सुवर्णा ताई तुम्हाला पाहून माझा ही काम करण्याचा वेळ वाढला आहे तुम्ही कस कधी दमत नाही.तस मी ही तुमचं बघून खूप काम करते.स्टॅमिना वाढला आहे.काम पण वेळेवर होऊ लागलीत.तुमचा वलॉग बघणे म्हणजे खूप काही शिकायला मिळते.thank you❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान झाली तुमची देवपूजा खूप भरी बोलता तुम्ही ताई ताई तुम्ही परदोषची थोडी माहिती द्या मी करते पण एवढी माहिती नाही माला तुम्ही खूप छान माहिती देतात माला तुमचे जुने व्हिडिओ. सापडत नाही
सुवर्णा ताई मी एक सांगु का तुम्हाला नैवेद्य देवाला दाखवताना वरण भात ची साईड नेहमी देवा कडे करावी ...कारण देव जेवणार असतात ना म्हणून...रागवू नका ...तुम्ही खुप भक्ती भावाने सर्व करता म्हणून मला हे तुम्हाला सान्गावसे वाटले....😊❤
Suvarntai tumhala salam! Mala khup kahi tumchyakadun shikanyasarkhe aahe ase vatte. Kay ha utsah aani possitivity.kharach ha devdevtancha aashirvad tumchya aaine tumchyavar khup changle sanskar kele aahet. Thank you for inspiring us, thr. your life.
Mavshi ha video Ani Mazi suvarna mavshi Dasra divshi khup. Miss kela tuzi lay. lay athavan ali, mala sasubai nahit mi sagli pooja vidhi tu sangate na tasach karte mala khup avadtat avadtat tuze video miss you and love you mavshi ❤❤
@@rekhasonawane9693 हो ना बघा ना आदल्या दिवशी सर्व होमाची तयारी केली होती शॉपिंग केली होती पावसामुळे कॅन्सल झाली परत सकाळ उठून तेवढ्याच एनर्जीने सकाळपासून पूजा पोळ्यांचा स्वयंपाक परत संध्याकाळची पूजा आणि त्यातून व्हिडिओ पण शूट करायचा एडिटिंग करायचं खूपच मेहनत❤❤
जय श्रीराम,सुवर्णा,तुम्ही पुरणा वरणाचा स्वयंपाक खुपच छान केलात,बाप्पा सगळे देवी देवता मुलंही छानच प्रसन्न झालीत! राहुलने झेंडुची तोरणे छान घातली,झेंडुमधे आंब्याची किंवा अशोकाची पाने घालावी ,शुभ असते ,दिसतेही छान!
सुवर्णा ताई तुम्हाला पाहून माझा ही काम करण्याचा वेळ वाढला आहे तुम्ही कस कधी दमत नाही.तस मी ही तुमचं बघून खूप काम करते.स्टॅमिना वाढला आहे.काम पण वेळेवर होऊ लागलीत.तुमचा वलॉग बघणे म्हणजे खूप काही शिकायला मिळते.thank you❤❤❤❤❤❤❤❤
सर्वगुणसपन्न सुवर्णा एवढच बोलू शकते शब्दच नाही व्हिडियो खुप छान
Thanku 🥰❤️
बापरे ताई तुम्ही खूप मेहनती आहात पुरणपोळीचा स्वयंपाक खूपच छान होता ताई आजचा व्हिडिओ खूप छान होता 👌👌
Thanku 🥰❤️
Tumhala ashich energy devo khupach chan video sagale kiti sahan karta tumhi kharach shakat nahi ka tumhi tai
खूप छान झाली तुमची देवपूजा खूप भरी बोलता तुम्ही ताई ताई तुम्ही परदोषची थोडी माहिती द्या मी करते पण एवढी माहिती नाही माला तुम्ही खूप छान माहिती देतात माला तुमचे जुने व्हिडिओ. सापडत नाही
खूप छान
श्री स्वामी समर्थ मावशी😊 खुप सुंदर व्हिडिओ😊
Khup chaan video
Happy dashara आणि व्हिडिओ जबर दस्त झाला .❤🎉🎉
इतके सारे काम करता कमाल आहे तुमची video chan hota
Hi Suvarna tai, ,,,tumhala sarvana dasryachya khup khup shubhechha, ,,,,sarv pooja ,,naivedya mast zaale,,,,,Anshu,,,Shiv,,,Aai,,Dada aani vahini ya sarvana dekhil dasaryachya shubhechha, ,,,,,take care
❤ खूप छान व्हिडिओ ताई तुमच्याकडून खूप शिकण्यासारखे आहेत
ताई तुमच्या कडून खूप काही शिकण्या सारखे आहे . खूप छान विडीओ ❤
खुप छान होता विडीओ❤❤ताई तुमच्या कडून खुप काही शिकायला मिळते😊❤
Thanku 🥰❤️
सुवर्णाताई खूप छान व्हिडिओ होता खरंच तुम्ही खूप सुगरण आहात माझी पण पुरणाची पोळी अशी टम्म फुगते पूजा पूजाला वेणी खूप छान दिसत होती❤❤
Thanku 🥰
Tai tumhi khup dharmik ahat❤khup shiknyasarkha ahe tumchyakdun khup mahnati ahat khupChan video❤❤❤
Thanku 🥰❤️
Karch kup Chan vlog astatat tumche Ani family che pan ,kup positive energy watye.
सुवर्णा ताई मी एक सांगु का तुम्हाला नैवेद्य देवाला दाखवताना वरण भात ची साईड नेहमी देवा कडे करावी ...कारण देव जेवणार असतात ना म्हणून...रागवू नका ...तुम्ही खुप भक्ती भावाने सर्व करता म्हणून मला हे तुम्हाला सान्गावसे वाटले....😊❤
सुवर्णा ताई तुम्ही सर्वगुणसंपन्न आहात 👌👌🙏🙏एवढी एनर्जी कुठून मिळते . खरंच तुम्हाला सॅलूट 🫡🫡
Thanku 🥰❤️
Suvarntai tumhala salam! Mala khup kahi tumchyakadun shikanyasarkhe aahe ase vatte.
Kay ha utsah aani possitivity.kharach ha devdevtancha aashirvad tumchya aaine tumchyavar khup changle sanskar kele aahet. Thank you for inspiring us, thr. your life.
Mi puran karte pan dal ekdum mau shijat nahi tumhi kase shijwata please sanga maze nehmi ase hote
Kup masta video ahey.🙏👌
ताई प्रदोष कोणत्या वारी येतो सांगा ना प्लीज मला माहिती आहे आणि कसा करायचा प्लीज सांगा ना
Puran poli mast
Khup chan puran poli banvata tumhi ❤😊 Tai yave lagel khyala ❤😊
लय भारी व्हिडीओ
खुप छान विडिओ आहे ताई तुम्ही खुप छान पुजा केली ताई 👌👌🙏🙏
Khupach chhan❤❤❤❤👌🏻
ताई खुपच छान ❤❤
खूपच छान ❤
खुप छान सुवर्णा
खरोखरच ताई खुप एनर्जी आहे तूमहाला किती कामं करतात तूम्ही आम्ही तर थोडे काम केले तर लगेच थकवा येतो ❤❤🎉
Thanku 🥰❤️
Khup chhan tai pooja sadi var chhan disat hoti
Khúp chan,,❤
Bhaji recipe please
Jai Devi Bhagvati Ma.
Very nice viwe😊
Chan होता video❤
Khupch Chan video banvta suvarna Tai Tumi mi nehami tumche video bhagte
Great
Mavshi ha video Ani Mazi suvarna mavshi Dasra divshi khup. Miss kela tuzi lay. lay athavan ali, mala sasubai nahit mi sagli pooja vidhi tu sangate na tasach karte mala khup avadtat avadtat tuze video miss you and love you mavshi ❤❤
Thanku 🥰❤️
Tai steel cooker kiti litre cha ahe
3
❤❤❤
🙏🙏🙏🙏🙏
🙏❤️👌👍👍👍😘👌👍
Suvarna tai aaj cha vedio chhan hota tumcha kadun khub sikayla milte tumi sarve gun sappan aahe tumhala konachi nazar na lago masala khub mast aahe
Thanku 🥰 ताई
kupch chan ❤
Thank you so much 😀
ताई कोणतं शेल आहे तुमच्या शरीरात कुठून येते एवढी एनर्जी आणि ऑल राऊंडर आहात तुम्ही तुम्हाला काही काम येत नाही असं एकही काम नाही ❤❤
Thanku 🥰 ताई
Mummy kadun aalele amrut aahe
@@rekhasonawane9693 हो ना बघा ना आदल्या दिवशी सर्व होमाची तयारी केली होती शॉपिंग केली होती पावसामुळे कॅन्सल झाली परत सकाळ उठून तेवढ्याच एनर्जीने सकाळपासून पूजा पोळ्यांचा स्वयंपाक परत संध्याकाळची पूजा आणि त्यातून व्हिडिओ पण शूट करायचा एडिटिंग करायचं खूपच मेहनत❤❤
बलौक मसत ताई
Tai khup mehanti ahat
दसऱ्याच्या दिवशी देवपूजा नाही करत का तुम्ही कधी करता मग तुम्ही देवपूजा
kuup chan video ❤ myam 💜🧡🤍💗💝💓💖🤎❤️💛💚💞♥️🌜💙
तुम्ही गुळ किती घालता पुरणाला
अंदाजे असतो..माझे
डाळ 1किलो असेल तर पाऊण किलो गूळ असतो
माझ्याकडे लोखंडी तवा आहे पण त्यावर खुप पोळ्या डागतात काय करावे
रोज तेल लाऊन घ्या ..म्हंजे छान होईल
Thank you
ताई 3बर्नर असलेली शेगडी घ्या अशा वेळेस पटकन उपयोग होतो
पण असा पण पटकन होतो स्वयंपाक
@@suvarnalonareसमाधानी वृत्ती 😊👍
Good afternoon tai 😊
Same to you
जय श्रीराम,सुवर्णा,तुम्ही पुरणा वरणाचा स्वयंपाक खुपच छान केलात,बाप्पा सगळे देवी देवता मुलंही छानच प्रसन्न झालीत!
राहुलने झेंडुची तोरणे छान घातली,झेंडुमधे आंब्याची किंवा अशोकाची पाने घालावी ,शुभ असते ,दिसतेही छान!
हो पण नव्हती
तुमच्या कडून खुप शिकण्या सारखे आहे.😊
Thanku 🥰
Gayila nayvedhya charat ja swataha nasto khaycha asa niyam ahe
Good morning ❤
आज राहुलचा डायलाग नव्हता . मम्मी काय बनवते
😃
🙏🙏🙏🙏
Good morning ताई
Good afternoon 😍
Nice 👍 video ❤
ताई तुमच्या पोळ्या असतातच भारी ताई मला तर स्वयंपाक करतानाच तुमची आठवण झाली होती छान तुमचा मसाला राहुलने पाठवला खूप छान आहे
Thanku 🥰❤️
🫡🫡🫡❤
Chan
Hi
तुम्हिं खुप चांगल्या आहात ❤❤
Thanku 🥰❤️
suvarna taie happy dashhara pooja pan khup chan kayli
pan gadichi pooja kayli nanter nimula gadichay Khali cut Karachi
gadichay Khali aanday cut nahi Karachi
karan dashra day is mataycha aani Ramji vijjay prapth karun aalay hotay
dashhara atishay shub manla jatho
aaplay ghari buri Bala aywu naay manun gadichay Khali libu cut karachay
आम्ही पूर्वी पासून हेच करत आलो आहे ..त्यामुळे अंड ठेवतात आमच्याकडे
तुमचं पण बरोबर आहे
खुप छान
खूपच छान❤
🙏🙏🙏🙏🙏
kupch chan ❤
Thank you so much 😀
खूप छान