अप्रतीम, सहज सुंदर आणि फार मोठे होते सुरेश मामा. आणि त्यांच्या बरोबर वसंतराव आचरेकर, वाहवा. काय तो सुंदर काल होता. साहित्य संघात घेतलेली तान चर्नी रोड स्टेशन वर ऐकाया येत असे 🎉🎉
सुरेश हळदणकर हे कोणत्याही गंधर्वापेक्षा तसूभरही कमी नव्हते. दुर्दैवाने काही लोकांच्या भाग्यात प्रसिध्दीचं नातं वाकडं असतं तसं काहीसं त्यांच्या बाबतीत घडलं असं मला नेहमी वाटतं! श्रीरंगा कमलाकांता गाताना ते वरचा सा इतक्या सहज लावतात की ऐकणारा कळवळून जातो! स्वर आणि सुर इतके शुध्द की ज्याचं नाव ते!
Sureshji, sincere thanks for uploading. This presentation reminded me of Shri Lalji Desai. Absolutely similar,the way Lalji presented. Unfortunately, was too young to remember Sureshji. Sincere thanks to you once again.
अप्रतीम, सहज सुंदर आणि फार मोठे होते सुरेश मामा. आणि त्यांच्या बरोबर वसंतराव आचरेकर, वाहवा. काय तो सुंदर काल होता.
साहित्य संघात घेतलेली तान चर्नी रोड स्टेशन वर ऐकाया येत असे 🎉🎉
अप्रतिम माझ्या लहानपणी ही गाणी ऐकली होती,ती परत ऐकण्याचं भाग्य लाभलं.धन्यवाद !
या गंधर्वाचा आवाज नंतर काही कारणाने खराब झाला आणि रसिक त्यांना खूप ऐकण्याच्या भाग्याला मुकले!अविस्मरणीय अभंग!काा सूर,काय फिरत, काय रेंज !❤
केवळ अप्रतिम . आचार्यांनी अचुकच पदवी दिलीय.
“महाराष्ट्र गंधर्व “ निदान आत्तापासून आपण त्यांना महाराष्ट्र गंधर्व म्हणायला सुरूवात करू या.👍
सुरेश हळदणकर हे कोणत्याही गंधर्वापेक्षा तसूभरही कमी नव्हते. दुर्दैवाने काही लोकांच्या भाग्यात प्रसिध्दीचं नातं वाकडं असतं तसं काहीसं त्यांच्या बाबतीत घडलं असं मला नेहमी वाटतं!
श्रीरंगा कमलाकांता गाताना ते वरचा सा इतक्या सहज लावतात की ऐकणारा कळवळून जातो! स्वर आणि सुर इतके शुध्द की ज्याचं नाव ते!
अत्यंत सुरेल गायन आणि तबला बरोबर पेटी.
सुरेश हळदणकरांचे पद्मनाभा नारायणा अजून कानात साठवून ठेवले आहे.
Sahaj Sunder Gayan.. apratim awajachi dengi..Hon. Suresh Buva n sarkha Gayak hone nahi.. Tashi ch apratim, douldar tabla sangat..Sadar pranam.🌹🙏
वसंतराव आचरेकर यांची तबला-साथ अचाट, अप्रतिम, डौलदार
हळदणकर आणि पलुसकर महाराष्ट्राचे संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान.
अतिशय गोड गळा,तिनीही सप्तकात सहज फिरणारा आवाज.
Sureshji, sincere thanks for uploading. This presentation reminded me of Shri Lalji Desai. Absolutely similar,the way Lalji presented. Unfortunately, was too young to remember Sureshji. Sincere thanks to you once again.
अप्रतिम गायन. अतिशय सुरेख लयदार ठेका. असा ठेका दुर्मीळ
मस्त ,अशीच आणखी जुनी गाणी एकायला आवडतील.
अविस्मरणीय अप्रतिम
अतिशय गोड गळ्याचा गायक !
अप्रतिम❤
आचार्य अत्रेनी , सुरेश हळदणकराना " महाराष्ट्र गंधर्व" किताब दिला होता , तो खरोखरच सार्थ होता ।
अप्रतिम दैवी आवाज !
Wonderful singer! What a voice!
वा,फारच छान,श्रवणीय .
Oh gosh, this is wonderful. 🙏🏽🙏🏽
सर्वच कलाकारांना साष्टांग दंडवत 🙏🙏🙏
अजरामर पद .... 🙏
Outstanding newelof goa
अप्रतिम 🙏
ह्यांचा आवाज खूपच मस्त होता
अप्रतिम
simply amazing
Kya baat hai!
गंधर्व गायन आहे.
Can only be compared to another legend from goa master dinanath mangeshkar.
🙏🙏
🌷🙏🌷
Original
🌹🌹🙏🙏🙏
🎉
बहारदार आवाज, बहारदार गायकी.
Kisan kakancha shrvniya tabala sat
Vasant?
शापीत गंधर्व!
अतिशय देखणे, गौर वर्ण, उंचपुरा. व्यक्तीमत्व.
अप्रतिम गायन
खरंय।सगळ्यांचे नशीब सारखं नसतं
अप्रतिम
🎉