Uddhav Thackeray Live : महाराष्ट्र बंदच्या दिवशी काय सुरु राहणार? | Shiv Sena | Sharad Pawar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 15

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 20 днів тому +4

    विकृती विरुद्ध संस्कृती साठी उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे आज बढो❤❤❤❤❤

  • @Chandrakantkekane
    @Chandrakantkekane 20 днів тому

    ठाकरे साहेब म्हणजे मोटु पतलु कार्यक्रमातले चिंगम सर आहे

  • @dattatrayamahale1590
    @dattatrayamahale1590 20 днів тому

    अगोदरच पावसानं नुकसान झाले भाजीपाल्याची बाजार पडणार तोडायला महाग आणि घेणार याला महाग यांचं काय जाणार 🐓

  • @dilipkumarkulkarni6173
    @dilipkumarkulkarni6173 20 днів тому

    Fakt nyayalaye suru theva nahi tar cases sagalya 1 divasane pudhe jatil. He sarv suru rahanyasathi baryach goshti suru rahavya lagtil.

  • @dinkarbobde1827
    @dinkarbobde1827 20 днів тому

    👍

  • @imaxstudio6851
    @imaxstudio6851 20 днів тому

    तुमची राजकीय सेटींग करताय.कारवाई चालू आहे मग बंद कशाला ? आमची पण परगावी महत्त्वाचे कामे आहेत तेव्हा आम्ही काय करायचं.हवे तर मुक मोर्चा करा पण बंद कको

  • @sureshmasaye4787
    @sureshmasaye4787 20 днів тому

    बंद मधे जाळपोळ दगडफेक मारामारी करू नका शांत बंद करा मेहरबानी होईल पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची यांनी सुध्दमाणुसकी दाहकवा

  • @dattatrayamahale1590
    @dattatrayamahale1590 20 днів тому

    बंद म्हणजे शेतकऱ्याच वाटोळे

  • @user-eo7ec5ws3q
    @user-eo7ec5ws3q 20 днів тому

    Ha स्टंट आहे

    • @vijayjatkar7695
      @vijayjatkar7695 20 днів тому

      ओळख का लपवलेली आहे

  • @dilipkumarkulkarni6173
    @dilipkumarkulkarni6173 20 днів тому

    Fakt बंद nahi tar kayde houn asha ghatna thambayla havyat. Yasathi sarv pakshani ekatr kam karayla have. Daru bandi, Pub, Bar, Night life tabadtob band vhayla havet.

  • @vaibhavkathole1937
    @vaibhavkathole1937 20 днів тому +1

    शनिवारी तसेही शाळेला हाफ डे, बँकेला सुटी, सरकारी कार्यालय बंद राहतील. राहतील तर रोज कमाई करणारे त्यांची दुकाने राहतील.मग हा कसा काय बंद ठेवला आहे ?
    राजकारण करून सामान्य जनतेला त्रास द्यायचा..

  • @shripadmodak400
    @shripadmodak400 20 днів тому +2

    तुमची सक्षमता किती होती, तुमच्या सत्ता काळात जनतेने भोगलंय, भरपूर पैसा खाल्ला, घोटाळे केले, पुन्हा तुम्हाला कोणी मुख्यमंत्री करणार नाही!!!!!