पोलीस भरती 2024 साठी कोणती पुस्तके वापरायचे आणि ते कसे वापरायचे

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 77

  • @rajeshlad9234
    @rajeshlad9234 9 місяців тому +4

    सर खूपच छान मार्गदर्शन करता तुम्ही तुमचं मार्गदर्शन असच चालू ठेवा नक्कीच गरीब मुलांचं पोलिस होण्याचं स्वप्न साकार होणार ❤❤❤

  • @dearpolice
    @dearpolice  9 місяців тому +9

    पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये अभ्यास करून चांगली मार्क का पडत नाही?
    कारणे-
    1. अभ्यास करणे परंतु रिविजन न करणे
    2. विचारलेला प्रश्नांचा व्यवस्थित अर्थ समजून न घेणे
    3. केवळ एकाच पुस्तकावर अवलंबून राहणे
    4. सराव पेपर गांभिर्याने न सोडविणे
    5. सराव पेपर सोडविल्यानंतर ज्या टॉपिक वरील प्रश्न चुकतात त्यांचा व्यवस्थित अभ्यास न करणे
    6. पेपर सोडवताना सिली मिस्टेक करणे
    7. केवळ सोपे प्रश्न सोडवून रिझल्ट येत नाही त्यासाठी अवघड प्रश्नांचा देखील सराव अतिशय महत्त्वाचा ठरतो.
    8. कोणत्याही पेपर मध्ये 60 पर्यंत मार्क प्रत्येकाला पडतात परंतु उर्वरित 40प्रश्न तुमचा रिझल्ट ठरवतात म्हणून एकही चूक न होऊ देता सराव हा करावा लागेल.

  • @maharashtraacademy2652
    @maharashtraacademy2652 9 місяців тому +2

    सर आता बाजारात खूप नवीन पुस्तक आले आहेत एकदा बघून घ्या जेणेकरून विद्यार्थी काळासोबत राहतील.
    तुम्ही वाचलेले पुस्तक तुमच्या काळासोबत होते चांगले पण आता काळ खूप बदलला आहे आणि खूप चांगले चांगले नवीन पुस्तक आले आहेत. एकदा त्यांची माहिती घेऊन पहा

  • @riteshchaudhari9464
    @riteshchaudhari9464 9 місяців тому +2

    8 पॉइंट जे सुरुवातीला सांगितले ते खूप छान सांगितले साहेब तुम्ही खरचं पोलिस भरतीची लेखी परीक्षेला खूप महत्त्वाचे आहे.

  • @rohitgade4991
    @rohitgade4991 4 місяці тому +1

    Math = Satish Vase sir (fast track)
    Or Ganitguru (ahire sir)
    Marathi grammar
    (Ashalata Gutte Madam or Balasaheb shinde)
    English grammar
    (zambre sir English book)
    Or unique academy
    Reasioning = Anil Ankalgi Pune OR satish Vase

  • @Naturreiswell
    @Naturreiswell 6 місяців тому +1

    Very nice
    BACIK MATH, RESONING
    AND MARATHI SATHI ONLINE CLASS KONTA LAWAWA.

  • @riteshchaudhari9464
    @riteshchaudhari9464 9 місяців тому +1

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब.

  • @KishorPatil-um6eu
    @KishorPatil-um6eu 9 місяців тому +3

    नोबल gk ठोकळा खूप छान आहे की सर 🙏

  • @samruddhisonawane3524
    @samruddhisonawane3524 9 місяців тому +3

    Sir mukhayaly la height check karu detil ka

  • @Tukaramk18
    @Tukaramk18 8 місяців тому +2

    दादा मी सध्या बेसिक पासून सुरू केलं आहे सर्व , तर मराठी व्याकरण साठी बाळासाहेब शिंदे , अंकगणित साठी नितीन महाले वाचतोय तर तात्यांचा ठोकळा मधील गणित आणि व्याकरण वाचू का ? का फक्त दुसरे घटक वाचू , हे सांगा मी सध्या confuse झालोय

    • @dearpolice
      @dearpolice  8 місяців тому +2

      ठोकल्यातील व्याकरण आणि गणित extra प्रॅक्टिस साठी वापर आधी reference book मधून सगळं वाचून घे नंतर याला हाथ लाव

    • @Tukaramk18
      @Tukaramk18 8 місяців тому +1

      @@dearpolice ok bhau धन्यवाद 🙏❤️

  • @रामेश्वरसानप-ट4ब
    @रामेश्वरसानप-ट4ब 9 місяців тому +7

    सर मी नविन आहे तरी मला भरती प्रक्रिया बदल थोडी माहिती सांगा

    • @dearpolice
      @dearpolice  9 місяців тому +1

      आपल्या चॅनल वर विडिओ टाकली आहे plz watch

    • @SahadevPawar-lc3xg
      @SahadevPawar-lc3xg 3 місяці тому

      ​@@dearpoliceLink send Kara sir mi pan new aahe

  • @akashshelar3643
    @akashshelar3643 7 місяців тому +1

    Current afairs ch ks kraych

  • @yashgangasagar2939
    @yashgangasagar2939 3 місяці тому +1

    Sir nobel cha gk saathi pustak changla aahe na mi tech वापरत आहे

  • @nitinchormare2233
    @nitinchormare2233 9 місяців тому +2

    Thank you sir

  • @technicalrushi8312
    @technicalrushi8312 9 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली सर आपण 🙏🙏⭐🇮🇳

  • @vikasavchar1534
    @vikasavchar1534 9 місяців тому +1

    Khup Chan sir...🙌

  • @saurabhh02
    @saurabhh02 9 місяців тому +4

    स्टेट बोर्ड ची पुस्तके कीतव्या वर्गाची वाचावी ??

    • @dearpolice
      @dearpolice  9 місяців тому +1

      इयत्ता 6 ते 10

    • @UshaRandive-r5w
      @UshaRandive-r5w 2 місяці тому

      Kontey vishye vachyche sir

  • @poojabhosle3228
    @poojabhosle3228 9 місяців тому +1

    सर मी सह्याद्री चा ठोकळा, 35000 जंम्बो आणि भुतेकर सरांचा 18200 प्रश्न संच सोडवत आहे.....
    तरी पण दुसरी पुस्तके वापरले पाहिजेत का🙏🙏

    • @dearpolice
      @dearpolice  9 місяців тому +1

      गरज नाही एवढं खूप झाले

  • @AmanShende-b4g
    @AmanShende-b4g 9 місяців тому +1

    All the best

  • @officialhardik7277
    @officialhardik7277 9 місяців тому +1

    Tx....... 💓....... Sir

  • @SeemaHambir
    @SeemaHambir 9 місяців тому +1

    Waitloss vr video banwa sir maz ranning wadnaysathi kay kru wait khup aahe

    • @dearpolice
      @dearpolice  9 місяців тому +1

      instagram.com/reel/C1UWB6RRLax/?igsh=MzRlODBiNWFlZA==

  • @bsf-i7f
    @bsf-i7f 7 місяців тому +1

    Sir current affairs sathi 6 mahi
    Sathi book sanga

  • @KishorCharkari-mn3ju
    @KishorCharkari-mn3ju 9 місяців тому +2

    सर रत्नागिरी जिल्ह्याच्या मला भरती होण्यासाठी पुर्ण जिल्हा वीषय अभ्यास करावा लागणार आहे

    • @dearpolice
      @dearpolice  9 місяців тому +1

      Ho जिल्हा विशेष वर 3 ते 6 प्रश्न येतात

  • @arunpimpale4026
    @arunpimpale4026 9 місяців тому +2

    Sir maza score 70 te 78 darmyan yeto maz gs khup chukt

    • @dearpolice
      @dearpolice  9 місяців тому +1

      State Board read kar

  • @_Its_Dattapatil_77
    @_Its_Dattapatil_77 8 місяців тому +1

    Sir me 12 th la failed zalo hoto pan ATKT FORM bharun pass zalo mala police bharati chalel ka ?

    • @dearpolice
      @dearpolice  8 місяців тому +1

      Ho chalel..... Pass aani fail both Certificate Ready thevayche

  • @ChetanPatil-fd6sc
    @ChetanPatil-fd6sc Місяць тому +1

    Sir उजळणी kashi karaychi aahe

    • @dearpolice
      @dearpolice  Місяць тому

      @@ChetanPatil-fd6sc ही विडिओ पहा ua-cam.com/video/opkMNFFoDEQ/v-deo.htmlsi=-mh6TNzZH3YsOqFp

  • @Copsravirajrathod100
    @Copsravirajrathod100 9 місяців тому +1

    सर भरती कधी निगणार आहे

  • @LeenaMali-s9e
    @LeenaMali-s9e 9 місяців тому +1

    Sir election cha aadi honar ahe ka ground exam

  • @workpainsara7956
    @workpainsara7956 8 місяців тому +1

    Sir gk sathi ak book sanga n majhy kde sahydrich

    • @dearpolice
      @dearpolice  8 місяців тому +1

      Thokla

    • @workpainsara7956
      @workpainsara7956 8 місяців тому +1

      @@dearpolice konta sir ,majhy KDE shydrich aahe chalel kaa to

    • @dearpolice
      @dearpolice  8 місяців тому +1

      @@workpainsara7956 ho to pan aani tatyacha thokla (psi)

  • @arvindkumbhar8112
    @arvindkumbhar8112 9 місяців тому +1

    Sir diet ksa asava

  • @mangalabhujbal5676
    @mangalabhujbal5676 9 місяців тому +1

    सर माझे गणित विक आहे तर मी पाचवी ते दाहवी चे गेतले आहे.

  • @fayaz5643
    @fayaz5643 9 місяців тому +1

    दादा तात्यांचा ठोकळा माझ्या भावाचा जुना आहे चालेल का तो?

  • @saurabhgore7
    @saurabhgore7 9 місяців тому +2

    पोलीस चालक साठी LMV NT लायसन चालते का

  • @nileshtele6028
    @nileshtele6028 9 місяців тому +1

    Nobel ani 40.000 donhi use Kary ce ka?

  • @swaratajane15
    @swaratajane15 9 місяців тому +1

    40000 ekch pustuk vachte

  • @wamankhutmode3666
    @wamankhutmode3666 9 місяців тому +1

    सह्याद्री च्या जागी सुरज शेख चालेल का ❓ सर

    • @dearpolice
      @dearpolice  9 місяців тому +1

      मी नाही वापरला आणि सह्याद्री बुक भरपूर जण recomend करतील क्वालिटी पुस्तक आहे

    • @rishikeshpanhale8250
      @rishikeshpanhale8250 9 місяців тому +1

      Ho bhari ahe khup

  • @KishorPatil-um6eu
    @KishorPatil-um6eu 9 місяців тому +1

    सर yj अकॅडमी चे maths कसे आहे 🙏🙏

  • @sahilbaviskar1680
    @sahilbaviskar1680 9 місяців тому +1

    Sir Online class konta Lau

    • @dearpolice
      @dearpolice  9 місяців тому +1

      Maths साठी नितीन महाले सर

  • @rushikeshkamble912
    @rushikeshkamble912 9 місяців тому +1

  • @SeemaHambir
    @SeemaHambir 9 місяців тому +1

    Thokla juna aahe chalel ka

  • @sandeshwable2761
    @sandeshwable2761 9 місяців тому +2

    Math chae online konache class lavayle

    • @dearpolice
      @dearpolice  9 місяців тому

      नितीन महाले सर किंवा सचिन ढवळे सर

  • @bapumali1347
    @bapumali1347 9 місяців тому +1

    सर सहाद्रीच ठोकळा उमेश रूपनवर सर चा का🙏🙏

  • @onlinestudyUAAcademy
    @onlinestudyUAAcademy 9 місяців тому +1

    Sir tumcha mobile number sanga na जरा काम होत

  • @Rp_Marathi
    @Rp_Marathi 7 місяців тому +1

    Sir majhyakde aata learning licence aahe..pudchya mahinyat mla driving licence bhetnar aahe tr mi aata Chalak la form bharu shkto kq