ताई श्री स्वामी समर्थ ताई आज उदबत्ती आणि धूप च parcle भेटलं,माझा भाचा 10 वर्षाचा आहे तो शाळेतून आल्या आल्या😊 त्याने विचारले आत्या उदबत्ती आली का संपूर्ण घरात घमघमाट सुटला होता आणि तो खूप खुश झाला
श्री स्वामी समर्थ शितल ताई माझा अनुभव सांगा चॅनेल वरती माझ्या मुलाचं शिक्षणाचं काम एक रुपया न भरता झालं महालक्ष्मी सेवेने तुमच्या आशीर्वादामुळे खूप प्रॉब्लेम मध्ये होते पैसे नव्हते समोरून मॅडम म्हटलं तुम्ही फी भरू नका मिस्टरांचा पण पगार वाढला ताई तुम्हाला भेटायला पुण्याला यायची इच्छा खूप आहे तुमच्याकडून मी खूप काही पूजा साहित्य खरेदी केलं कुंचन सेवा केले खूप छान वाटलं तुमचे आणि तुमच्या टीमचे आभार 🙏🏻
Shree Swami Samartha ❤
Shree swami samarth 🙏🏻
Agarbatti khoop chan aahe ani baki pan vastu khoop chan quality chya aahet.
Shree swami samarth Tai. Tai tumhi Khup chan kaam karta swami kaym tumchya sobet aahe. Me pan kartey tumchykadun ghytly dhanlajshmikunchan seva
धनलक्षमी कुंचन ची price काय आहे ताई
Tai pl mala sanga laxmikunjan kit kiti la aahe aani whats up no.dya😊
8080932488
खूप छान लक्ष्मी ची सेवा केली आहे ताई
मला तर आस वाटतय शितल ताई कडून कुंकू पण घया खुप छान कोलेटी आहे श्रीं स्वामी समर्थ ताई ❤❤❤❤❤❤
धन्यवाद ताई 🌹🙏🏻💕
खूप छान आहे सर्व वस्तू
खुप सुंदर आहे सेवा मला पण करायची आहे ताई
ताई श्री स्वामी समर्थ
ताई आज उदबत्ती आणि धूप च parcle भेटलं,माझा भाचा 10 वर्षाचा आहे तो शाळेतून आल्या आल्या😊 त्याने विचारले आत्या उदबत्ती आली का संपूर्ण घरात घमघमाट सुटला होता
आणि तो खूप खुश झाला
🙏🏻🌹
मकर संक्रातीच्या तुम्हाला ताई हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला
मकरसंक्रांतीच्या खूप शुभेच्छा
Kasav plate chi price sanga na
हाय
श्री स्वामी समर्थ शितल ताई माझा अनुभव सांगा चॅनेल वरती माझ्या मुलाचं शिक्षणाचं काम एक रुपया न भरता झालं महालक्ष्मी सेवेने तुमच्या आशीर्वादामुळे खूप प्रॉब्लेम मध्ये होते पैसे नव्हते समोरून मॅडम म्हटलं तुम्ही फी भरू नका मिस्टरांचा पण पगार वाढला ताई तुम्हाला भेटायला पुण्याला यायची इच्छा खूप आहे तुमच्याकडून मी खूप काही पूजा साहित्य खरेदी केलं कुंचन सेवा केले खूप छान वाटलं तुमचे आणि तुमच्या टीमचे आभार 🙏🏻
नक्की या चिंचवड पुणे 🙏🏻🌹
Shree swami samarth
ताई में धनलक्ष्मी कुंजन ऑर्डर किले आहे।कधी।भेटेल। नासिक
हो महाराष्ट्र त पहिली सेवा शितल ताई कडू भेटली आहे आता सवं ताई च बघुन सांगा यला लागलेत आस करा तस श्रीं स्वामी समर्थ ताई
कॉपी होत राहते पण शेवटी ओरिजनल ते ओरिजनल असतं ताई नुसतं विकून फायदा नाही अनुभव सुद्धा आला पाहजी 🙏🏻
नामस्मरण घ्या संध्याकाळी