Shivani is a talented artist. I would like to see her in Raja Rani chi g jodi season 2. She is doing a very good job in Sindhutai mazi maay. I wish her Good for many more projects in future.
हो शिवानी सोनार आमची आवडती संजु ❤ रणजित ची जोडी खूप खूप आवडते शिवानी खूप छान काम करते विदर्भातील भाषा छान बोलते छान वाटते एक समाजसेविका सिंधुताई माझी माई यांची भूमिका साकारताना माईंना काय त्रास सहन करावा लागला हे तुझ्या मालिकेत समजलं खूप खूप अभिमान वाटतो शिवानी आमची अडगि संजु खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम ❤
Always my favourite Shivani Sonar
सिंधू माई मध्ये खूपच छान काम आहे शिबानि सोनारणे खुपच आवडले ❤😊
Shivani is a talented artist. I would like to see her in Raja Rani chi g jodi season 2. She is doing a very good job in Sindhutai mazi maay. I wish her Good for many more projects in future.
Very good 👍👍
अगदी ओरिजनल काम केले भाषा वगैरे एकदम शिवानी पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Ha serial tichyamule baghayla avadta aahe
शिवानी खूप सुंदर काम करत आहे.
नक्की पाह्यला आवडेल खुप छान दिसते
Yes.khup.chAn
Khup chhan kam karate
शीवानि सिंधूताई खूप छान साकारलीस खूप खूप शुभेच्छा पुढे खूप यशस्वी हो।
Ho sanju back ❤️❤️
Very good shivani🎉🎉
Sindhutai mazhi mai
खूप छान काम करत आहे खूप छान वाटते❤
Good
खुप छान
Ho nkich chlu vhayla pahije
शिवानी सोनार चे काम फारच छान आहे.
Khup chha n kam karte
शिवानी सोनार माझी आवडती संजु मला खुप आवडते विदर्भातील भाषा छान बोलते मालिका पहायला आवडते
हो शिवानी सोनार आमची आवडती संजु ❤ रणजित ची जोडी खूप खूप आवडते शिवानी खूप छान काम करते विदर्भातील भाषा छान बोलते छान वाटते एक समाजसेविका सिंधुताई माझी माई यांची भूमिका साकारताना माईंना काय त्रास सहन करावा लागला हे तुझ्या मालिकेत समजलं खूप खूप अभिमान वाटतो शिवानी आमची अडगि संजु खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम ❤
मालिका पूर्ण करावी