Pandu |'पांडू'च्या टीमची सामच्या न्यूजरूममध्ये धमाल मस्ती!| Bhau Kadam | Sonali | Kushal | Viju Mane

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2021
  • Pandu |'पांडू'च्या टीमची सामच्या न्यूजरूममध्ये धमाल मस्ती!| Bhau Kadam | Sonali | Kushal | Viju Mane
    • Pandu |'पांडू'च्या टीम...
    #kushalbadrike #bhaukadam #sonaleekulkarni #chalahawayeudya #chyd #pandumovie #marathimovie #zeemarathi
    Join this channel to get access to perks:
    / @saamtv
    Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
    साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
    बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
    Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
    साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल
    #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking

КОМЕНТАРІ • 12

  • @jagarnewschannel49
    @jagarnewschannel49 2 роки тому

    भाऊ कदम इज किंग ऑफ द कॉमेडी...अ‍ॅन्ड सोनाली इज व्हेरी क्यूट हेरॉईन...👌👌👌🙏👍💐

  • @govindmohite8752
    @govindmohite8752 2 роки тому

    साम टीवी च मन पुर्वक अभिनंदन 🙏असच मराठी कलावंतांन बरोबर राहावे हि विनम्र विनंती 🙏

  • @amolkalsekar3166
    @amolkalsekar3166 2 роки тому

    Bhau is king

  • @sandusalve6002
    @sandusalve6002 2 роки тому

    Super

  • @notetionmusicvicky6212
    @notetionmusicvicky6212 2 роки тому

    मराठी चित्रपट चालले की मनापासून अभिमान वाटतो .
    पण,
    कोण कितीही म्हणालं हिट झाला की फ्लाॅप पण शेवटी स्वताः पाहील्यावर खरं काय ते समजतं.
    पांडू पाहीला गाणि खूप छान आहेत खास करून केलेवाली आणि बूरूम बूरूम
    सुरूवातीपासून ते interwal पर्यत एकदम भारी चाललाय.
    केल्याची सोय झाली हे जोग खूप अधी ऐकलेत वाचलेत अशी काही काॅमिडी सोडली तर बाकी काॅमिडी उत्तमच आहे. 15 वर्ष आधीच्या चित्रपटांची आठवण येते म्हणून आजून भारी वाटतं.
    Interwal च्या नंतर कूठेतरी भरकटो ऊगाच काही शिशवेशन गरज नसताना घेतलेन चित्रपट चा रस निघून जातो.
    Interwal च्या नंतर एकदम टिपिकल वाटतो. असं वटलं की दोन दिवस उपाशी राहील्या नंतर रात्रीचं भात फ्राय केलेलं पण पंचपकावन म्हणून खातो.
    तशातला प्रकार वाटला.
    बाबासाहेब काय दाखवले,त्यांना मारण्याचा कट काय, मूलगी चं कारस्थान काय, मंत्र्याचं कट काय, आणि परत हिरोइन चा कट कारस्थान, शेवटी काय तरी दाखवाचं म्हणून बाॅम्ब दाखवतात बाबासाहेब च्या गाडीत
    येवढं भरकटवायची गरज न्हवती.
    जसा वाटला होता काॅमिडी तसा नक्कीच नाही वाटला.
    दोन वर्ष लोक कूठे गेली नाहीत चित्रपट ग्रूहात जाणं बंद झाल होतं म्हणून आता सर्व पाहायला जात आहेत. जास्त स्पर्धा सूदधा नाही.
    नाहीतर Lockdown च्या आधी झिंम्माला तरी कोणी विचारलं असतं.
    पांडू तितका नाय वाटला जितका चालतोय.
    वासरात लंगडी गाय शहाणी असं वाटलं.

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 2 роки тому

    nice

  • @ramsalunkhe1271
    @ramsalunkhe1271 2 роки тому

    Nice

  • @navinsonar1946
    @navinsonar1946 2 роки тому

    कोणाला आहे साम?

  • @DG-tx3tc
    @DG-tx3tc 2 роки тому

    Arey pathche employees koni baghat nahi .Kai ha respect ..aple actors aalet thoda tari lakshya dyaycha na

  • @ajaydesai5082
    @ajaydesai5082 2 роки тому +1

    Sonali kulkarni swatala Katherine Langford samjtey 😃

  • @sunillavhare9624
    @sunillavhare9624 2 роки тому

    Super