थंबनील स्नॅप खूप छान आहे. कळंबोलीला लोगोच्या अनावरणाचा झालेला सोहळा खूप छान झाला. जेएनपीटीच्या रस्त्याला, अलिबागच्या पूलावर ड्रोन वापरून ज्या आठवणी साठवण्याचा मानस तूम्ही केलात आणि त्यात आम्ही सहभागी होतो याचा मला अभिमान आहे. देवळात फोन बाजूला ठेऊन सर्वानी आपली ओळख आणि अनूभव शेअर करावा अशी जणू बाप्पाचीच इच्छा होती अस वाटलं. मनीष सर, रमेश दादांचा अनुभव वाखानन्याजोगा आहे. “थोडक्यात” अलिबागच्या प्रवासाचा पहिला अंक खूप छान झालाय. पुढील अंकाची आतूरता आहे.
सबस्क्राईब राइडचा व्हिडिओ एक नंबर बनवला भाऊ. ड्रोन शॉट एक नंबर होता. पूर्ण परिवारा सोबत बघितला. सर्वांनी खूप एन्जॉय केला. 👌👍आणि भाऊ तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 2025.🙏😊
Environment chi itaki care krta tr eik bus madhe sarv jau shakat hote ka 30 40 bike ch petrol waya ghalavtay . JSW steel atlist lokana rojgaar tri dete tumhi Kay krta
थंबनील स्नॅप खूप छान आहे. कळंबोलीला लोगोच्या अनावरणाचा झालेला सोहळा खूप छान झाला.
जेएनपीटीच्या रस्त्याला, अलिबागच्या पूलावर ड्रोन वापरून ज्या आठवणी साठवण्याचा मानस तूम्ही केलात आणि त्यात आम्ही सहभागी होतो याचा मला अभिमान आहे. देवळात फोन बाजूला ठेऊन सर्वानी आपली ओळख आणि अनूभव शेअर करावा अशी जणू बाप्पाचीच इच्छा होती अस वाटलं. मनीष सर, रमेश दादांचा अनुभव वाखानन्याजोगा आहे.
“थोडक्यात” अलिबागच्या प्रवासाचा पहिला अंक खूप छान झालाय. पुढील अंकाची आतूरता आहे.
Mazi pan yaych aahe
ग्रुप मधिल सर्वांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.... ड्रोन शाँट छानच ...मिस् यू राईड
त्या शाळेच्या गेट जवळ चहा ची टपरी आहे तिथे चहा खूप मस्त मिळते पेझरी नाका
Superbbbbb drone shot.....mi na Yeun khup gamavlya sarkha feel hotay ata...khup chan n supportable crowd....ashi family khup nashibana milte....very nice....he fakta Nitin sir yanchya mule shakya jhalay....majhya kadun sarvana khup khup shubhecha...nakkich bhetu....❤❤
Kya baat है. एक no. मस्तच कामं केलं नितीन दादा. असंच मराठी माणसाने मराठी माणसाला support केलं पाहिजे. जय महाराष्ट्र.
एक नंबर जबरदस्त अशी राईट झालेले आहे
Best of luck on the year har har mahadev ki barat on the world🕉🕉🕉🕉🕉 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
खुप छान आहे राईड
धन्यवाद 👍🏻
तो शेवटी घेतलेला ब्रिज वरचा ड्रोन शॉट एक no. होता नितीन भाऊ काय भारी दिसत होत्या एकामागोमाग एक बाईक्स आणि निसर्ग सौन्दर्य मस्तच 👌👌
फारच छान subscriber राईड. Happy new year. 🎉🎉
तुमची ride पाहून मी 28/12 ते 29/12 ला शिर्डीला ज्युपिटर 12कसा ने ride केली खूप छान अनुभव आला
पेरणा ही घेणे खपू अभिमान वाटतो
Ek Number
सबस्क्राईब राइडचा व्हिडिओ एक नंबर बनवला भाऊ. ड्रोन शॉट एक नंबर होता. पूर्ण परिवारा सोबत बघितला. सर्वांनी खूप एन्जॉय केला. 👌👍आणि भाऊ तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 2025.🙏😊
For Drone shot....nitin bhau be like...apun fire nahi wildfire hai...jhukega nahi saala
Bridge varcha dron shot ekdam bhari aahe❤
Nice Video and drone shots were ultimate superb 👌👍✅
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नितीन भाऊ
वर्ष 2024 मध्ये असल्येला अविस्मरणीय आठवणी पैकीं अशी ही एक आठवण आहे..
All video was too good 👍 but
21:06 ha jo shot ahe to nantar pahije hota 21:35 ha adhi pahije hota editing var jara Kam karave.
Happy new year 🎉
Yes True.... Thanks 🙏🏻🥰
Wish you happy new year 2025 and best of luck for your happy journey 🎉❤❤
हा ब्रीज आंतूले साहेबांनी मंजूर करून घेतला
Dada tumhi aata next ride karal tar sanga mala hi tumchya sobat yaycha aahe
Best of luck next time your har har mahadev ki barat on the world🕉🕉🕉🕉🕉 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Nice vdo
Dada ek number video khup chan🚩
drone kuthla use kela aahe tumhi ??
Mast ❤
Nice motovlog bro
Hi me pn yein next time mala avdel tumchya sobat yeyla nitin dada
25-26 January chya Ridela ya
Nice video
Happy new year Bhai ❤❤❤
Environment chi itaki care krta tr eik bus madhe sarv jau shakat hote ka 30 40 bike ch petrol waya ghalavtay . JSW steel atlist lokana rojgaar tri dete tumhi Kay krta
Kay bollas bhava
Mumbai to shrivardhan ride Kara nitin sir plz
Parat kadhi janar
❤
Plan to ladakh on scooty I ll also join you
रेवदंडा सालव ब्रीज
माझी इच्छा होती यायची पण मी दत्ता जयंती मध्ये व्यस्त होतो पुढच्या वेळी नक्की ....!
Next subscribers ride madhe me pan yeyin dada
Majha intro cut kelai 😅
@@VishalsEpicRides पुढच्या भागात येणार😂
i am from virar please update me
kindly invite me for next tour i am desperatly ready i am your zabardast fan i am new in motovlog
Superbbbbb drone shot.....mi na Yeun khup gamavlya sarkha feel hotay ata...khup chan n supportable crowd....ashi family khup nashibana milte....very nice....he fakta Nitin sir yanchya mule shakya jhalay....majhya kadun sarvana khup khup shubhecha...nakkich bhetu....❤❤
NICE VIDEO