ही व्हिडिओ फक्त स्त्रीयांसाठी आहे | त्यांनीच ही पहावी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • ही व्हिडिओ फक्त स्त्रीयांसाठी आहे | त्यांनीच ही पहावी
    इथे सूचना अशी आहे की कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा आम्ही ह्या चॅनल मार्फत किंवा या व्हिडिओ मार्फत पसरवीत नाही आहोत. दुर्गा मातेच्या कृपेने आणि श्रद्धा,विश्वासाने जर स्त्रिया आतून सशक्त,सबल होणार असतील तर आम्ही असे का मंत्र देऊ नयेत??? आमचा हेतू चांगला असल्यामुळे कोणीही अंधश्रद्धा म्हणून गैरसमज पसरवू नये... धन्यवाद...
    ही व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटली असेल व आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करून या चॅनलला सबस्क्राईब करा व या दत्त परिवाराचे सदस्य व्हा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांना शेअर करा.जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल.
    🙏🏻🪷अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🪷🙏🏻
    🙏🏻🪷श्री स्वामी समर्थ 🪷🙏🏻
    #gangapurdattatreya

КОМЕНТАРІ • 8

  • @VaibhavYadav-dm4ro
    @VaibhavYadav-dm4ro 11 днів тому +3

    श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @sarikachokhar2309
    @sarikachokhar2309 11 днів тому +3

    Shree guru dev datta 🙏🙏🙏

  • @maltikulkarni4556
    @maltikulkarni4556 11 днів тому +3

    व्हीडीओ खूपछान वाटला

  • @PranaliPrabhu-n1s
    @PranaliPrabhu-n1s 7 днів тому +2

    खरंच खूप छान व्हिडिओ आहे 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🪔🪔🙏🙏🌹🌹

    • @gangapurdattatreya3627
      @gangapurdattatreya3627  7 днів тому

      धन्यवाद 🙏🏻
      🙏🏻🌺श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🏻

  • @meetagandhi7536
    @meetagandhi7536 10 днів тому +2

    Avadhut Chintan Shri Gurudev Datta
    Digambara Digambara Shripad Vallabh Digambara
    Digambara Digambara Shri Nrusimha Saraswati Swami Maharaj Digambara
    Shripad Rajam Sharanam Prapadhye 🙏

  • @user-pi7fb1iu4o
    @user-pi7fb1iu4o 11 днів тому +3

    Digambara digambara shripad vallabh digambara 🪷🙏

  • @snehamore5608
    @snehamore5608 11 днів тому +3

    🙏Shree swami samarth 🙏