एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 січ 2009
  • Beautiful song from Asha / Sudhir Phadke combo.

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @vishudesai7973
    @vishudesai7973 2 роки тому +354

    जवळपास 4 वर्षे या गाण्यावर मी खूप सुंदर गाणे अशी comment केली होती संपूर्ण आयुष्य या गाण्यातून समजते पण आज जिच्यासाठी मी हे गाणे ऐकत होतो ना आज तीच माझ्या सोबत नाही माझी आई तिला हे गाणे खूप आवडायाचे मला ती कायम म्हणणार आयुष्य जगावे तर असे या गण्यासारखे असावे आणि खरंच तिने हेच गाणे ऐकताना मला एक वचन दिले होते ....एकच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मेन मी ...विश्वास आहे मला ती येणार आहे परत ...

  • @siddhataraut3762
    @siddhataraut3762 4 роки тому +495

    हे गाणं ऐकल्यावर एका वेगळ्याच दुनियेत गेल्यासारखं वाटतं....अचानक डोळे पाण्याने भरू लागतात....खूप सुंदर शब्दांत नायिकेच्या भावना व्यक्त केल्या आहेत...कितीही वेळा जरी हे गाणं ऐकलं तरी मन भरत नाही.

  • @sbhurke7500
    @sbhurke7500 12 років тому +361

    शिशिरातूनी बहरेन मी ....... कोण रचणार आहे आता अशी गाणी आणि अश्या सुंदर सुंदर चाली ?

  • @ramakantjangam9239
    @ramakantjangam9239 2 роки тому +136

    आशा ताईंचा आवाज शहारे आणतो.....!! साक्षात सरस्वती माता वास करते मंगेशकर बहीणींच्या कंठात😍🤩

  • @anantkulkarni4796
    @anantkulkarni4796 Рік тому +121

    हे गीत मागील वीस वर्षांत अनेक वेळेस ऐकत आलोय पण आज वयाच्या चाळिसाव्या वर्षी सुद्धा या गाण्यावर काही व्यक्त करण्यास शब्द अपुरे पडतात.

    • @pravinmuley2199
      @pravinmuley2199 Рік тому

      मराठी अजरामर खरंच गाणं शब्द इतके सुंदर आहेत संगीत उत्तम

    • @varundalvi177
      @varundalvi177 Рік тому

      He kadhi ch gan aahi

    • @love4music124
      @love4music124 11 місяців тому

      Agadi khar.....

    • @maheshkaawade3021
      @maheshkaawade3021 9 місяців тому

      जुनं ते सोनं ❤

  • @pranaligharat3462
    @pranaligharat3462 5 років тому +491

    माझ्या आईला व मला हे गाणी खुप आवडते" जो दुख लपवुन (हसायला )शिकला तोच खरा जगायला शिकला"

  • @YogeshParhar
    @YogeshParhar 4 роки тому +171

    अप्रतिम, खूपच छान. मराठी चित्रपट सृष्टी या गाण्याला कधीही विसरू शकणार नाही. सलाम त्या गीतकाराला, संगीतकाराला आणि गायकाला.

  • @ashwinimeshram3487
    @ashwinimeshram3487 3 роки тому +109

    आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या.. या ओळीपासुन गाण्याचा वेग, शब्दांची खोली आणि आवाजातील आर्तता यांचा झालेला मेळ अप्रतिम आहे. पुन्हा नव्याने जगण्याची प्रेरणा देणारं हे गीत स्वतःच्या आयुष्याचा आरसा वाटावा इतकं आपलं वाटत.

  • @sandipwalhekar1345
    @sandipwalhekar1345 4 роки тому +48

    जुने दिवस आठवले कि आपोआप डोळ्यात पाणी येते... खरंच तो काळ पैसा कमी पण खूप मायाळु माणसे होती...

  • @maheshpalkar8722
    @maheshpalkar8722 3 роки тому +99

    अप्रतिम गाणं.
    भाग्य लाभले खरच आम्हाला की आम्ही मराठी म्हणुन जन्मलो

    • @riddhisiddhi120
      @riddhisiddhi120 2 роки тому +1

      अभिमान आहे आम्हाला आम्ही मराठी आहोत

    • @mrsashaonkar6208
      @mrsashaonkar6208 2 роки тому +1

      Marathi junior gani manala spersh kartata........mala gani khub aawdatat

  • @vishalnevse
    @vishalnevse 8 років тому +157

    पूर्ण दिवस हेच गाणं गुणगुणन्या शिवाय पर्यायच राहत नाही... एकदा एेकल्यावर... :)

  • @bikersamir619
    @bikersamir619 5 років тому +117

    लहरेन मी बहरेन मी
    शिशिरातून उगवेन मी
    Very positive song
    Keep singing keep living.......

    • @iamfit2088
      @iamfit2088 5 років тому

      Gadima marathi kavita maher

    • @pratibhabadgujar2094
      @pratibhabadgujar2094 2 роки тому +1

      खूपच सुंदर अर्थपूर्ण ओळी आहेत.

  • @chandanpawar5622
    @chandanpawar5622 5 років тому +226

    हि गाणी ऐकल्या नंतर बराच वेळ मी बालपणात हरवतो आणि मग त्या सर्व आठवणी डोळ्यासमोर येतात, खुप रडतो. सोनेरी दिवस होते ते.हि गाणी ऐकल्या नंतर एक सकारात्मक भाव तयार होतो आणि मग दुःख हलके होतात.त्या दिवसांना खुप मिस करतो.

    • @manojsawant16
      @manojsawant16 5 років тому +2

      चंदन मी पण तुमच्या सारखा लहानपणा त हरवतो

    • @manishamane8281
      @manishamane8281 5 років тому +1

      Ho mepn...ka gele te divs sgle??

    • @ganeshwaghole2310
      @ganeshwaghole2310 5 років тому +2

      Barobar 😔😔😔😔😔

    • @krishnadhanvij6530
      @krishnadhanvij6530 5 років тому +1

      Khari goshta aahe tumachi

    • @ankushambavkar5942
      @ankushambavkar5942 4 роки тому +1

      😢😢😢आई😢😢😢

  • @shrikanttarkar205
    @shrikanttarkar205 5 років тому +90

    अंगावर शहारे येतात, मनात नवीन ऊर्जा संचारते.श्रवणीय गीत.

  • @jagtapamol6537
    @jagtapamol6537 3 роки тому +26

    हे गाण नेहमी ऐकल्यावर नकळत माझ्या डोळ्यातून पाणी येते.... का? कुणास ठाऊक?
    या गाण्याचा माझ्या मनावर खूप मोठा प्रभाव आहे... हा चित्रपट मी लहानपणी पाहिलेला होता.... त्यामुळे कदाचित त्या नायिकेच्या वाट्याला येणारे दुःख माझ्या मनाला लागत आहे.....

  • @vaibhavk008
    @vaibhavk008 7 років тому +216

    मनातील मरगळ दूर करणारे हे गाणे आहे .
    जीवनाच्या वाटेवर काही वेळा अकस्मात अशी दुःख येतात आपली आवडती व्यक्त्ति दूर निघून जाते पण पण मनातील ती पोकळी भरून जात नाही .
    माझी मोठी बहीण अशीच भरल्या संसारातून निघून गेली आणी ती देवी समान माझी ताई सतत आठवण देत राहते .
    हे गाण ऐकले कि ती आठवते आणी मन व्याकूळ होते

  • @vikasng
    @vikasng Рік тому +23

    I'm kannadiga, I was searching for this song, now I got this ❤❤ The feeling is inexplicable 😊 ashaji is godess

  • @act_devil2966
    @act_devil2966 5 років тому +37

    हे गाणे लागले की मला माझ्या आई ची खूपच आठवण येते एक खलालता प्रसन्न प्रेमाचा झरा !!! असे वाटते की ती नक्कीच परत येईल आणि तीचा निरागस चेहरा पुन्हा एकदा जगण्याची उमेद देत राहील कायम 😢😢आक्का परत येना ग 😢😢

    • @sachinbhoite29
      @sachinbhoite29 5 років тому +1

      आई ची जागा कोणी घेऊ शकत नाही... I love you aai

    • @guruboss9710
      @guruboss9710 2 роки тому +1

      🙏👍💐😪🙏

    • @hemrajbhamare23
      @hemrajbhamare23 2 роки тому

      खूपच हृदय स्पर्शी मागणी दादा

    • @yashi0212
      @yashi0212 Рік тому

      I miss my mom too..she use to love this song..

  • @shashikantkadu2108
    @shashikantkadu2108 8 років тому +138

    हि गीते हीच ठेव ....... नव्या पिढीने आस्वाद घ्यावा असे काही खूप काही..... या साठी येकाच या जन्मी जनु फिरुनि नवीन जन्म......

    • @anilkansare8091
      @anilkansare8091 5 років тому +1

      shashikant kadu hi sagli gani eklyavar mi jivant zaley ase vatte

    • @alkapuranik7971
      @alkapuranik7971 4 роки тому

      Zunaya atavani tya navin zanmath milava hey tya nayikeche sangane ahe ani kute tari zada zudupayath adkaleali gulabachi kali kuluvayacha parayathan karte

  • @sainath7861
    @sainath7861 3 роки тому +16

    लहरेन मी बहरेन मी
    शिशिरातुन उगवेन मी....
    वा अप्रतिम❤❤❤

    • @rakeshpatil2181
      @rakeshpatil2181 2 роки тому

      शिशिरातून या शब्दाचा art काय

  • @vishaltembe6624
    @vishaltembe6624 4 роки тому +16

    मराठी जुनी गाणी म्हणजे साहित्य कला संस्कृती चा कलाविष्कार च.....जणू.👌👌👌

  • @suhaswagh9294
    @suhaswagh9294 4 роки тому +37

    ही गाणी ऐकताना कुणीतरी ह्या आत्ताच्या काळातील बावळट संगीतकाराना सांगा की ह्यांना गाणी म्हणतात....जी काळजाला अक्षरशः अशी भिडून जातात....

  • @prbhvsr
    @prbhvsr 4 роки тому +51

    Killer!!!!💃 Nostalgia 😢, this song takes me to another world.
    Salute to legendary singer, music director & actors. With so limited resources they had created a timeless masterpiece 🙏

  • @sahilsalunkhe5431
    @sahilsalunkhe5431 2 роки тому +51

    My friend used to mimic the sound of Asha Bhosle and sing this song, sooo perfectly when we used to drink wine. Now my friend is expire. I listen this song in his memory

  • @popatpatil9929
    @popatpatil9929 5 років тому +22

    माहिती नाही पण नकळत डोळ्यात पाणी येतं. वाटतं हे गाणं माझ्या आयुष्याशी संबंधित आहे.

  • @satishdhage7039
    @satishdhage7039 Рік тому +9

    शब्दफुलांच्या सुवर्णवेलेला अतिशय अप्रतिम संगीतसाज .....उघडीत जातो स्वर्गीय आठवणींचा अंतरपाट 👍👍👍👌👌👌

  • @arunalade449
    @arunalade449 5 років тому +8

    खरच... ही अशी आवडणारी जुनी गाणी ऐकण्यासाठी फिरूनी नवी जन्मणे मी..... 👌
    Mastach.. 👌

  • @yyvchslnaharamritshakti4391
    @yyvchslnaharamritshakti4391 6 років тому +21

    अप्रतिम, सुंदर काव्य , तेवढंच सुंदर संगीत !!

  • @ganeshpardeshipcpl
    @ganeshpardeshipcpl 3 роки тому +7

    ही गाणी कधीही ऐका एव्हरग्रीन मन प्रसन्न आणि थकवा दूर.
    I like it

  • @sachinjarande8662
    @sachinjarande8662 3 роки тому +8

    हे गाणं ऐकताना मनाची खूपच घालमेल होते ,असे वाटते की जणू आजपर्यंत हुंडा बळी ठरलेल्या भगिनी आपल्याला आर्त साद घालत आहेत

  • @onkarkallurkar5511
    @onkarkallurkar5511 5 років тому +5

    माझं खूप आवडतं गाणं आहे. खूप प्रसन्न वाटते हे गाणं ऐकून. आशाताईंचा सुरेल आवाज लाभला आहे ह्या गाण्याला. मनातली मरगळ दूर करतं हे गाणं. जुन्या आठवणी ताज्या होतात. मानसीताई मागीकर ह्यांचा अतिशय सुंदर अभिनय आहे ह्या चित्रपटात. पुढचं पाऊल मागच्या आठवणीत नेऊन मन प्रफुल्लित करतं. मानसीताई मागीकर ह्यांना सहजसुंदर अभिनयाबद्दल सलाम

  • @deepakpatil4369
    @deepakpatil4369 6 років тому +15

    Maji pan thorli bahin Meenatai khupch kami vyaat he jag sodun geli.He Gane yeklyanantar aamha saglyana vatate ki Meenatai ch manhat aahae...,........ YAKACH YA JANMI JANU Phiruni navin JANMEN MI........ Literally most hearttouching for us.....

    • @jasper5016
      @jasper5016 3 роки тому

      When I read comments like this, I cannot help but shed tears. May her soul rest in peace.

  • @manishashedge8598
    @manishashedge8598 3 роки тому +9

    वा खूपच श्रवणीय संगीत आणि गाणे... कीती वेळा एकले तरीही मन भरत नाही... माझे सर्वात आवडते गाणे आहे हे... आई ची आठवण येते ऐकताना...🤗🤗🤗 मिस यू आई..😒😒

    • @nchandwade
      @nchandwade 2 роки тому +2

      Same

    • @nchandwade
      @nchandwade 2 роки тому +1

      Thanks

    • @nchandwade
      @nchandwade 2 роки тому +1

      शाळेला जाताना रेडिओ वर हे गाणे लागायचे ,आधीच उशीर झालेला असायचा ,पण गाणे पूर्ण ऐकल्याशिवाय निघायचे नाही,आणि मग उशीर झाला म्हणून शाळेत मार खायचो.

  • @pokoro13
    @pokoro13 9 років тому +16

    अप्रतिम, सुंदर काव्य , तेवढंच सुंदर संगीत !!

  • @sudarshanjadhav8138
    @sudarshanjadhav8138 6 років тому +10

    खूप खूप मस्त गाणं आहे।
    मन पूर्ण मोकळं असत हे ऐकताना तरीही नितळ भावना असतात

  • @sonalmhatre5729
    @sonalmhatre5729 8 років тому +50

    खूपच मनात दडलेल्या भावना आहेत या. खूपच छान आहे.

  • @shashikantmane1377
    @shashikantmane1377 6 років тому +140

    का कुणास ठाव हे गीत ऐकल्यावर मला भास होतात की कोण तरी मला सांगतय की मी ईथेच आहे. तुम्ही फक्त मला शोधा मी तुमच्या जवळ आहे !

    • @vishaltembe6624
      @vishaltembe6624 4 роки тому +4

      अगदी बरोबर मित्रा.....पण ते शक्य नसत वेळ निघून गेलेली असते तेंव्हा.

    • @dhananjaygavhane339
      @dhananjaygavhane339 3 роки тому +2

      Ho Asch ahe....pn vel Pudhe sarkaliy
      Te Divas khup bharbhrun jagloy me

    • @pratimagaikwad7866
      @pratimagaikwad7866 2 місяці тому

      हे गाणं आम्ही कधी ऐकलं नव्हतं माझा भाऊ पिंट्या अचानक आम्हाला सोडून गेला जगाचा निरोप घेतला आम्ही अर्ध मेलो झालो होतो पण एक वर्ष पूर्ण झाले आणि मला मुलगा झाला आणि तो सेम मझ्या भावना सारखाच दिसतो पण तो रडायचा खुप त्याच्या पप्पा ना हे गाणं अचानक यु ट्यूब वर मिळाल आणि त्या नी ते माझ्या आठ दिवसांच्या बाळाला ऐकवेल आणि आश्चर्य म्हणजे माझ बाळाला रडायचं थांबले तो आजही रडायला लागला की आम्ही ते गाणं लावतो आता तो अकरा महिन्याचा आहे तो हे गाणं लावले की स्वतः गुणगुणत असतो सगळे म्हणतात माझा भाऊ पिंट्या एकाच या जन्मी पुनः जन्माला कसे सांगु सांगायला शब्द सुचत नाही

  • @tanvinerurkar9422
    @tanvinerurkar9422 3 роки тому +5

    Wah ! kiti sundar gane, actress, picturization .. he gane ekale ki dukh visrayala hote, kay takat ahe ya ganyat.

  • @robertgaikwad2077
    @robertgaikwad2077 4 роки тому +8

    हृदय स्पर्श करणारं गाणं. खूप सुंदर ,लहान पानाच्या आठवणी ताज्या झाल्या

  • @mukundgadgil8813
    @mukundgadgil8813 3 роки тому +3

    आशा भोसले आणि सुधीर फडके. गाणं अप्रतिम होणारच.बहुधा बाबूजींनी संगीत दिलेला हा शेवटचा चित्रपट.

    • @user-sn4ol5lp2b
      @user-sn4ol5lp2b 2 роки тому +2

      रेशीमगाठी, व वीर सावरकर या नंतरचे आहे

  • @rohitpatil2302
    @rohitpatil2302 5 років тому +23

    हे गाणं म्हणजे आपण दुःखात एकटे आहोत आस वाटतं तेव्हा अपल्याला संजीवनी देन्याचं काम करत अपल्या जवळच मानुस सोडून गेल्या नंतर हि जवळ आसल्याचा भास करून देत

  • @sagaractrec756
    @sagaractrec756 5 років тому +16

    Hrudyasparshi gane, Sundar oli tyahi haluvar bhavanet atishay arthpurna, jevanache arth sangnare , hats of to lyric writter and composer Sudhir Moghe to create such a legendary gem for generations to hear , soothing music , listen n enjoy the eternal bliss
    I was child may be when this film was produced
    Those days we were too young to hear and adore to this song ,but I became nostalgic when I heard few years back , remembered me of yesteryears
    Cheers

  • @amolbapardekar2479
    @amolbapardekar2479 3 роки тому +24

    Such a refreshing song to hear even in 2020, and will remain refreshing for years to come.

  • @malini7639
    @malini7639 5 років тому +2

    मी हे गाणे पुन्हा पुन्हा टेप रेकॉर्ड वर लावायची व आता मोबाईल वर नेहमी बघते पुढचे पाऊल बघीतला तेव्हा खुप वाईट वाटले अनामिक भिती वाटली

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 2 роки тому +3

    अत्यंत सुंदर रचना तितकेच सुरेख चाल. आशाताईंचा सुरेलव मधाळ आवाज अजून काय हवं!👍👌👌💐💐💐

  • @ravindrakamble8898
    @ravindrakamble8898 3 роки тому +3

    आशा ताईंनी खूप चांगले गाणे गायले आहे अप्रतिम काव्यरचना व सुमधुर आवाज यांचा सुरेख संगम आहे आणि पुढचं पाऊल हा चित्रपट सुध्दा चांगला आहे

  • @vivalingua9377
    @vivalingua9377 8 місяців тому +2

    सुधीर मोघे यांचे दमदार शब्द, बाबूजींची सशक्त चाल, तसेच शामराव कांबळे यांची अरेंजमेंट आणि यांचे पूर्णतः पूरक, अनेक प्रसंगातून फिरवून आणणारे interludes, contra melody.

  • @adityaartsection568
    @adityaartsection568 3 роки тому +4

    हे गाणे माझ्या ॠदयाच्या एकदम जवळच आहे. जो दुख विसरुन जगायला तोच खरा जगायला ‍शिकला.

  • @sharadakadam1990
    @sharadakadam1990 2 роки тому +3

    खूप छान आहे .किती वेळा ऐकले तरी परत परत ऐकावे वाटते.खूपच सुंदर.

  • @vishalkolhe8478
    @vishalkolhe8478 8 років тому +52

    I am simply crying...cant stop. Beautiful, amazing, awesome, can't even believe there could such beautiful song which having love, emotions, little sadness , loneliness, happiness n what remains. Heart touching and killing all emotions if someone really listen it through their mind.
    I feel everybody comes in such a situation in life where this song is applicable.

    • @ShrinivasBelsaray
      @ShrinivasBelsaray 8 років тому +4

      +Vishal Kolhe You have a good sense of poetry. Try at it, you may write good poetry. Or perhaps may be writing it already.

    • @balasahebbendbhar3470
      @balasahebbendbhar3470 7 років тому +2

      nice song

    • @chetan1987ism
      @chetan1987ism 6 років тому +1

      same here bro....I listen dis song from more than 10 yrs.....and I felt very happy to see ur comments....

    • @vishalkolhe8478
      @vishalkolhe8478 6 років тому +1

      Thank You Sir..

    • @vishalkolhe8478
      @vishalkolhe8478 6 років тому +1

      Thanks for your valuable comment sir, And I really feel proud that someone at least understood my feelings and they do feel same. Thanks Much!

  • @devarsh696
    @devarsh696 3 роки тому +4

    पूर्ण तारुण्य आठवते तो काळ ते संगीतकार,गायक ,गीतकार, होणे शक्य नाही ह्या जन्मी, तरी मी समाधानी आहे ह्या काळात जन्मलो म्हणून

  • @hemendragangurde5142
    @hemendragangurde5142 2 роки тому +3

    माझं सर्वात आवडते मराठी गाणे !!! आशाताईंचा आवाज एका वेगळया स्वप्नाळू विश्वात घेऊन जातो.

  • @PravinVKalal
    @PravinVKalal 5 років тому +60

    फिरुनी_नवे_जन्मेन_मी ...
    काही गाणी पुर्वसंचित असतात का ? कदाचित आपल्या भुत, वर्तमान किंवा भविष्य काळाशी संबंधित असावीत. हे गानं जेव्हाही मी पाहतो तेव्हा मला त्यात माझी प्रिय मोठी बहिण मंंगलाताई दिसते. हे गीत पाहिल्यावर, ऐकल्यावर आयुष्य पुन्हा भरभरून जगायची ईच्छा तर होते. पण त्यापेक्षा मन जास्त व्याकूळ होते.
    आयुष्याच्या वाटेवरून चालतांना काही वेळा अकस्मात अशी दुख्खं येतात. आपली आवडती व्यक्ती कायमची दुर निघुन जाते. एक एक दिवस पुढे सरकतो. आपण पुन्हा आपल्या रुटीन मध्ये येतो. पण मनात तयार झालेली पोकळी कधीच भरुन निघत नाही. माझी देवी समान मोठी बहिण मंगलाताई अलीकडे अश्याच भरल्या संसारातुन निघुन गेली. 😔
    माझी पत्नी सौ. निलांबरीने आपल्या प्रेमळ नंदेला साश्रुपुर्ण नयनांनी शेवटची माहेरची साडी नेसवली व सव्वाशिनचा साजशृंगार केला. ते दृश्यं आमच्यासाठी अतिशय हळवं व काळीज पिटवनारं होतं ... खरच दुःख पचवायला मोठी ताकद लागते.
    *एकाच या जन्मी जणू ...*
    फिरुनी नवी जन्मेन मी
    लहरेन मी, बहरेन मी
    शिशिरातुनी उगवेन मी ...
    हे गीत पाहिल्यावर व ऐकल्यावर माझी ताई पुन्हा वापस येईल. असं का उगाच वाटतं माहीत नाही ..😞
    प्रविण कलाल
    वर्धा, 24/11/18

    • @ganeshwaghole2310
      @ganeshwaghole2310 5 років тому +1

      Bhavpurna shradhanjli 💐💐💐💐💐

    • @sattvap8872
      @sattvap8872 4 роки тому +1

      Ithe samajamadhe anek striya ahet jyana sasar VA maher kadun adhar nahi tumchya sarkhya bhavachi garaj ahe

    • @beingmarathigruhini8480
      @beingmarathigruhini8480 4 роки тому +1

      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @PravinVKalal
      @PravinVKalal 4 роки тому

      @@ganeshwaghole2310 ji 🙏

    • @PravinVKalal
      @PravinVKalal 4 роки тому

      @@sattvap8872 ताई नक्कीच 🙏
      आपल्या प्रेमळ बहिणींचं कायमस्वरूपी जानं अतिशय त्रासदायक असते.

  • @prajaktapatil9755
    @prajaktapatil9755 4 роки тому +3

    माझा जन्म 86 चा पण मला मराठी आणि हिंदी गाणी ऐकायला खूप आवडतात माझ्या बाबा मुळे मला ही आवड निर्माण झाली माझी आई अजूनही रेडिओ ऐकते . माहिती नाही का पण हे गाणं ऐकताना माझं मन भरुन येत

  • @pravinsontakke7005
    @pravinsontakke7005 6 років тому +4

    हे गाणं ऐकून मला आठविते दूरदर्शन वरील चित्रगीत हा गाण्याचा कार्यक्रम, तेव्हाच दूरदर्शन आणि तेव्हाच ते बालपण,
    आजच्या कुठल्याही TV channel ला ती मज्या नाही,,,
    खूप छान गाणं आहे,,
    पहिला चित्रपट जो मी पाहिल्यावर खूप रडलो,,,,,,

  • @Thekirtida
    @Thekirtida 4 роки тому +6

    एकाच या जन्मीं जणू
    फिरुनी नवी जन्मेन मी
    एकाच या जन्मीं जणू
    फिरुनी नवी जन्मेन मी
    फिरुनी नवी जन्मेन मी
    स्वप्नाप्रमाणे भासेल सारे
    जातील साऱ्या लयाला व्यथा
    भवतीं सुखाचे स्वर्गीय वारे
    नाही उदासी ना आर्तता
    ना बंधने वा नाही गुलामी
    भीती अनामी विसरेन मी
    हरवेन मी, हरपेन मी
    हरवेन मी, हरपेन मी
    तरीही मला लाभेन मी
    एकाच या जन्मीं जणू
    फिरुनी नवी जन्मेन मी
    फिरुनी नवी जन्मेन मी
    फिरुनी नवी जन्मेन मी
    आशा उद्याच्या डोळ्यांत माझ्या
    फुलतील कोमेजल्यावाचुनी
    माझ्या मनींचे गूज घ्या जाणुनी
    या वाहणाऱ्या गाण्यातुनी
    आशा उद्याच्या डोळ्यांत माझ्या
    फुलतील…
    Translate to English

  • @snehaskitchen2616
    @snehaskitchen2616 4 роки тому +5

    माझं सगळ्यात आवडतं गाणं आहे हे.

  • @sagarvairat
    @sagarvairat 3 роки тому +13

    Few songs have capability to stop the time .. this is one of them !

  • @vinoddere5079
    @vinoddere5079 5 років тому +2

    हे गाणे आईकले की मन तेजोमय होते
    फार सुंदर🌺🌿🌺🌿🌺🌿

  • @sankukabukar
    @sankukabukar 6 місяців тому +1

    Literally tears are coming out during listening this wonderful song ! Words are so heart touching ❤

  • @Baapofmemes
    @Baapofmemes 6 років тому +27

    Hey gana aiktana aathawatey aai baba maze balpan Juney divas juni mumbai kuthey haravley sagley, sukh aani dukh ya donhi bhavna manat yetat hey gana aiktana 😐😊

  • @ART_INDIA
    @ART_INDIA 2 роки тому +3

    आमचे जुने दिवस आठव तात 💐💐💐
    आज ते दिवस नाहीत राहिल्या त्या फक्त आठवणी 😥😥😥🙏🙏🙏💐

  • @ratnaprabhagaikwad6461
    @ratnaprabhagaikwad6461 3 місяці тому

    मला सारखेच हे गाणं ऐकावे वाटते खुप घेण्या सारखे आहे समजले पाहिजे लता जी खूप धन्यवाद तुम्हाला। 😅😅❤❤

  • @vijayshreebhise7764
    @vijayshreebhise7764 Рік тому +1

    उत्कृष्ट गायन उत्कृष्ट गीतउत्कृष्टसंगीतहे गाणे ऐकल्यावर असं वाटतं की ही माझ्या जीवनाशी निगडितआहेते परत परत वाटतेऐकावेसे

  • @laxmanbhure4681
    @laxmanbhure4681 5 років тому +9

    *Very heart touching song. Heart felt Lyrics, the words are very touching & full of **healing.It** touched me deeply.Ashaji is Best known for her soulful singing & melodious voice.This song is one of the most beautiful songs in Marathi.*

  • @vidhany85
    @vidhany85 13 років тому +6

    Thank you! I dont have words to explain. I am alone here thousands of kilometers away from my beloved people.And when I was with them I always hated them.
    Thank you once again.

  • @KetkiMumma
    @KetkiMumma 6 місяців тому

    एका स्त्री च्या आयुष्यात अनेक आनंद दुःख समाधान मनाची चलबिचल चंचलता एकाग्रता संयम धीर समंजसपणा अशा कितीतरी गोष्टी सोबत घेऊन येतो तो क्षण आणि त्याच क्षणी योग्य निर्णय घेण्याची क्षमता तयार करणार हे गाणं ❤❤❤ सदैव मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवलंय 😊 एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी ❤❤❤❤👍

  • @noworneverever3438
    @noworneverever3438 Рік тому +1

    सुधीर मोघेनंच्या अप्रतिम प्रतिभावन लेखणीतून साकरलेल अनेक गीतांपैकी एक गीत 👌👌👌

  • @AmitPrabhu2000
    @AmitPrabhu2000 3 роки тому +20

    A film which deserved to be nominated for and to win an Oscar.

    • @Checkmate12184
      @Checkmate12184 Рік тому +1

      Oscar is a standard for American culture...

    • @samir99dec
      @samir99dec Рік тому

      idiot. google who gives oscar

  • @AnDurugkar
    @AnDurugkar 9 років тому +13

    सुंदर गीत आणि मनोहर मनोहर चाल

  • @milindshaligram9524
    @milindshaligram9524 3 місяці тому

    Most difficult song of सुधीर फडके....मस्त composition आहे

  • @JPsTravelerDiary
    @JPsTravelerDiary 5 років тому +2

    काय लिहावं या अप्रतिम आणि अविस्मरणीय गाण्यानंबद्दल जे एक नवी स्फूर्ती देऊन जातं

  • @vidyavaidya6024
    @vidyavaidya6024 8 років тому +21

    अप्रतिम शब्द..खूप सुरेल चाल...आवज लय..वाह !

    • @seemakale9874
      @seemakale9874 5 років тому

      Khup chhan aahe he गाणे एक जगण्याची प्रेरणा मिळते

  • @sunitamohite43
    @sunitamohite43 4 роки тому +4

    खूप छान आहे हे गाणे 👌👌👌

  • @vinayapawar9115
    @vinayapawar9115 11 місяців тому +1

    आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या.... फुलतील कोमेजल्या वाचून 💕

  • @LovewithTwins23
    @LovewithTwins23 Рік тому

    कोणी खूप जवळच कायमचे सोडून गेल्यावर हे गाणं ऐकावं.... एक खूप वेगळी feeling येते..

  • @angaddixit4608
    @angaddixit4608 6 років тому +15

    What a composition! True Gold..

    • @kambleshantaram3292
      @kambleshantaram3292 2 роки тому

      दुकानात खरेदी करण्यासाठी गेलो होतो, टीव्ही वरील कार्य क्रमात नवोदित गाईका हे गीत गात होती मनाला खूप भावले, घरात येऊन मोबाईल वरती शोधून काढले. खुपच भावनिक झालोय, सलाम, गीतकार, संगीत, आणि गाईका व अभिनेत्री यांना, दि. २४.७.२२

  • @ravisangle8422
    @ravisangle8422 3 роки тому +6

    What a melodious song, rare song in Marathi.

  • @pritichavan7260
    @pritichavan7260 2 роки тому +1

    ❤️❤️🙏 माझ्या लहानपणी मी हा चित्रपट पाहिलेला होता दूरदर्शन वर ❤️❤️🙏

  • @karunakamble5023
    @karunakamble5023 2 роки тому +1

    माझ खुप खुपआवडत गाण आहे आशा ताईच्या आवाजाने अजुन सुमधूर झालय

  • @saritasalokhe4077
    @saritasalokhe4077 6 років тому +8

    What a beautiful song! I like this song very much. 😃I love singing. 🎸🎸🎤

    • @sunitashirsath
      @sunitashirsath 10 місяців тому +1

      This like a beautiful song I like his song very much love song

  • @vidyutagudekar3091
    @vidyutagudekar3091 11 років тому +26

    only sudhir phadke could compose & asha tai can sing such a difficult song.

  • @savitakulkarni5667
    @savitakulkarni5667 4 роки тому +2

    भूतकाळातल्या आठवणीत घेऊन जाणारे गीत. खूप खूप छान.

  • @maheshmali7310
    @maheshmali7310 5 років тому +5

    हे गाणे ऐकताना मला माझ्या वडिलांची आठवण येते..... पप्पा, मला तुम्ही हवे होतात...

  • @ajinkyanikam8397
    @ajinkyanikam8397 8 років тому +16

    दररोज ऐकतोय तरी पण नवीन. वाटत

  • @pavitrasankalp7533
    @pavitrasankalp7533 2 роки тому +2

    आईला भावी मृत्यूपश्चात श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ग्रेट गाणे आहे💐💐💐💐

  • @avinashtate9654
    @avinashtate9654 6 років тому

    Awajchi jaadu...ani.. apratim sangit ch Mel ghalne..ata chya pidhit Shakya nhi...khup chan te divas,👌👌👌👌👌

  • @Priya-bt3oj
    @Priya-bt3oj 7 років тому +33

    On my birthday today, I had to listen to this song.

  • @vinodkate3397
    @vinodkate3397 6 років тому +4

    मंत्रमुग्ध करणारं गाणं....💐💐💐

  • @chandrajyotidalvi4349
    @chandrajyotidalvi4349 4 роки тому +1

    खूप सुंदर गाण आहे कितीतरी वेळा ऐकलं तरी ऐका वाटतं प्रत्येक वेळी नवीन जन्म मिळाल्यासारखं खरंच खूप सुंदर खूप आभारी आहे हे गाणं लोड केल्याबद्दल

  • @harshpawar865
    @harshpawar865 3 роки тому +1

    पहिली ओळ काय ताकदीने येते वाह

  • @bikersamir619
    @bikersamir619 5 років тому +5

    ऐकावे तितके कमी
    खरच............👌

  • @SandeepGalande-sc7zg
    @SandeepGalande-sc7zg 6 років тому +4

    खरंच मी अतिशय भाग्यवान आहे

  • @rohinishete2694
    @rohinishete2694 5 років тому +1

    हे गाणं ऐकलं कि मन भूतकाळात जातं. दिवसभर गुणगुणत रहावं असं हे गीत आहे.

  • @shilpaapte958
    @shilpaapte958 2 роки тому +2

    सुरेख, सुरेल, सुमधुर, सदाबहार

  • @madhusudandixit2237
    @madhusudandixit2237 6 років тому +3

    सुधीर मोघेजींच्या प्रतिभेस त्रिवार वंदन!अप्रतिम रचना!!--मधुसूदन दीक्षित, दि.१२-०२-२०१८.

    • @nileshnaik3953
      @nileshnaik3953 5 років тому

      madhusudan dixit निलेश ९७६९२०१४०४

  • @sachinshinde165
    @sachinshinde165 7 років тому +8

    तबल्याची साथ खूप सुंदर, अप्रतिम संगीत आणि शब्द यांचं सुरेख मिलन.

  • @vaishaliwanjari1595
    @vaishaliwanjari1595 6 років тому +1

    कितीही वेळा एैका परत परत एैकावस वाटत. अप्रतीम गान आहे.

  • @rahullit
    @rahullit 13 років тому +1

    Surekh...Ashatai aani babujinchi aankhi ek jadu....manavar aksharshah thasa umtavto ha aawaj...

  • @amrutajadhav601
    @amrutajadhav601 3 роки тому +4

    So sweet song and rhythm also when i listened this song i feel very relaxed