हा कलेचा ठेवा या कार्यक्रमाची संरचना पाहून अस वाटल कुणीतरी खंडोबाचा जुना भक्त त्यांचा कृपा आशीर्वाद या सर्व वाघे मंडळींना आहे एवढ संमोहन एवढी स्थिरता यायला देवाची अदृश्य शक्ती आपल्याला सहाय होत असती
तू चिमणी चे गाणे म्हणतो की भलतंच काही सांगतो लोक उभे करून ठेवले हे चिमणीचे गाणं तू नाशिक नगर जिल्ह्यातील वाघे मंडळी कडून शिकून घेतले पाहिजे नाहितर चव जाईल परत आस गाणं कुठं म्हणून नको आमच्या कडे लोक फार शासरीक आहे तूझ काम नाही पैसे कमवा पण लोकांना खरं सांगितले पाहिजे तर मज्जा आहे
हा कलेचा ठेवा या कार्यक्रमाची संरचना पाहून अस वाटल कुणीतरी खंडोबाचा जुना भक्त त्यांचा कृपा आशीर्वाद या सर्व वाघे मंडळींना आहे एवढ संमोहन एवढी स्थिरता यायला देवाची अदृश्य शक्ती आपल्याला सहाय होत असती
खुप छान आवाज सचिन भाऊ
खुप सुदर
खुप छान सतिश
एकदा भागिनाथ वाघ्या च गित आयका
ऐकच नंबर कथारुपि चिमणीच गाण 👌🌹
म्हणी सांगताना संगीत का लावल नाही
खुप छान
Verysnice
Sakshi Rajendra kale
तू चिमणी चे गाणे म्हणतो की भलतंच काही सांगतो लोक उभे करून ठेवले हे चिमणीचे गाणं तू नाशिक नगर जिल्ह्यातील वाघे मंडळी कडून शिकून घेतले पाहिजे नाहितर चव जाईल परत आस गाणं कुठं म्हणून नको
आमच्या कडे लोक फार शासरीक आहे तूझ काम नाही पैसे कमवा पण लोकांना खरं सांगितले पाहिजे तर मज्जा आहे
शाहिराची पदवी कोणी घेऊ शकत नाही
का बर😎