Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
तुमची पण अशीच प्रगती होऊ दे...हीच स्वामी चरणी प्रार्थना ❤❤❤
ओम कोमल त्यांच्या पेक्षा तुमचं घर स्वच्छ आणि सुंदर आहे 🎉❤❤
तुमचे पण लवकरच होईल व्हिडिओ बनवत जा चांगले चांगले रोज टाकत जा राधिका ताई खूप छान बोलता व्हिडिओमध्ये ❤️❤️❤️❤️
काल तर ओम म्हणत होता रे आज लगेच ओम भाऊ...कमाल आहे...तुम्हाला सगळ्यांना ओमची आभार मानायला हवेत तुमचे subscriber त्याच्यामुळेच झाले आहेत...
Kal te kahi vait bole navte te tyanchabaddal tai
तुमचे पण लवकरच होणार आहे दादा चांगले विडिओ बनवत जा रोज चांगले❤❤
तुम्ही नवीन घर घ्या , नवीन recipe कलाकुसर, काहीतरी नवीन दाखवा .... तुमचे पण subscriber वाढतील. .. राधिका , आई , विजू भाऊ .. तुमचा सर्वांचा स्वभाव चांगला आहे .. तुम्ही सर्वांचा respect करता हीच तुमची कमाई आहे
दादा तुमचे पण लवकरच होती❤
खूप भांडण दाखवावी लागतात एकमेकावर आरोप लावावे लागतात लेकर दाखवावी लागतात😂😂😂खूप मेहनत लागते सबस्क्राबर वाढवायला
Mla kup aavdatat tumche video mi roj cha bgate kup chan mla kup aavtat
तुमचे पूर्ण घर दाखवा कसे आहे
खूप सुंदर व्हीडिओ
खुप छान वीडियो ❤️❤️
Dada tumhi bolatana actually ya shabdacha vapar kami karaplz
Tumche pn subscribers hotil radhikala pn sanga ghari vlogs banvayla gharche daily routine kay chalte divasbharat kabhi ghara baher kadhi gavat kay chaltay sarv taka tewa interest vadel lokancha
👍👍👍👍👍
Vaibhavlakshmi vrat vegle aste...
Vedio thede mothe ghet ja ani ghari subha divasbharat shoot karayla sanga radhikala mhanje vegvegde content yet jatil
1 million.. Mhanje 10 lakh..
रधिकाच शिक्षण झालं असेल तर काही तरी छोट मोठ कोर्स करून घ्या
Aaj om bhaya bolto Kal tar om om bolat hota
काही तरी vegl kra व्हिडिओ मध्ये......तेच तेच.....बोर होत.😅
te comedy hoti ani mami ghar chot ahe as bolali zopayla jaga nahi bolale te ky hot kalat nahi ka tula
आम्हला अभिनंदन होत आहे excerted होत आहे
Sagl adhic tharvl ani tumhi ky anl sweet ky bavlat pna aahe
काळया कशावर पण व्ह्यूज छापतो येड कुठले
Kahi tri nvin dakhvat ja baher kut firayla jaych radhika la gheun
Khup chan Tai Puja Keli tai...👌
छान आहेत तुमचे वीडीओ
रेसिपी काही तरी टाकत जा
तुमचे पण जातील पुढे छान ह्वीडीओ बनवत जा
🙏🙏🙏
तुमचे व्हिडीओ रोज bhgte
👌🏻👍🙏🏼
तुमची पण अशीच प्रगती होऊ दे...हीच स्वामी चरणी प्रार्थना ❤❤❤
ओम कोमल त्यांच्या पेक्षा तुमचं घर स्वच्छ आणि सुंदर आहे 🎉❤❤
तुमचे पण लवकरच होईल व्हिडिओ बनवत जा चांगले चांगले रोज टाकत जा राधिका ताई खूप छान बोलता व्हिडिओमध्ये ❤️❤️❤️❤️
काल तर ओम म्हणत होता रे आज लगेच ओम भाऊ...
कमाल आहे...
तुम्हाला सगळ्यांना ओमची आभार मानायला हवेत तुमचे subscriber त्याच्यामुळेच झाले आहेत...