ज्यांच्या पोटाला मुलगी आहे त्यांनी व्हिडिओ आवर्जून पहा नक्कीच डोळ्यात पाणी येईल.. हृदयस्पर्शी गाणं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 17

  • @deepakkhade9077
    @deepakkhade9077 3 роки тому +8

    डोळ्यातून अश्रू आले हदय स्पर्श गीत 🙏👌

  • @nagnathalat3346
    @nagnathalat3346 Рік тому

    गाणं खूप छान आहे पण प्लीज पूर्ण गाणं टाका परत

  • @ranjanjagtap1783
    @ranjanjagtap1783 Рік тому

    वर सिझन दादा खुप छान गाण गाइल देवा मला मला पण पाच मुली आहे माझ्या चार मुली नांदायला आहेत खुप काला ला भिडणार गाण बोलेत

  • @nileshgarkal5244
    @nileshgarkal5244 3 роки тому +2

    खूपच छान मनाला भिडणारे

  • @sanketbansode3010
    @sanketbansode3010 2 роки тому +1

    Very good👍

  • @ushaaute4834
    @ushaaute4834 2 роки тому

    खुप छान आहे दादा. मी पण एका मुलीची आई आहे.

  • @prakashmane184
    @prakashmane184 3 роки тому +2

    Khup Chan Dada

  • @khandumane9519
    @khandumane9519 3 роки тому +2

    Very nice Dada God bless you 🙏🙏🙏

  • @akashwaydnde6070
    @akashwaydnde6070 3 роки тому +1

    खुप छान

  • @harshalsapate3718
    @harshalsapate3718 3 роки тому +1

    Sunddhar dada

  • @raniamle8006
    @raniamle8006 3 роки тому +2

    Mast

  • @akashwaydnde6070
    @akashwaydnde6070 3 роки тому +1

    मस्त

  • @milindsathe4471
    @milindsathe4471 Рік тому +1

    ज्या मुलीना आई नाही,, अपंग बापानंखूप कष्टा शिकलं सावरलं,, दादा विषयावर लक्ष केंद्री करा,,,आपके बोल,, सोने के साथ महेकने से,, लोहा भी चमक उठता है

  • @krishnanetke5294
    @krishnanetke5294 2 роки тому

    Supar

  • @ranjanjagtap1783
    @ranjanjagtap1783 Рік тому

    वर सिझन दादा लेकी गाण गायले मला डोळ्या त पाणी आले मला पाच मुली आहेत चार मुलीच लग्न झाले एक मुलगी आम्हा ला संभावित मुलगा आम आला सोडुन सासर वाडी ला राहतो बायको घेऊन राहतो बिना लग्नाची मुल गग आम्हाला संभालते आमही म्हातारे आहेत पण आम्हाला प्रेषित पेंशन मिळते दोन घास खाऊन सुखी आहोत आम्हाला मुलाची पण गरज नाही
    आमची आहोत तो पतर्यंत आम्हाला पेंशन मिळेल मग आमच्या नंतर मुलीला पेंशन मिळेल आमची कायद्याने मुली साठी अधिकार करून दिले आहेससाजन दादा आमची मुलींऩरतीखुपप्रेम करतोय
    र्

  • @laxmanlondhe7601
    @laxmanlondhe7601 3 роки тому +1

    Tumchya sarkha gayak hone nahi Dada 🙏

  • @parmeshwaringle5156
    @parmeshwaringle5156 3 роки тому +4

    खुप छान