अप्रतिम सादरीकरण.... सर्वच कलाकारानी अप्रितिम कला सादर केली... सुधीर तांडेल यांची गायकी लाजवाब..🙏🏻❤️ तुमच्या सारखे कलाकार कोकणात आहेत आमचे भाग्य आहे... नितीन आशीयेकर लय भारी....
makarand kelkar नाटक तिथेच संपलं, पुढे नाही!!! शेवटपर्यंत शूट करण्याचाच प्रयत्न होता. राजा मयूरध्वज जिवंत झाल्यावर लोक उठायला लागले त्यामुळे कृष्णाच शेवटचं भाषण आटोपतं घेतलं, आणि नाटक संपवलं .. लोक उठून जाताना शूटिंगच्या आड येत होते म्हणून शुटींग थांबवल. शूटिंग बंद केल्यानंतर नाटकातील संवाद नव्हते.. कोणत्याही नाटकाचा शेवट करताना त्या नाट्याच महत्व/ सार सांगितलं जात, जे आजकाल कोणी ऐकायला थांबत नाहीत..
अप्रतिम सादरीकरण....
सर्वच कलाकारानी अप्रितिम कला सादर केली...
सुधीर तांडेल यांची गायकी लाजवाब..🙏🏻❤️
तुमच्या सारखे कलाकार कोकणात आहेत आमचे भाग्य आहे...
नितीन आशीयेकर लय भारी....
अत्यंत विलोभनीय दशावतार नाट्य सादरीकरण ताम्रध्वज अप्रतिम🙏
अशा सुंदर कलाकारामुळे दीवसेन दीवस दशवतार कला खूप बहरत चालली. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा
अप्रतिम अभिनय नितिन सर 👍💐
सर्वकाही अप्रतीमच
खरोखरच दशावतार प्रयोग
1 Number
tumchya company ch nav kalel ka?
हे कंपनीच नाही, संयुक्त नाटक आहे .. वेगवेगळ्या कंपनीमधील ठराविक लौकिकप्राप्त कलाकार एकत्र येऊन नाटक करतात
@@VinayakBhagwat_Kokan_Explore sir tumhala contact kasa karaycha ?
baryach divsani babi nalang bala bhat yanchya velichi athvan zali
मयुरध्वज भाग ७ add karave purna nahi aahe
makarand kelkar नाटक तिथेच संपलं, पुढे नाही!!! शेवटपर्यंत शूट करण्याचाच प्रयत्न होता. राजा मयूरध्वज जिवंत झाल्यावर लोक उठायला लागले त्यामुळे कृष्णाच शेवटचं भाषण आटोपतं घेतलं, आणि नाटक संपवलं .. लोक उठून जाताना शूटिंगच्या आड येत होते म्हणून शुटींग थांबवल. शूटिंग बंद केल्यानंतर नाटकातील संवाद नव्हते..
कोणत्याही नाटकाचा शेवट करताना त्या नाट्याच महत्व/ सार सांगितलं जात, जे आजकाल कोणी ऐकायला थांबत नाहीत..
Vinayak Bhagwat ho pan pandavanch pudhe ky? Ashwamedh yadnyach pudhe ky zal kahich kalal nahi
Vinayak Bhagwat mayurdhwajala krushna darshan evdhach vishay hota mg baki kalakaranna ugachach aanlyasarkh aahe na
Vinayak Bhagwat kalakaranchi nav kaltil ka
Sudhir Tandel aprtim bhumika sakartat
Ajun part upload karave
अपलोडिंग चालू आहे, 6 ही भाग एकदम सिलेक्ट केल्याने उलट्या क्रमाने अपलोड होतायत
Upload hot ahet
ohk thanks sir
Vinayak Bhagwat Thanks saheb
Thanks
nambar 1 sanget sat mauryar gawli
7