🔴1:48 आपण जे कर्म करतो त्याचा उद्देश सुख असतो 🔴2:17 निंदा का करतो मोठेपणा देखत नाही 🔴3:46 आपण अज्ञानातून बोलतो म्हणून संत माफ करतात 🔴4:18 ज्या क्षेत्राबद्दल आपल्याला माहित नाही त्याचे निर्णय आपण देतो 🔴5:47 🔴6:00 संत संसारात असतात पण संसारिक नसतात 🔴 8:33 जेव्हा आपण निंदा करतो तेव्हा देखील त्यात आनंद शकतो 🔴9:17 स्तुती करण्यामध्ये अडचणी निर्माण होते..स्तुती केल्यामुळे प्रश्न विचारले जातात 🔴9:47 जी बुद्धि स्वतःचा विचार करत नाही ती सर्वात खराब बुद्धी मानली जाते 🔴10:07 तुम्ही स्वतःवर प्रेम करता का? स्वतःचा नाश होण्यासाठी घाबरता का? 🔴 विचार डोक्यामध्ये घ्या किंवा अन्न पोटामध्ये या दोन्ही सुद्धा असले पाहिजे 🔴 13:29खुर्ची कधीही श्रेष्ठ नसते माणूस मोठा असतो 🔴22:26आचरण करणारे चुकीचं वागतात संत बदनाम होतात
गुरूंचे उपकार मानावे ते थोडेच आहे..ज्ञानेश्वरी विशेष चिंतन.वाचल्यावर मनात आलेला भाव सद्गुरूंच्या चरणी समर्पित ..मी काजवा जरी जगी आहे ! परी सुर्यासी अलिंगू पाहे ! जय राम कृष्ण हरी
🌹🙏🙏🙏🌹जय श्री राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🙏🙏🌹न्यायाचार्य गुरूमाऊली सा. दं. 🌹🙏🙏🙏🌹हे ज्ञान सुर्या दिवस उगवे आपणासवे |दिवस मावळे आपणासवे|हे श्रोत्र भुकेले रहावे |मन शब्द कणाकणे भरावे|तृप्त व्हावे अंतःकरण ||🌞🌛🪔🌺🍚📿🙇🚩🚩🚩🚩🚩
भगवान गडाला गोरगरिब भोळी जनता जी लाखोंच्या घरात देणगी देतात तो देणगी स्वरुपातील पैसा कुठे जातो त्याचा वापर लोककल्याणांसाठी होतो का?? याची संपूर्ण माहिती जनतेला मिळाली पाहिजे. त्याचबरोबर गडावरील सर्व व्यवहारांच ऑडिट झालं पाहिजे.
@@kishordhakane11 भाऊ मी एक रुपया टॅक्स पचवत नाही सगळे लिगल व्यवहार आहेत माझे, ग्रामपंचायत ला येणारा निधी याची सुध्दा माहिती अधिकार कायदा अंतर्गत माहिती मी मागुन घेत असतो. मी या देशाचा सुजान नागरिक आहे. धर्माच्या नावाखाली काही पण करालं का??? एखाद्याने हिशोब मागितला तर ते चुक होय का?? गडाला येणारा पैसा कमी आहे का???
@@kishordhakane11 सगळं विचारलय मी, हा गडाचा महंत परदेश दौरे कोणत्या पैशातुन करतो हे माहित आहे का आपल्याला कुठुन आला एवढा पैसा. एक एक कोटींची देणगी येते ती जाते कुठे हे माहिती आहे का?? उगाच विषयाला फाटे फोडु नका आपला ते बाबु आणि दुसऱ्याचं ते कार्ट..
@Sanket Bade भगवानगडाचे ॲाडीट नसते तर सरकारने सोडले असते का? ज्यांच्यावर विश्वासच नाही त्यांची प्रवचनं तरी का आईकता ? भगवानगडावर दररोज अन्नदान व विकासकामांवर किती खर्च होतो हे जाऊन पहावे आणि भोळ्या जनतेप्रमाणे सुज्ञानेही मदत करावी; मग बोलावे.
बुद्धी चे वैभव हरी कृपेने लाभले ले सद्गुरु
आनंदाचे डोही आनंद तरंग
शास्त्रीजी धन्यवाद
अखंड ऐकतच राहावे असे वाटत आहे राम कृष्ण हरी.....
राम कृष्ण हरी माऊली
बाबासाहेब महाराज ढाकणे जयहारी
Ram krushna hari 💐🇮🇳🚩
🔴1:48 आपण जे कर्म करतो त्याचा उद्देश सुख असतो
🔴2:17 निंदा का करतो मोठेपणा देखत नाही
🔴3:46 आपण अज्ञानातून बोलतो म्हणून संत माफ करतात
🔴4:18 ज्या क्षेत्राबद्दल आपल्याला माहित नाही त्याचे निर्णय आपण देतो
🔴5:47
🔴6:00 संत संसारात असतात पण संसारिक नसतात
🔴 8:33 जेव्हा आपण निंदा करतो तेव्हा देखील त्यात आनंद शकतो
🔴9:17 स्तुती करण्यामध्ये अडचणी निर्माण होते..स्तुती केल्यामुळे प्रश्न विचारले जातात
🔴9:47 जी बुद्धि स्वतःचा विचार करत नाही ती सर्वात खराब बुद्धी मानली जाते
🔴10:07 तुम्ही स्वतःवर प्रेम करता का?
स्वतःचा नाश होण्यासाठी घाबरता का?
🔴 विचार डोक्यामध्ये घ्या किंवा अन्न पोटामध्ये या दोन्ही सुद्धा असले पाहिजे
🔴 13:29खुर्ची कधीही श्रेष्ठ नसते माणूस मोठा असतो
🔴22:26आचरण करणारे चुकीचं वागतात संत बदनाम होतात
भैय्या तुझ्या कमेंट मुळे चिंतन व्यवस्थित घडते 👌🌹 🙏
@@vijaya_san It's my pleasure दि 🙏🏻😊☺️
🙏🙏🌹🌹 अप्रतिम महाराज जय जय राम कृष्ण🙏🙏🌹🌹
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹
🙏🙏🙏🙏🌹🌹🌹 राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💐💐💐
जय जय राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari🙏🙏
Jay Hari vidhal ❤
जय जय राम कृष्ण हरी🙏 खूप छान
🙏💐
Jay Jay ramkrishanahari 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
गुरूंचे उपकार मानावे ते थोडेच आहे..ज्ञानेश्वरी विशेष चिंतन.वाचल्यावर मनात आलेला भाव सद्गुरूंच्या चरणी समर्पित ..मी काजवा जरी जगी आहे ! परी सुर्यासी अलिंगू पाहे ! जय राम कृष्ण हरी
🙏🙏
😊😊😊
🌼 जय जय राम कृष्ण हरी🌼
राम कृष्ण हरी जय गुरुदेव
Ram Krishna hari
रामकृष्ण हरी ........🙏🙏🙏
राम कृष्ण हरी🚩🙏
धन्यवाद गुरु माऊली 🙏🙏🌹🌹
🌹🙏🙏🙏🌹जय श्री राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🙏🙏🌹न्यायाचार्य गुरूमाऊली सा. दं. 🌹🙏🙏🙏🌹हे ज्ञान सुर्या दिवस उगवे आपणासवे |दिवस मावळे आपणासवे|हे श्रोत्र भुकेले रहावे |मन शब्द कणाकणे भरावे|तृप्त व्हावे अंतःकरण ||🌞🌛🪔🌺🍚📿🙇🚩🚩🚩🚩🚩
जय जय राम कृष्ण हरी माऊली,,
🙏🙏साष्टांग प्रणिपात 🙏🙏
जय हरी माऊली
राम कृष्ण हरी गुरू माऊली🌹🌹🙏🙏
Ram Krishna hare
जयहारी
Ram kurshna hari
।। रामकृष्ण हरि।।
राम कृष्ण हरि
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
Uttam margadarshak ! Guruji!
जय श्री राम
Jay Ho
धन्यवाद माऊली..
माझी माऊली माझा ज्ञानोबा माझी गुरुमाऊली🙏🙏
ऐश्र्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय🙏
अप्रतीम हरिपाठ चीतन.
राम कृष्णा हरी.👍👍👍👍👍👍👍👍
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान अप्रतिम हरपाठ चिंतन 👌
🌹🙏राम कृष्ण हरी 🙏🌹
Om.namo
Bhagavate.vashudeay.namha
Jay bhagwan baba
🙏🏻🌸🚩
🙏🙏🙏🌹🌹
👏👏👏
"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."
खुप छान.
🙏🙏🌸🌸🙏🙏
Jay Jay ram krishn hari
🙏🙏🙏
Mauli
🙏🏾🙏🏾🙏🏾
👌🙏🙏🙏
Ramkrushan bri
👃👃👃🌺🌺🌺🌺🌺
🙏🙂🙏
भगवान गडाला गोरगरिब भोळी जनता जी लाखोंच्या घरात देणगी देतात तो देणगी स्वरुपातील पैसा कुठे जातो त्याचा वापर लोककल्याणांसाठी होतो का?? याची संपूर्ण माहिती जनतेला मिळाली पाहिजे. त्याचबरोबर गडावरील सर्व व्यवहारांच ऑडिट झालं पाहिजे.
Tuza yetil aamdar khasdar sarpanch la pn v4 gavcha vikasa sathi aalela paisa kuth gela ? Tu tuza pagaracha hishob deto ka ghari ? Aamdar khasdar sarpanch Yana jaab v4rl ka ? Tu tuze kartuvya par padle ka? Jevha dharmachi yete sagle dnyan aathvt tumhala shbas
@@kishordhakane11 भाऊ मी एक रुपया टॅक्स पचवत नाही सगळे लिगल व्यवहार आहेत माझे, ग्रामपंचायत ला येणारा निधी याची सुध्दा माहिती अधिकार कायदा अंतर्गत माहिती मी मागुन घेत असतो. मी या देशाचा सुजान नागरिक आहे. धर्माच्या नावाखाली काही पण करालं का??? एखाद्याने हिशोब मागितला तर ते चुक होय का?? गडाला येणारा पैसा कमी आहे का???
@@sanketbadepatil mahavikas aaghadi sarkar mde 100 carore cha ghotala zala tevha kuth hotas roj rape hotat . Accident hota. Tuza jilhyacha mahsool kuth jato collector la v4l ka
@@kishordhakane11 सगळं विचारलय मी, हा गडाचा महंत परदेश दौरे कोणत्या पैशातुन करतो हे माहित आहे का आपल्याला कुठुन आला एवढा पैसा. एक एक कोटींची देणगी येते ती जाते कुठे हे माहिती आहे का?? उगाच विषयाला फाटे फोडु नका आपला ते बाबु आणि दुसऱ्याचं ते कार्ट..
@Sanket Bade भगवानगडाचे ॲाडीट नसते तर सरकारने सोडले असते का?
ज्यांच्यावर विश्वासच नाही त्यांची प्रवचनं तरी का आईकता ?
भगवानगडावर दररोज अन्नदान व विकासकामांवर किती खर्च होतो हे जाऊन पहावे आणि भोळ्या जनतेप्रमाणे सुज्ञानेही मदत करावी; मग बोलावे.
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🚩🚩
🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
राम कृष्ण हरी
🙏🙏