यशस्वी जीवनशैली बाबतची अतिशय महत्वपूर्ण असलेली जीवन मूल्ये तुम्ही आज आम्हाला सांगितली सर खुप छान वाटले. लोकांना आपण आदर चांगल्या वर्तनाने प्रदान करुन आपण आपली तसेच त्यांची प्रतिष्ठा वाढवली जाईल हेच प्रयत्नाची कास तसेच आग्रह धरून आपण सिद्ध केले पाहिजे. लोकप्रियता मिळवण्यासाठी तसेच सर्वामध्ये मनाचे स्थान मिळवण्यासाठी आपण ह्या मूल्याची जोपासना केली पाहिजे. तसेच लोकांना पण आपण सन्मानाने वागवले पाहिजे. समोरच्या व्यक्तीला त्याच्या गुणदोषां सह स्वीकारले पाहिजे. याचा सारासार विचार केला तर हे विश्व् ची माझे घर ही भावना आपल्या मध्ये आपली जागा नककीच प्रस्तापित करेल हे निर्विवाद सत्य आहे. 🌹🌹शुभ प्रभात सर, सर्वांना 🌹🌹👌👌
🙏💐💐💐💐💐💐💐"श्री.अंकुश गाजरे सर तुमची सोलापूर जिल्हा-कवी लेखक संघटनेच्या कोषाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील साहित्य सेवेसाठी खूप खूप शुभेच्छा!"💐💐💐💐💐💐💐🙏
Khup chan sangitlat Sir tumhi aaj. Ha video kayamswarupi save karnyasarkha aahe aani yatil vichar aaushyabhar angikarnyasarkhe aahet. Mazyakadun dekhil yatil ek chuk punha punha hote, 8 no.chi . Samorchi vyakti bolat astana me ekdam madhech bolayla lagte. Kar tar he chuk aahe he samjat asunhi mazi hi sayai kami hot nahi. Pan hi chuk hou naye ya sathi me nakki prayatna karen. Khup khup thanks Sir.
Zkkas sir
मा.श्री.अंकुश गाजरे जी सर अतिशय सुंदर शब्द मनाला प्रेरणादायक ठरतात जी सर शुभ दिवस मनापासून खूप खूप धन्यवाद जी सर
खूप खूप धन्यवाद
आचार, विचार आणि उच्चारावरून शिल समजते . धन्यवाद .
Super excited
खुप थँक्स
यशस्वी जीवनशैली बाबतची अतिशय महत्वपूर्ण असलेली जीवन मूल्ये तुम्ही आज आम्हाला सांगितली सर खुप छान वाटले. लोकांना आपण आदर चांगल्या वर्तनाने प्रदान करुन आपण आपली तसेच त्यांची प्रतिष्ठा वाढवली जाईल हेच प्रयत्नाची कास तसेच आग्रह धरून आपण सिद्ध केले पाहिजे. लोकप्रियता मिळवण्यासाठी तसेच सर्वामध्ये मनाचे स्थान मिळवण्यासाठी आपण ह्या मूल्याची जोपासना केली पाहिजे. तसेच लोकांना पण आपण सन्मानाने वागवले पाहिजे. समोरच्या व्यक्तीला त्याच्या गुणदोषां सह स्वीकारले पाहिजे. याचा सारासार विचार केला तर हे विश्व् ची माझे घर ही भावना आपल्या मध्ये आपली जागा नककीच प्रस्तापित करेल हे निर्विवाद सत्य आहे.
🌹🌹शुभ प्रभात सर, सर्वांना 🌹🌹👌👌
R
खूप थँक्स मॅडम जी
छान आहे लय भारी रे
Good morning sir 👌
फारच सुंदर मार्गदर्शन.
उत्तम सुविचार,जीवन जगण्याचे सुंदर सूत्र.
माणुसकीचे महत्व.
Thanks a lot
खूप खूप धन्यवाद
Khup ch chan vichar thanku sir
नमस्कार. गोड आवाज. साध्या व सोप्या गोष्टी प्रभावीपणे आणि नम्रपणे मांडल्या आहेत. मनःपूर्वक अभिनंदन!
खूप खूप धन्यवाद
खूप छात सर
Khup changlya goshti ahet sir Thank you sir sangitlya badal👌 👌 👌
खूप खूप धन्यवाद
Nice sir 👌👌👌
Khup sunder dada
तुमचा आवाज खुप आहे तुम्ही आमचे खुप आभारी आहे आपल्या सुन्दर वीडियो चा मुले जीवनात खुप आननद आला आहे
खूप खूप धन्यवाद
Thanks
🙏💐💐💐💐💐💐💐"श्री.अंकुश गाजरे सर तुमची सोलापूर जिल्हा-कवी लेखक संघटनेच्या कोषाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील साहित्य सेवेसाठी खूप खूप शुभेच्छा!"💐💐💐💐💐💐💐🙏
खूप धन्यवाद
Very good sir thoughts
Khup chan sundar
खूप थँक्स
👌👌
Chagaly vachr sagetay danvad sir
खूप थँक्स
Khup chan sangitlat Sir tumhi aaj. Ha video kayamswarupi save karnyasarkha aahe aani yatil vichar aaushyabhar angikarnyasarkhe aahet. Mazyakadun dekhil yatil ek chuk punha punha hote, 8 no.chi . Samorchi vyakti bolat astana me ekdam madhech bolayla lagte. Kar tar he chuk aahe he samjat asunhi mazi hi sayai kami hot nahi. Pan hi chuk hou naye ya sathi me nakki prayatna karen. Khup khup thanks Sir.
Atishay chan
खूप खूप धन्यवाद
खुप छान🙏🏼
खूप धन्यवाद
खूप योग्य गोष्टी सांगितल्या सर तुम्ही..जीवन जगताना असच राहावं आपण..म्हणजे आपला कोणाला त्रास नाही होणार..thanks सर..
खूप थँक्स
अतिशय सुंदर विचार आहे सर
खूप खूप धन्यवाद
Nice line 👍
nice
Ok
Nice
Chan aahe mi pan aaj paaun suravat karnar
खूप थँक्स
Nice 🤗🤗
खूप खूप धन्यवाद
Koopchan
व्वाव
फोन नंबर काय आहे दादा
nice
Nice
nice