विशेष म्हणजे ओवी स्पष्ट ऐकायला मिळते, शब्द अन् शब्द स्पष्ट समजून येतो. नाहीतर काही भजनांमध्ये फक्त ढोलक व झांजांचाच दांगळो ऐकायला मिळतो. फारच सुंदर जय जय कृष्ण महाराज धनी अवधूत.🙏🙏🚩🚩🙏🙏
दादा जय अवधूत 🙏🙏 एकदम झकास, जुन्या चाली मध्येच ओवी ऐकायला मधुर वाटतात. दादा फारच सुंदर गोड आवाज आहे. एक विनंती आहे कि एक ओवी आहे " लिनतेचे साधन लिनतेपण कलयोगी खोलले भंडार सत्पुरुषान " ही ओवी ऐकवा कृपा होईल आमच्यावर.
Khupach sunder aavaj dada Jay avdhut
लयच जोरदार म्हनता राजेहो .
अश्याचं रेकॉर्डिंग अईकाच्या असेल तर मला फोन करा ८९९९५७९८६५🙏 जय अवधुत
विशेष म्हणजे ओवी स्पष्ट ऐकायला मिळते, शब्द अन् शब्द स्पष्ट समजून येतो. नाहीतर काही भजनांमध्ये फक्त ढोलक व झांजांचाच दांगळो ऐकायला मिळतो. फारच सुंदर जय जय कृष्ण महाराज धनी अवधूत.🙏🙏🚩🚩🙏🙏
Jay avdhut
Farrach Chan 👌Meaningful song, Very Nice 👌 Krushn Maharaj dhani Awadut Guru Mauli Namo 🙏
Khup mast 🥰🥰🙏🙏🙏
@@sarveshsarvesh2191 qqqqaaaa∆\\\\
खुप गोड आवाज आहे
जय अवधुत
Yanchy avajatale ankhi bhajan asan ter uplod kara bhau..
khupch god awaj aahe bhau tumchya awajat chughada pathwa jay avdhut
Jay Avdhut maharaj