गुरुजी अतीशय सुमधुर सुस्वर आहे. भगवंताची अलौकिक कृपा प्रसाद आहे अवीट गोड कंठ हृदयस्पर्शी मनमोहक आर्त सुस्वर हे गायन श्रवण म्हणजे ब्रम्हानंदी टाळी 🙏🙏 परब्रम्ही चा ठसा 🙏🙏🙏
मीे, महेश काळे चे गाणे ऐकत होतो आणि पुढचे गाणे तुमचे होते,वेड्या सारखे मी मग तुमची सगळी गाणी ऐकली अप्रतिम,अप्रतिमच आवाज खूपच गोड गळा देवाने तुम्हाला दिलाय खणखणीत आवाज मजा आली मंत्र मुग्ध झालो माझ्या कडे शब्दच नाही तुमची तारीफ करायला असेच गात रहा👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐
नागेश दादा चे भजन तिरुमला व्यंकटेश मंदिर मधे. वावा क्या बात है दादा. तुमच भजन आम्ही हमेशा एकत आहेत व आनंद घेत आहोत. ईश्वर सदैव तुमच्या पाठीशी राहील. खूप खूप शुभेच्छा 🙏🚩🙏🚩
Avaj kub chaan aahe pan hall tu prgrm srtinh zala madye Jan maast asa ti pan last sound system che prblm jalla ahe.. aani Mob tu video kalla ahet quality and audio madyet maaf kara 🙏🏾
गुरुजी अतीशय सुमधुर सुस्वर आहे. भगवंताची अलौकिक कृपा प्रसाद आहे अवीट गोड कंठ हृदयस्पर्शी मनमोहक आर्त सुस्वर
हे गायन श्रवण म्हणजे ब्रम्हानंदी टाळी 🙏🙏
परब्रम्ही चा ठसा 🙏🙏🙏
मीे, महेश काळे चे गाणे ऐकत होतो आणि पुढचे गाणे तुमचे होते,वेड्या सारखे मी मग तुमची सगळी गाणी ऐकली अप्रतिम,अप्रतिमच आवाज खूपच गोड गळा देवाने तुम्हाला दिलाय खणखणीत आवाज मजा आली मंत्र मुग्ध झालो माझ्या कडे शब्दच नाही तुमची तारीफ करायला असेच गात रहा👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐
Ramkrushnahari!
Jagatguru Sri Tukaram Maharaj ki jai!!
Pandurangahari Vasudevahari!!!
🙏🙏🙏🙏🙏
नागेश दादा चे भजन तिरुमला व्यंकटेश मंदिर मधे. वावा क्या बात है दादा. तुमच भजन आम्ही हमेशा एकत आहेत व आनंद घेत आहोत. ईश्वर सदैव तुमच्या पाठीशी राहील. खूप खूप शुभेच्छा 🙏🚩🙏🚩
🙏🏻❤️
Sundarate dhyan aiku aale changale
छान.. पण एकदा दुसऱ्या चालीत पण होऊन जाऊदे...🙏
Raag konta ahe
Aawaj changala aahe.pan shabda neet aiku yet navhate