Akshay Shinde याच्या Encounter नंतर आई-वडिलांचे आरोप काय? Sanjay Shinde यांनी जबाबात काय म्हटलं ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 вер 2024
  • #BolBhidu #AkshayShindeEncounter #SanjayShinde
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 239

  • @Shivanshkale
    @Shivanshkale 2 дні тому +77

    इतक्या कमी वयात जर हा 3 बायका करत असेल तर हा स्त्रीला फक्त भोग वस्तू म्हणूनच बघणार त्यामुळे घालवला ते चांगले झाले.

    • @sureshkande3256
      @sureshkande3256 День тому +2

      @shivanskale. This is his personal matter and nothing to do with this case.

    • @AbhishekPatil-ur3jx
      @AbhishekPatil-ur3jx День тому

      यामध्ये बाकीच्यांना वाचवायला हे केलय..कितीही लग्न करुदे त्याच काय संबंध या प्रकरणाशी..शाळा फालतू आहे का की बिना चौकशी याला ठेवून घेतलं आणि मुलींना बाथरूम ना न्यायची जबाबदारी कशी काय देऊ शकतात मुलाला ?? सीसीटीव्ही footage कोण delete केलं ?? शाळेचे संस्थाचालक अजून फरार का आहेत ?? शाळा भाजपसोबत संबंधित आहे म्हणून हे केलं का दुसऱ्याला वाचवायला ?? पोलिस १२ तास का fir करत नव्हते ??

    • @swapnilkulat5990
      @swapnilkulat5990 День тому +4

      ​@@sureshkande3256 are bhau, perdonal tu tujhya baykosobat kar na...
      Lahan porincha kaay ??

    • @sureshkande3256
      @sureshkande3256 День тому +2

      @@swapnilkulat5990 my friend the news about his family life is given by police , how can we believe it. You and we have not seen it. It is only to defame this poor man andmake case stronger against him. Do you ever believe that man with hands tied with rope can pull pistol from police and fire on them. Instrad there is not single statement about trusties abscounding after this instance and any progress about catching ram away trusties. Jai bhim ,Jay Babasaheb.

    • @yogirajjadhav1658
      @yogirajjadhav1658 День тому +2

      मग त्याच्या एनकाउंटर झाला ही पण एक नार्मल गोष्ट आहे,
      त्यानी पोलिसांवर हल्ला केला त्यानी प्रतिहाल्ला केला त्यात तो नराधम मेला

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 2 дні тому +41

    अक्षय शिंदे याची केस दहा वर्ष लागली असति आता चर्चा नको झाले ते चांगले झाले त्या चुमिकलिला न्याय मिळाला पोलिस यांचे अभिनंदन आता या पुढे असे कदीच घडणार नाही चांगली शिक्षा मिळाली

    • @CptJackSparrow7
      @CptJackSparrow7 День тому

      कधीच घडणार नाहि? व्वा 🤷🏻‍♂️ आधी त्याच्यावरचे गुन्हे सिद्ध करायचे होते मग मारायचं होतं, यात खरा गुन्हेगार अक्षय शिंदेला कामावर ठेवणारी शाळा आहे एका मतिमंद मुलाला लहान मुलींना Washroom मध्ये घेऊन जायचं काम देउच कसं शकता तुम्ही? यांना या कामासाठी कोणी ladies कर्मचारी नाही भेटली का एका पगारात दोन कामं करुन घ्यायची होती? हा खरा प्रश्न आहे पण उतावीळ जनता रस्त्यावर उतरून जो थयथयाट घालत होती तीच जनता आज अक्षय शिंदे ला एन्काऊंटर मध्ये मारलं म्हणून पण थयथयाट करत आहे पण मुख्य प्रश्न कोणी नाही विचारत, निष्काळजी शाळा प्रशासन, सत्ताधारी, विरोधी पक्ष & उतावीळ जनता सगळ्यांचे हात माखलेत या खूनात.... 😡 अती लोकशाही झालिये आता आपल्या इथं...

  • @Ganga_putra
    @Ganga_putra День тому +10

    स्वसंरक्षणासाठी झाल ठिके मग 😂

  • @hrushikeshkhomane5725
    @hrushikeshkhomane5725 2 дні тому +94

    संजय राठोड चा इन्काउंटर कधी करणार

    • @krishnasakharkar7249
      @krishnasakharkar7249 2 дні тому +11

      Tuzi may zawakyawar

    • @hrushikeshkhomane5725
      @hrushikeshkhomane5725 2 дні тому

      @@krishnasakharkar7249 तुझी आई ती माझी आई

    • @hrushikeshkhomane5725
      @hrushikeshkhomane5725 2 дні тому

      @@krishnasakharkar7249 तुझी आई माझ्या माते समान आहे.
      तुला कुत्र्या मी आई बहिणी वरून बोलणार नाही.

    • @MS-fl4hp
      @MS-fl4hp 2 дні тому +6

      Aditya cha hoil kalji karu nakos

    • @hrushikeshkhomane5725
      @hrushikeshkhomane5725 2 дні тому +1

      @@MS-fl4hp नो प्रॉब्लेम

  • @gauravkulkarni6403
    @gauravkulkarni6403 День тому +9

    त्याला ठोकलं ते योग्यच झाले. महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांचे मनापासून अभिनंदन ☝️🙏👍💐💐💐💐

  • @Bond-vv8sb
    @Bond-vv8sb 2 дні тому +45

    अक्षता म्हात्रे प्रकारणताही असाचं न्याय देण्याची हिम्मत दाखवा

    • @Package_wala_chu
      @Package_wala_chu День тому +4

      पेशवाई आहे बाबा, विशिष्ट समाजातील लोकांनी मंदिरात अत्याचार केला तरी फक्त जय परशु बोलल्याने सरकार पुरावे मिटवायला मदत करते

    • @PK-no8ng
      @PK-no8ng День тому +1

      ​@@Package_wala_chu Palghar madhe sadhu marale teva moglai hoti katawya namazi

    • @revanathbhagyawant
      @revanathbhagyawant 17 годин тому

      ​@@PK-no8ngसाधूंवर बलात्कार झाला होता का?.. अक्ख जग बंद असताना निर्जन ठिकाणी साधू कशाला गेले होते?... तिथल्या स्थानिक लोकांचा गैरसमज झाल्यामुळे,मूले चोरणारी टोळी समजून त्यांना मारलं गेलं...

  • @VilasAbnave
    @VilasAbnave День тому +45

    पोलीस अधिकारी आणि पोलीस बांधवाचे हार्दिक अभिनंदन चांगले काम केले 👍💯

  • @madhavisuryawanshi5597
    @madhavisuryawanshi5597 2 дні тому +43

    मुलींवर अत्याचार झालाय ह्याने केलाय ह्याचं समर्थन कसं काय करता🙄त्या मुलींच्या मनावर किती परिणाम झाले असतील कोवळ्या वयात 😭ह्याला खरं तर त्या दिवशी जमावाच्या ताब्यात द्यायला हवा होता

  • @Dheeraa-d6f
    @Dheeraa-d6f 2 дні тому +22

    मशिदी वरचे भोंगे 100 डेसिबल ने वाजतात
    - दिवसातून 5 वेळा , वर्षभर
    - पोलिस फक्त गणपती विसर्जनावेळी येतात डेसिबल मोजायला

  • @archanbhalchandraptil
    @archanbhalchandraptil 2 дні тому +11

    एक नंबर काम केले शिंदे सरकार नी

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 2 дні тому +54

    सराईत गुन्हेगार शाळेत कामाला ठेवणारा, आणि लहान मुलींना त्यांच्या हवाली करणारा भाजपचा संस्थाचालक अजून फरार आहे.
    त्याला साधी अटक नाही, त्याला वाचवण्यासाठीच याला उडवलं, आता बाकी फरार आरोपी सुटले.

    • @tastyfoodlife4371
      @tastyfoodlife4371 2 дні тому +1

      Sansta chalak ka raw madhe hota ka ?

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 дні тому

      पेंग्विन ला पण अटक केली पाहिजे

    • @dattatraymahamulkar6138
      @dattatraymahamulkar6138 2 дні тому

      He sudha bola na Supriya sule depend karate scholl trusty la He janun ghe bala. Dutondi Mandula ahet Hi MVA

    • @Package_wala_chu
      @Package_wala_chu День тому +1

      तोच मुख्य सुत्रधार आहे, आसाराम जसा आश्रम चालवायचा तशीच हा शाळा चालवायचा. पण डोक्याला शेंडी असल्याने वाचला.

    • @Pmking9222
      @Pmking9222 День тому +1

      जर त्याचा काही हात नाही या घटनेत तर तो फरार का झाला आहे. त्याची चूक नाही तर तो हजार झाला पाहिजे.

  • @SastaXed
    @SastaXed 2 дні тому +35

    Brij Bhushan sharan singh/ Prajwal Revanna vat baghtoi hayncha kay hoil….

    • @Dharmik457
      @Dharmik457 2 дні тому +4

      ते लोकं मस्त बाहेर फिरतील आणि आयुष्य एन्जॉय करून वर जातील. खासकर प्रज्वल रेवन्ना तर वेगळ्या लेव्हलची एन्जॉयमेंट करेल. पैसा आणि पॉवर हेच श्रेष्ठ असत. अक्षय शिंदे गरीब ही होता आणि आरोपी पण म्हणून लवकर पोहोचला. 🙏

    • @mein3324
      @mein3324 2 дні тому +4

      गुजरातमध्ये बिल्किस बानोच्या बलात्कार्यांना मोकळं सोडून त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
      तर मग त्यांच्याच पक्षातील ब्रिज भूषण आणि रेवण्णाचं काय करणार हे लोक?
      निवडणूक येणार आहे म्हणून एन्काऊंटर.
      नाहीतर ह्या केसलाही खूप वेळ लागला असता.

    • @jockey-c6k
      @jockey-c6k 2 дні тому

      Chutya ahes tu evdha lakshat ghe....kuthlya case cha comparison kuthlya case sobat.....brijbhushan ne declare kela ahe....ek proof dya mi swata fashi gheto..... politics samjyala vel lagel tula...Ani prajwal revanna....Paisa pahila ki kahi human being ( not all but some ) pay fakavtat...

    • @aezakmi3766
      @aezakmi3766 День тому +2

      He scheme fakta gariban sathe ahe.

  • @PG17171
    @PG17171 2 дні тому +20

    Thumbnail मधील त्याच्या आईचा चेहरा काढून टाका

    • @munnagole3101
      @munnagole3101 13 годин тому +1

      वीर माता पुरस्कार देण्यात यावा महिन्यात सोडणार होती ती त्या नराधमाला

  • @Dharmik457
    @Dharmik457 2 дні тому +77

    शाळा भाजपची : ✅
    लोकं भाजपची : ✅✅
    अटक : 🙅‍♂️🙅‍♂️
    पैसा आणि पॉवर : 🗿🗿
    अक्षय शिंदे बली का बकरा : ✅✅✅
    महायुती सरकारच राजकारण : ✅✅✅✅

    • @Jay_shivaji_96
      @Jay_shivaji_96 2 дні тому +20

      अक्षय शिंदेचा तु भाऊ असणार हो ना..

    • @rushidoke182k
      @rushidoke182k 2 дні тому +17

      Je jhal te changal jhal pan tuzi ka dukhat ahe😂

    • @indianiit
      @indianiit 2 дні тому +4

      Ho
      Jar Akshay Ekta zababdar asel tar changlach zala
      Pan zar hai bjp ne swatachya fydya sathi kela asel tar 😢😢

    • @EarnFromEverything
      @EarnFromEverything 2 дні тому +4

      Tu pan repist ahe 😂

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 дні тому +3

      बरोबर केले पोलीसांनी 🎉

  • @ketannivalekar1388
    @ketannivalekar1388 2 дні тому +26

    या भारत देशात गरीबाला वेगळा न्याय आणि राजकारणी असो किंवा मोठा उद्योगपती असो त्या लोकांना वेगळा न्याय आहे कुट गेला तुमचा अग्रवाल कुट गेला तुमचा बावन कुळे चा पोरगा हा या लोकांना कधी शिक्षा होईल

  • @मन्वंतर
    @मन्वंतर День тому +2

    अक्षय सरांच्या घरच्यांनी काका
    साहेबांकडे आमदारकीचे तिकीट मागावे, महाराष्ट्राची मानसिकता उघडी पडेल बघाच.....

  • @pravinsalunkhe3097
    @pravinsalunkhe3097 2 дні тому +23

    आरोपी पुन्हा असले धाडस करणार नाहीत.... सहानुभूती दाखवायची गरज नाही

    • @Dharmik457
      @Dharmik457 2 дні тому +6

      अर्धवट माहिती असली की असच होतं. तो गुन्हेगार होता हे खरं पण त्यात भाजपचे आणि इतर लोकं देखील आहेत. कारण शाळाच भाजपची आहे. म्हणजे शेवटी पैसा आणि पॉवर हेच श्रेष्ठ. 🙏

    • @Aniruddha_gulhane
      @Aniruddha_gulhane 2 дні тому +1

      ​@@Dharmik457 jara doka vapra dna match zala , mullini odak patavle rahali gosta school che ajun case sampla nhi ahe fkt gunegar mela, pratek gostet rajkaran naka kru

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 дні тому

      ​@@Dharmik457माकडा तू वडा पाव सैनिक आहे, त्यामुळे बाजू घेऊ नको

    • @Namo-hf2tx
      @Namo-hf2tx День тому

      Ekdam barobar

  • @SagarKurade-l3u
    @SagarKurade-l3u 2 дні тому +5

    छान स्क्रिप्ट आहे पण जे झाले ते बरच झाले 🎉🎉❤🎉❤

  • @sushantbele4048
    @sushantbele4048 2 дні тому +30

    कायद्याच्या नियमात हाय एन्काऊंटर नाही मर्डर आहे सामान्य नागरिक पोलिसांकडे ची बंदूक असते सामान्य माणसांना अनलॉक करता येणार नाही तिच्यामध्ये भाजपची शाळा आहे

    • @Tatyavinchu1919
      @Tatyavinchu1919 2 дні тому +2

      correct main lokan la sodhun shiksha dyacha sodun jo hatat aahe tela marych case close

    • @sushantbele4048
      @sushantbele4048 2 дні тому +5

      @@Tatyavinchu1919 साहेब केस क्लोज झाली पण बाकीच्या शाळा संस्थांच्या गुन्हेगारांचे काय त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या माणसांची माहिती बाहेर येत असल्यामुळे इशारा भाजपचे आहे सामान्य नागरिक म्हणून त्याच्यामध्ये मोठे राजकारण चालू आहे

    • @Dharmik457
      @Dharmik457 2 дні тому

      ​@@sushantbele4048 अगदी बरोबर. शेवटी पैसा आणि पॉवर हेच श्रेष्ठ. 😔🙏

    • @Dharmik457
      @Dharmik457 2 дні тому

      बरोबर. शेवटी पैसा आणि पॉवर हेच श्रेष्ठ. 😔🙏​@@sushantbele4048

    • @bharatagiwale1831
      @bharatagiwale1831 День тому +1

      मूळ आरोपी अक्षय नसून भलतेच आहेत आपली मीडिया एवढी हुशार आहे मग त्याच्या बायका कोण आहेत हे का दाखवत नाहीत नीच राजकारणाने त्याचा बळी दिला गेलाय

  • @premakolekar3016
    @premakolekar3016 День тому +15

    त्या पोर्षे कार वाल्याचा एन्काऊंटर कधी होईल का.?

    • @Sujatabansod58
      @Sujatabansod58 12 годин тому

      Te encounter kel tr br

    • @pankajindap1900
      @pankajindap1900 11 годин тому

      Han Bhai tyala pahila maara

    • @user-b1l6g
      @user-b1l6g 8 годин тому

      तो मामीचा मित्र आहे 😂😂

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 2 дні тому +14

    संस्थाचालक आपटे आणि अन्य आरोपी यांना अटक होण्याआधी याला उडवलं, आता सरकारचे फरार पाहूणे, निर्दोष सुटतील, त्याचीच ही सोय.

    • @Dharmik457
      @Dharmik457 2 дні тому +2

      अगदी बरोबर. शेवटी पैसा आणि पॉवर हेच श्रेष्ठ. 😔🙏

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 дні тому +1

      पेंग्विन ठाकरे पण असाच सुटला सत्ता असताना

  • @Rishi_Deshmukh.
    @Rishi_Deshmukh. 2 дні тому +19

    BJP चा संस्थाचालक आपटे अजूनही फरार आहे. आरोपीने त्याच्या स्टेटमेंटमध्ये काही भयंकर खुलासे केले आहेत. ते समोर येऊ नये, म्हणून मुळापासून सर्व संपवलं. FIR मध्ये आरोपी म्हणून नाव असूनही, भाजपशी संबंधित संस्थाचालक आपटे फरार का आहे?

    • @Selen304
      @Selen304 2 дні тому

      त्या शाळेचा विश्वस्त S€X रॅकेट आणि child prongraphy चालवतो, अशी एका RTI कार्यकर्त्याने हाय कोर्टात याचिका केली आहे.
      यामधे clients सर्वच पक्षांचे नेते आणि बडे अधिकारी असू शकतात.

    • @Selen304
      @Selen304 2 дні тому

      बदलापूर च्या शाळेचा विश्वास्त s€x, human trafficking and पोर्नोग्राफी scandal चालवत असल्याची एका RTI कार्यकर्त्याने हाय कोर्टात केस केली.
      ua-cam.com/video/dFW-7U032Wc/v-deo.htmlsi=UxqH5-YWarA1kjDK
      फडणवीस स्वतःच्याच पोलिसांची CID, SIT लावून चौकशी करणार आणि स्वतःलाच क्लीन चिट देऊन टाकणार.
      भीमा कोरेगाव केस मध्ये सुद्धा भाजपाच्या केंद्र सरकारने फडणवीसला वाचवण्यासाठी न्यायालयातून प्रकरण काढून घेऊन NIA ला दिले आणि फडणवीसला क्लीन चिट देण्यात आली.

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 дні тому +2

      हो माकडा, पेंग्विन पण असाच सुटला सत्ता असताना

    • @KETAN6971
      @KETAN6971 День тому

      कोणते पुरावे सविस्तर सांगा 😅

    • @PK-no8ng
      @PK-no8ng День тому

      Mag aropi ani tyache relatives evadhe divas zop ale hote ka

  • @HemantMahamuni-gz2ul
    @HemantMahamuni-gz2ul День тому +3

    उज्वल निकम हे काय मानसोपचार तज्ज्ञ आहेत
    काय?

  • @ketannivalekar1388
    @ketannivalekar1388 2 дні тому +8

    हे सर्व विधान सभा निवडणुका बघून केल आहे या सरकारने जर तो आरोपी आहे तर त्यांची निट तपास झाली पाहिजे होती खूप गलत केल आहे या सरकारने

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 дні тому

      तूझ्या घरी असं झाले असते तर गलत म्हणला असता का माकडा

  • @harshadagashe
    @harshadagashe 2 дні тому +2

    पोलिसांना body cam देण्याची गरज आहे. आणि वाहनात dash cam.

  • @AbhishekPatil-ur3jx
    @AbhishekPatil-ur3jx День тому +2

    अक्षता म्हात्रे ?? ब्रिजभूषण शरण सिंह ?? प्रज्वल रेवांना ??

  • @Satya29Nov85
    @Satya29Nov85 2 дні тому +25

    आपल्या मराठी पत्रकारांना लाज वाटली पाहिजे, ज्याप्रकारे त्या नराधमाच्या कुटुंबास सहानुभूती निर्माण करून प्रश्न करत होते.
    आणि त्या महाभकास आघाडीच्या नेत्यांना तर अजिबात लाज नाही!

  • @suhasjamdar5577
    @suhasjamdar5577 День тому +5

    अक्षय शिंदेला, इतर नराधमांना वाचवण्यासाठी मोहरा बनवलाय ...

  • @sushantbele4048
    @sushantbele4048 2 дні тому +15

    साहेब ह्याच्यामध्ये मोठे राजकारण

    • @Selen304
      @Selen304 2 дні тому

      बदलापूर च्या शाळेचा विश्वास्त s€x, human trafficking and पोर्नोग्राफी scandal चालवत असल्याची एका RTI कार्यकर्त्याने हाय कोर्टात केस केली.
      ua-cam.com/video/dFW-7U032Wc/v-deo.htmlsi=UxqH5-YWarA1kjDK
      हा अक्षय शिंदे एक गरीब, हातावर पोट असलेल्या घरातील "पोलिसांच्या अटकेत असलेला" सफाई कामगार होता.
      आरोप सिद्ध झाले नव्हते अजून.
      त्याचा encounter करून फडणवीसने धावून दिले की भाजपा त्यांच्या धनाढ्य लोकांना वाचण्यासाठी गरिबांचे जीव घेते.
      फडणवीस स्वतःच्याच पोलिसांची SIT लावून चौकशी करणार आणि स्वतःलाच क्लीन चिट देऊन टाकणार.
      भीमा कोरेगाव केस मध्ये सुद्धा भाजपाच्या केंद्र सरकारने फडणवीसला वाचवण्यासाठी न्यायालयातून प्रकरण काढून घेऊन NIA ला दिले आणि फडणवीसला क्लीन चिट देण्यात आली.

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 дні тому

      पेंग्विन ठाकरे असाच सुटला सत्ता असताना

  • @GaneshPujari10
    @GaneshPujari10 2 дні тому +9

    ही लगा नुसती उचलाऊचली करून माहिती सांगत असतय या पेक्षा चिन्मय भारी आहे राव

  • @Poorabpatilofficial
    @Poorabpatilofficial 2 дні тому +9

    आरोपीला फाशीची शिक्षा होणे आणि आरोपीला मारणे/ एन्काऊंटर करणे यात फरक आहे. बऱ्याच केसेस आपल्याला बघायला मिळतात जिथे आरोपी मोकाट असतो ( सगळे पुरावे असून देखील) . याच्या बाबतीत हे झालं असतं आणि मग एन्काऊंटर झाला/केला असता तर योग्य होतं. पोलिसांच्या ताब्यात असताना एन्काऊंटर होतो म्हणून थोडा डाऊट येतोच (कदाचित आपण लहानपणापासून movies बघतोय म्हणून). असो, आरोपीला १ महिन्यात गुन्हे सिद्ध करून फाशी होईल तेव्हा अजून आनंद होईल🙏

    • @Selen304
      @Selen304 2 дні тому

      बदलापूर च्या शाळेचा विश्वास्त s€x, human trafficking and पोर्नोग्राफी scandal चालवत असल्याची एका RTI कार्यकर्त्याने हाय कोर्टात केस केली.
      ua-cam.com/video/dFW-7U032Wc/v-deo.htmlsi=UxqH5-YWarA1kjDK
      फडणवीस स्वतःच्याच पोलिसांची SIT लावून चौकशी करणार आणि स्वतःलाच क्लीन चिट देऊन टाकणार.
      भीमा कोरेगाव केस मध्ये सुद्धा भाजपाच्या केंद्र सरकारने फडणवीसला वाचवण्यासाठी न्यायालयातून प्रकरण काढून घेऊन NIA ला दिले आणि फडणवीसला क्लीन चिट देण्यात आली.

    • @sunilthokal3365
      @sunilthokal3365 2 дні тому

      गुन्हेगारांना भर चौकात कायदेशीर फाशी दिली तरच जरब बसेल वादग्रस्त मारुन नव्हे

  • @user-qo4ih1li7p
    @user-qo4ih1li7p 2 дні тому +3

    कार्यक्रम वाजवला आता दुसरे विषय पण घ्या
    बस्स्स झालं दोन दिवस चोथा केलाय एकच बातमी लावून

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 2 дні тому +7

    शाळेतील तीन कर्मचारी गंभीर गुन्ह्यात आरोपी राहिले आहेत, त्या आरोपींकडे चिमूकल्या मुलींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देणारा संस्थाचालक आपटे फक्त भाजपशी जवळीक म्हणून अजूनही फरार आहे.
    एन्काउंटर सोडा, साधी अटक केली नाही आपटेला.

    • @Dharmik457
      @Dharmik457 2 дні тому

      भावा पैसा आणि पॉवर. पॉर्शे प्रकरणात काय झाले? त्याचा कडे पैसा असता तर तो पण बाहेर फिरत असता. 🙏

    • @dattamalavi4663
      @dattamalavi4663 2 дні тому

      भाई त्या शाळेतील 2 मुली देखील गायब आहेत

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 дні тому +1

      ​@@Dharmik457हो उभाटा सत्तेवर असताना पेंग्विन असाच सुटला

    • @pramodpatil1097
      @pramodpatil1097 3 години тому

      पेग्विन चा घेतो का तोंडात za..t.ya​@@surajkkr3280

  • @er.ganesh4435
    @er.ganesh4435 День тому

    जे झालं ते चांगलच पण कशे झाले ? हे महत्वाचे नाही का?
    Instant Justice नकोय. Rule of law हवाय.

  • @HridaysparshiMarathiKatha
    @HridaysparshiMarathiKatha День тому +3

    त्याच्या घरच्यांच्या हावभाव वरून दिसतंय किती पैसे मिळालेत त्यांना.

  • @Vivek__09-09
    @Vivek__09-09 2 дні тому +11

    महायुती सरकार हे चांगले काम करणारे सरकार आहे, पण अजित पवार मुळे हे सरकार पडणार 😢

    • @MS-fl4hp
      @MS-fl4hp 2 дні тому

      पोलीसचा वापर वसुली साठी करणाऱ्या उद्धव पेक्षा एकनाथ शिंदे बरे

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 дні тому

      गप रे माकडा

  • @ganeshshinde8707
    @ganeshshinde8707 День тому +1

    एक नंबर काम झालंय

  • @santrampatil6123
    @santrampatil6123 2 дні тому +2

    SOMETHING IIS WRONG IN THIS ENCOUNTER.

  • @RoshanPanchbhai-ew2dl
    @RoshanPanchbhai-ew2dl 15 годин тому +1

    One. Na

  • @drruturajpalve
    @drruturajpalve 2 дні тому +2

    👌👌👌

  • @ManabiTech
    @ManabiTech День тому

    Police che हार्दिक अभिनंदन

  • @pranayubhe5831
    @pranayubhe5831 2 дні тому +3

    Pooja khedkar cha ky zaala
    Agrwal cha ky zaala pune case
    Paise walyna pan punishment keli pahije

    • @dattatraymahamulkar6138
      @dattatraymahamulkar6138 2 дні тому

      He sudha bola na Supriya sule depend karate scholl trusty la He janun ghe bala. Dutondi Mandula ahet Hi MVA

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 8 годин тому

      Penguin thakrey ch kay zala.

  • @bkgrajatoz
    @bkgrajatoz День тому

    आरे आता बस ती दादा किती दिवस हाच बँड वाजवनार?

  • @neelsawant5883
    @neelsawant5883 2 дні тому +3

    Mumbai Police la Salaam!!

  • @महादेवरावलिंगायत-ठ2छ

    पो... धन्यवाद आणि आभार🙏💕

  • @vaibhavpatole2832
    @vaibhavpatole2832 День тому +1

    Ye baba Chinmay la Karu de na video tu kashala yeto

  • @slim11shock
    @slim11shock День тому +2

    आता ब्रिजभूषण सिंह आणि प्रज्वल रेवन्नाला कधी ठोकणार. नीरव मोदी, ललित मोदी, केतन पारेख, मेहुल चोक्सी, विजय माल्या चा नंबर कधी लागणार?

  • @CptJackSparrow7
    @CptJackSparrow7 День тому +2

    hypocrite गर्दी काल जी लोकं अक्षय शिंदे ला फाशी द्या म्हणत रस्त्यावर उतरली होती आज तीच जनता अक्षय शिंदे ला का मारलं असा प्रश्न विचारत आहेत, सत्ताधारी, विरोधी पक्ष आणी उताविळ जनता सगळ्यांचेच हात माखलेले आहेत या रक्तात.

  • @ashishkhatu4868
    @ashishkhatu4868 2 дні тому

    केस कोर्टात जाऊन दिली असती तर पोलीस अधिकारी ह्यांचावर संशय घेणाऱ्या बातम्या पसरल्या नसत्या पण असो जे झालं ते चांगलं झालं

  • @satputecreativeprojects6656
    @satputecreativeprojects6656 День тому

    Asa Kolkatta case madhe ka bara hot nahi?

  • @madhavrankhamb4124
    @madhavrankhamb4124 2 дні тому +1

    असिम सरोदेला लेकर बाळ आहेत का नाही

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 дні тому

      त्याचे २ घटस्फोट झाले, कसे होणार

  • @dr.mayureshagte3802
    @dr.mayureshagte3802 2 дні тому

    No sound

  • @udaybhoj6239
    @udaybhoj6239 2 дні тому +3

    He was not a freedom figher... then also sharad pawar and his alliance feeling sad... opposition should feel shame for supporting statements and adding politics in this matter. Case is not over yet.

    • @dattakorde4561
      @dattakorde4561 2 дні тому

      Tu ky nko bol😢 Chinmay tuza un mota ahe

  • @shankaranpat893
    @shankaranpat893 День тому

    Kes चालली आस्ती तर दरेच लोकानियाचभांडवल केलं आस्त

  • @Jay_shivaji_96
    @Jay_shivaji_96 2 дні тому +4

    मविआचे पालतू श्वान... त्या नराधम अक्षय शिंदे ची बाजू घेतात... यावरून त्यांची मानसिकता दिसून येते.‌ यांना सत्तेत बसवलं तर हे अशीच माणसं तयार करतील

  • @the...devil..
    @the...devil.. День тому

    Itke change hote police tar mag tya mulincha aiee vadilana 12 tas ka vat pahavi lagli case file karaila .....

  • @sunilghatage5262
    @sunilghatage5262 День тому

    वकील ची बायको आणि अक्षय मित्र असणार

  • @rkirtane9381
    @rkirtane9381 2 дні тому +1

    Election yetai aata tar he honarach,to crimenal navta tar gun kai chalvanar,sarve filmy plan ahe

  • @bprashant599
    @bprashant599 День тому

    Ata Akshay chya gharchyanla virodhi paksha kadun bharpur funding zali asel

  • @rrushi97
    @rrushi97 День тому +1

    पोलिस काकानी भारी स्टोरी बनवली आहे त्याला जिवंत जाळले असता तरी चल्ला असता पण न्याय न्याया सारखा झाला पाहिजे हे असले फसवून काही होणार नाही बंदूक चालवायची ट्रेनिंग कोणी दिली होती त्याला 😂😂

  • @Bharti-02f
    @Bharti-02f 2 дні тому

    मस्त सांगीतल शार्दुलराव.

  • @damodaraher5591
    @damodaraher5591 2 дні тому +2

    Salute Maharashtra police 🫡🫡

  • @allaboutmotivationlovegym7322
    @allaboutmotivationlovegym7322 2 дні тому

    Encounter madhe main aropi tr vachala nasel

  • @jaywantpatil1574
    @jaywantpatil1574 2 дні тому

    Aropila samvne ha nyay ahe, pan aropila patbal yanna thevne ha aanyaay aahe.

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 2 дні тому +1

    BJP chi game ,election sathi

  • @kedarjawalkar77
    @kedarjawalkar77 2 дні тому

    अश्या फालतू बातम्या दाखवली म्हणून तुम्हाला अनसबक्राइब करतो आहे,तुमच्या मुली सोबत असे झाले असते तर त्या नराधमाच्या आई चा विषय घेतला असता का ?

  • @avdhootswami1753
    @avdhootswami1753 2 дні тому

    Ya deshala ka swatantrya ka milale....ya saticha

  • @Lankeshwar-v4m
    @Lankeshwar-v4m 2 дні тому

    निकम साहेब bjp चे प्रवक्ते आहेस.

  • @DADUSSATTA143
    @DADUSSATTA143 День тому

    Kay chamatkar aahe na. Nikam BJP cha aani trust chalak????
    Ajmal+sadhwi pradnya + nikam + hemant karkare =

  • @santoshmatal5622
    @santoshmatal5622 2 дні тому

    Aapate kadun majbut paisa chapla asel..mhanun to ajun mokat ahe..ani ekade sandas saaf karnaryacha encounter

  • @shaileshghogare9857
    @shaileshghogare9857 2 дні тому

    School politician che ahe.... Gunha sidha zala navta ha fake encounter vato

    • @Selen304
      @Selen304 2 дні тому

      बदलापूर च्या शाळेचा विश्वास्त s€x, human trafficking and पोर्नोग्राफी scandal चालवत असल्याची एका RTI कार्यकर्त्याने हाय कोर्टात केस केली.
      ua-cam.com/video/dFW-7U032Wc/v-deo.htmlsi=UxqH5-YWarA1kjDK
      फडणवीस स्वतःच्याच पोलिसांची SIT लावून चौकशी करणार आणि स्वतःलाच क्लीन चिट देऊन टाकणार.
      भीमा कोरेगाव केस मध्ये सुद्धा भाजपाच्या केंद्र सरकारने फडणवीसला वाचवण्यासाठी न्यायालयातून प्रकरण काढून घेऊन NIA ला दिले आणि फडणवीसला क्लीन चिट देण्यात आली.

  • @tastyfoodlife4371
    @tastyfoodlife4371 2 дні тому

    Nikam aata bjp wale aahe te kai bolatil te mahit aahe 😂

  • @eknathgawde8154
    @eknathgawde8154 2 дні тому

    Bol Bhidu ! Ghari Gelyavar aplya gharchyanchya dolyaat dole ghaloon bolayla laaz vatat asel tumchya sarkhya channel la. Zar Nasel ter Eka Vaishya madhey ani tumchya madhey kahich farak nahi.

    • @AmitDJ_90
      @AmitDJ_90 День тому

      Shinde sarkar ne game kele ahe,Tula jar jara tari laaj asel na tar Pune Porsche wala mula la shiksha ka zhali nahi he sang adhi?

  • @XYXZ123
    @XYXZ123 2 дні тому

    Masala bharun shav matoshree var latkva, virodhok shahid divasat darshan ghetil,😂

  • @kamlakarnavgire
    @kamlakarnavgire 2 дні тому +1

    आई बरोबर बोललात

    • @tonystarkkkkk
      @tonystarkkkkk День тому

      Gpp re shemnya ..ky borobr asli rakshaachi bazu ghenafya aila dekhil goli marli pahize

  • @dineshsareen2406
    @dineshsareen2406 2 дні тому

    Kolkata case mein bhi encounter Kara dijiye

  • @tastyfoodlife4371
    @tastyfoodlife4371 2 дні тому

    Mothe lok vachavale
    Sansta chalk kuth farara zala police na sapadala nahi
    Principal pan farara avadh attal lok aahe ka hi ki polisana sapdena

  • @mrudulapawar5972
    @mrudulapawar5972 2 дні тому

    Law system itka bakvass aahe apale ki hi case varshanu varshe challi asti, tya don lahan mulin kadhi milala asta justice, rape molestation konihi karo tyavr tadak karvai hone hech yogya aahe, tya aropichya aai la laaj vatali pahije ek bai asun tya don lahan mulin sobat je zale tya baddel tila kahi nahi pan ticha mulga marla gela ani to kasa nirdosh aahe hyache explanaydetey ti bai shame on her, je mhanat aahet chukiche zale tyana hey mahit aahe ka fashi chi order deun pan ti lagech dili nahi jaat tya mansane pudhe kai kai karun swathala innocent prove kele aste, je zale te far chan zale hya pudhe atlist lahan mulin sobat ase kartana nidan jara dhak rahil

  • @yscreativeshort3964
    @yscreativeshort3964 2 дні тому

    Are bhavano thik ahe manje tu mi ya encounter chy virodhat ahe barobar thodasa vichar kara dadano aaj jar ti chimurdi aplych gharatli asti tr ani yat rajkaran naka anu apnacho loka ahot pratyk goshtit rajkaran anto ja zala te chagala zala
    Ani rahila ty sanstha chalakacha vishy
    Ata ekk aropi gala ata parat ek jut houn laga ty chy mage mg to pn ni sutanar re
    Kasay Dadano ha sagala baghun mann khop jal ta pn bolnar kutha ani jari bolo tri lakhast kon tavty
    Jaude kalji ghy apli ani apliya aai ani Bahinichi
    Jai Shivrai Jai hind jai shri ram

  • @satputecreativeprojects6656
    @satputecreativeprojects6656 День тому

    Shala BJP chi hoti, yatach sagla ala

  • @vaibhavpatole2832
    @vaibhavpatole2832 День тому

    H

  • @dineshsareen2406
    @dineshsareen2406 2 дні тому

    Kolkata mein bhi encounter Kara dijiye

  • @SKumar-tr5dz
    @SKumar-tr5dz 2 дні тому

    सरकारचा उज्ज्वल निकम वर विश्वास नव्हता.

  • @dufus360
    @dufus360 День тому

    त्याला कोर्टाकडून फाशी दिली असती तर आपल्या न्याय व्यवस्थेवर लोकांचा विश्वास वाढला असता आणि त्या बिजेपीच्या संस्थापकाला आणि मुख्याध्यापकला पण जेल झालीं अस्ती. असो त्याऐवजी पोलीस साहेबाना प्रमोशन आणि बिजेपिला सहानभूती भेटली .

  • @RAHULKUMAR-qh9zu
    @RAHULKUMAR-qh9zu 2 дні тому

    Sanghi vachawale

  • @swanandiraut420
    @swanandiraut420 2 дні тому

    25th like

  • @ShubhamRaut-t2f
    @ShubhamRaut-t2f 2 дні тому

    First comment

  • @madhusudansoma3247
    @madhusudansoma3247 2 дні тому

    third viewer😉

  • @soldier20ification
    @soldier20ification 5 годин тому

    याआधी देखील अश्या घटना घडल्या आहेत मग त्यांना का जिवंत सोडला कल पुण्यात 85 वर्षाच्या अजीवर बलात्कार झाला त्याचा पण एन्काऊंटर करा

  • @AkulLanjekar
    @AkulLanjekar 2 дні тому

    First comment

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 16 годин тому

    स्त्रियावर अत्याचार करणाऱ्यावर अशाच प्रकारे एनकाउंटर करावे.म्हणजे जसे बीजेपीचा खासदार ब्रजसिंह भूषण याचा पहिला एनकाउंटर करावा.तसेच बदलापूरच्या त्या शाळेच्या संस्थाच्यालकाचा सुद्धा एनकाउटर करावा तरच नी तरच आम्ही या सरकारला शाबासकी देऊ.

  • @ganeshlad9682
    @ganeshlad9682 16 годин тому

    अक्षय सारखे अक्षम गुन्हेगार यासारख्या गुन्हे गारांना झटपट न्याय मिळाला या पोलिस अधीकार्याना आमचा मानाचा सलाम.न्यायालयात न्याय मिळेपर्यंत अर्ध आयुष्य संपुन जात

  • @sahilmhatre924
    @sahilmhatre924 14 годин тому

    भाऊ जर त्यावी कचऱ्यात झोपत असतील तर त्यांच्याकडे इतका माहाग मोबाईल कसा आल

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 19 годин тому

    संजय राठोड चे काय?
    पूजा चव्हाण ला न्याय कधी मिळनार.

  • @nileshm1051
    @nileshm1051 6 годин тому

    आरोपी जर दोषी नव्हता तर त्याचे आईवडील फरार का झाले होते 🤔

  • @OmkaRr659
    @OmkaRr659 12 годин тому

    sadlelya vicharan che aai vadil aslyavr aslich aulad janmala yenar ... chinnal bai tyala ek mahinyat sodavnar hotii... evdhach tyachya aai vadilana jeev dyava vattoy tr railway khali jeev dya ...

  • @madhukarmore5718
    @madhukarmore5718 13 годин тому

    मंत्री लोकांचा एन्काउंटर का होत नाही संजय राठोड सारख्या

  • @bapusahebkadam7018
    @bapusahebkadam7018 10 годин тому

    Akshay shindecha encouter kela to yougach ......
    .
    .pan. .farar apte ani dhogiche kay. Ha banav. Aahe .
    Konala vachavtat .

  • @nileshm1051
    @nileshm1051 6 годин тому

    जाणून बुजून केले असेल तर डबल अभिनंदन 🎉

  • @trupti404
    @trupti404 14 годин тому

    Akshay chya aai baba la kadi bharchi laj nahi tyanchya mulane kelelya krutyacha thodi tery laj vatayla pahije tyanna