खरच,मच्छिंद्र दादांची आठवण झाली,दिगंबर नाईक दादा खरच तुम्ही ह्या शो मध्ये नेहमीच मालवणी भूमिका सादर करावी, त्यांने हया शोला पण अधिक गोडवा येईल , धन्यवाद ! दादा
खरचं मला हास्य जत्रा कार्यक्रम खूप आवडतो... त्यात ही जोडी आणि गौरव भाऊ ची जोडी पण खूप आवडती... परंतु दादांनो ते महाभारत किंवा इतिहासिक घटने वर कृपया हास्य विनोद नको ! आपला कार्यक्रम सर्व लहान मूल मुली बघतात त्यांच्या मनावर अधिराज्य व्हावे... अशी महाभारत ची अपमान नको
आणि आजच्या सरकारने गणपति चा सन साजरा करायची सोय सुधा ठेवली नाही, समान्य जनतेच्या मन की बात याना नाही कलत आणि नंतर EVM ला नी मराठी मानसाल शिव्या देत बस्तील।। अजब सरकार की गजब बाते
मालवणी नाटसम्राट श्रीयुत मंच्छींद्र कांबळी सरांची आठवण झाली."तात्या" हे पात्र जिंवत ठेवण्याच काम दिगंबर नाईक सरानी केल्या बद्दल त्यांचे आभार ....सुंदर
555552555555255555552555555525552525
दिगंबर नाईक सर एकदम मस्त काम केलं तुम्ही मालवणी मध्ये
दिगंबर दादा च्या साथिने अस्सल मालवणी भाषेत स्किट पूर्ण केलेत ,अभिनन्दन !
दिगंबर नाईक - मच्छिन्द्र दादां ची आठवण करून दिली.तिघांना खुप शुभेच्छा!
श्रमेश व प्रथमेश अभिनंदन, मानले तुम्हाला मालवणी भाषेवर प्रभुत्व असणारे कलाकार , जबरदस्त अभिनय, खुप खुप शुभेच्छा,
खराच आपलो मालवणी भाषे इतको गोडवो दुसऱ्या खय भाषेत असा. असा काय माका वाटना नाय.. दिगंबर दादा मस्त..
खरच ग्रेट आहेत तिघेही कलाकार ...👍👍👍
प्रथमेश जरा हटकेच आहेस !👌👌👌
True Yuyhotesfoufjreokfsikioi game IKGOKHTIO FKSOIKKIFOFIKFKKLJCPSKHIODFKKYKVKSFK KOHFKIKKPIIHFOKGSHfiuokkfohostfiikheikshfxiilksikkgij
खरच कोकणी भाषा गोडच वाटते....
दिगंबर मालवणी माणसांची शान love you dada लय भारी
100%❤️
गणपती बाप्पा मोरया
श्रमेश आणि प्रतमेश खूप छान ( जय रत्नागिरी )
मस्त
गणपती बाप्पा मोरया
यवा कोकण आपलाच असा
अप्रतिम अभिनय,कोकणी भाषा
Wow khupach chhan..shramesh prathamesh tumhi aamchya Ratnagirichi shan aahat.. best of luck...
Manapasu shubhechha...Best TV..Nivedak.. Mukhatar Rajapkar..
मस्त i love my कोकण ❤️😍
Yoo sam
👌👌खुप छान, मालवणी भाषेची शान🙏🙏👍👍
Shramesh.....khupach aavdto....keep it up
Wa bhari kay performance hoto khup awadalo. Bhari watala
खरच,मच्छिंद्र दादांची आठवण झाली,दिगंबर नाईक दादा खरच तुम्ही ह्या शो मध्ये नेहमीच मालवणी भूमिका सादर करावी, त्यांने हया शोला पण अधिक गोडवा येईल , धन्यवाद ! दादा
46th level of comedy ❤❤❤
खरचं मला हास्य जत्रा कार्यक्रम खूप आवडतो...
त्यात ही जोडी आणि गौरव भाऊ ची जोडी पण खूप आवडती...
परंतु दादांनो ते महाभारत किंवा इतिहासिक घटने वर कृपया हास्य विनोद नको !
आपला कार्यक्रम सर्व लहान मूल मुली बघतात त्यांच्या मनावर अधिराज्य व्हावे...
अशी महाभारत ची अपमान नको
Digambar is my favourite actor. Iam too from malvan
Prathmesh khupach mast
जबरदस्त सादरीकरण
Ek no.jodi 👌👌
Best prathmesh shramesh
स्वर्गाहून सुंदर आहे आपला कोकण
Khupach chhan.....
खुप छान
लय.भारी
Bhavno tumhich kokanche khre hire...proud to be kokni
Kokan ..rocks bhavano ...😁😁
बरोबर शेवट गोड...
Superb
Khup chan comedy karta shramesh prathmesh keep it up
𝘔𝘢𝘴𝘵 𝘬𝘩𝘶𝘱𝘢𝘤𝘩 𝘤𝘩𝘩𝘢𝘯👌👍
Awesome brother👌👌👌👌👌😘😘
Dhanashree love you
Ek number jabardast
Wahh mast rav..
प्राजक्ता म्हणाली त्याप्रमाणे "प्रेमात पाडणारं सादरीकरण"
Shramesh mast kartos all the best
Ekdam bhari performs
Superrrrrrrrrrrr
Love you praju darling
कोकणातलो माणूस गणपतीक कोकणात जाऊचो नाय असा होनाच शक्य नाय. कोकणी माणसांच्या मनात जर काय असात तर तो गणपती आणि त्याचो गाव आणि त्याचे गाववाले.
♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
nice script hoti jabardast mala hi gya sobtila tumchya
✌️
1:07 😂😂😂
👌👌👌😂😂❤️
श्रमेष माझा आवडता अभिनेता.....
लक्ष्मीकांत बेर्डे काका नंतर तुझ आहेस...
Superb......
👍👍👌👌
सुंदर
अप्रतिम
very nice.
Kokani lokancha motha san Ganesh ustav.....
आणि आजच्या सरकारने गणपति चा सन साजरा करायची सोय सुधा ठेवली नाही, समान्य जनतेच्या मन की बात याना नाही कलत आणि नंतर EVM ला नी मराठी मानसाल शिव्या देत बस्तील।। अजब सरकार की गजब बाते
jabardast
मालवणी भाषा म्हणजे त्यातील अस्सल मालवणी शिव्या त्या आल्या पाहिजे होत्या.त्याने भाषेतील गोडवा अधिक वाढतो.
Awesome
One of the best performance
Lq P
Good
Manapasu shubhechha..Best TV. Nivedak..Mukhtar Rajapkar...
Episode number?
Praju 143
Ganpatti baapaaaaaaa moryaaaaa
But I love chi sow ka
चिन्मय सौमित्र काशीकर
👍👍
5,12,000 views
prajakta tu badbadi ahes pan ek niragas pana ani swacha manachi ahes ,love u praju
Kokan
Mast
Episod no kiti
Shiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii Ghaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaannnnnnnnnnnnnnnnnnnnnn Prajakta. Baki mast
Prathmesh adhi Gondhlat kam karat hota vatat
शेवट खूप घाण झाला
xxxsex
श्रमेश
Prajakta tu marathi sishh
हापूस आंबो सारखा झाला .माळीबाई आधी भाषा नीट शिका मग बोला.
छानच
They got X factor
☺
Vree rice
Laughing video #fubabafu
मला वाटते प्राजक्ता जज चे काम करते आहे तर प्रसाद आणि सई ची काय गरज आहे
#fubabafu
े
Sai fhaltu
अश्लील विनोद करू नका रे
Excellent performance