मालवण राम मंदिर प्रवचन - दिवस दुसरा - रामचरणी विसावा - सौ सरिता अवधानी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 тра 2024
  • श्रीराम मंदिर, मेढा , मालवण
    १२५ वर्षं पूर्ती, श्री राम जन्मोत्सव सोहळा.
    प्रवचन सेवा: सौ सरिता नरसिंह अवधानी
    दिवस दुसरा - रामचरणी विसावा

КОМЕНТАРІ • 9

  • @hemamulay547
    @hemamulay547 23 дні тому

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @bharatijadhav69
    @bharatijadhav69 24 дні тому

    श्री राम जय राम जय जय राम

  • @shilpakarande
    @shilpakarande 24 дні тому

    फारच रसाळ v भक्ती भाव पूर्ण प्रवचन ❤

  • @meeradabke5090
    @meeradabke5090 27 днів тому

    नवविधा भक्ती,पसायदान खूप छान ,सुंदर 🙏🙏

  • @snehalketkar8910
    @snehalketkar8910 29 днів тому +2

    पसायदान अतिशय उत्तम 🙏🏻 धन्यवाद 🙏🏻

    • @saritaavadhani2774
      @saritaavadhani2774  29 днів тому

      नामयदान आहे हे, श्रीभूषणदादा घाटपांडे, गणेशदास यांनी रचले आहे

  • @snehalketkar8910
    @snehalketkar8910 29 днів тому +1

    नववीधा भक्ती खूप छान सांगितलीत 🙏🏻

  • @vasundharakulkarni7070
    @vasundharakulkarni7070 Місяць тому +1

    सरिता ,हा session पण छान झाला आहे ,अतिशय मनापासून आणि अभ्यास करून बोलत होतीस ,तुला मनापासून वंदन

    • @shubhadalakhote5705
      @shubhadalakhote5705 29 днів тому +1

      जय श्रीराम सरिता ताई खूप छान सोपे shabdat सांगितले आहे 😔