Live: Prakash Ambedkar यांच्याकडून चौथी यादी जाहीर, मराठवाड्यात कुणाला डॅमेज करणार?| Jarange Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024
  • #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    #MaharashtraElection2024 #manojjarangepatil #MaharashtraAssemblyElections2024
    महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार यादींची अजूनही प्रतिक्षा आहे. दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी त्यांची चौथी उमेदवार यादी जाहीर केलीय. यावेळी आंबेडकरांनी मराठवाड्यातील बहुसंख्य जागांवरील उमेदवार जाहीर केलेत. यावेळी आंबेडकर मराठवाड्यात कुणाला डॅमेज करु शकतात? कुणाला फटका बसणार?
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 89

  • @AmolPotphode
    @AmolPotphode 2 години тому +18

    कुणी कुठेही गेलं आणि आलं बहुजन समाज हा फक्त श्रद्धेय बाळासाहेब यांच्याच पाठीमागे आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @dayanandsawant6769
    @dayanandsawant6769 2 години тому +26

    प्रकाश आंबेडकर राजकारण न करता समाजकारण करतात म्हणून त्यांना आता यश येत नाही, परंतु एक दिवस विजय निश्चित आहे

  • @patilvikas1997
    @patilvikas1997 2 години тому +14

    जिस्की जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी.... वंचित बहुजन आघाडी

  • @ranjitkamble3471
    @ranjitkamble3471 2 години тому +19

    वंचित बहूजन आघाडीचा विजय असो

  • @DhanrajPaikrao-de5px
    @DhanrajPaikrao-de5px Годину тому +4

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो 💐💐💐💐🙏🙏🙏🙏💚💚💚💙💙💙💙❤️❤️❤️❤️👌👌👌👌

  • @uddhavmarkad5347
    @uddhavmarkad5347 2 години тому +7

    ना बीजेपी ना काँग्रेस ना ना शिवसेना ना राष्ट्रवादी फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @vijaykamble4237
    @vijaykamble4237 2 години тому +9

    वंचित बहुजन आघाडीला ड्यामेज हे तीन पक्ष करतात कॉग्रेस. शरद. उध्दव

  • @sudhirwaghmare3717
    @sudhirwaghmare3717 2 години тому +9

    शरद पवार दाऊद इब्राहीम ला भेटून कोणता खेळ खेळत होते हे पण विशलेशन करा.....हिम्मत असेल तर

  • @chandrakantpawar7745
    @chandrakantpawar7745 2 години тому +5

    जयभीम जय सविधान जय वंचित बहुजन आघाडी

  • @rameshwarwaghmare9714
    @rameshwarwaghmare9714 2 години тому +5

    Only Balasaheb Ambedkar Saheb...❤

  • @fitnesswithsushilingle7007
    @fitnesswithsushilingle7007 2 години тому +7

    SC+ST+OBC=सत्ता परिवर्तन

  • @anilkamble4525
    @anilkamble4525 Годину тому +3

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी SC.SC.OBC जिंदाबाद

  • @Sunil_Patil171
    @Sunil_Patil171 Годину тому +3

    सत्तेचे सामाजिककरण हे फक्त बाळासाहेब आंबेडकर हेच करू शकतात.
    Only VBA.

  • @pravinkhandare4084
    @pravinkhandare4084 2 години тому +5

    महा विकास आघाडीला घराणेशाही चालवायचे साहेब

  • @saurabhnamey9521
    @saurabhnamey9521 2 години тому +2

    Only vanchit bahujan aaghadi

  • @ग्रामोदयविचार
    @ग्रामोदयविचार 2 години тому +4

    Good v

  • @anilkamble4525
    @anilkamble4525 Годину тому +1

    आता झटका नाही आता सत्ताच घेनार SC.ST.OBC जिन्दाबाद

  • @deepakkamble1385
    @deepakkamble1385 Годину тому +1

    कायमच प्रस्थापित लोकांनाच निवडून द्यावेत का???आता फक्त आणि फक्त वंचित बहुजन समाजातील आमदार होनार..हि काळ्या दगडावरची रेघ

  • @pravinruikar6840
    @pravinruikar6840 2 години тому +5

    अतिक,, माधवी तुम्हाला तों MVA कडून अघोषित प्रवक्तेपणाचा दुसरा पगार किती मिळणार?? काही ठरलं कां?? नाही ते MVA चे कारकर्ते शंका विचारतात म्हणून विनंती आहें की एखाद्या कार्यक्रम मध्ये त्याचाही खुलासा करा 😮फक्त आंबेडकर यांना बीजेपी चे एजन्ट म्हणण्यात तुमचा वेळ, एनर्जी वाया घालू नका 🙏

  • @sharadgaikwade3524
    @sharadgaikwade3524 16 хвилин тому

    वंचित बहुजन आघाडी विजय असो

  • @rajaramnarwade8924
    @rajaramnarwade8924 Годину тому

    भूमिका बदलत नाहीत तुमचे बघण्याची दृष्टिकोन दुषूत आहे

  • @GangaramGaikwad-pe9wt
    @GangaramGaikwad-pe9wt Годину тому

    दोघांना फाईट फक्त प्रकाश आंबेडकरचं देतात बाकी कोणी नाही कोणामध्ये हिम्मत नाही

  • @Sunil_Patil171
    @Sunil_Patil171 Годину тому +2

    दलाल मीडिया लागला कामाला VBA च्या विरोधात.

  • @niteshtayade1281
    @niteshtayade1281 Годину тому

    Only VBA Only VBA Only Ambedkar Sir❤❤❤❤❤

  • @artgirlgautami8820
    @artgirlgautami8820 Годину тому

    बाळासाहेब आंबेडकर अभ्यासु नेतृत्व

  • @arunjadhav6345
    @arunjadhav6345 Годину тому

    Prakash ambedkar great ahet hote ani rahtilCh..ME EKk..AMBEDKARI💪

  • @sunilmore5930
    @sunilmore5930 44 хвилини тому

    Vba only ❤️💛💙💚🙏

  • @rahulnannaware3067
    @rahulnannaware3067 12 хвилин тому

    Vba❤️

  • @GangaramGaikwad-pe9wt
    @GangaramGaikwad-pe9wt 59 хвилин тому

    पाच जागा लोकसभेच्या देतो असे कधीही त्यांनी ठामपणे कोणीही बोलले नाही एक धागा दोन जागेवर फक्त चर्चा झालेली आहे

  • @dwarkaprasadwalde9270
    @dwarkaprasadwalde9270 Годину тому +1

    वंचितचा प्रभाव पडला नाही.मग चर्चा करण्याची गरज का?

  • @anurajdhande
    @anurajdhande 56 хвилин тому

    आंबेडकर यांची खेळु बरोबर आहे.

  • @shubhamtayade1574
    @shubhamtayade1574 Годину тому +1

    तुम्ही आता कबुल करता ईमतीयाज जलील हा वंचित बहुजन आघाडी चा उमेदवार म्हणून निवडून आले

  • @lakhanbansode6879
    @lakhanbansode6879 14 хвилин тому

    Vba💯

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 Годину тому

    Jay bhim Jay obc 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @GangaramGaikwad-pe9wt
    @GangaramGaikwad-pe9wt Годину тому

    वंचित बहुजन आघाडी ला बी म्हणणारे विधानपरिषदेच्या इलेक्शन मध्ये कोण कोणाला पाठिंबा दिला कोण कोणाची बी टीम ए टीम.. हे अगोदर सांगा

  • @shubhamtayade1574
    @shubhamtayade1574 2 години тому +2

    अरे तुम्हाला बोलताही येत नाही तरी तुम्ही वंचित वर फेक नॅरिटीव चालवता

  • @DinkarSuradkar-p2c
    @DinkarSuradkar-p2c Годину тому +1

    याबेली वंचित ला यश निश्चित यश मिलेंल

  • @sohandindia3689
    @sohandindia3689 Годину тому

    Only VBA

  • @BaliramKirwale-oq4wz
    @BaliramKirwale-oq4wz 24 хвилини тому

    Only vba

  • @GangaramGaikwad-pe9wt
    @GangaramGaikwad-pe9wt Годину тому

    घराणेशाही मोडून काढायचे आहे ओन्ली बाळासाहेब

  • @bhanudaspatode6159
    @bhanudaspatode6159 18 хвилин тому

    अकोल्यांमध्ये वंचितला कॉंग्रेस व राष्ट्रवादी यांचा मुळे किती नुकसान झाले हे सुध्दा सांगा.

  • @chandrakantpawar7745
    @chandrakantpawar7745 2 години тому +1

    महाविकास आघाडी विषई कधी बोलणार प्रत्रकार हे मानुवादी अजेंट आहेत BJP NCP शिवसेना कॉंग्रेस याना विचारण्याचे काम करनार की नाही

  • @atik-khan375
    @atik-khan375 26 хвилин тому

    एका जातिचे उम्मीदवार देतात युती महाविकास आघाडिव

  • @rajaramnarwade8924
    @rajaramnarwade8924 Годину тому +1

    प्रकाश आंबेडकर चे उमेदवार काँग्रेस मूळ पडतात हे का सांगत नाही?

  • @rajaramnarwade8924
    @rajaramnarwade8924 Годину тому

    ब्राह्मण राऊत शरद पवार यांचा कनेक्शन सांगा

  • @kishorlamsoge5123
    @kishorlamsoge5123 Годину тому

    Balasaheb Ambedkar yancha Vijay uso, only vba

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 42 хвилини тому

    उमेदवाराची जात दाखवण्याचे कारण कि वंचित बहुजन आघाडी वर ठपका आहे कि वंचित एकाच जातीचे राजकारण करतात

  • @kishorlamsoge5123
    @kishorlamsoge5123 Годину тому

    Sc.st.obc cha Vijay uso, only vba

  • @shindeH5808
    @shindeH5808 Годину тому

    Headline VBA & Dalali MVA,wow Chanel character..

  • @atik-khan375
    @atik-khan375 26 хвилин тому

    बाई कांग्रेस राष्ट्रवादीमुले वंचित चे उम्मीदवार पडले ते का सांगत नाहि तु 😮

  • @user-vb7pf7hf9x
    @user-vb7pf7hf9x 2 години тому +2

    Thumhi sarvakhota neritive pasravat ahe

  • @atik-khan375
    @atik-khan375 22 хвилини тому

    वंचित आघाडि

  • @GangaramGaikwad-pe9wt
    @GangaramGaikwad-pe9wt Годину тому

    2019 ला एमआयएमची आणि प्रकाश आंबेडकर यांची युती का तुटली हे तुम्हाला माहीत नाही हे तुम्हाला मी सांगतोय ऐका इम्तियाज जलील आणि असोदिन ओवेसी याने 100 पेक्षा अधिक जागा बाळासाहेबांना मागितल्या आणि अशी अट घातली मग बाळासाहेबांनी त्याला विरोध केला मग त्यामध्ये युती फिशकटले हे तुम्ही समजावून सांगा आणि तुम्ही पण समजावून घ्या

  • @nanhe_shaikh
    @nanhe_shaikh 2 години тому

    हा, पूंजीवादी दक्षिणपंथ चा एजेंट आहे! बहुजनांचे आज पर्यंत धोका शिवाय का केला?

  • @gangadharlandge3636
    @gangadharlandge3636 22 хвилини тому

    २०१९ मधे VBA ची बारा उमेदवारांना विधान सभेत काँग्रेस NCP chya उमेदवारच फटका बसला हे का सांगत नाही तूम्ही

  • @nareshjadhav7177
    @nareshjadhav7177 Годину тому

    तुम्ही वंचितला डॅमेज करू नका

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 2 години тому

    Oldest party RPI ... VS. VBA NO MLA PARTY 🤔🎯🎯🤔🎯🎯🎯🎯🚁🚁🚁🚁🚁.. RPI shd hv given 288😂😂

  • @gangadharlandge3636
    @gangadharlandge3636 38 хвилин тому

    कोण कोणाची बी टीम निवडणूक निकाल आल्यावर कळेल

    • @atik-khan375
      @atik-khan375 23 хвилини тому

      कांग्रेस भाजपची

  • @GeetaBhadke-cg8rr
    @GeetaBhadke-cg8rr Годину тому

    Anuja kuthe aahe ❤😂

  • @GeetaBhadke-cg8rr
    @GeetaBhadke-cg8rr Годину тому

    Mobile disto pahila anchoring Kar ❤😂

  • @BankatPachbail
    @BankatPachbail 2 години тому

    बी टीम आहे तो

    • @atik-khan375
      @atik-khan375 24 хвилини тому

      कांग्रेस भाजपाचे

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 2 години тому

    HW MANY SEAT TO RPI from BJP ....Ministry of Social Justice and Empowerment, Government of India...🤣🤣🤣🤣🤣

  • @uttamraopattebahadur3543
    @uttamraopattebahadur3543 36 хвилин тому

    Madam Vanchit Chi Nahi MIM NE BHUMIKA BADLALI HE LAKSHAT THEVA

  • @arunjadhav6345
    @arunjadhav6345 Годину тому

    Bhava solapur balasaheb ambedkar ni suport kelta.. loksabha sathi boltana chukich nko bas..

  • @GeetaBhadke-cg8rr
    @GeetaBhadke-cg8rr Годину тому

    Yu ubhi raha n tula vote mi karel

  • @abhijeet60
    @abhijeet60 Годину тому

    Sahil Joshi braman he ... Vanchito ka rajkaran ho yesa usko kyu lagega? Maratha aur braman dono jatiwadi samaj he

  • @ravipandit4875
    @ravipandit4875 Годину тому

    Ambedkar kunala damaged krnysathi nahitar jinknyasathi election ladhtat.

  • @pravinruikar6840
    @pravinruikar6840 2 години тому

    प्रकाश आंबेडकर हे फक्त जातच कां यादीत दाखवतात?? उमेदवारांचे शिक्षण, वय, अनुभव, व्यवसाय,, कौटुंबिक / राजकीय / आर्थिक बॅकग्राऊंड हे सुद्धा प्रसिद्ध केली पाहिजे 😂

    • @VIKASVMADAR
      @VIKASVMADAR 2 години тому +1

      जात यामुळे दाखवतात की बिना अक्कलच्या म्हणजेच दुसऱ्यांची गुलामी करणाऱ्या घराणेशाहीच्या पक्षात काम करणाऱ्या लोकांना लक्षात यावं की हाच एकमेव असा पक्ष आहे की ते सर्व जातीच्या लोकांना उमेदवार देतात

    • @Prasadvhfjdjd
      @Prasadvhfjdjd 2 години тому

      Manya tip Chan ahe bahutek umedvar ahe uccha shikshit ahet he Manya karava lagel
      Btw Dr Babasaheb Ambedkar peksha jast shiklela bharat madhe naahi pan te jaati varun harle hote he matra visru naye

    • @VIKASVMADAR
      @VIKASVMADAR 2 години тому

      @@Prasadvhfjdjd babasaheb ambedkar astanna congress ne Tyanna Mumbai aani bhandara madhum padl he pn tevdch khar aani tyanantr nanded mdhun bhaiya saheb उर्फ यशवंत आंबेडकर यांना पाडले तेच नाही होत तर हीच काँग्रेस स्वतः अकोल्यामधून निवडून येवो न येवो पण बाळासाहेब आंबेडकर यांना पाडण्याचं दरवेळेस षडयंत्र रचते......... बाबासाहेब आंबेडकर यांच्या पेक्षा कोणीही विद्वान होऊ शकत नाही पण आज ची परिस्थिती पाहता बाळासाहेब आंबेडकर यांच्या पेक्षाही आज कोणीही स्वाभिमानी आणि अभ्यासू नेता कोणी होउ शकत नहीं....... बाबासाहेब आंबेडकर जाती मुळे हरले नव्हते तर जातीयवादी मनुवादी विचारसरणीच्या लोकांमुळे हरले होते म्हणजे काँग्रेस ने त्यांना हरवले होते👍

    • @GreatAmbition123
      @GreatAmbition123 12 хвилин тому

      जात लावण्याचे कारण विधानसभेत चित्र....धनगर लोकसंख्या 12%आमदार 00, मुस्लिम लोकसंख्या 12% आमदार 4 , बौध्द लोकसंख्या 9 ते 10% आमदार 6.... मित्रवो ज्या समाजाची लोकसंख्या 10 ते 15%आहे तो समाज प्रस्तापित पक्षाने राजकारणापासून दूर ठेवला.... तर ज्या समाजाची लोकसंख्या 1%2%4%5%6%आशा समाजाची काय अवस्था असेल

    • @GreatAmbition123
      @GreatAmbition123 10 хвилин тому

      जात लावण्याचे कारण विधानसभेत चित्र....धनगर लोकसंख्या 12%आमदार 00, मुस्लिम लोकसंख्या 12% आमदार 4 , बौध्द लोकसंख्या 9 ते 10% आमदार 6.... मित्रवो ज्या समाजाची लोकसंख्या 10 ते 15%आहे तो समाज प्रस्तापित पक्षाने राजकारणापासून दूर ठेवला.... तर ज्या समाजाची लोकसंख्या 1%2%4%5%6%आशा समाजाची काय अवस्था असेल

  • @RajeshGaikwad-bc9yl
    @RajeshGaikwad-bc9yl 2 години тому

    Balasheban che rajkaran samajik aahe....te satte sathi hapaplele nahit....ithe ek varsh sudha rajkarni satte baher rahu shakat nahit Balasahebana khurchi pahije tar te kashi hi milau shaktat pan te asle rajkaran kadhi hi karit nahit

  • @user-vb7pf7hf9x
    @user-vb7pf7hf9x 2 години тому

    Myadam ubt ,congress madhil kahi nete,rastavadi shrad pawar yanchi elaction zhalynanatr chya bhumikechi koni shashvati koni gheil ka

  • @Voter-v9i
    @Voter-v9i 2 години тому

    BJP ची वोट कत्वा छोटा भाऊ आहे हा पक्ष