Balumama Krupa Part - 722 |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • Balumama Krupa Part 722
    श्री बाळूमामा यांचे जीवनचरित्र, कार्य आणि त्यांच्याबरोबर राबणाऱ्या सवंगड्यांचे अनुभव आपण यूट्यूब च्या माध्यमातून जाणून घेत आहोत.
    आतापर्यंतच्या 8 वर्षांच्या प्रवासात अंगावर शहारे आणणारे अनेक अनुभव आपण अनुभवले. या सगळ्या प्रवासाचे आपण सर्वजण साक्षीदार आहात.
    नवीन लोक जर हे चॅनल पहिल्यांदाच बघत असतील तर सबस्क्राईब करा आणि
    व्हिडिओ आवडला तर लाईक करा कारण मामांचे कार्य आपल्याला समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवायचे आहे.
    एक लाईक करून आपण या कार्यात सहभागी होऊ शकता. कारण तुमच्या लाईक करण्याने हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवण्यास मदत होते

КОМЕНТАРІ • 129

  • @madhavimahindrakar2534
    @madhavimahindrakar2534 3 місяці тому +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मामा
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मामा
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मामा

  • @ArunaKadam-ym3hf
    @ArunaKadam-ym3hf Місяць тому

    जय बाळुमामा चांगभलं चांगभलं चांगभलं बाळुमामाच्या नावाने चांगभलं जय बाळुमामा

  • @chitrapatil6209
    @chitrapatil6209 2 роки тому +3

    चांगभलं चांगभलं चांगभलं देव बाळू मामांच्या नावाने चांगभलं🙏🙏🙏

  • @मीशेतकरी-फ7ग
    @मीशेतकरी-फ7ग 2 роки тому +4

    !! जय श्री बाळु मामा !!
    !! जय श्री स्वामी समर्थ !!

  • @snehalsawant2369
    @snehalsawant2369 2 роки тому +2

    जय बाळु मामा 🙏 🙏 🙏 🙏 🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌

  • @sagarranaware5876
    @sagarranaware5876 2 роки тому +2

    ।।चांगभलं चांगभलं बाळूमामांच्या नावानं चांगभलं।।

  • @sachindadas471
    @sachindadas471 2 роки тому +2

    जय बाळूमामा

  • @shankarsawant6126
    @shankarsawant6126 2 роки тому +3

    सद्गुरू संत बाळु मामांच्या नावाने चांगभल

  • @bharatishelke3793
    @bharatishelke3793 2 роки тому +3

    Shri Balumamanchya navan changbhal 🙏

  • @madhavimahindrakar2534
    @madhavimahindrakar2534 3 місяці тому +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sandeepbongarde8921
    @sandeepbongarde8921 2 роки тому +2

    बाळुमामाचया नांवन चांगभल

  • @yogeshpatil8594
    @yogeshpatil8594 2 роки тому +3

    💐🙏ओम💐 शिव 💐शंभो💐 अवतारी🙏 चांगभलं 💐🙏 चांगभलं 💐 बाळूमामाच्या 💐 नावानं 💐 चांगभलं 🙏 💐

  • @sunitakilledar66
    @sunitakilledar66 2 роки тому +1

    बाळूमामांच्य नावान चांगभल

  • @jayantkarmarkar9129
    @jayantkarmarkar9129 2 роки тому +1

    बाबा खूप नमस्कार🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @Mayuri29127
    @Mayuri29127 2 роки тому +3

    Jay Balumama 🙏🌺🌺🌺🌺

  • @gangadharkudtarkar8580
    @gangadharkudtarkar8580 2 роки тому +3

    श्री संत बाळु मांमाचया ‌नांवान चांग भलं 🙏🙏

  • @vilasraut5068
    @vilasraut5068 2 роки тому +2

    🙏🙏

  • @ashajadhav7916
    @ashajadhav7916 Рік тому +1

    सद्गुरू बाळु मामाच्या नावानं चांगभलं

  • @jayantkarmarkar9129
    @jayantkarmarkar9129 2 роки тому +1

    बाबा खूप मनापासून नमस्कार🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dhirajpatil1786
    @dhirajpatil1786 2 роки тому +3

    Jay Balumama 🌸

  • @santoshkachare1839
    @santoshkachare1839 2 роки тому +2

    Jay balumama

  • @manoranjanachavan8707
    @manoranjanachavan8707 2 роки тому +1

    Balumamancha navan changbal 🙏🙏🙏

  • @rohanmane7328
    @rohanmane7328 2 роки тому +3

    Shree sadguru Sant Balumamachya nawane changbal 🙏🙏💐💐

  • @दादासोपोळ
    @दादासोपोळ 2 роки тому +1

    श्री सदगुरू संत बाळु मामांच्या नावानं चांगभलं 💐💐💐💐💐💐💐💐💐🙏💐

  • @nitinkumartarte5022
    @nitinkumartarte5022 2 роки тому +1

    बाळू मामा च्या नावाने चांगभल

  • @dynanashwarchavhan2218
    @dynanashwarchavhan2218 Рік тому +1

    सद्गुरू संत बाळूमामा च्या नावन चांगभलं 🚩🚩

  • @krishnasharadaayro3969
    @krishnasharadaayro3969 2 роки тому +1

    , बोला बोला बाळु मामाच्या नावानं चांगभलं

  • @omkarbhosaleomkarbhosale1792
    @omkarbhosaleomkarbhosale1792 2 роки тому +2

    💖

  • @kirandundage2013
    @kirandundage2013 2 роки тому

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @rupamsabale3314
    @rupamsabale3314 2 роки тому +1

    बाळुमामा च्या नावाने चागभलं

  • @shankarsawant6126
    @shankarsawant6126 2 роки тому +2

    चांगभल

  • @laxmanchavan8090
    @laxmanchavan8090 2 роки тому +1

    Changbhal changbhal Sadhguru santh balumamanchya navan changbhal

  • @appupatil2315
    @appupatil2315 2 роки тому +1

    Jai Balu Mama 🙏🙏🙏🙏

  • @babakatarekatare466
    @babakatarekatare466 2 роки тому +1

    श्री सद्गुरु संत बाळु मामाच्यानावान चांगभल चांगभल 🙏💐👃🙏💐💐🙏

  • @ushagade7869
    @ushagade7869 2 роки тому +1

    चांगभलं श्री बाळू मामाच्या नावाने चांगभलं सर सिद्धनाथाच्या नावाने चांगभलं

  • @santoshbadade2846
    @santoshbadade2846 2 роки тому +1

    🙏

  • @shahiranilwaghamode3289
    @shahiranilwaghamode3289 2 роки тому +1

    चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं🙏🙏🙏🙏 बाळुमामाच्या नावानं चांगभलं🙏

  • @kiranshinde8647
    @kiranshinde8647 2 роки тому +2

    Balumamachya navan changbhal

  • @jayantkarmarkar9129
    @jayantkarmarkar9129 Рік тому +1

    खूपच मस्त माहिती ऐकावी तेवढी कमीच🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @rahulbodake7835
    @rahulbodake7835 2 роки тому +1

    बोला बोला सदगूरु संत बाळूमामा च्या नावान चांगभल

  • @maheshakiwate3415
    @maheshakiwate3415 2 роки тому +1

    Jai balumama

  • @rsvlog7726
    @rsvlog7726 2 роки тому +1

    जय बाळुमामा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @jayantkarmarkar9129
    @jayantkarmarkar9129 2 роки тому +4

    जाहिरातीच् भारी काम आहे👌🐐🐏

  • @meenabolade5049
    @meenabolade5049 2 роки тому +1

    Balumamanchya navane chang bhal 🙏🌹🌹🙏

  • @sanjaydeshmukh9131
    @sanjaydeshmukh9131 2 роки тому

    🌹🌹🙏🙏🌷🌷ॐश्री संत सद्गुरू बाळुमामाच्या नावाने चांगभलं चांगभलं 🌷🌷🙏🙏🌹🌹

  • @vedantmate6502
    @vedantmate6502 2 роки тому +1

    Balumama n chya navan changbhal 🙏🏻🙏🏻

  • @sunandagaikwad8325
    @sunandagaikwad8325 11 місяців тому +1

    Balumamacha navan chang bala

  • @sunilkolhe4606
    @sunilkolhe4606 2 роки тому +2

    Balumamacya navan cang bhal

  • @rsvlogs2630
    @rsvlogs2630 2 роки тому +2

    Dev Maja Balu Mam🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sandeep.c.sumare.veer.yalg4275
    @sandeep.c.sumare.veer.yalg4275 2 роки тому +1

    Mast video Jay baulmama

  • @ramchandravhorkate6307
    @ramchandravhorkate6307 2 роки тому +2

    Balu mamachya navan changbal

  • @AbhijitKadam-ji5pv
    @AbhijitKadam-ji5pv 4 місяці тому +1

    संतोष भाऊ आपले आभार मानावे तेवढे कमीच आहेत भाऊ 🙏

  • @ashwinisambhajiche352
    @ashwinisambhajiche352 2 роки тому +1

    चांगभलं चांगभलं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं , सर तुमचे व्हिडिओ छान असतात. तुमचे सर्व व्हिडिओ मी पहात असते

  • @vaibhavmane9043
    @vaibhavmane9043 2 роки тому

    ....Jay baluma.

  • @siddhujare5729
    @siddhujare5729 2 роки тому +2

    khup chan upkrm

  • @pramodpujari7449
    @pramodpujari7449 2 роки тому +6

    बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏 🙏🙏🙏

  • @shridharpowar02
    @shridharpowar02 2 роки тому +2

    Khup chan kam ahe

  • @vishnuwarungase6667
    @vishnuwarungase6667 Рік тому +1

    संतोष सर बाळु मामाच्या भक्तांची मुलाखती द्वारे सेवा घडवतात, बाळु मामाच्या नावानं चांगभलं.

  • @rashmikoyande4798
    @rashmikoyande4798 2 роки тому +6

    Changbhala Santa sadguru shree Balumamanchya nawane Changbhala🙏🙏🙏

  • @sunitamali4899
    @sunitamali4899 2 роки тому

    🌿🌿🙏🙏🌿🌿

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 Рік тому +2

    संतोष सर तुमच्या मुळं आम्हाला मामाची माहिती मिळाली मामा कळले खरंच आम्ही भाग्यवान आहोत ‌🙏 जय बाळुमामा ‌🙏🌺🌾💐🚩

  • @kimayakalekar8152
    @kimayakalekar8152 Рік тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @appagavali6525
    @appagavali6525 2 роки тому +4

    श्री संत बाळूआज्याच्या नावाने चांगभले

  • @amolbhakare4278
    @amolbhakare4278 2 роки тому +4

    चांगभलं चांगभलं चांगभलं श्री संत सद्गुरु बाळु मामांच्या नावानं चांगभलं

  • @ranjitmane6473
    @ranjitmane6473 2 роки тому +2

    राउत सर फोफावत आहे मोठ्या प्रमाणावर

  • @vishalmohite1812
    @vishalmohite1812 2 роки тому +10

    सद्गुरू संत बाळू मामा च्या नावाने चांगभलं❤️🌺🙏 हालसिद्ध नाथांच्या नावाने चांगभलं🙏🌺❤️

  • @priyabhandwale6377
    @priyabhandwale6377 2 роки тому

    🙏🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @shreeramsutar1118
    @shreeramsutar1118 Рік тому +2

    Nice

  • @chayyadivate2880
    @chayyadivate2880 2 роки тому +1

    बाळुमामा च्या नावांनी चागं भल

  • @sureshkumbhar3647
    @sureshkumbhar3647 2 роки тому +2

    Chyotasa Anubhav mothasa aasato....nice video

  • @Shree_kshetra_khardi
    @Shree_kshetra_khardi Рік тому +1

    जय सद्गुरू 🙏🚩👌💐

  • @rameshwarpatil18
    @rameshwarpatil18 2 роки тому +4

    Changbhal Changbhal Changbhal Balu Mamachya Navan Changbhal🙏🙏🙏🙏🙏

  • @popatmothe3472
    @popatmothe3472 2 роки тому +4

    🙏🙏सद्गुरु बाळूमामा महाराज प्रसन्न 🙏🙏

  • @rameshwarpatil18
    @rameshwarpatil18 2 роки тому +4

    Bola Bola Bola Dev Avtari Sadguru Sant Shri Balu Mamachya Navan Changbhal🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshbadade2846
    @santoshbadade2846 2 роки тому +4

    जय बाळूमामा 🙏

  • @anitadhaware7021
    @anitadhaware7021 2 роки тому +11

    चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं हर सिद्धनाथ आप्पांच्या नावाने चांगभलं 🙏🙏🙏🙏

  • @dropatilandge5691
    @dropatilandge5691 2 роки тому +9

    जगाच्या मालकाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐
    बाळूमामा च्या नावाने चांगभलं

  • @tejanaik5001
    @tejanaik5001 2 роки тому +2

    पहिलं लाईक

  • @sunitaalve6616
    @sunitaalve6616 2 роки тому

    😭🌹🌹🙏🙏

  • @pradnyapathare7796
    @pradnyapathare7796 2 роки тому +7

    खुप सुंदर उपक्रम सगळ्याचा हात भार लागू दे हीच मामाच्या चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏

  • @b_gaming7468
    @b_gaming7468 2 роки тому +2

    Dhaney. Aahey hey. Mama. Jncheya. Hhatney. Sevt chey. Jevn. Jevley. Balumama. Heya. Video. Badal. Santoshji. Mana pasun. Dhanyvad. Baroda. Gujerat🙏💐🏵️🌺🏵️🌺🏵️🙏🙏🙏🙏

  • @ananddaware2824
    @ananddaware2824 2 роки тому +4

    Jay Balumama 🙏🙏

  • @sanjaymadane3649
    @sanjaymadane3649 Рік тому +1

    खरंच संतोष साहेब अगदी मला ही असेच वाटते की मला ही बाळु मामांचा सहवास लाभला असता त्यांची सेवा करण्याची संधी लाभली असती तर स्वतःला खुप भाग्यवान समजलो असतो.खरच खुप नशीबवान आहेत ज्यांना प्रत्येक्ष देवांचे दर्शन झाले जय बाळु मामा.

  • @vasantkamthe3054
    @vasantkamthe3054 2 роки тому +7

    जय बाळूमामा , श्री अमोल भोसले तुमची प्रिटींगची कल्पना खुपच चांगली आहे

  • @kesharvairage7238
    @kesharvairage7238 2 роки тому +1

    नमस्कार सर आजचा video, मुलाखत ,मामांचे शेवटचे जेवण,जाधव साहेबांच्या घरातील लग्ननाची जाहीरात मामांचेनाव,आपला चायनल, आपले नावं,किती सुंदर माहिती घेऊन ,सर्वापर्यंत पोहचविण्यासाठी कीती मेहनत घेत आहेत सर. धन्यवाद या तुमच्या कार्यपद्धतीला .मामांचे तुमच्यावर खूप खूप आशिर्वाद आहेत.बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगभलं🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 केशरताई वैरागे (मदने) 🙏🙏🙏

  • @shailajakamthe2914
    @shailajakamthe2914 2 роки тому +5

    जगतपिता श्री सद्गुरू बाळुमामाचया नावाने चांगभल संतोष माऊली खुप खुप आभार तुम्ही छान मुलाखत घेता

  • @deepakkhade6695
    @deepakkhade6695 2 роки тому +3

    श्री बाळूमामांच्या नावान चांगभल राम कृष्ण हरी 🙏🌹

  • @sunitaarjunkesarkar5569
    @sunitaarjunkesarkar5569 2 роки тому +3

    💐👋चांगभलं चांगभलं चांगभलं हालसिद्ध आप्पांच्या नावानं चांगभलं 💐👋चांगभलं चांगभलं चांगभलं मुळेमहाराजांच्या नावानं चांगभलं 💐👋चांगभलं चांगभलं चांगभलं शिवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 💐👋

  • @ramchandraotawanekar9368
    @ramchandraotawanekar9368 2 роки тому +7

    गत काळातील सत्य घटना सांगुन जाती थोर व्यक्ती. भक्ती मार्गातील नाना विविध आठवणीची गाठोड्यातील युक्ती. भिरभीरती पावले गुरूमाउली बंधु संतोष राऊताची. रोज नवीन आठवणींच्या कवेत घेऊनी चालली भरारी. चांगभल चांगभल बाळुमामा च्या नावाने चांगभल.

  • @dropatilandge5691
    @dropatilandge5691 2 роки тому +5

    जय बाळूमामा नमस्कार 💐💐💐💐💐👋🙏🌹🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @Bazigar-o1m
    @Bazigar-o1m 2 роки тому

    Silver gold platinum

  • @jyotikashyap6293
    @jyotikashyap6293 2 роки тому +8

    बाळू मामांच्या नावाने चांगभलं 🙏 खूप सुंदर मुलाखत..🙏

  • @appagavali6525
    @appagavali6525 2 роки тому +2

    संतोष सर कामते मामा आणि काबळे मामा तुळजाभवानी आणि येडेशरी ला घेऊन जाऊ म्हणतो मेजर मामा

  • @tejanaik5001
    @tejanaik5001 2 роки тому +4

    जय बाळुमामा आणि रंगपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा

  • @prathameshdayal3075
    @prathameshdayal3075 2 роки тому +6

    🙏🏻🙇🏻‍♂️🌺🕉️श्री संत बाळुमामांच्या नावानं चांगभलं🕉️🌺🙇🏻‍♂️🙏🏻

  • @ushakhochage9534
    @ushakhochage9534 2 роки тому +8

    💐🙏💐🔱🌿 जगत पिता बाळूमामाच्या नावानं चांगभलं खूप छान अनुभव खूप छान व्हिडिओ💐🙏💐💐💐💐

  • @pramodsonawane256
    @pramodsonawane256 2 роки тому +4

    ओम् नमो श्री सदगुरू बाळूमामा नावाने चांग भल 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @vinayajavkar3483
    @vinayajavkar3483 2 роки тому +5

    Avlekar mamana 🙏 Devacha jevnacha shevatcha anubhav aikun angaver shahare aale.Dada Devane dusra jalma ghetla to tumchya rudayat he lakshat theva.Dev tumchytach aahe.Jay Sadguru Dev Maza.🙏🙏🙏💐💐💐

  • @jayshrigadekar7630
    @jayshrigadekar7630 2 роки тому +4

    जय balu मामा 🙏

  • @komalkardile7886
    @komalkardile7886 2 роки тому

    Mala tumhala bhetyacha punyat alat tr sanga nakki