी असेल तरी ट्रेन बंद करत नाही...1-1 विद्यार्थी महत्वाचा असतो.. आपल्याकडे मात्र ना विद्यार्थी ना शिक्षक महत्वाचा.. इथे फक्त राजकारण आणि पुढारी महत्वाचे..

  • @ravikumarmalabadi4102
    @ravikumarmalabadi4102 4 дні тому +3

    Thank you for the support sir 🙏😊

  • @akshatakesarkar3498
    @akshatakesarkar3498 22 години тому

    Thank you Sir

  • @gopalhudekar4320
    @gopalhudekar4320 4 дні тому

    Thanku sir changli mahiti sangli tension gele sir😊😊

  • @SajidaRizvi-bn9pj
    @SajidaRizvi-bn9pj 4 дні тому

    Sir aap sahi bolre ho ...vo baithak jo hui thi usme Jo mudda tha usme kch b clearify nhi h k semi valo k liy kaha gya h ...itna virodh dekhne k bad unhone press note nikale...aur clear kiye

  • @manoharpadole7340
    @manoharpadole7340 4 дні тому +1

    शांसन आपली भूमिका बद्दलवत आहे

  • @nisharenake7023
    @nisharenake7023 4 дні тому +3

    Sir mazhe all education english medium ahe, BA Eng n ata MA Eng ahe... NTB Female ahe.. Tait score 100. So I'm eagerly waiting for Resource person vacancy to be filled..

  • @AnuRathod-rc7ii
    @AnuRathod-rc7ii 3 дні тому

    Andolan fakt shikshan sevak raddddd

  • @amitmohurle1551
    @amitmohurle1551 4 дні тому +4

    सर जे आता मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण चे माध्यमातून नवीन प्रशिक्षणार्थी लागलेले आहेत शिक्षण सेवक म्हणून त्यांना पण कायमस्वरूपी रुजू करणार काय? यावर थोडं विश्लेषणात्मक व्हिडिओ बनवा सर pls 🙏

  • @waseem8shah
    @waseem8shah Годину тому

    Shikshan Sevak Radd nahi tar,
    Mantri Sevak Lagu Kara

  • @sunitasable9143
    @sunitasable9143 4 дні тому +4

    Sir please Age limit ch bagha Age vadun milel ka

  • @vikrantpatle7219
    @vikrantpatle7219 4 дні тому +1

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 Aata kahi kharr nahi ... Pudhe Kay Kay yeilll.... Sir....

  • @tusharyetre8017
    @tusharyetre8017 4 дні тому +3

    Sir, English medium chya sarw shikashan sevakanna parmanent hone sathi hi exam dyavi lagnar kai.....

  • @nikitatagare4488
    @nikitatagare4488 2 дні тому

    सोळा मधून पण कपात होत आहे . महिनाभरात काही ही शिल्लक राहत नाही.

  • @waseem8shah
    @waseem8shah 4 дні тому

    Shikshan Sevak Radd

  • @varshasase2544
    @varshasase2544 4 дні тому +1

    सर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण यावर व्हिडिओ बनवानि

  • @sunitasable9143
    @sunitasable9143 4 дні тому +3

    Khup time gela ahe sir ya bhartit khup Mulanche age sample ahe tya mulana 1 chanca milala pahije please 🙏 😢
    Yat mulana chi Kai chuk ahe please 🙏

    • @rupaliteacher
      @rupaliteacher 4 дні тому

      Thank you 😊 sir for authentic information

  • @swatinighot8688
    @swatinighot8688 4 дні тому

    सरकार ला पूर्ण विरोध...

  • @anilingale1278
    @anilingale1278 4 дні тому +1

    सर नवीन ctet पात्र उमेदवारांना संधी आहे का

  • @vrushalisatav8020
    @vrushalisatav8020 4 дні тому +3

    Sir plzz sanga na 45 years complete zale astil tri phase2 la apply karu shakto ka???

  • @vikaskherde1281
    @vikaskherde1281 4 дні тому +2

    पवित्र पोर्टल हे बंद करा हे शासनाने sir

  • @Sayyedrehanali-ky5hj
    @Sayyedrehanali-ky5hj 4 дні тому +1

    Assalamualaikum sir

  • @chandarchaudhari1595
    @chandarchaudhari1595 4 дні тому

    सरकारला नोकरी घ्नायायची ही म्हणून हे करत आहेत .

  • @LahuMore-bh6vb
    @LahuMore-bh6vb 2 дні тому

    टेट परीक्षेतून निवड होऊन शिक्षण सेवक कालावधीत संस्थेच्या एकाच शाळेतून अतिरिक्त ठरले तर संरक्षण आहे का

  • @ashwiniahire7995
    @ashwiniahire7995 4 дні тому +2

    लागेल तर कुठे आणि कशी बघावी

  • @sabasyed3588
    @sabasyed3588 4 дні тому +2

    Sir Ye मूल्यमापन चाचणी sab ki hogi kya

  • @yogitashende-e6o
    @yogitashende-e6o 4 дні тому

    Sir tumchyawr khup vishwas ah amcha....khup tension aal hot...

  • @ujair8515
    @ujair8515 4 дні тому +1

    Assalamualaikum sir 😊

  • @punam63241
    @punam63241 4 дні тому

    शिक्षण सेवक बंद करा

  • @ArshiyaNaushad-m7i
    @ArshiyaNaushad-m7i 4 дні тому +3

    Sir 3rd Tait kab tak ho sakta hai

  • @king-tt8lw
    @king-tt8lw 4 дні тому +1

    Sir jilla parishad Urdu mediam OBC Category Ki list kab tak lagengi ?

  • @Sunil-f8y8h
    @Sunil-f8y8h 4 дні тому +1

    शासन दल बदलू पणाचा कळस गाठला आहे

  • @mhlearning3090
    @mhlearning3090 4 дні тому +1

    2 phase baddal details video bnaiye

  • @ganeshjagdale6162
    @ganeshjagdale6162 4 дні тому +3

    सर एखाद्या शिक्षक उमेदवार खाजगी संस्थेवर मुलाखती सह 6 ते 8 यादीमध्ये लागला असेल आणि त्याचा विषय BA English असेल तर त्याला ही परीक्षा द्यावी लागेल काय ?

  • @pallavigaware1337
    @pallavigaware1337 3 дні тому

    Sir, profile परत update करायची सोय पाहिजे होती. 🙏

  • @mhlearning3090
    @mhlearning3090 4 дні тому +1

    Make video 📸 on 2 phase ❤❤❤❤

  • @SaikeVlog
    @SaikeVlog 4 дні тому

    इंग्रजी माध्यमातील शिक्षण शेवकांनाच exam द्यावी लागेल कि ज्यांना फक्त साधन व्यक्ती म्हणून job हवाय त्यांनीच एक्साम द्यावी लागेल हे स्पष्ट करून सांगावे सर

  • @mhlearning3090
    @mhlearning3090 4 дні тому +1

    Make details video on 2 phase

  • @nilammogarkar8566
    @nilammogarkar8566 День тому

    सर previous TET paper set आपल्या master teacher app. वर टाका सर please

  • @nisharenake7023
    @nisharenake7023 4 дні тому +1

    Sir saadhan vyakti chi jaaga kadhi yenar ahe?

  • @rajashrishelar4045
    @rajashrishelar4045 4 дні тому +1

    Sir pudhil bharti hi pavitra portal marfat zhali pahije jilha nihay nako ya babat kahi karave

  • @yashomargacademy176
    @yashomargacademy176 4 дні тому

    रयत बद्दल बघा सर काही,7 महिने होऊन गेले अजून नियुक्ती नाही 🙏🙏

  • @kavitamore4234
    @kavitamore4234 3 дні тому

    नमस्ते सर. माझा एक प्रश्न आहे. सर माझे MA English झाले आहे. पण सर माझे B.Ed che method Sanskrit History ahet. तर सर मी English विषयाचा फॉर्म भरू शकते का. किंवा D.Ed /B.Ed कॉलेज ला इंग्लिश विषयाची प्राध्यापक होऊ शकते का. Plz गाईड करा.

  • @shitalmansuke7201
    @shitalmansuke7201 4 дні тому

    सर मला खूप कन्फ्युजन आहे . कन्वर्टर राऊंडमध्ये माझा रायगड जिल्हा परिषदेमध्ये इंग्लिश माध्यमातून नंबर लागला आहे माझ्याबरोबर 81 कॅंडिडेट इंग्लिश माध्यमातील होते परंतु त्यातील फक्त दोन ते तीन शाळा सेमी दाखवण्यात आलेले होते बाकी सर्व शाळा मराठी माध्यमाच्या होत्या. ज्यावेळेस समुपदेशनाच्या आदल्या दिवशी ची लिस्ट झेडपी कडून टाकण्यात आली होती रक्त जागांची त्यामध्ये मी निवडलेली शाळा ही मराठी माध्यम दाखवलं होतं परंतु तिथे शाळेवर गेल्यावर समजलं किती शाळा सेमी इंग्लिश आहे तर ती परीक्षा मला पण द्यावा लागेल का सगळे इंग्लिश मीडियम चा कॅंडिडेट ला द्यावी लागेल
    Reply please

    • @nishikantkamble8390
      @nishikantkamble8390 4 дні тому +1

      द्यावी लागेल ..इंग्लिश माध्यामातून निवड झालेल्या सर्वांना

  • @ashwiniahire7995
    @ashwiniahire7995 4 дні тому +1

    नमस्कार सर, संस्थे ची interview लिस्ट लागणार आहे का.

  • @dilipgawai1991
    @dilipgawai1991 4 дні тому

    दररोज अपडेट्स देता पण भरती काही होतं नाही 😊😢

  • @sampurnemarathi5349
    @sampurnemarathi5349 3 дні тому

    मुलाखत देण्यासाठी

  • @sampurnemarathi5349
    @sampurnemarathi5349 3 дні тому

    भ्रष्टाचार आहे सर मी गेले होते मुला
    देण्या साढी

  • @mukeshlonare7326
    @mukeshlonare7326 2 дні тому

    55000 bharti che ky....aandolan kara...ekda election jhale ki mag aankhi 5 varsh bharti honar nahi...hya tait madhunach purn bharti jhali tar kahi houl...aandolan chalva

  • @gajananingole355
    @gajananingole355 4 дні тому

    काही अधिकारी, कर्मचारी, मंत्री वेळ मारून घेतात. काय फायदा होणार लेकरांच्या मुला मुलींच्या जीवनाशी खेळत आहेत. काय उद्देश आहे की, सर्व सामान्य माणूस हा शिक्षणापासून वंचित राहू देणे. तो फक्त मतदान करण्या साठी जिवंत ठेवला पाहीजेत. तो शाळा शिकला नाही तर चांगले होईल असाच कट रचला जात आहे. गरीब हा गरीब राहिला तर फारच चांगले होईल. आपण उपकार केले असेच G.R. काढत रहा. खोटे बोलून रेटून काम करत रहा. सत्य बोलला की त्याच्यावर कारवाई सुरू करा. वारे शिक्षण मंत्री. बदला घेण्यासाठी आपण मंत्री झाले का? शिक्षणं नाहीच तर नोकरी नाही. कोण पाप करतो. याची आठवण जनता करतात. कोण पुण्य कर्म करतो याची आठवण जनता करतात. तो पर्यंत आपण आघोरी आनंद घेत रहा. संस्था चालक मालक रक्कम घेण्याकरिता बसूनच आहेत तर दुसरीकडे सत्ता मिळणे आवश्यक आहे त्या करीता राजकीय नेते गोड बोलून काटा काढणे सुरू आहेत. शेतकरी, शिक्षणं, बरबाद करुन करून टाकणं सुरू आहे. वारे लोक शाही. सैनिक, शेतकरी, शिक्षक वैतागून गेला आहे. जवान सैनिक मरत आहेत. शेतकरी सुखी नाही. मंत्री लोकं संधीच सोन करत आहेत. कर्मचारी सुखी आहेतच. दिन जा पगार आ जा .

  • @anujalimaye5040
    @anujalimaye5040 4 дні тому

    Tet पास विनाअनुदानित वर कार्यरत आहेत त्यांना रिक्त पदावर का देत नाहीत नेमणूक रोस्टर प्रमाणे age बार होतील त्याला जबाबदार कोण

  • @publicprofit2397
    @publicprofit2397 4 дні тому +2

    Ctet pass h sir tet dena chahiye kya 3tait ke liye please reply sir🙏

  • @swatikamble4816
    @swatikamble4816 4 дні тому

    शासन दल बदलुपणा करत आहे सर

  • @rohinishelke8822
    @rohinishelke8822 4 дні тому

    मुख्यमंत्री कुशल परभणी एक व्हिडिओ बनव पात्र उमेदवार नंतर काय झाले

  • @smityelekar2885
    @smityelekar2885 4 дні тому

    दलबदलू सरकार

  • @gaosiyasultanakhan
    @gaosiyasultanakhan 3 дні тому

    Assalam alaikum sir. Ap se ek sawal hai. Sir. TE. T. KAS. JO. ADALAT. ME. JARI. hai. Sir. Un. Students. Ka. Abhi. Tak kuch. Bhi nahi aya. Please. Sir. Mis. Gaid. Jo ho gayi

  • @gaosiyasultanakhan
    @gaosiyasultanakhan 3 дні тому

    Sir. Delt. DED. Sab band. Karo. Bolo. Aur. Jab. Teacher. Bharti k liye course. Muntqab

  • @swatikamble4816
    @swatikamble4816 4 дні тому +2

    कंञाटी भरती व सेवानिवत्त शिक्षक पण बंद व्हायला हवे.

  • @dnyaneshwarichaudhari8051
    @dnyaneshwarichaudhari8051 4 дні тому

    Sir with interview mdhye jyanch selection zaly tyanchi list kdhi paryant portal la upload hoyil?

  • @Ajinkyathakar1650
    @Ajinkyathakar1650 4 дні тому +1

    2017 chi bharti kdhi honar

  • @kedarmulye4390
    @kedarmulye4390 4 дні тому +1

    Phase 2 round सुरू झाले का सर

  • @kalpanatiwade5505
    @kalpanatiwade5505 4 дні тому +1

    Sir,kar ter konthahi shikshan sevakachi exam nahi zali pahije.medium kontehi aso gov job la lagelavar punha exam denyachi manshikta asete ka.school madhe kam karayeche ki exam chi tayari ani sathe tention madhe rahatetche. Ha pan gr radha zala pahije.semi vale pan ter sagdayansalekhe person ahet.tyani pan ka bar tention madhe rahateche?

    • @yuvrajrathod2975
      @yuvrajrathod2975 4 дні тому

      Agadi barobar aahe tumache mansikta nasate , pan semi English walyasathi ladanar kon.

  • @Gurusir1N
    @Gurusir1N 4 дні тому

    साधन व्यक्ती मध्ये या टेट मधील विद्यार्थ्यांना संधी मिलेळ का

  • @dilipgawai1991
    @dilipgawai1991 4 дні тому

    अहो सर किती अपडेट्स देता आहेत तुम्ही बस करा phd करू का आता

  • @ShifaFirdaus-19
    @ShifaFirdaus-19 4 дні тому +1

    Shikshan sevak radd ki update kya hai sir??

  • @aishawaryadahiwade8560
    @aishawaryadahiwade8560 4 дні тому +1

    Bogas sarkar vat lavali sarv education system chi nd student cha career chi roj bhayad dokyacha GR kadte adani dokyacha mantri

  • @artistbharatdalvi6021
    @artistbharatdalvi6021 3 дні тому

    सर इंग्लीश माध्यम वर अन्याय होतोय .😢😢