७ डिसेंबर, २०२४

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 гру 2024

КОМЕНТАРІ • 31

  • @SuvarnaGavhane-n5t
    @SuvarnaGavhane-n5t 9 днів тому +8

    बापु एक नंबर माणुस आहे❤❤

  • @Subhjoshi-l9w
    @Subhjoshi-l9w 9 днів тому +12

    लेकीलाच बापाचे मन समजते

  • @prajaktarecipevlogs3905
    @prajaktarecipevlogs3905 8 днів тому +4

    बापू या वयात पण खूप मेहनत करत आहेत . बापू खरच खूप भारी माणूस आहेत .

  • @shilakhare5111
    @shilakhare5111 9 днів тому +5

    ताई आई आणी बापू वयाचा मानाने खुप काम करतात

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 9 днів тому +1

    बापाला खरचं लेकीची वेगळीच माया प्रेम असते लेकच बापाच मन समजू शकते ❤🙏 बापुची,आई, रेश्माची सध्या कामाची खूप दगदग धावपळ चालू आहे. बापूंना वाटतं तेवढेच चार पैसे मिळतील म्हणून खूप मेहेनत करतात.🙏🙏 👍
    आक्का, दाजी तुम्ही पण आई, बापुन सारखच खूप,खुप मेहेनती आहे.🙏🙏👍👍
    दीदी परत एकटी गाडी चालवायला नको जाऊ कोणाला तरी बरोबर घेऊन जात जा परत असं करू नको काय

  • @alakashinde1194
    @alakashinde1194 9 днів тому +4

    बापू छान बोलतात मला माझ्या वडिलांची आठवण येते

  • @sunderlalgajbhiye3908
    @sunderlalgajbhiye3908 6 днів тому

    Nice👍 gbu all❤

  • @neelambhandare8001
    @neelambhandare8001 9 днів тому +3

    खूप कमी लोकांच्या भाग्यात ऐवढी माणसे असतात🎉🎉

  • @vishnukudale1181
    @vishnukudale1181 8 днів тому +1

    बापुराव नमस्कार ❤❤

  • @pragatinachan8185
    @pragatinachan8185 6 днів тому

    Kimat sanga

  • @pradeepjadhav6713
    @pradeepjadhav6713 9 днів тому +2

    बाप लेक 👍

  • @laxmanpawar2706
    @laxmanpawar2706 9 днів тому

    ताई
    गव्हासाठी काय औषध आहे?

  • @atharvamane2739
    @atharvamane2739 8 днів тому +1

    Manisha, shikude Didila gadi. Lavkar shikel, ticha hat basel,. Gouri mamachi kashi driving madhe perfect zaliy

  • @sureshjagtap6061
    @sureshjagtap6061 8 днів тому

    Mithi sabaji chan ahet akkatai

  • @nandapatil3414
    @nandapatil3414 9 днів тому +1

    Bapu 1 number

  • @YogitaSaravade
    @YogitaSaravade 9 днів тому

    बापू लयं भारी

  • @sidheshwarMorale
    @sidheshwarMorale 9 днів тому +1

    Good night

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 9 днів тому +1

    काका, मावशी खूप चांगले असते आक्का 👍

  • @nirmalakalaskar4055
    @nirmalakalaskar4055 9 днів тому +1

    लाल पावडर कशी किलो आहे

  • @AmrutaJadhav-q7d
    @AmrutaJadhav-q7d 9 днів тому +1

    Chan 🎉

  • @dattumali9541
    @dattumali9541 9 днів тому +1

    अग मनीषा मी संगिता माळी आता च म्हणजे दहा वाजता विडीओ पाहिला आणि बापूंना पाहिले व माझ्या वडिलांना भेटल्या सारखं वाटत खूप आठवण येते 😂

  • @Priti1777
    @Priti1777 9 днів тому +2

    बापू संत मानूस

  • @Priti1777
    @Priti1777 9 днів тому +10

    कीती बकूला बोलली तरीपन सहन करता मनीषा आकका ला

  • @Meena-v5g
    @Meena-v5g 9 днів тому

    👌👌👌👌👌👌

  • @b0bbyshinde189
    @b0bbyshinde189 9 днів тому

    कोणते कंपनी चे खत आहे

  • @asmitakulkarni3734
    @asmitakulkarni3734 9 днів тому +1

    Ho,barik zalet khup bapu

  • @manishawalunj7375
    @manishawalunj7375 9 днів тому +1

    मनीषा अक्का वर्कआउट चालू आहे का

  • @jyotilaxmanlangade6864
    @jyotilaxmanlangade6864 9 днів тому

    🙏

  • @alakashinde1194
    @alakashinde1194 9 днів тому +2

    मी तिखट सांडगे विचारले होते कसे किलो आहे ते सांगितले नाही तुम्ही

  • @ushatilekar9693
    @ushatilekar9693 9 днів тому

    Good night akka❤❤

  • @sunandapatil5212
    @sunandapatil5212 9 днів тому +1

    Bapu 🙏🏻🙏🏻