किती सहज गाता mam तुम्ही, कुठेच जास्त हातवारे नाही, तोंड वेडवाकडं नाही, काहीच हालचाल नाही.... पण आवाज तुमचा काळजाला भिडणारा लागतो.. आणि तुमची smile खूप सुंदर 😍❤
ताई साहेब तुम्ही जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या या समाजावर झालेल्या अन्यायाविरुद्ध जो बाबासाहेबांनी आणि माता रमाई मी जो संघर्ष केलेला आहे त्या संघर्षाला एक नवीन सकाळ होईल आणि सकाळ झाली अशा या गीतातून तुम्ही भावना व्यक्त केलेले आहेत त्या मला फार मनापासून आवडल्या ताई साहेब तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई यांच्या वर अजून पुन्हा पुन्हा छान छान गीत सादर करावी अशी मी अपेक्षा करतो आणि तुम्हाला या गीताबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो
किती सहजपणे गाणे गातेस.. गीत जितके सुंदर, तितकाच आवाज ही सुंदर. आणि राहणीमान.. ते ही अगदीच साधे.. गातांना चेहऱ्यावर चे हास्य अगदी निरागस.... सर्व च गाणी अतिशय अप्रतिम.... लय बळ आल... माझ्या दुबळ्या पोरात.... अशी अनेक गाणी... आहेत.. जयभीम ताई. अशीच गात रहा.
ताई मी तुमचा प्रोग्राम कोरपावली येथे राजू भाऊ सूर्यवंशी यांच्या सोबत बघितला आता तुमचा प्रोग्राम भालोद येथे पण होणार मला तुमचा प्रोग्राम फार आवडला जय भिम ताई 🙏
किती सहज गाता mam तुम्ही, कुठेच जास्त हातवारे नाही, तोंड वेडवाकडं नाही, काहीच हालचाल नाही.... पण आवाज तुमचा काळजाला भिडणारा लागतो.. आणि तुमची smile खूप सुंदर 😍❤
We SW
ताई साहेब तुम्ही जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या या समाजावर झालेल्या अन्यायाविरुद्ध जो बाबासाहेबांनी आणि माता रमाई मी जो संघर्ष केलेला आहे त्या संघर्षाला एक नवीन सकाळ होईल आणि सकाळ झाली अशा या गीतातून तुम्ही भावना व्यक्त केलेले आहेत त्या मला फार मनापासून आवडल्या ताई साहेब तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई यांच्या वर अजून पुन्हा पुन्हा छान छान गीत सादर करावी अशी मी अपेक्षा करतो आणि तुम्हाला या गीताबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो
ताई तुमचा आवाज कानाला आणि मनाला स्पर्श करतो.असेच गात रहावे.जयभीम
ताई तुमचे सर्वच गाणे एवढे मस्त आहेत की मी तुमची खूप मोठी फॅन झाली आणि तुम्हाला मनाचा कडक जय भीम🙏💙
जय भिम
Jay bhim
Tuja number de
Right
Jay bhim 💙💙💙💙
क्रन्तिकारी. जय भिम ताईसाहेब 🙏🏻
Jay bhim 👑 Jay Aai ramai 🙏 Jay bhim 👑 Namo buddhay 👑🙏 खूपच छान आई रमाई गीत गायले ताई तुम्ही 💙
खुप छान धन्यवाद जयभीम
मंजुषाताई खूप खूप छान गाणी गायली आहेत. तुमच्या सर्व गाण्याचा संग्रह एकत्र पाहिजे. जय भीम ताई.
किती सहजपणे गाणे गातेस.. गीत जितके सुंदर, तितकाच आवाज ही सुंदर. आणि राहणीमान.. ते ही अगदीच साधे.. गातांना चेहऱ्यावर चे हास्य अगदी निरागस.... सर्व च गाणी अतिशय अप्रतिम.... लय बळ आल... माझ्या दुबळ्या पोरात.... अशी अनेक गाणी... आहेत.. जयभीम ताई. अशीच गात रहा.
ताई मानाचा जय भीम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
जय भिम... सुंदर गित आणि गायन.
Apratim Geet and Gayaki , Sadrikara !👏👏
खरच किती छान आहे आपला समाज मला खुप आभिमान वाटतो कारन ताई खुप छान गाण गायले
अतिशय गोड आवाज. सुंदर गीत सादर केले आहे.
अति सुन्दर गायन गीत लिहनारे साहेबरावाना जय भिम
ताई खुप खुप चांगल्या आवाजात चांगली शब्द रचना आहे अजून दुसरी गाणी टाका ....जय भिम जय बुद्ध जय भारत
Khup khup Sundar gane Ahe tai asech dusre gane mana tai. 🙏👍👌
आवाज खूप गोड आहे त्या हुन रमामाईचे कष्ट चे गीत सादर केले कडक जय भिम असे च गीत गात रहा ताई बाबासाहेबांचे ऊपकार कधीच विसरणार नाही. जय भिम नमोबुध्दाय
आपल्या चेहऱ्यावरचे सोज्वळ गोड हसू आणि तेवढाच मधूर आवाज जय भीम
हे गाण मला खूप आवडते आणि ते तुम्ही खूप सुंदर गायल आहे 👌👌👌
खूप छान गाणं आणि आवाज ताई कडक जय भिम 💙🙏
Very nice song.
Manjushaji.apka awaj bahut hi accha hai.
🙏 जय भीम जय संविधान 🙏 khup chan
ताई तुमचा चेहरा हसरा आहे आणि त्याला शोभेल आसाच आवाज सुद्धा गोड आहे.
जबरदस्त 🙏जयभीम.
,
Tai excellent singing...Your voice is as sweet as Ranjana Shinde. Jaybhim......
💙💙💙Very nice song 💙💙💙
Beautiful song and lyrics jay bhim 🙏💐 and mam ur voice is osam 🔥
खूप छान मंजू दि👌🏻👌🏻👌🏻👌🏻
मस्त च ताईश्री____
खुपच छान आवाज आहे तुमचा 1 नंबर 👑👌
खुप छान सुंदर गीत रमाई आणि तुमचा आवाज ताई क्या बात है.. लय भारी
खूपच सुंदर गित गाईल. शब्द अपुरे आहेत. आपल्यासाठी
ताई मी तुमचा प्रोग्राम कोरपावली येथे राजू भाऊ सूर्यवंशी यांच्या सोबत बघितला आता तुमचा प्रोग्राम भालोद येथे पण होणार मला तुमचा प्रोग्राम फार आवडला जय भिम ताई 🙏
Jay bhim Tai ekdum kaddak Aawaj
Good morning Jay brim💐💎💐very good nice shubh somvar💐💎💐nice to meet you💐💎💐
Very nice song mam kay bhim🙏🙏👌🙂
अप्रतिम गीत
अप्रतिम आवाज
खुप सुंदर गायले गाणे
सुर.खुपछांन.जुळतात.ताई.आवाज.बि.भारिआहे.जयभिम
खूप छान आवाज आहे ताई तुमचा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हणा
माय माऊली माझी आई रमाई 🙏💙🙇🏻
Supr Taii Jay bhim
खूप छान आवाज आणि गाणे.जयभीम.
खुप छान आवाज आहे ताई 🙏🙏
ताई तुमचे गीत फार छान आहे कडक जय भीम ताई
Khuk Chan tai jay bhem
Super song Jay bhim 💙🙏
खूप छान वाटले.. जय भीम..
लय बल आल१. नं गान ताई
गान
साधारण पध्दतीने गायले आहे मणूण फार छान वाटते आहे दिदि मणासूण मानाचा मुजरा जय मिम
मनापासूण
Waw so nice song tai jay bhim namo bhuddy
khup god awaj ahe tai apla. jay bhim, namo budhhay
माता रमाईला कोटी कोटी प्रणाम ताई धन्यवाद🌹⚘🌹⚘🌹
अन्ना भाऊच गीत गायाल तर खुप छान वाटल 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
अति सुंदर आणि आकर्षक गीत सादर केले आहेत
Laxman Khandare
वा खूप सुंदर रमाई गीत
Manju jaga vegala sundar awaj jai bhim
Ek nambar tai manacha jai bhim.....💐🙏
खुपच छान ताई साहेब
सप्रेम जय भिम ताई
Sweet voice I like it all the best
Tai tumhi khupch mast gani gatat mala tumchi sarv gani aavadatat 💙 Jay bhim Tai 💙🙏
Tai mi pn yek gaika ae ....tumchi fyan zale mi tai ...lay lay bhari taisaheb ....jai bhim
आवाज लय भारी आहे जय भिम
Tai jay bhim khupach god awaj
खूप छान ताई राज खुप गोड आवाज
Lay bhari tai nice jay bhim
Jay bhim taie
Manjushs tai Jay bhim
खूप छान रानी ताई
खुप छान जय भीम ताई
Khupach chan Aahe gan best
Tai tumachi sarvch gani chan aahet 🔥🔥👌👌
Congratulations Tai
खुप छान ताई .तमचं आभिनंदन जयमीम.......
Jay Bhim tai...🙏🙏🙏 khupch chan gani gaat asta tumhi mla tumcha aavaj khup aavlto god aavaj ahe tumcha
Khup chhan tai
Tai rocking...as always...
खूप छान ताई जय भिम नमो बुद्धाय
ताई खुप छांन आवाज आहे तुमचा naice👌👌👌👌🙏
अप्रतिम गीत गायिले ताई
क्या बात है ताई खूप छान सुंदर आवाज
खूपच छान ताई फार चांगल्या प्रकारे गाईल तुम्ही
ma jusha tai tumache saravach gani khup cchan aahe manacha jay bhim tai
Saprem jay bhim tai,,,,,,,, khupach chan song
Jabrdastt tai kadakkk aavaj ahe tumcha jay bhim
खुप छान ताई साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Jai bhim🙏🙏🙏
सुंदर गीत जय भीम
Khup khup chan tae jay bhim 🙏🙏
Tai khup aahe chahan git jay bhim💙🙏
ताई खूप छान आहे ओ आवाज तुमचा... जय भीम
Madhur swar
Jaibhim
Tumhi pan dhanya Ahe tai your smile is so cute. And your Wise also soooooooper. 🙏🙏🙏👍👌
डाउनलोड पुरे गाणे करा डाउनलोड पुरे गाणे करा
Khup chan tai jay bhim
खुप छान छान ताई जय भिम
जय भिम लय सुंदर आहे
मंजुशा ताई १ नं
ताई तुमचा आवाज गोड वाटते .खूप छान .
Mast ahe avaj tai👍👍
Jaybhim tai,khup çh a n
Khoob Sundar aahe
बुलंद आवाज 👌👌💙🙏
Tai ankhin navin ganetaka sunder avaj ahai. Jai bhim
खुप सुंदर ताई...
मंजुशाताई खुप खुप छान गाणी गायली आहेत. जय भिम ताई
Jay bhim taaisaheb