एकरी 50 टन उत्पन्न 🔥🔥पपई लागवड।व्हायरस मुक्त पपई लागवड।papai lagwad।
Вставка
- Опубліковано 15 вер 2024
- पपई उत्पादक शेतकरी नाना लक्ष्मण पाटील मो.नं.9158710641
• एकरी 50 टन उत्पन्न 🔥🔥प...
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
पपई लागवड यशोगाथा
• उन्हाळी मिर्ची लागवड।च...
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
उन्हाळी मिर्ची लागवड यशोगाथा
• मधमाशी पालन व्यवसाय।मध...
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
मधमाशी पालन व्यवसाय संपूर्ण माहिती
• कापूस उत्पादन।कापूस खत...
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
कपासी पिक खत फवारणी व्यवस्थापन
बोलणाऱ्यापेक्षा बोलतं करणारा पत्रकार खरंच बेस्ट 👍, भाऊ च्या मनातील सगळे प्रश्नांची उत्तरे शेतकरी कडून बोलून घेतली
खुप छान आमचे पाहुणे आहेत अशीच आपली प्रगती होवो व इतरांना देखील माहिती देत राहो हीच ईश्वर चरणी प्राथना 🙏🙏
धन्यवाद साहेब
पपई लागवडी बद्दल दिलेली माहिती परिपूर्ण आणि दिशा दर्शक वाटली... आपण वेगवेगळ्या पिकाविषयी सातत्याने माहिती देत रहावी अशी आग्रही विनंती...
खूप खूप धन्यवाद सर जी
धन्यवाद शोध वार्ता टीम
खुप चांगली मुलाखत घेतली नागरगोजे सरांनी....
धन्यवाद
👍👍
आपण दिलेली माहिती अतिशय महत्त्वपूर्ण व उपयुक्त वाटली.... वापरण्यात आलेल बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा खूप मनमोहक आहे.... भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
Mi देखिल एक शेतकरी असून गेली पाच वर्षे पपई लागवड करते, आपल्या माहितीचा खूप उपयोग होईल
खूप छान मुलाखत घेतली सरांनी आणि काकांनी पण छान माहिती दिलीत सलाम त्यांच्या मेहनतीला
धन्यवाद भाऊ
छान माहिती नाना साहेब
प्रगती शिल शेतकरी
धन्यवाद भाऊ
मुलाखत खूपच छान पद्धतीने घेतली कारण प्रश्न काय विचारावा यांच्यासाठी शेतीचं ज्ञान असणे आवश्यक आहे हे लक्षात येत, खुप छान योग्य पद्धतीने प्रश्न विचारले आणि तितक्याच सहजतेने, अभ्यासपूर्ण आणि प्रमाणिकपणे शेतकरी भाऊने न गडबडता व्यवस्थित उत्तरे दिली, तुमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. ही खरी ग्रेट मुलाखत आहे, जीवनोपयोगी ! कोटी कोटी धन्यवाद 👌👌👌👌👌👍👍👍👍👍💐💐💐💐💐
धन्यवाद साहेब अम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल
नानासाहेब साधेपणाने मुलाखत दिली आणी मुलाखत घेणारे ही हुशार आहेत शेतकरी चे खरे मनातीले गोष्टी विचारले आपले अभिनंदन करतो पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा 🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद
अश्या शेतकी संदर्भात छान interview घेतली... धन्यवाद
Khup chan mahiti dili patil saheb
खूप छान माहिती दिली सदरची माहिती इतर शेतकन्याना मार्गदर्शक ठरेल शेतकऱ्याची मेहनत देखील चांगली आहे धन्यवाद ..
Thanks 🙏
खूप खूप धन्यवाद दादा, शेतकऱ्यांना तुम्ही दिलेल्या माहितीचा नक्कीच लाभ होईल 🙏🏻🙏🏻💐💐
खूप उपयोगी माहिती
Papai lagavadichi mahiti atishay paripurn vatali.sheyakaryala yacha nakki phayada hoil
Chhan my best farmers
अतिशय उत्कृष्ट माहिती दिली आहे ❤️❤️🔥🔥🙏🙏👍👍
Khup changli mahiti dili sir .....
खूप छान माहिती मिळाली... दोघांनाही धन्यवाद!!!
Thanks 🙏
Very pleasant background music 🎶 &very beautiful 😍 environment, I really enjoy the video 🥳 it is really informative video 👍 keep doing more videos like this 😊
धन्यवाद dr
Nice information 🔥sir tumhi kup great ahat kup chan mahiti 🏆👍🏻💐
Thanks Madam
खुप छान माहिती दिली मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
Very nice very informative videos must watch
Thanks
Mast mulakhat ghetali sir ni
खुप छान माहिती दीली दादा तुम्हीं🙏🙏👏👏👏👏👏👏👏
खुप छान माहिती 👍👍👍🙏
Thanks
Khup Chan niyojan kele ahe
Sir khup chan mahiti,
Fakt ek saanga ki 15 number che ki taiwan che fale jast hoti.
Khupch Chan mahiti dili .
Nice information of papaya crop
खूप छान माहिती
Very nice information about taking modern farming
धन्यवाद
खूप छान माहिती दिली आहे.
धन्यवाद
खूप छान माहिती दिली
Nice information 👌
Thanks mam
मस्त माहिती दिली दादा
सर पपई मध्ये अंतर पीक म्हणून मिरची घेऊ शकतो का?
Yes
Khup chan mahiti dili sir🔥🔥👋👋
अप्रतिम 👍🏻👍🏻👍🏻💐
Thanks
Useful information
खुप छान 👌👌👌👌👌👌
Thanks
छान माहिती
Thanks sir ji
दुध ताकाची फवारणी बद्दल माहिती द्या वी
Very nice sir
Thanks Saheb
खुपच छान
Very usefull video, saheb व्यापारी contact no. Bhetla tr please share kara
Ok
Khup chhan
good informatin sir
Papai 1acre mdhe kiti lagwad hoil ??
दादा नर्सरीची जाहिरात तर नाही करत ना .
khup Chan
लागवडीपासन पहिलं उत्पन्न किती महिन्यांनी व एकरी किती उत्पन्न मिळते
Dhanyawad 🙏🙏🙌❣️
1 no papai ahe
Dhanyawad,🙏🏻
व्हरायटी कोणती???
nice
पण आपण सांगितलं कि तुम्हाला एका रोपं पासून तीन किंटल मिळेल....... आणि आपण पाच हजार रोपचा हिशोब केला तर 150 (टन ) होतात तुम्ही म्हणाले 200 ( टन ) होणार हा माझा प्रश्न आहे.
Lai bhri❤
ಚೆನ್ನಾಗಿ ಇದೆ
कलिंगड widaut malching चांगले येते का ,आणि कलिंगड जात आणि वावस्थापण विषयी माहिती मिळेल का sir आपल्याकडून
Ho
गुरवारी नवीन व्हिडिओ टाकत आहे त्यावर
@@modernsheti8984 टरबूज लागवड कधी करावी व नंतर पप ई लागवड कधी करावी
दोन्ही जातीत कोनती जात चांगली
15 नंबर
कंपनीचा पत्ता सांगा सर
Aapan discription मध्ये कोणती औषधे वापरली त्या. विषयी सविस्तर माहिती दिलीत तर बरे
Ok Tai
Khracha khup asate ka
Nursary wale tr faswtat
एक नं,फलाट आहे
Thanks 🙏
2 gante deta online ki drip
Namaskar bhoo
Shetkaryanch number bhetal ka sir
Description box madhe ahe
खरं आहे का आमचे 4ऐकर पूर्ण व्हारस झालं मला तर नाही वाटत तुम्ही घरी बसून यूट्यूब शेतकरी दिसता राव 🙏🏻
सर तुम्ही नक्की एकदा भेट द्या त्या पपई बागेला
टरबूज कधी लागवड केली होती वटरबूज वान कोणते आहे
सरांचा मो नों आहे व्हिडिओ मध्ये कॉल कारा त्यांना
Basuri cha aavaj thoda Kami karava
तुमचा mobile no मिळेल का मला पपई लागवड करायची आहे
Saheb video madhe ahe video पुढे पहा
Sir vyapari yetat ka pan velela?
Ho
Mal gela tyancha
Sir drakshachi bag kadela asel tar kahi adchan yete ka ?
महोदय हे कलीगङ आहे टरबूज नाही
आमच्याकडे टरबुज महंतात
सोलापूर जिल्हा मधून कोणाकडे असेल पपई ची बाग तर कॉन्टॅक्ट करा , जागेवरून योग्य मार्केट मधे खरीदी केली जाईल ..🙏
तुमचा मो नं द्या शेतकऱ्याचा फायदा होईल
Send no
मोबाईल नंबर द्या सर
Variety konti aahe
15 no & 786 both
Kup chan sir tumcha Nabr dy sir
9730590431
Mo no patva
Shetkaryacha number dya bhau
Description Box Madhe ahe
shetacryacha mob. No dya pl
Discretion box madhe ahe
Fail plot
Phone number taka
Description box madhe ahe
Khupach chan mahiti dili patil saheb
Khupac सुन्दर माहिती मिळाली
खुप छान माहीत दिली . धन्यवाद
Thanks 🙏
Great 👍
खूप छान माहिती दिलीत