1 ते 3 वर्षाच्या लहान मुलीचा फ्रॉक कसा शिवावा
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- 1 ते 3 वर्षापर्यंतच्या लहान मुलीचा फ्रॉक कसा शिवावा #frock #howtomakefrock @varshafashion #frockdesigns #frockcuttingandstitching #oldsareereuseidea #babyfrockcuttingandstitching #sewingtutorial #blousepiecereuse #requestedvideo #oldclothesreuseideas #usefullvideo#readymadestyle #babyfrock
• इतकी सुंदर ब्लाऊज डिजा... 👈 blouse design
• पाना🌱 फुलांचे 🌺तोरण बन... 👈 तोरण
• ब्लँकेट्स कव्हर बनवा अ... 👈 blanket cover
promotion contact
varshafashion23@gmail.com
ua-cam.com/video/FVsr3nnP5Xc/v-deo.htmlsi=UMWuL-NktRqQYKN2👆 इथे क्लिक करा अडीच मीटर कापडापासून अनारकली ड्रेस 10 ते 12 वर्षाच्या मुलीचा बघण्यासाठी🙏
Aho 10 te 12 years cha ahe, mg kas kru??
तुम्ही तुमच्या मुलीच्या अगोदरच्या डेसवरून माप घेऊन ते माप टाक बाकी कटिंग स्टिचिंग तर सेमच आहे फक्त माप चेंज होणार आहे🙏♥️
@@varshafashion aho tai te tr me kren pn tumhi jo video sangat ahe ti design mla nhi aavdat, khup simple ahe mla to purpl color cha frok aavdla ahe pn mla samjat nhiye map
What's app no dya na, tyavr msg krta yeil
@@trushaliambhore8463 मग ताई तुम्ही टॉपचा पार्ट सेमच स्टिच करा खाली फक्त बॉक्स प्लेट ची डिजाईन आहे खूप सिंपल आहे मी दाखवला असता पण सध्या माझ्याकडे कपडा available नाही आणि ज्याला शिवायचा त्यांचे मापचे ड्रेसवरून माप घेतले तर ते परफेक्ट येते 🙏🙏🙏♥️♥️ तरीही मी दाखवेन जेव्हा जमेल तेव्हा 🙏♥️
खूपच छान 👌फ्रॉक शिवला आहे आणि कलर ही छान आहे👍।। श्री स्वामी समर्थ।।🙏🌹🙏
मनापासून धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ🙏♥️
खूप छान तुमच्यामुळे नवनवीन काहीतरी शिकायला मिळाले
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
वर्षा मला खूप आनंद झाला तू फ्रॉक ची कटिंग
🙏♥️ असेच चॅनलशी कनेक्ट राहा🙏♥️
Khup ch sundar me Aaj ch try kren majhya mulisathi thank u tai
वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद ताई🙏♥️♥️♥️
एक नंबर फ्रॉक शिवला माझी इच्छा पुरी केली👌👌👌👍👍❤
हो 🙏♥️ मनापासून धन्यवाद ताई
वर्षा अतिशय छान सुंदर कला आहे तुझ्यात मस्त
अगदी मनापासून आभार सुहिता ताई 🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️
Mast aahe. Frok❤❤❤nice🎉🎉🎉🎉🎉🎉
Thank you
Ahhaa ❤ khup chan shivlay frok , varshatie , mulina ghatlyawar kiti chan disel. 👌👌
मनापासून धन्यवाद सृष्टी ताई♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏🙏
Varsha khup chan Frak aahe g pan tula kiti vell lagat asel aamhala sopya pathtine sangte bhari vatate
ते तर आहेच ग समजाऊन सांगण्यात आणि ट्रायपॉड लावण्यात खूप वेळ जातो सारखे चालु बंद करत करत मशीनवर कधी खाली असे शूट करावे लागते पूर्ण दिवस त्यातच जातो♥️🙏
Mast akdam sundar
🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
खूपच छान दाखवला खूप मस्त
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
वर्षा, आपल्याला घालायला होईल, म्हणजे 34" / 36" ब्रेस्ट, कॉटन चा , साधा, सिम्पल कुडता.... त्याची मापं, कटींग आणि शिलाई...असं सगळं प्लीज शिकवाल का?
वेळ भेटल्यावर करेन ♥️🙏
Ok. चालेल.
Khrch khup chan 👌 Varsha tai mi pn majhya cutie Sathi aasac frock shivnar aahe khupc easy aahe
मनापासून धन्यवाद पुजा ताई🙏🙏🙏♥️♥️♥️
खरचं खुप खूप छान.. सहज समजेल अशा सोप्या पद्धतीत तुम्ही शिकवलं .👌👍
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏
ताई पाच वर्षचा मुलीचा दाखवा ना आणि हा खूप छान ❤👌
ua-cam.com/video/FVsr3nnP5Xc/v-deo.htmlsi=ajnZH1hwtL7QxWa4👈👆 हा व्हिडीओ बघा ताई♥️🙏
मी खूप व्हीडिओ पाहीले पण समजले नाही तम्ही सांगता लगेचे समजते धन्यवाद ताई❤🥰
मनापासून धन्यवाद ताई तुमच्या आशा कमेट्स वाचुन माझा काम करण्याचा उत्साह वाढतो आणखी बेस्ट कसे देता येईल हाच माझा प्रयत्न असतो♥️🙏
Mast tai khup Chan mast samjaun sangta
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
खूपच सुंदर
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏
खुप छान श्नी स्वामी समर्थ
मनापासून धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ♥️🙏
Varsha lahan mulinchi Ghagra choli shiun dakhaw pls
ua-cam.com/play/PLwspSd_1hZnTtvdM-Vp1UenxAcrf16H__.html&si=2Q3kBKZN4bxZk3I8👆 हा व्हिडीओ बघ पुनम मी या अगोदरच घागरा चोली दाखवलेली आहे🙏🙏🙏♥️♥️♥️
खुप छान
🙏
छान सोपं करुन शिकवता. Thanks
Welcome Tai ❤️🙏
Very very very very very very very nice frok video.
Thank you so much ♥️♥️🙏🙏🙏🙏🙏
ब्लॉउज ठेवण्यासाठी pauch che video banva
ua-cam.com/video/-Dv4Xj_4rr4/v-deo.htmlsi=21WwYd-mBBpZBrmy👆 हा व्हिडीओ बघा ताई मी या अगोदरच दाखवलेला आहे🙏♥️
Very nice ❤❤very good ❤khup chan ahe mi pn mazya bhachila shivnar ❤जय जिजाउ जय शिवराय
मनापासून धन्यवाद ताई🙏🙏🙏♥️♥️♥️ जय जिजाऊ जय शिवराय
खूप छान फोक
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
Kup Chan aahe frok ❤❤ 🎉🎉🎉
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️🙏🙏
Tai Khup chan frok shiun dakhawala tumhi ❤
मनापासून धन्यवाद ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा🙏♥️
Thank you khup chan 👌🥰
❤️🙏
खुपचं छान आहे 😊😊
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️🙏🙏🙏
ताई खूप छान शिवला फ्रॉक तुमच्या कलेला तोड नाही ताई मी ही गोधडी पडदे कपड्यांपासून पिशव्या व इतर अनेक शिवण काम करते पण हे फ्रॉक मी शिऊन बघेल खूप छान ताई मापे कशा प्रकारे घ्यायचे कळत नाही
मनापासून धन्यवाद ताई असे चॅनलचे कनेक्ट राहा आणखी नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी🙏♥️अगोदर एखादा फ्रॉक असेल तर त्यावरून पण तुम्ही मापे घेऊ शकता किंवा अंगावरून पण मापे घेऊ शकतात🙏♥️
खूपच छान ताई मला वेळ मिळाल्यावर मी नक्की ट्राय करते
मनापासून धन्यवाद स्नेहल ताई🙏♥️
खूप छान ताई पद्धत पण खूप सोपी आहे
मनापासून धन्यवाद ताई🙏🙏♥️♥️♥️
Khup chan samajavun sangital ani chan shivala
Thank you so much
खूप छान सांगितले ताई.... थँक्स
मनापासून धन्यवाद ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा🙏♥️
खुप छान ताई शिवली फ्रॉक मला पण येती शिवायला पण तुमच्या मुळे जास्त शिकते तुमचे किती आभार मानले पाहिजे
मनापासून धन्यवाद निता ताई🙏♥️
👌👌 छान
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏
ताई खुप छान आहे समजायला पण खुप सोप ❤❤
Thank you so much Tai 🙏😊
Khup chan tai
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏
Hi
खूप छान शिवला tai
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
खुप छान 👌👌
मनापासून धन्यवाद जयश्री ताई♥️🙏
खुप छान सांगितले ताई...
मनापासून धन्यवाद ताई ♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏
9 10 varshacha mulicha video taka tai
ua-cam.com/video/FVsr3nnP5Xc/v-deo.htmlsi=AW4I6R7y-QIMvT0X👈👆 इथे क्लिक करा ताई ♥️🙏
Thank you मी बनवला
ग्रेट जॉब ताई♥️🙏
So beautiful pic, U explin very well 👍❤🙏
Thank you so much dear
खुप खुप सुंदर 👍👌👌👌👌👌
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️
खूप छान
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
Nice 👍 mala pan shivaycha aahe tai 2.30 varsha hi aahe majhi mulgi
Great 😃👍 ♥️💖🙏
Khup chhan tai
मनापासून धन्यवाद प्रिती ताई♥️🙏
Khupcha chan
Thank you so much Tai 😊😊
Tai tumi kitna balatay
Thanku so much tai
Welcome Tai ♥️🙏🙏🙏🙏
Tai tu khup chhan samjun sangte , nkkich frock bnven mi
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
Mast ❤
Thank you so much Tai 🙏😊
Tai khup chaan sangitlay pan mala frok varun maap kasay ghaychay te sangta ka ani konti maape frok saathi lagtat detail madhe sangta ka
खूप सिंपल आहे ताई ज्या ड्रेसचे माप घ्यायचे त्याचा मागचा गळा पुढचा गळा मोजावा नंतर मुंढा मोजावे नंतर ड्रेसची पूर्ण उंची मोजावी कंबर मोजावे छातीचा भाग मोजावे आणि त्यात 2 इंच शिलाई मार्जीन साठी वाढव घेणे 🙏♥️
👌🙏 Shree swamee samrth 🙏🌹❤️
श्री स्वामी समर्थ🙏♥️
खूप छान मी शिवला तुमचा बघून
ग्रेट जॉब🙏🙏🙏♥️♥️♥️
Chan shivalat
Thank you 🙏♥️♥️♥️
Thanks madam
Welcome Tai 🙏
Very nice
Thank you so much
Kiti silai ghetali tai ha dress chi
Nice tai❤
Thank you so much
Tai nit map kasa ghetat ani kapad kiti gheich angavarun map gheun vevastit kating shilay sanga
सांगितले आहे व्हिडीओ मध्ये ♥️🙏
5,-6 varsha cha muliche panjabi dress dakhva
ua-cam.com/video/sCp9WqAyzro/v-deo.htmlsi=RTPyTjl4XFr8KYaK👆 हा व्हिडीओ बघा ताई🙏♥️
वर्षा, खूप छान बेबी फ्रॉक चं कटींग आणि शिलाई दाखवली तुम्ही.
तुम्ही किती वर्षांपासून शिलाई शिकायला लागलात आणि केव्हापासून स्वतंत्रपणे शिवत आहात?
आणि तुम्ही कोणाकडून शिवणकामाचं ट्रैनिंग घेतलं?.... तुमच्या स्पीड, कॉन्फिडन्स वरून आणि कामातील सफाई पाहून विचारावंसं वाटतं!!
टुमदार, गोड फ्रॉक तयार झालाय!!
मापं कशी घायची ते ही तुमच्या डोक्यात इतकं fix बसलेलं आहे.....की चूक होणार नाही.
माझा हात बसलेला नाही त्यामुळे मला बराच वेळ लागेल शिवायला. पण शिवून पाहणार आहे!!
शुभेच्छा, आभार.
खूप आभार.
ua-cam.com/video/MSOE6JAMpXI/v-deo.htmlsi=OQG4GprfZKBAG5kw👆 हा व्हिडीओ बघा ताई तुमच्या कमेंटचे उत्तर दिले आहे ♥️🙏
Nice
Thank you so much dear stay connected pls 🙏♥️
Ok
🙏♥️
Frock chaan shivlat tai 5,6,varshacha mulicha frock dakhvana
❤️❤️❤️🙏🙏🙏🙏
वर्षा ताई मला 13-14 वर्षाच्या मुलीचा खण फ्राॅक शिवायचा आहे मापे सांगा
ua-cam.com/video/FVsr3nnP5Xc/v-deo.htmlsi=NBag2sANyYbIxjtl👆 हा व्हिडीओ बघा ताई🙏♥️
पाचवर्षाच्या मुलीचा फ्रॉक कसा शिवायचा ते सांगा
आणि त्याला चैन कशी लावतात ते पण सांगा
ua-cam.com/video/iBu0dtbTCOQ/v-deo.htmlsi=v8sakVKZazlMVCzo👆 हा व्हिडीओ बघा ताई🙏♥️
वर्षाच्या मुलाकरीता गोल टोपडे कटिंग टीचींगा दाखव
ua-cam.com/video/K_WE-oEA3Bo/v-deo.htmlsi=1yDmdoPgsTSovjqp👈 हा व्हिडीओ बघा ताई माप थोडे मोठे घ्या 🙏🙏🙏♥️♥️♥️
Tai mla blouse class karaychay, kiti month madhi hou shakto class complete
Offline ki online
@@varshafashion offline
Tai mla hich design chi cutting ani sticing 4 ani 9 year chya mulilan sathi pahije
तुम्ही माप वाढवून घ्या ताई जे तुमच्या मुलीचा अगोदरच्या ड्रेसवरून माप घ्या आणि त्यात शिलाई मार्जीन साठी 2 इंच एक्स्ट्रा घ्या ♥️🙏
Tai kadhi dakhvnr mla ha video?? Mla hich sadichi design pahije ahe, please mazi request purn kra
Mala balauj shivala shikayche ahe tari sanga
ua-cam.com/play/PLwspSd_1hZnQ9qlTEjBUDMMmrmQu63vQj.html&si=rASnZYon7JBYorMS👆 click here
Hi Tai.. pls kahi online amhala sell Karu shakt ashil tr bgh na. . Delivery charges ghe but amhala send karayla Jamel ka tula
हो मी कुरीयर करू शकते पण response पाहिजे तसा येत नाही फक्त विचारतात पुढे प्रोसेस जात नाही
36 साईचा प्रिन्सेस ब्लाऊज कट करून दाखवा
ua-cam.com/video/anojNZlxIKs/v-deo.htmlsi=v7QTZ_W_xzUHMyBM👆 हा व्हिडीओ बघा ताई मी या अगोदरच दाखवलेला आहे♥️🙏
ताई अशाच पद्धतीने ब्लाऊजची कटिंग पण शिकवा ना
दाखवलेली आहे🙏❤️❤️❤️
tai Cycle cover cutting and Stitching dakhava ki plz.
5 varshachya mulisathi dakhava Ani mape Kashi ghyavi te pn sanga
सेम अशीच शिवा माप अंगावर घ्या मुंढा 5 इंच घ्या
ताई दोन-तीन वर्षाच्या मुलीची साडी शिवून दाखवा
गोल साडी
बर ट्राय करून बघते🙏❤️
Tai tumhi kuthe rahta
श्रीरामपुर🙏♥️
Tai 7 वर्षांच्या मुलींचा साडीचा फ्रॉक dhakhva plz
असाच शिवायचा ताई फक्त माप तुमचे जे असेल ते टाका आणि मुंढा 5 इंच घ्या ♥️🙏
ua-cam.com/video/iBu0dtbTCOQ/v-deo.htmlsi=3TRCTTAURtraBq8k👆 हा व्हिडीओ बघा ताई
अहो ताई काही बाळ्ं खुप जाडी असतात त्यंना बाळसे जास्त असते तर काय करायला हवं माप कसे घ्यावे.
2 ,2 इंच एक्स्ट्रा घ्या माप 🙏♥️
Mla tumhi 4 year ani 9 year chi mape lihun pthava mg me tashi map gheun shivte
मी अगोदरच्या ड्रेसवरून माप घेऊन शिवते असे year चे काही नसते 🙏♥️
@@varshafashion ok
1वर्ष साठी गळा किती घ्यावा?
खुला गळा 2 इंच मागचा गळा एक ते दीड इंच
पुढचा गळा 2 / 3 इंचापर्यंत घ्यावा किंवा एखाद्या ड्रेस वरून माप घ्यावे
Tai astar kiti mitar aahe
मोजून नाही ताई अंदाजेच आहे
सौ. वर्षाताई, नमस्कार 🙏
काल माझ्या मैत्रिणीच्या मैत्रिणीने मशिन दिली.. आता मला काही आपले मार्गदर्शन घेऊन काही शिवता येईल असे वाटते.. सर्व प्रथम आपला मेसेज
माझ्या मनाला भावला.मला छत्तीस चे मापाचा साधा ब्लाऊज सांगाल का..
धन्यवाद... नमस्कार 🙏 जय श्रीराम 🙏🚩
ua-cam.com/play/PLwspSd_1hZnQ9qlTEjBUDMMmrmQu63vQj.html&si=2xEAzPd2MitdhD6r👆 हा व्हिडीओ बघा ताई 🙏♥️
बंद प्रीसकट ब्लाउज दाखवा ना ताई
ua-cam.com/video/anojNZlxIKs/v-deo.htmlsi=sOu3mTYJlkJLUZvz👆 हा व्हिडीओ बघा ताई🙏♥️
New frock dakhawa
Nice 4:28
Thank you so much dear stay connected pls 🙏♥️
9
किती शिलाई घेतात या frock la
विकत नाही मी ताई🙏♥️
Tai 9 year cha ani 4 year cha frock dakhva
ua-cam.com/video/OKcW6x_Hm-0/v-deo.htmlsi=-7z1yKW882DxiIvf👆 हा व्हिडीओ बघा ताई♥️🙏
@@varshafashion ahi hya video chi cutting chi link vr click kelyavr open hot nhaiye, can't load the link as yete
Zal zal open dusrya veles parat click krun pahil
प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग दाखवा ना ताई
ua-cam.com/video/anojNZlxIKs/v-deo.htmlsi=T8QTPUwT66pv0LI6👆 इथे क्लिक करा ताई🙏♥️
४० प्रिन्स कट दाखवा ना
ताई जरा हळू समजवात जा. तुम्ही खूप छान समजावता. पण जरा फास्ट बोलता त्यामुळे पटकन लक्षात येत नाहीं... Pls
❤️🙏🙏🙏
बाहीला आकार नाही दययचा का
लहान मुलीची आहे ताई नाही दिला तरी चालते
Tai tu tuzya mail ID war Name Address Contact number ashe details gheu shaktes mhanje saglyanchi privacy rahil
Khup chan tai
Thank you so much Tai 🙏❤️🙏
खुप छान
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️🙏🙏🙏🙏