सत्य घटना शेतक-याची डोळ्यात अश्रू येणारच आत्महत्या पर्याय नाही - भाग 12

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • शेतकर्‍याकडे कर्जाच्या वसूलीसाठी आलेला सावकार अश्लील भाषा वापरतो तेव्हा - भाग 12 #gavran #marathi Gavat gondhal gharat mujra |
    #gavat gondhal gharat mujara
    #ekgavterabhangadi
    कलाकार
    महेश काळे
    ऐश्वर्या कांबळे
    विठ्ठल पालवे (९७६२६५८६७०)
    रेश्मा राठोड
    सोपान पालवे (लेखक)
    विलास पंडित
    म्हातारदेव पालवे
    नरेश आंधळे
    गावात गोंधळ घरात मुजरा - भाग १
    • बायकांचा ग्रामसभेत राह...
    गावात गोंधळ घरात मुजरा - भाग २
    • निवडणुक कौन बनेगा चेअ...
    गावात गोंधळ घरात मुजरा - भाग ३
    • भांगेचे भजे गांजाची नश...
    गावात गोंधळ घरात मुजरा - भाग ४
    • सासरा नंबरी जावई दस नं...
    गावात गोंधळ घरात मुजरा - भाग ५
    • सासरा नंबरी जावई दस नं...
    गावात गोंधळ घरात मुजरा - भाग ६
    • गैरसमज विम्याचा राहाडा...
    गावात गोंधळ घरात मुजरा - भाग ७
    • दाजीची मेव्हणी ज्वाला ...
    गावात गोंधळ घरात मुजरा - भाग ८
    • जिममध्ये आली नवीन बाई ...
    गावात गोंधळ घरात मुजरा - भाग 9
    • बैंक कर्जाच्या नावाखाल...
    गावात गोंधळ घरात मुजरा - भाग 10
    • गुप्तधन कोणाला मिळेल? ...
    #funny #web #series
    #Naryachi_dhamal_gav_bemisal
    #best comedy
    #comedy videos
    #dhamal comedy
    #funny web series
    #gavranmeva
    gavran web series
    #marathicomedy
    marathi web series
    #naryachi dhamal
    #top #trending
    #trending marathi #web #series
    #Gavran_marathi
    #uchapatya
    #starmarathi
    #माऊली
    #funny#ComedyFunny #Gavranmarathi #marathicomedy#narychi dhamal gaon bemisal#naryachi gundi
  • Розваги

КОМЕНТАРІ • 136

  • @vithalshihare1804
    @vithalshihare1804 Рік тому +6

    नमस्कार सर्व टिमला 🙏🙏खरोखर रदय भरून डोळ्यात अश्रू आले हो खूप खूप. आभार🙏💕 अभिनंदन सर्वांचे

  • @चांदगुडेमहादेव

    डोळ्यात पाणी आले राव 😭😭
    आपल्या सर्व कलाकारांचे मी मनापासून अभिनंदन करतो की खरंच तुम्ही सावकारकीचे विदारक व वास्तववादी चित्रण केले आयुष्यात कर्जबाजारी पणामुळे अनेक कष्टकरी शेतकरी आपली जीवनयात्रा संपवतात तर तो पर्याय नाही हे आपण सर्वांनी पुन्हा एकदा दाखुन दिले .
    आपले मनापासून धन्यवाद.. 👍

  • @sunilkhomane1031
    @sunilkhomane1031 2 роки тому +7

    या एपिसोड नी सद्या शेतकरी निसर्गाच्या लहरी वातवरण व राजकीय पुढारी अश्या पैसे वाले लोकाच्या साथ देतात त्यामुळे शेतकरी फार कर्जाच्या खाईत लोटत चालला आहे फक्त शेतकरी एकजुटीची आज खुप गरज आहे महेश काळे सर खुप खुप धन्यवाद
    पुढील भाग हा भष्टचार विरोधी तयार करा विनंती

  • @sureshmore7911
    @sureshmore7911 2 роки тому +11

    सत्य परर्तीथी आहे सर्व टीमला धन्यवाद

  • @Marathimirchi
    @Marathimirchi 2 роки тому +6

    खूपच भारी episode आहे छान टॉपिक निवडला ह्यावेळी सर्वांनी खूप छान काम केली ...

  • @satishmane6899
    @satishmane6899 2 роки тому +3

    खूप सुंदर Apisod 👌🌹
    सर्व सावकारांना असाच धडा शिकवायचा 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌🙏

  • @bhaginathshelke1040
    @bhaginathshelke1040 2 роки тому +11

    एपीसोड अतीशय उत्तम.परंतु सर्व शेतकरी बांधवांना विनम्र विनंती कुणाचीही बरोबरी करू नका आपली जशी परीस्थीती आहे तसे जगायला शिका. कारण आपण आशा देशात जन्माला आलोय जेथे पिकवणार्या पेक्षा खाणार्याची जास्त चिंता केली जाते.

  • @पुंडलिकपुंडलिक

    सर्वात अगोदर सर्व कलाकाराना माझा त्रीवार मानाचा मुजरा🙏🙏 आजचा एपिसोड खरचं शेतकरी वर्ग कर्जदार आहे पण आतमहात्या हा पराय नाही आजच्या भागात तुम्ही खुप रडुआल पण सलापण चागलाच दिला🙏🙏🌹🌹🌹

  • @sheshraokale5351
    @sheshraokale5351 2 роки тому +5

    आयला म्हशा तु असे रोल करू शकतो व्वाह क्या बात है आणि विषय काय निवडला राव लयीच भारी

  • @pravinshingankar6146
    @pravinshingankar6146 2 роки тому +3

    आजचा एपिसोड अतिशय अप्रतिम होता.तळागाळातल्या विषय हे सर्वसामान्य जनतेसमोर आपण घेऊन आलात त्याबद्दल आपल्या टीमचे आभार. तसेच माझ्या शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की आपल्या समोर अशी परिस्थिती आली तरी त्याचा तुम्ही निर्भीडपणे सामना करा कुठल्याही परिस्थितींमध्ये खचून जाऊ नका.

  • @खाकीआपलीजान
    @खाकीआपलीजान 2 роки тому +13

    सर्व कलाकारांचे काम एकदम मस्त आहे सर्वांचे अभिनंदन आणि विशेष म्हणजे लेखकांचे आभार ज्यांनी या मुद्या वर प्रकाश टाकून सत्य परिस्थिती दाखविली
    जय जवान जय किसान

  • @santoshrangnathgopal7149
    @santoshrangnathgopal7149 2 роки тому +4

    अंध्यक्ष यांनी चांगली अक्टींग केली पण ते प्रत्येक वेळा बोलतांना हासले यावर जरा लंक्ष द्या. बाकी संर्व मंडळींनी खुप छान अभिनव गाजवला आहे .खुपच छान एपिसोड झाला. आग लावली या एपिसोडने नं.१👌🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥

  • @namdevchipade2648
    @namdevchipade2648 2 роки тому +3

    चेअरमन एकच नंबर असेच पुढारी पाहिजेत तरच गाव सुधारेल, धन्यवाद

  • @ganeshkutal7231
    @ganeshkutal7231 2 роки тому +12

    शेतकर्यांची खरी परस्तीती दाखवली
    आणि गावोगावी च्या गावपुढार्याला योग्य चपराक दिली

  • @pramoddushi542
    @pramoddushi542 2 роки тому +2

    महेश काळे एकदम भारी, डोळ्यात पाणी आणलं राव आज. सगळ्यांची कामं भारी.

  • @KRISHNA41893
    @KRISHNA41893 2 роки тому +1

    वास्तव परिस्थिती समोर मांडली खरोखरच खूप धन्यवाद

  • @shantilaldethe5921
    @shantilaldethe5921 2 роки тому +2

    मस्त खुपच चांगला एपिसोड बनवला

  • @nitinwagh6468
    @nitinwagh6468 2 роки тому +2

    खूपच छान खरी परिस्थिती सांगितली😭.पन आशे जे विरोधक असूनही जे मागचे मतभेद सोडून धाऊन आले हे सगळ्यांनी केल पाहीजे 👌... कुणाचेच दिवस थांबून रहात नाही.💯.फक्त सहकार्याची इछा प्रतेकाने केली पाहिजे.🙏🙏

  • @rajupatil3417
    @rajupatil3417 2 роки тому +3

    विलास पंडित जोरदार अतीशय

  • @vishnumuley2840
    @vishnumuley2840 2 роки тому

    एकदम सुप्पर हिट,वाटला हा एपीसोड

  • @prashantpalve8250
    @prashantpalve8250 2 роки тому +1

    खुप भारी ऐपीसोड असेच ऐपिसोड बनवा
    अफलातून

  • @tanushrikuwar8918
    @tanushrikuwar8918 Рік тому +1

    एकच नंबर असेच भाग पाहिजेत

  • @kishorkhedkar24
    @kishorkhedkar24 2 роки тому

    खरंच खूप छान आहे हा एपिसोड बघितल्यावर मला खूप आनंद झाला आहे

  • @sunilbhopale9495
    @sunilbhopale9495 2 роки тому +2

    एकदम खरंय शेतकऱ्यांचा कोणीतरी विचार करायलाच पाहिजेत खुप खुप आभार

  • @bhimrajshinde8795
    @bhimrajshinde8795 2 роки тому

    वहिनी तुमची खुप ऐपेसोड पाहिले तुमची कार्य खूप छान आहे तुम्ही मला खूप छान आहात तुम्ही ग्रेट वर्क आहात

  • @d_rgamingz3969
    @d_rgamingz3969 2 роки тому +1

    खुप सुंदर लोकांना समजवलत त्या बद्दल धन्यवाद

  • @ankushbabar2157
    @ankushbabar2157 2 роки тому +6

    छान आहे व्हिडिओ

  • @dipakshinde7193
    @dipakshinde7193 2 роки тому +3

    खूपच छान एपिसोड होता खरंच डोळयात पाणी आलं रावं

  • @santoshdarade27
    @santoshdarade27 2 роки тому +1

    प्रबोधन करनारा भाग खरंच खूपच छान

  • @vijay_gandhale_8520
    @vijay_gandhale_8520 2 роки тому +3

    खुप छान व्हिडिओ

  • @bapudarade665
    @bapudarade665 2 роки тому +2

    एक नंबर खुप छान

  • @shivajizodage8957
    @shivajizodage8957 2 роки тому +1

    अतिशय उत्कृष्ट भाग दाखविला.
    Mahesh Kale is great actor

  • @SanjayPatare64
    @SanjayPatare64 2 роки тому +2

    एकच नंबर

  • @houshirammhaske124
    @houshirammhaske124 2 роки тому +4

    सत्य परिस्थिती आहे

  • @ganeshbiradi2239
    @ganeshbiradi2239 2 роки тому +4

    🙏🙏🙏💐💐

  • @हौसरावगव्हाणे

    सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन खरोखरच मस्त एपिसोड त्याबद्दल धन्यवाद

  • @balajishinde4335
    @balajishinde4335 Рік тому

    Kay bat hai bhu saheb thumi khup khup sunder video banvala Ram Krishna Hari mauli 🙏🙏🙏🙏🙏 aabndan mauli koti koti pranam 🙏🙏🙏🙏🙏

  • @suryabhanchavan6016
    @suryabhanchavan6016 2 роки тому

    अगदी काळजाला हात घालणारा एपिसोड बनवला भाऊ तुम्ही डोळ्यात अश्रू आले राव ...शलुट करतो जय महाराष्ट्र

  • @kunalmore380
    @kunalmore380 2 роки тому

    खूप छान व्हिडिओ आहे. शेतकऱ्याची खरी व्यथा सांगणारा व्हिडीओ आहे.

  • @dyaneshwaratole7170
    @dyaneshwaratole7170 2 роки тому +2

    खुपच सुंदर आहे👌👌🙏🙏

  • @ramgore1738
    @ramgore1738 9 місяців тому

    सत्य कहाणी दाखवली हे पाहून डोळ्यात asru आले 👏🏼👏🏼👏🏼

  • @gauravkumarathawale8917
    @gauravkumarathawale8917 Рік тому +1

    खूप काही शिकायला लावणारा प्रसंग

  • @sandipmaind1241
    @sandipmaind1241 2 роки тому +1

    "खुप मस्त""
    ----सर्व कलाकाराचे अभिनंदन!

  • @bharatnikalje5656
    @bharatnikalje5656 2 роки тому +1

    जेवढ हसवल आहे तेवढच तुम्ही आज रडवले आहे खरच खूप आवडला आहे एपीसोड

  • @sandipbarde7367
    @sandipbarde7367 2 роки тому +3

    Real story

  • @sureshgosavi1827
    @sureshgosavi1827 2 роки тому +1

    एकदम चांगला भाग

  • @gadeh9342
    @gadeh9342 2 роки тому +1

    Khrech khup chan epsisode hota dolyatun pani Alę 😥😥😥

  • @gauravkumarathawale8917
    @gauravkumarathawale8917 Рік тому +1

    सुपरहिट

  • @vishnushinde9044
    @vishnushinde9044 2 роки тому +3

    खुप खुप वाईट वातल
    मी तर खूप रडलोय

  • @rajendrabochare3604
    @rajendrabochare3604 2 роки тому +1

    Khup chan

  • @shivajiavhad6246
    @shivajiavhad6246 Рік тому +1

    छान आहे

  • @marathisong7919
    @marathisong7919 2 роки тому +3

    1cha no🙏🙏🙏

  • @shannkardarade6807
    @shannkardarade6807 2 роки тому

    वा महेश भाऊ अगदी काळजाला घाव घातलास तु 1नंबर

  • @balajishinde4335
    @balajishinde4335 Рік тому

    Mansachya dolaleli Pani yeto khup sunder 🙏🙏🙏🙏

  • @आईरेणुकामाता-घ4ड

    छान एपिसोड पाहिला आहे आज

  • @vinodgaikwad5311
    @vinodgaikwad5311 2 роки тому +2

    Good Video

  • @चंद्रकांतकुंजीर

    खुप छान मालीका बनवली आहे खरखोर डोळ्यात पाणी आले

  • @rajendradhandak4857
    @rajendradhandak4857 2 роки тому

    धन्य आहात तुम्ही
    शेतकरी हैराण आहेत हे जगजाहीर आहे पंरतु आपल्या तुन मोठे झालेल्या हे राजकारण करणारे डोळे मिटुन का आहेत

  • @chaitanyagarje3838
    @chaitanyagarje3838 2 роки тому +2

    Chan👌👌

  • @psmore251
    @psmore251 2 роки тому

    खूप छान एपिसोड

  • @subhashindarkhe2376
    @subhashindarkhe2376 2 роки тому

    एकदम सुंदर

  • @chemateramnath6198
    @chemateramnath6198 2 роки тому +3

    👍👍👍👍🙏🙏

  • @eashwarpaithankar6141
    @eashwarpaithankar6141 2 роки тому +1

    गुरुजी हा भाग लय भारी राव पण मक्या भाऊ आणि रेषमा ताई तुम्ही यांना जोडीला सर्जेराव पाहीजे

  • @dattatrayjadhav6368
    @dattatrayjadhav6368 2 роки тому

    Dolyat pani aanal Rao tumhi
    1ch no .

  • @गजाननशिंदे-झ6घ

    सर्वात जास्त आवडलेला हा पहिला एपिसोड

  • @badshah5966
    @badshah5966 2 роки тому

    खंरच भारी आहे

  • @Bajrang_Tandale
    @Bajrang_Tandale 2 роки тому +3

    ✌️👌👌

  • @vithaldasardasar5857
    @vithaldasardasar5857 2 роки тому +1

    VithalDassr vijayapur Ek no one

  • @नामदेवभुजाडे

    एकच नंबर यातून तुमची मानुसकी दाखवली 😭😭

  • @दिगंबरधर्मवाड-छ8ण

    छान आहे एपिसोड

  • @sharadshete8905
    @sharadshete8905 2 роки тому

    किशोर भाऊ च काम एकच नंबर

  • @rajeshjogdand8813
    @rajeshjogdand8813 2 роки тому

    फार सुंदर

  • @tanushrikuwar8918
    @tanushrikuwar8918 Рік тому

    आज चा एपिसोड पाहून डोळ्यात पाणी आले सलाम पूर्ण टिमला खूप खूप शुभेच्छा 🙏🙏

  • @koleh6122
    @koleh6122 2 роки тому +3

    🌹🥀👍

  • @prasadrane2285
    @prasadrane2285 2 роки тому +1

    Lay bhari

  • @altamashmaniyar8679
    @altamashmaniyar8679 2 роки тому +2

    👌

  • @ANANDPALKARA
    @ANANDPALKARA 2 роки тому

    Khup chaan

  • @vijaydeshmukhpatil670
    @vijaydeshmukhpatil670 2 роки тому

    विनोदाचे सम्राट लोकांना खळखळून हसवणारे आज भाऊक व्हिडिओ बनून आम्हाला पण भाऊक केले

  • @damayantinangare9351
    @damayantinangare9351 2 роки тому +1

    Very nice

  • @shantilaldethe5921
    @shantilaldethe5921 2 роки тому +1

    खराशेतकरी महेश 👍👍👍👍👍👍

  • @Brahmastra0604
    @Brahmastra0604 2 роки тому

    Superb

  • @dineshchormale9620
    @dineshchormale9620 2 роки тому +1

    Khap chan

  • @rameshgaikawad1269
    @rameshgaikawad1269 2 роки тому

    1नंबर ... शेतकरी समस्या मांडले बद्दल

  • @sukhdeobarahate4196
    @sukhdeobarahate4196 Рік тому

    Ekch no comments and lay bari

  • @MukundPawar-vu2hq
    @MukundPawar-vu2hq Місяць тому

    Vary nice

  • @babanpadaval153
    @babanpadaval153 2 роки тому

    सुंदर

  • @balajishinde4335
    @balajishinde4335 Рік тому

    Kay hohel baba fasi gehun khup jagi aashy gatena gadetat tumichy sarvo parivar koti koti pranam udand aausha raho jevanat khup sunder raho koti koti pranam 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bharatkhalapure2368
    @bharatkhalapure2368 2 роки тому +2

    A

  • @anajigaikwad9631
    @anajigaikwad9631 2 роки тому

    Khup khup chhan 👌👍🙏

  • @vrmunde5119
    @vrmunde5119 2 роки тому

    Sarvanche hardik subhechya 👍🏻👍🏻

  • @ganeshbharti8111
    @ganeshbharti8111 2 роки тому +2

    कांदा 2रू कि लो तेल 200रू कि लो

  • @bababanait7529
    @bababanait7529 2 роки тому

    Jay.jawan.jay.kisan
    Jay.mh

  • @singingsong856
    @singingsong856 2 роки тому

    Good for you

  • @ravimanjare9071
    @ravimanjare9071 2 роки тому

    आमचे पनं असेच हाल आहे भाऊ

  • @akashdangde4680
    @akashdangde4680 2 роки тому +1

    Ki bagto

  • @somnathgarad296
    @somnathgarad296 2 роки тому +1

    Real life episode same as my family ccondistion

  • @nitinthorat1813
    @nitinthorat1813 2 роки тому

    डोळ्यात पाणी आलं राव

  • @vishalmore8459
    @vishalmore8459 2 роки тому +1

    Vishesh mhanje aplya tainni kiti chan acting keli. Mala tai tumch nav nahi mahiti pn. Mala tumchi acting khup avdti. Plz mazya msg la replya dya.

  • @prakashkhokale408
    @prakashkhokale408 2 роки тому +1

    Kadddddddk

  • @tanmaypawade8733
    @tanmaypawade8733 2 роки тому

    अभिनंदन म केंद्र भाऊ

    • @omkarlokhande4284
      @omkarlokhande4284 2 роки тому

      चेअरमन बरोबर बोलले आहेत माझ्याविषयी असणार आहे अभिनंदन