शेतकरी युवक संवाद यात्रा सांगता सभा १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा शहरातील काकासाहेब चौकात संपन्न होणार.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • शेतकरी युवक संवाद यात्रा सांगता सभा
    देवळाली प्रवरासह परिसरातील ३२ गावातील, शेतकरी कष्टकरी, व युवा कार्यकर्त्यांसह नागरिकांना नम्र आवाहन
    १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान शेतकरी व युवक वर्ग यांच्या उपस्थितीत श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ येथे उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडलेल्या शेतकरी युवक संवाद यात्रेची सांगता सभा रविवार १८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० वा आपल्या देवळाली प्रवरा शहरातील काकासाहेब चौकात संपन्न होणार आहे.
    तरी शेतकरी बांधव, युवक कार्यकर्ते व नागरिकांनी शेतकरी युवक संवाद यात्रा सांगता सभेस मोठ्या संख्यने उपस्थित रहावे ही नम्र विनंती
    शेतकरी युवक संवाद यात्रा सांगता सभा
    रविवार १८ ऑगस्ट २०२४ सकाळी १० वा.
    ठिकाण- काकासाहेब चौक, देवळाली प्रवरा ता.राहुरी
    आपले नम्र
    स्व. जयंतराव ससाणे मित्र मंडळ
    तसेच
    श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटी
    आणि
    देवळाली प्रवरा शहर काँग्रेस कमिटी
    देवळाली प्रवरा

КОМЕНТАРІ •