मुंबईतून मागवलेल्या पिंजऱ्यात पकडले मोठे खडपी खेकडे | Foldable Cylindrical Crab Net
Вставка
- Опубліковано 1 вер 2021
- मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
गेल्या आठवड्यात आपण मुंबईत असताना शाकीबभाईंबरोबर खेकडे व मासे पकडण्याच्या जाळीचा व्हीडीओ बनवला होता. आज त्याच खेकडे पकडण्याच्या जाळ्याने आपण खेकडे कसे पकडले याची माहिती देणार आहोत. तुम्ही पण गावाला आलात तर हा पिंजरा खरेदी करा व खेकडे पकडा….
#मालवणीलाईफ
खेकडा आणि फिशिंग ट्रैप ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सॲप लिंक वर क्लिक करा
wa.me/message/526AQ6LQGUAGI1
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon....
लकी दादा तुझ्या त्या व्हिडिओचा परिणाम असा होतोय की एखाद्या तरुणाला रोजगार वाढीबरोबर रोजगार मिळतोय त्यामुळे तू बनवलेला व्हिडिओ सार्थकी ठरलं असं मला वाटतं👍👍
अश्या प्रकारे सोपे आणि घाम किंवा मेहनत न करता खेकडे पकडले आणि मारले जात असतील तर पुढल्या पिढीला बघायला नाही पण खायला पण मिळणार नाही
Hi
मी सुद्धा saqib भाई कडून राऊंड crab trap आणि cylender trap मागवले त्याची quality सुद्धा खूप चांगली आहे
Thank you
मालवणी लाईफ चॅनेल
मी मुंबई चा कोळी आहे.. विडिओ खूप छान वाटला👍👍👍
Dada me tuze video baghto…. Khup chan astat 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
खेकडा ट्रँप मस्तच. गावी आल्यावर खेकडे पकडायला उपयुक्त. व्हिडिओ नेहमीप्रमाणे सुंदरच.👌👍
Thank you so much 😊
खुपच. मस्त व्हिडीयो दादा 👌🏻
लकीभाऊ खूपच मस्त ट्रॅप आहे.
Superb,jast surrounding konkan greenery beauty awadaly.vdo TOPS.
लकी व्हिडीओ नेहमी प्रमाणे अप्रतिम आणि माहितीशीर. नक्कीच आपले आभार मानावे तितके कमीच आपण नवनवीन व्हिडीओ आम्हाला दाखवत असता आणि त्या व्हिडीओ नम्या असतोच त्याबद्दल त्याचे मनपूर्वक आभार आणि नमस्कार. लकी आपणास व आपल्या परिवाराचे धन्यवाद आणि नमस्कार. नवीन व्हिडीओची मी वाट बघतोय 🙏🙏🙏🙏
💐 मस्तच खेकडे भेटले पगोली पेक्षा भारी 💪 love from Uran 🙏 . ...
मी पण उरण चा
उरण ला एखादी जागा आहे का?विकायला
मस्तच एक नंबर👌👌👌👌👌 आणि काकींना👍👍👍👍👍👍👍
Thank you so much 😊
मस्त आहे व्हिडीओ भावा असेच खेकड्यांचे व्हिडीओ पाठवत रहा
तुमचे खेकड्यांचे व्हिडीओ मस्त असतात
Hi laybhari Lakidada mastch Good Vidio Thankyou Moraya
ट्रॅपची किंमत काय आहे.
तरी खूप खेकडे मिळाले.काम अभावी आणि पावसामुळे आणखी पकडता आले असते.परत बघू नेक्स्ट टाईम.व्हिडिओ 👍
😊😊😊
लकी रोज असेच व्हिडिओ टाकत जा खुप छान वाटत
Mind fresh होत
😃👍🏻
Nice informative video, Khup Mast .............Bhari
अश्या प्रकारे सोपे आणि घाम किंवा मेहनत न करता खेकडे पकडले आणि मारले जात असतील तर पुढल्या पिढीला बघायला नाही पण खायला पण मिळणार नाही
Khoob sundhar video
Khup chan video 👌
खुपच सुंदर विडिओ.
Like केलं आहे... 👍
Thank you so much 😊
खतरनाक ,,जबरदस्त,,लकी दादा,,👌👍👍
Thank you so much 😊
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
First like comment
Dev bare karo
Dev bare karo 👍🏻😊
Full2 Paisa wasool. मस्त trap आहेत. कुर्ले बघून पोट भरले. 👍👍👍👍👍👍
Very nice concept...
Lead Hero is Mr. Naman. Good human being, hard working Sincier Hats of for his dedication. Salute for your simplicity. You Will become very blessed in life.
Thank you so much 😊
Mmaasst maaza aali 👌👌
😃😃😃
वीडियो अच्छा लगा मजा aagaya
Khup Chan video 👍👍
Thank you so much 😊
खुप छान टेब होता
Khup chan
खुप सुंदर निसर्ग सौंदर्य हिरवीगार मस्त व्हीडीओ मी 7 year चा youtuber आहे.
खूप छान
Mast crab net. 👌👌👍
😊👍🏻
एकदम मस्त
Thank you so much 😊
Khupach bhari bro
मासेमारी,खेकडेमारी नदीतील, समुद्रातील भारी ...❤❤❤
😊😊😊
Ek number 👌👌👌👍 dev bare Karo
छान ट्रॅप आहे,मी पण ऑर्डर देणार🦀🦀
Nice information 🙏
खेकडे पकडण्याचा हा विडिओ खूपच सुंदर बनवला आहे आणि तुमच्या बरोबर तुमचा मित्र खूप मेहनत घेतो धन्यवाद मी दापोली कर
Hoy..Thank you so much 😊
Amazing yaar🥰😊👌👍
Thank you so much 😊
Mast 👌👌👌
Wao kiti chan re mast khekde mi yeto thamb tujhya kade mag jauya ani mast khauya khekde
Lucky dada❤️🔥🔥🔥🔥🔥
Much better than Man vs Wild show.
मस्त nice
Thank you so much 😊
Khupach chhan Lucky dada
Thank you so much 😊
Kadak Bhava
Thank you so much 😊
Bhari video
Khup mast dada
Thank you so much 😊
छान ❤️
Thank you so much 😊
Mast bro
Bhai must he nice
Mast video dada
Mast video dada....😍😍😍👌👌👌
Thank you so much 😊
Mast Bhau..👌🏻
Thank you so much 😊
I hope I will catch more when I come to India as I have purchased traps from Saqib. Thank you for your videos due to which I found traps......
😃
कडक लकि भाऊ
देव बरे करो
Thank you so much 😊
Dev bare karo 👍🏻
Nice !!!!!
Thank you so much 😊
Crab karnya sathi khup taras hotoy. Tyacha sathi wegla easy kahi tari option hava hota baher karnya sathi
Khekde pakadnyat tu lucky aahes 👍
Dadus lai bhari,l am from Raigad ,uran, karanja.
Me high koli
Keep it up dear
Mast video bro 🙏❤️❤️
Thank you so much 😊
Mastch
Thank you so much 😊
Nice🎉
Lay Bhari Lucky Dada 🤟
Thank you so much 😊
Nice bhawu
Mastach
Thank you so much 😊
Like very nice crab we also get in Dubai
👍🏻👍🏻
Aaj amhala pan dada Teen Crab lagle. Namya ne jase mori lavli tasi ata mi pan lavnar
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@@MalvaniLife LlSee by by DrBy
@@MalvaniLife pl IP pqqgv cool jul Ho by Ho Ho mi kjm mk.p
जाम भारी 😍😍😍
Thank you so much 😊
Dada tujha no bhetel
Malavani life dadacha
Sach a great lucky bhau
Thank you so much 😊
nammya cha kaamach bhari ha
Very nice vlog bro.👌
Thank you so much 😊
Big fan dada
Thank you so much 😊
Very nice
Thank you so much 😊
What's the cost of 1 spiral (Cylindrical) crab net
Dada aamhi Khatar veggiterian aahot pn tumche video baghitle ki khekde baghun tondala pani sutat, tumche video mast astat .
Thank you so much 😊
मस्तच दादा,👌 बाकीच्या जाळ्यांचे पण असेच प्रात्यक्षिक दाखवण्याचा प्रयत्न कर ..
#देवबरेकरो
#MalvaniLife
Yes 😊😊
Nice...
Thank you so much 😊
Mast video
Thank you so much 😊
Aata recipe 😋
😃
Nice trap
Nice
किती वेळात ही ट्रॅप 1 तास काढले तर चालतील का
कुर्ले मस्तच पकडले पैसे वसुल ना.लकिVDO आवडला. रेडी ला जाताना शिरोडा हे माझे गाव पहिले लागते.
Ho..Thank you so much 😊
Rasamachi background music chorlen 😊😊👍
किंमत किती आहे व पत्ता पूर्ण मिळावा व मोबाईल नंबर मिळावा
Khup Bhari .... 👍
Thank you so much 😊
Aai bhina nay laky namaskar aai
Malvan varun mumbai la boat anaychi ahe khi idea deu shakta ka tumhi
हा खेकडा चा पिंजरा मी वापरलेला आहे पण त्या मधी एक कमी आहे ती म्हणजे खेकडे भेटल्यानंतर बाहेर काढण्याची तर शाकीब भाई ल बोलून ती कमी पूर्ण करायला सांग आणि तुझे व्हिडिओ खुप छान आणि माहिती पूर्ण असतात
नक्कीच दादा…. आम्हाला पण ते जाणवलं.
नविन माणसासाठी थोडं कठीणच आहे.
धन्यवाद 👍
2 ring javal karun zhal wult karaych crab baher yetat hatane kadhaychi garaj lagat nahi no riks👍 than you
बांबू पासून बनवलेले कोयीन खेकडे तोडून बाहेर जातात तसं हे जल पण तोडतील का?
2 crab trap chi price ky aahe...
ऐक नंबर
Thank you so much 😊
Zakas
Thank you so much 😊
Mast
Thank you so much 😊
Best |||||
Thank you so much 😊
लवकरच सांग