अनिस दादा खुप सुंदर.गिरणार श्री दत्त महाराजांचे तपोभूमी स्थानाबद्दल माहीती होत पण तुमच्यामुळे प्रत्यक्ष गिरणार या पवित्र स्थानाचे दर्शन झाले. ||अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.|| ||नर्मदे हर||
🌷// नर्मदे हर हर //🌷 नमस्कार ! ! ! बंधू अनिश व्यास गिरनारचे चारही विडीयो उत्तम. आम्ही गिरनारला जाऊन आलो आहोत .परंतू आपले विडीयो पाहताना असं वाटत होत की आम्ही स्वत: गिरनारला आलो आहोत ,कारण इतके अप्रतीम विडीयो आपण केले आहेत . खूप खूप धन्यवाद . ह्यापुढेही असेच उत्तमोत्तम विडीयो करण्यासाठी आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा . ☀☀☀☀☀☀☀☀☀
खूपच छान दर्शन घडले..श्री गूरूदेव दत्त 🙏🙏 आपल्या या सेवेमुळे आम्हांलाही प्रत्यक्ष तिथे येऊन दर्शन मिळाले ,असेच वाटले .आनंद वाटला तूमच्या सोबत तो ,अनुभव घेतला. जय गिरनारी ...श्री गुरूदेव दत्त...🙏🙏🌸🌸
🚩🙏🌹🌿।।जय शंकर।। जय गिरनारी।। श्री गुरुदेव दत्त।।🌿🌹🙏🚩 अनीशजीं ।निःशब्द झाले हो। शंकर महाराजांच्या विषयी आपण सांगितले ला अनुभव विलक्षण आहे... मी पुण्यात महाराजांच्या मठाजवळच रहाते...खूप खूप छान वाटले...🙏🙏🙏🙏🙏🌹🌿🚩 जय शंकर।।धन्यवाद
श्री गुरुदेव दत्त जय गिरनारी नर्मदे हर अनिश जी व्हिडिओ खूपच छान आलेत , आणि तुमच्या मुळे पुन्हा एकदा गिरनार यात्रेचा लाभ आणि पुण्य मिळाले त्यासाठी मन:पूर्वक धन्यवाद 🙏🙏
जय गुरदेव दत्त🙏🏻🙏🏻🙏🏻 पुन्हा गिरनार चढत आहे आहे वाटत होतं..खूप छान...धन्यवाद गिरनार दर्शन करवलत..आणि जे बघू नाही शकलो तेही तुम्ही दाखवलं... श्री गुरदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻
गिरनार पर्वत की परिक्रमा पूरी करने पर हार्दिक बधाई आपके द्वारा हिंदी में वीडियो बनाने का प्रयास एक अच्छा कदम है और इससे काफी हिंदी भाषी लोग भी लाभान्वित होंगे इस कोशिश को आप आगे भी जारी रखी है मेरी शुभकामनाएं आपके साथ हैं नर्मदे हर
Anishji ya covid cha kalat ghara baher padne risky ahe,pan gharat basun girnar v datar parvatachi yatra ghadli ti pan detail madhe.khup khup abhar. Tumchya tinahi narmada parikrama mi fallow kelya ahet,tyanni pan khup anand dila.tumchya barobar mi hi roj yatra karat hote.kinarya kinayane.
🙏जय गिरनारी, अनिलजी, बहूत अच्छा विडियो है। अभिनंदन। प्रेरणादायी है। यह गिरनार के पर्वतो की मिट्टी पर कंई सिद्ध पुरुषों के दिव्य चरण चलें हैं। भाग्यशाली हो, आपके चरणों को भी उस दिव्य धूल के कण चिपके हैं। आगे आगे पता चलेगा, आपने क्या पाया है।
खूपच सुंदर व्हिडिओ छान माहिती. असे म्हणतात श्री गुरुदेव दत्त आपल्याला गुरु शिखरावर नेतात पण येताना आपण आपल्या पायाने येतो त्यामुळे आपल्याला समजते चढणे किती कठीण आहे श्री जय गिरनारी श्री गुरुदेव दत्त
जय गिरनार ,अनिशभाऊ आपल्यामुळे आम्हाला घर बसल्या गिरणार पर्वत, नर्मदा परिक्रमा हे मी नित्यनेमाने बघत असतो त्यामुळे माझी धार्मिक स्थळे पाहण्याची इच्छा पूर्ण झाली आहेत, अजूनही प्रेक्षणीय स्थळे पाहण्याची इच्छा पूर्ण होईल, जय श्री गुरुदेव दत्त.
साहेब तुम्ही फार भाग्यवंत आहात.तुमचे नर्मदा परीकमा मी आवडी ने पाहातो .आणि तुम्ही बोलत असताना नेहमी हसत असता ते मला आवडते..तुम्ही असेच तिर्थ यात्रा करत राहा व आमच्या सारख्या भक्ताचा आनंद द्या ही परमेश्वराला प्रार्थना
श्री गुरुदेव दत्त 🙏 जय गिरनारी .नमस्कार अनिश भाऊ 🙏 नर्मदे हर. पाच ही भाग खूप सुंदर आहेत. आपली हिंदी ही खूप चांगली आहे .त्याच बरोबर आपले समाधानी व प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे. गिरनार यात्रेचे श्रेय श्री गुरुदेवांना देत भयानक अशा वार्यातून चढ उतार करत. वाटेतील लोकांची कौतुकाने चौकशी करत. काठी शिवाय प्रवास. हसत घाबरत. अशी ही गिरनार यात्रा रमणीय आहे. आपल्यामुळे ही आम्हाला ही यात्रा घडली याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद 🙏 अशाच सुंदर यात्रा घडो ही श्री गुरुदेव दत्ता चरणी प्रार्थना.स्वत बरोबर इतरांना देव दर्शन आपण घडवतात हे आपल्या तील वैशिष्ट्य आहे. . खूप आनंद झाला आहे.आपण तर आमच्या घरातील झाला आहात. पुन्हा खूप खूप धन्यवाद व खुप खुप शुभेच्छा 🙏
वाह, आपण मनापासून केलेल्या कौतुकाबद्दल मी कृतज्ञ आहे, मात्र हे सर्व महाराजांमुळेच शक्य होऊ शकले, त्यामुळे ते सर्व त्यांचेच आहे, आपणासही नमस्कार, जय गिरनारी
अनिशजी सर्व व्हिडिओ फारच सुंदर आहेत, हे व्हिडिओ हिंदीतून केले म्हणून आम्ही सर्वजण बऱ्याचशा माहिती ला मुकलो आहोत असं वाटतं, असो आपले मनःपूर्वक आभार मानतो, धन्यवाद, श्री अवधूत चिंतन 🙏
Bahut bahut sunder.. Anish ji..I'm living in Junagadh & I love Girnar very much.. I saw love for Girnar in your eyes too ..!! May God bless you!! Jaigurudev.
Khup chan tumhi janar aahat te, Tumhala jamal tar sampurna payrya payanech chadhun utara(rope way ne javu naka) ani ratriche ja chan gurunche Namasmaran karat Guru dev datta
कमाल आहे अगदी श्री दत्त शिखराला भिडुनच जैन मंदिरं बांधली आहेत. असे बांधकाम मात्र दत्त मंदिराचे झालेले दिसत नाही. लोकांची मंदिराला देणगीदार कमी आहेत.जैनधर्मिय लोक त्यांच्या मंदिराला भरभरून देणगी देतात.
खुप छान प्रेरणादायी माहिती दिली आहे धन्यवाद आभार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वाडीला जाताना मिरजला भेटायला येईल कधीतरी नाहीतर तुम्हाला आमंत्रित करतो मी आपल्या वासुदेव निवास मधे येत्या 19 ते 25 तारखेपर्यंत सद्गुरु श्री गुळवणी महाराजांचा वार्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून आपणही सहभाग नोंदवला तर आनंदच होईल
Please share d link of kurvapur..very near to our place..and we have our paramguru sri sri sri vital babaji ashram is also there in panchadev pahad..tq
||| जय गिरनारी |||
गिरनार के सब व्हिडिओ एकसाथ देखिए, (Girnar Playlist)
ua-cam.com/play/PLRR7Hml0PKBbt47C5Mvz30x9jdcogIcd1.html
धन्यवाद 🙏
श्री गुरुदेव दत्त
🙏🙏श्री गुरूदेव दत्त. अनिश जी खूप सुंदर दर्शन घडवलेत गिरनार चे. खूप छान vdo.आपकी हिंदी अच्छी है😊
कोशिश कर रहा हू हिंदी की😀, जय गिरनारी
अनिस दादा खुप सुंदर.गिरणार श्री दत्त महाराजांचे तपोभूमी स्थानाबद्दल माहीती होत पण तुमच्यामुळे प्रत्यक्ष गिरणार या पवित्र स्थानाचे दर्शन झाले.
||अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.||
||नर्मदे हर||
जय गिरनारी
अप्रतिम सौंदर्य आणि सुंदर प्रस्तुति हिंदी मध्ये 👌👌💐🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद,जय गिरनारी
मैं अहमदाबाद से हेमा बेन पी शाह बोहोत अच्छा गिरनार का दर्शन हुआ मन खुशीसे झूम ऊठा जय गिरनार 🙏🙏🙏🙏🙏♥️👌👌
वाह, मुझे भी आपकी कमेंट पढकर आनंद हुआ, जय गिरनारी
जय शंकर , जय गिरनारी..
खूप छान अनुभव तूमच्या मुळे मिळाला..
आता दातार पर्वताच्या प्रतिक्षेत ..आहोत..
जय गुरूदेव दत्त..
दातार पर्वतचा व्हिडिओ आज प्रदर्शित झाला आहे, कृपया चेक करावा, जय गिरनारी
🌷// नर्मदे हर हर //🌷
नमस्कार ! ! ! बंधू अनिश व्यास
गिरनारचे चारही विडीयो उत्तम. आम्ही गिरनारला जाऊन आलो आहोत .परंतू आपले विडीयो पाहताना असं वाटत होत की आम्ही स्वत: गिरनारला आलो आहोत ,कारण इतके अप्रतीम विडीयो आपण केले आहेत .
खूप खूप धन्यवाद .
ह्यापुढेही असेच उत्तमोत्तम विडीयो करण्यासाठी आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा .
☀☀☀☀☀☀☀☀☀
जय सदगुरू श्री शंकर महाराज जी के पावन चरणों में सादर प्रणाम 🙏🙏
।। जय श्री गुरुदत्त , जय गिरनारी।।
🙏🙏
I watched your all narmada parikrama videos..very beautiful..you are a blessed soul😀♥️
जय गिरनारी, we all are blessed souls 😀,
खूपच छान दर्शन घडले..श्री गूरूदेव दत्त 🙏🙏
आपल्या या सेवेमुळे आम्हांलाही प्रत्यक्ष तिथे येऊन दर्शन मिळाले ,असेच वाटले .आनंद वाटला तूमच्या सोबत तो ,अनुभव घेतला.
जय गिरनारी ...श्री गुरूदेव दत्त...🙏🙏🌸🌸
Bahut sunder video banaya aapne om namah Shivay shri gurudev Dutt
🚩🙏🌹🌿।।जय शंकर।। जय गिरनारी।। श्री गुरुदेव दत्त।।🌿🌹🙏🚩
अनीशजीं ।निःशब्द झाले हो। शंकर महाराजांच्या विषयी आपण सांगितले ला अनुभव विलक्षण आहे... मी पुण्यात महाराजांच्या मठाजवळच रहाते...खूप खूप छान वाटले...🙏🙏🙏🙏🙏🌹🌿🚩 जय शंकर।।धन्यवाद
जय शंकर | जय गिरनारी |
Geli 2-3 varsha girnar parikramela parvangi milaleli nahi covid mule,pan yetya varshi diwali nantar asel tevha to anubhav ghya.khup chan anubhav ahe.jangalat disat hota to kashmiri bapuncha asram navhata.to taleti pasun fakta 3 km ahe.te sthan parikrametil shevatcha tappa Bordevi che mandir ahe je taleti pasun 8 km ahe.
Jai nemi nath
Vyas Rishi maharaj ke vanshaj apke video bahut sudar hote hai khas kar ke apke explaining ka tarika. Apka bahut dhanyawad bhai.
श्री गुरुदेव दत्त
जय गिरनारी
नर्मदे हर
अनिश जी व्हिडिओ खूपच छान आलेत , आणि तुमच्या मुळे पुन्हा एकदा गिरनार यात्रेचा लाभ आणि पुण्य मिळाले त्यासाठी मन:पूर्वक धन्यवाद
🙏🙏
वाह ! जय गिरनारी
खुप सुंदर दर्शन धन्यवाद 🙏🙏
श्री गुरुदेव दत्ता 🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
अतिशय सुंदर माहिती पूर्ण
सर्व व्हि.पाहिले.आनंद झाला.जय गिरनार दत्त!!!
सुंदर विडिओ
अनिशजी हिंदीत बोलल्यामुळे अमराठी लोकांना पण लाभ होईल...छान कल्पना...
गुरुदेव दत्त...नर्मदे हर....
जय गिरनारी
Ati sundar girnari darshan aur apka satsang jay girnari narmade har
🙏जय गिरनारी
गिरनार दर्शनाबद्दल धन्यवाद, जय शंकर महाराज 🙏
Girnarche darshan khup Chan ghadavalat tya baddal dhanywad.
जय गुरदेव दत्त🙏🏻🙏🏻🙏🏻
पुन्हा गिरनार चढत आहे आहे वाटत होतं..खूप छान...धन्यवाद गिरनार दर्शन करवलत..आणि जे बघू नाही शकलो तेही तुम्ही दाखवलं...
श्री गुरदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻
Wa खूप खूप छान माहिती दिलीत जय गिरनारी जय गुरुदेव दत्त नमस्कार
जय गिरनारी
खूप खूप छान व्हीडीओ झाला असेच व्हीडीओ अपलोड करत राहा आम्ही आतुरतेने वाट बघा असतो धन्यवाद.
जय गिरनारी
🙏 जय गुरुदेव🍎💐 🌹🌷🌾🌺💐🙏जय शंकर 💐🌺🌾🌷🌹🍎🌿🌿🌿🌿🌿🙏
Saw all the 5 videos. Very thankful to you Saw everyplace through your eyes Om Om Om 🙏🙏🙏🌺
गिरनार पर्वत की परिक्रमा पूरी करने पर हार्दिक बधाई आपके द्वारा हिंदी में वीडियो बनाने का प्रयास एक अच्छा कदम है और इससे काफी हिंदी भाषी लोग भी लाभान्वित होंगे इस कोशिश को आप आगे भी जारी रखी है मेरी शुभकामनाएं आपके साथ हैं नर्मदे हर
जी, जय गिरनारी
🙏🌺 जय श्री शंकर बाबा महाराज नमो नमः 🌺🙏
जय शंकर , जय गिरनारी
।।श्री स्वामी समर्थ ।।🙏🙏🌺🌺
।। श्री गुरुदेव दत्त ।। 🙏🙏🌺🌺
जय गिरनारी
Shree Swami samarth
Jay girnari
खूप छान फोटोग्राफी 7 दिवासापूर्वीच यात्रा केली आपला वीडियो परत श्री गिरनारला घेउन गेला जय गिरनारी
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻 नर्मदे हर 🙏🏻 जय गिरनारी 🙏🏻
जय गिरनारी
श्री गुरुदेव दत्त. Anish जी छान परिक्रमा 🙏🙏👍
जय गिरनारी, पण ही परिक्रमा नाही
Anishji ya covid cha kalat ghara baher padne risky ahe,pan gharat basun girnar v datar parvatachi yatra ghadli ti pan detail madhe.khup khup abhar. Tumchya tinahi narmada parikrama mi fallow kelya ahet,tyanni pan khup anand dila.tumchya barobar mi hi roj yatra karat hote.kinarya kinayane.
बहोत ही सुंदर. तुमचे videos खूप निवांत आणि detailed माहिती सकट असतात..👌👌👌👌🙏🙏🙏🙏 जय जय श्री गुरू देव दत्त 🌹🌹🌹🌹
🙏जय गीरनारी 🙏 खूपच छान माहिती.
Khup sundar.. chan darshan ghadvalat tumhi.. mazi khup icha aahe girnar la jaychi..Shree Gurudev Datt lavkrch purna krtil hich icha.. 🙏🏻🙏🏻
🙏जय गिरनारी
Thankyou tunchya mule mala girnar che darshan zhale aaani shankar maharaj sthana che pan
जय गुरुदेव दत्त......परवाच जाऊन आलो ..खूप छान अनुभव आला💐
🙏जय गिरनारी,
अनिलजी, बहूत अच्छा विडियो है।
अभिनंदन। प्रेरणादायी है। यह गिरनार के पर्वतो की मिट्टी पर कंई सिद्ध पुरुषों के दिव्य चरण चलें हैं। भाग्यशाली हो, आपके चरणों को भी उस दिव्य धूल के कण चिपके हैं।
आगे आगे पता चलेगा, आपने क्या पाया है।
Khup chhan..Narmada parikramechya video sarkhe he video suddha khup sunder. Narmade har... jai girnari
जय गिरनारी
खूपच सुंदर व्हिडिओ छान माहिती. असे म्हणतात श्री गुरुदेव दत्त आपल्याला गुरु शिखरावर नेतात पण येताना आपण आपल्या पायाने येतो त्यामुळे आपल्याला समजते चढणे किती कठीण आहे श्री जय गिरनारी श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त. Anishji तुझे खूप धन्यवाद.
Thanks Sir for the Divine darshan of the Girnar🙏🙏🙏🌺
Khup chan mahiti milali. Gurudev Dutta Jai Girnari 🙏
जय गिरनारी
Anishji Tumhi Girnarche Darshan Dakhavilyabaddal khupch chhan vatale
Shri Gurudev Datta 🙏🙏🙏
जय गिरनारी
अतिशय सुंदर खुपच छान जय गिरनारी जय गुरू दत्त
जय गिरनारी
Pandit ji, bahut prasanta Hui aapne Hindi Sikh Li, narmade har 🙏
Khup sunder darshan ghadavlas Anish God bless you always
जय गिरनारी
जय शंकर महाराज माऊली नमो नमः
Hi Anish ji
Khup chan mahiti ani spiritual ahe ..
Mala yayachi khup ichha ahe pan
Yog kadhi yenar nahi mahiti.
Pan tumchya barobar yayala avdel.
Anish, you are really blessed child of God. Narmade Har. Jai Shri Gurudev Dutta
I think we all are 😊, जय गिरनारी
Khup chan video narmada parikramechi aathawan zali
जय गिरनारी, नर्मदे हरहर
श्री गुरुदेव दत्त
खुप छान दर्शन घडवल 🙏🔱
जय गिरनारी
खूप छान वाटले दर्शन घेऊन गुरुदेव दत्त 🙏🏻
जय गिरनारी
Jai jai shankar maharaj ki
Jai gurudeva Datta
DRAAM DATTATREYAYA NAMAHA 🙏🙏🙏🙏🙏
जय गिरनार ,अनिशभाऊ आपल्यामुळे आम्हाला घर बसल्या गिरणार पर्वत, नर्मदा परिक्रमा हे मी नित्यनेमाने बघत असतो त्यामुळे माझी धार्मिक स्थळे पाहण्याची इच्छा पूर्ण झाली आहेत, अजूनही प्रेक्षणीय स्थळे पाहण्याची इच्छा पूर्ण होईल, जय श्री गुरुदेव दत्त.
महाराजांनी करवून घेतले तर तेही होईल , जय गिरनारी
खूप सुंदर अनिश महाराज तुमची हिंदी पण सुंदर आहे 🙏🙏🙏
सुंदर काही नाही पण कामचलाऊ आहे 😀, जय गिरनारी
साहेब तुम्ही फार भाग्यवंत आहात.तुमचे नर्मदा परीकमा मी आवडी ने पाहातो .आणि तुम्ही बोलत असताना नेहमी हसत असता ते मला आवडते..तुम्ही असेच तिर्थ यात्रा करत राहा व आमच्या सारख्या भक्ताचा आनंद द्या ही परमेश्वराला प्रार्थना
आपण सर्वच भाग्यवान आहोत, आपले आशीर्वाद असेच राहोत, जय गिरनारी
Very nice videos of girnar.. good explaination
Khupch sundar Anish . Shree Gurudev Datta 🙏
||| श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये |||
धन्यवाद अनीश तुझ्यामुळेच आम्हाला हे बघायला मिळत आहे.तुझ्या पुढील प्रवासासाठी लाख लाख शुभेच्छा आणि आशिर्वाद 🙏👐
महाराजांच्या कृपेने सर्व शक्य झालं, जय गिरनारी
Amchi pan yatra purn hobo
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त जय श्री शंकर महाराज
Chan.aap upar nahi Gaye. Datta paduka dekhane. Dikhaye nahi video me.bahot sundr hai datt paduka mandir. Accha laga bhai 💖all d bst
फार फार सुंदर! मनापासून धन्यवाद!
जय गिरनारी
🙏🙏JAI GIRNARI 🙏🙏🙏 KHUPACH CHAN Tumche sobat Darshan Jale sarakha vatata
जय गिरनारी
अत्यंत सुंदर...भगवान आप को शक्ती दे. अनेकानेक यात्रा आप कर सके इतना बल आप को श्री गुरुदेव दे.
🙏🙏🙏
धन्यवाद,जय गिरनारी
Next time kadhi janar ahe
माझी इच्छा आहे येण्याची
श्री गुरुदेव दत्त 🙏 जय गिरनारी .नमस्कार अनिश भाऊ 🙏 नर्मदे हर. पाच ही भाग खूप सुंदर आहेत. आपली हिंदी ही खूप चांगली आहे .त्याच बरोबर आपले समाधानी व प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे. गिरनार यात्रेचे श्रेय श्री गुरुदेवांना देत भयानक अशा वार्यातून चढ उतार करत. वाटेतील लोकांची कौतुकाने चौकशी करत. काठी शिवाय प्रवास. हसत घाबरत. अशी ही गिरनार यात्रा रमणीय आहे. आपल्यामुळे ही आम्हाला ही यात्रा घडली याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद 🙏 अशाच सुंदर यात्रा घडो ही श्री गुरुदेव दत्ता चरणी प्रार्थना.स्वत बरोबर इतरांना देव दर्शन आपण घडवतात हे आपल्या तील वैशिष्ट्य आहे. . खूप आनंद झाला आहे.आपण तर आमच्या घरातील झाला आहात. पुन्हा खूप खूप धन्यवाद व खुप खुप शुभेच्छा 🙏
वाह, आपण मनापासून केलेल्या कौतुकाबद्दल मी कृतज्ञ आहे, मात्र हे सर्व महाराजांमुळेच शक्य होऊ शकले, त्यामुळे ते सर्व त्यांचेच आहे, आपणासही नमस्कार, जय गिरनारी
🙏🙏 SHREE GURU DEV DUTTA 🙏🙏 khap sunder videos
जय गिरनारी
नर्मदे हर , जय गिरनार खूप छ्यान दर्शन
जय गिरनारी
तुमचे सगळे व्हिडीओ खुप छान असतात, मी पण 29 डिसेंबरला गिरनारला चाललो आहे. तुमची नर्मदा परीक्रमा सिरीज पण खुप सुंदर होती
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🚩
अनिशजी सर्व व्हिडिओ फारच सुंदर आहेत,
हे व्हिडिओ हिंदीतून केले म्हणून आम्ही सर्वजण बऱ्याचशा माहिती ला मुकलो आहोत असं वाटतं,
असो
आपले मनःपूर्वक आभार मानतो,
धन्यवाद, श्री अवधूत चिंतन 🙏
जय गिरनारी
।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।। 🙏🙏🙏🌹🌹🌹🌺
जय गिरनारी
Bahut bahut sunder.. Anish ji..I'm living in Junagadh & I love Girnar very much.. I saw love for Girnar in your eyes too ..!! May God bless you!! Jaigurudev.
अरे वाह, living in junagadh, so lucky you are , जय गिरनारी
🌹जय शंकर महाराज 🌹🙏🙏
जय शंकर महाराज
सगळंच खूप सुंदर 💐💐🙏🙏🙏
जय गिरनारी
Really wonderful videos..keep posting 🙏👌🏻🕉💝may dattha bless u
जय गिरनारी
खूप छान व्हिडिओ झालाय, आम्ही पण जाणार आहोत. हा व्हिडिओ आमच्यासाठी प्रेरक असेल. 🙏🙏🙏
चॅनेल ला जरूर subscribe करा
||| जय गिरनारी ||| जय शंकर |||
सगळे व्हिडिओ खुपच छान
🙏
जय शंकर महाराज
छान घडवून आणले गिरनार दर्शन ,
मी कोजागिरी पौर्णिमेला गेले होते गिरनार ला
गुरु देव दत्त 🙏🙏
वाह, माझीही इच्छा आहे एकदा गुरुपौर्णिमेला जायची , पाहू महाराज केव्हा करवून घेतात,
जय गिरनारी
मी जाणार आहे ३ फेब्रुवारी २२ ला आपण छान दर्शन घडवले धन्यवाद अनिषजी
Khup chan tumhi janar aahat te,
Tumhala jamal tar sampurna payrya payanech chadhun utara(rope way ne javu naka) ani ratriche ja chan gurunche Namasmaran karat
Guru dev datta
गिरनार चढण्यासाठी तिसरा रस्ता जटाशंकर शिवमंदिरा मार्गे गोमुखी गंगा येथे येतो जय गिरनारी
जोरदार वंदे मातरम भारत माता की जय
सुंदर घरी बसून दर्शन झाले
जय गिरनारी
Date 28/7/2023 At 10pm/क्रुपया रोप वे का detailed व्हिडिओ पब्लीस किजिये गा धन्य वाद SIR
नमस्कार...छान चालली आहे यात्रा भाग ४ही बघायला मिळावा
ua-cam.com/video/48pv2IeQDTg/v-deo.html
कमाल आहे अगदी श्री दत्त शिखराला भिडुनच जैन मंदिरं बांधली आहेत. असे बांधकाम मात्र दत्त मंदिराचे झालेले दिसत नाही. लोकांची मंदिराला देणगीदार कमी आहेत.जैनधर्मिय लोक त्यांच्या मंदिराला भरभरून देणगी देतात.
Gurudev dutt Anish ji. Kya aapse ak bar bat ho sakti he ?
जय गिरणारी तेरा भरोसा भारी
Nice vedio.🙏🙏
Excellent
🙏🙏श्री जय गुरुदेव दत्त🙏🙏अनिश धन्यवाद
जय गिरनारी
Dada sagalech video super 👌
धन्यवाद महाराजांच्या कृपेने उत्तम पार पडलं, जय गिरनारी
छान परिक्रमा केलित
If I'm not wrong Omkarji was with you? Jay Girnari
हो, ओंकारजी सोबत होते ,जय गिरनारी
*☘️।। जय शंकर ।।🌹*
खुप छान प्रेरणादायी माहिती दिली आहे धन्यवाद आभार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
वाडीला जाताना मिरजला भेटायला येईल कधीतरी नाहीतर तुम्हाला आमंत्रित करतो मी आपल्या वासुदेव निवास मधे येत्या 19 ते 25 तारखेपर्यंत सद्गुरु श्री गुळवणी महाराजांचा वार्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून आपणही सहभाग नोंदवला तर आनंदच होईल
वासुदेव निवास ला यायच आहे, पण योग् काही जुळून येत नाहीये, पण आपण केव्हाही यावं, आपलंच हक्काचं स्थान समजून यावं, जय गिरनारी
Please share d link of kurvapur..very near to our place..and we have our paramguru sri sri sri vital babaji ashram is also there in panchadev pahad..tq
Yes, जय गिरनारी