Bhava Jay Bhim Ghyava | Adarsh Shinde | Utkarsh Shinde | VijayaAnandMusic

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 жов 2024

КОМЕНТАРІ • 3 тис.

  • @Kailas358
    @Kailas358 3 роки тому +78

    आदर्श दादा आणि उत्कर्ष दादा दर वर्षी जेवढी 14 एप्रिल ची ओढ असते तेवढीच तुमच्या नवीन गाण्याची ओढ असते प्रत्येक वेळेस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्या गाण्यातून सादर करत तुम्ही आम्हाला एक उत्स्फूर्त ऊर्जा देत असता तुम्ही गायलेलं कोणतं ही गाणं असो ते अगदी मनाला भिडणार असत आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे तुमच्या आवाजात ऐकतांना अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही शब्दात नाही सांगू शकत माझ्या भावना गाणं खूप छान आहे मनापासून आवडलं असेच नव नविन गाणे सादर करत राहा खूप खूप शुभेच्छा
    जय भीम🙏💙

  • @prashilwani3426
    @prashilwani3426 3 роки тому +153

    धडधडत्या छाती मध्ये इतिहासाचे तुफान असु द्या,✍️ हातात पेन आणि मुखात बाबासाहेबांचे नाव असू द्या ... जय भीम 🙏

  • @deepakgangurde6997
    @deepakgangurde6997 3 роки тому +41

    माझ्या घासत भिम , इतिहासात भिम आदर्श जगाने घ्यावा . ये भावा आमचा जय भिम घ्यावा .आदर्श उत्कर्ष . नमो बुद्धाय जय भिम 😅🙏❤💙🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺❤💙❤🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺

  • @tejasalhat5272
    @tejasalhat5272 3 роки тому +494

    सर्व प्रथम मनापासून जय भीम... मी तेजस आल्हाट मी लिहिलेलं गाणं मिलिंद जी शिंदे मधुर शिंदे, मयूर शिंदे, यांनी गायली पण एक स्वप्न होत कि माझं गाणं स्वर सम्राट आनंद जी शिंदे आणि माझा मोठा दादा आदर्श शिंदे यांनी गाव. आणि आनंद काकांनी माझं "मी फक्त माझ्या भीमाला मानतो" आणि आदर्श दादांनी हे "ए भावा माझा जय भीम घ्यावा" हे गाणं गायलं... खर्च मी मनापासून आभार आहे शिंदेशाहीचा... खरंच मनापासून मानाचा, सन्मानाचा, अभिमानाचा, स्वाभिमानाचा क्रांतिकारी जय भीम...

    • @poornimasonkamble5036
      @poornimasonkamble5036 3 роки тому +7

      Khup chan lihala song

    • @tejasalhat5272
      @tejasalhat5272 3 роки тому +3

      @@poornimasonkamble5036 THANKS

    • @Nayan-pk8tr
      @Nayan-pk8tr 3 роки тому +5

      अजून असेच songs लिह भावा खूप छान लिहल आहेस👍🏻👍🏻

    • @tejasalhat5272
      @tejasalhat5272 3 роки тому +2

      @@Nayan-pk8tr Thanks

    • @ankitanaik113
      @ankitanaik113 3 роки тому +3

      Wa. You are so lucky

  • @samyakdixantbauddh
    @samyakdixantbauddh 3 роки тому +806

    मराठी भाषा नहीं समझ आई पर बाबा साहब के प्रति प्रेम भावना ज़रूर महसूस हुई ❤️❤️❤️❤️
    जय भीम 🙏🙏❤️🙏❤️🙏❤️

  • @businessloan-----
    @businessloan----- 2 роки тому +43

    I take pride in listening to Ambedkar Wadi song, I am a Bhim soldier.
    Jai lahuji jai bheem

  • @SuryaBhai-qt3wu
    @SuryaBhai-qt3wu 3 роки тому +329

    माझ्या घासात भीम, आणि श्वासात भीम, भीम विचारांचा मी छावा...ऐ भावा, माझा जय भीम घ्यावा 🙏💙

    • @gl555bass6
      @gl555bass6 3 роки тому +5

      Jay bhim 💙👑🔥

    • @shayarjaydip6728
      @shayarjaydip6728 3 роки тому +1

      ua-cam.com/video/gQ4jeiw6WW8/v-deo.html
      जय भिम 🙏🙏🙏🙏🙏
      नवीन भिम गित नक्की बघा

    • @ashokshejwal5666
      @ashokshejwal5666 2 роки тому +1

      Jay Bheem 🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @mansivengurlekar6614
      @mansivengurlekar6614 2 роки тому +1

      Please vote for Uttkarsh Shinde BBM3

    • @Ganeshnarwade826
      @Ganeshnarwade826 2 роки тому +1

      मैं भीम का दिवाना हू

  • @NIGHUL_KIRAN_03
    @NIGHUL_KIRAN_03 2 роки тому +185

    भाऊ मी मराठा आहे पण हे गाणं खूप आवडत आपल्याला जय शिवराय जय भीम 🚩👑💙 जय महाराष्ट्र 👑❤️🚩

    • @Jack-qz1lq
      @Jack-qz1lq Рік тому +10

      मराठा आहेस मग नाचू का आम्ही

    • @avinashsawant7498
      @avinashsawant7498 Рік тому

      ​@@AKHE-NICHE-KR4ox4x4gxxx4xxg4x3x3xzoom xxhx3xvxxxhxf4ggcx3xfgxxxrvg9xx4xvvecव्क्ष्क्ष्व्व्यिहहीज्ञयियहज्ञहमज्ञज्ञसय3ग्क्ष्ग्ग्व्क्ष्व्क्ष्व्व्क्ष्क्ष्व्म् लोमोलक /

    • @Tina56-j7u
      @Tina56-j7u Рік тому +3

      Tula tr special Jay bhim💙💙💙 and Jay shivray 🧡 brother

    • @bhaviie.s
      @bhaviie.s Рік тому +1

      @@Jack-qz1lq😂

    • @dikshantraut2
      @dikshantraut2 10 місяців тому +2

      Jai shivray bhawa

  • @rohanbhosale9552
    @rohanbhosale9552 3 роки тому +49

    खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त बाबासाहेबांमुळे
    जय भीम 💙💙

  • @sddmovies2964
    @sddmovies2964 3 роки тому +147

    सर महाराज मल्हारराव होळकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक गीत बनवले पाहिजे.
    जय मल्हारभीम

  • @jalindarkhotkar1718
    @jalindarkhotkar1718 3 роки тому +55

    घाबरणे आमच्या रक्तात नाही कारण आमचा बाप बापाचा बाप होता कारण आग विझवणारे जरी पाणी असेल तरी पाण्याला आग लावणारा भीम माझा होता 💙💙

  • @DJPRAJWALKOFFICIAL
    @DJPRAJWALKOFFICIAL 3 роки тому +76

    एकदम कडक...
    2021भीमजयंती होणार...💙💙💙

  • @tejasgangurde4619
    @tejasgangurde4619 3 роки тому +70

    एकदम कडक दादा माझ्या भिमरायाचं गाणं आणि त्याला शिंदेशाही आवाज 😍जय भिम 💙💙💙💙💙💙

    • @ritu2369
      @ritu2369 2 роки тому

      Jay bhim sir
      Please watch this video
      ua-cam.com/video/eoKQYOaAoJc/v-deo.html
      Keep support

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc 2 роки тому +26

    जय भीम...!
    मी शिव फुले शाहू आंबेडकर...!🇮🇳

  • @statusvideo5315
    @statusvideo5315 3 роки тому +38

    जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!💙🙏

  • @rushikeshbhosaleofficial
    @rushikeshbhosaleofficial 3 роки тому +570

    मावळ तालुक्यातला कलाकार अक्षय आल्हाट एकदम कडक गाणं लिहलयं भावा आणि तितक्याचं दिमाखात आदर्श दादा शिंदे यांनी गाणं गायलय....

  • @abhaypagare
    @abhaypagare Рік тому +8

    हे गाणं आदर्श दादा शिवाय कोणी गाऊ शकत नाही
    जबरदस्त गाणं आणि ऊर्जा

  • @gautampawar5991
    @gautampawar5991 3 роки тому +300

    काहि मनुवाद्यांनी गाण्याला Dislike केल आहे .त्याची खुप आशि जळली आहे.असेच गाणे काडत जा ...जनेकरुन मनुवादी चि जळलि पाहिजे.
    🙏जय भिम.🙏

  • @shivramlandage7194
    @shivramlandage7194 3 роки тому +38

    स्वाभिमानाने जगायला शिकवणारे विचार सहज गाण्यातून तुम्ही प्रकटीकरण करता दादा तुमी ......जय भिम....

  • @pihustatuscreator8085
    @pihustatuscreator8085 3 роки тому +25

    चाहने वाले लाख , जलने वाले राख
    मानाचा क्रांतिकारी जय भीम 💙🙏🏻

  • @yashwanttompe5478
    @yashwanttompe5478 3 роки тому +39

    ऐ भावा माझा जय भिम घ्यावा🤝 👌❤क्रान्तिकारी जय भिम🙏✨

  • @bhushanwaghmare8427
    @bhushanwaghmare8427 3 роки тому +40

    ऐ भावा माझा जय भिम घ्यावा 🇪🇺💥
    भिम जयंती 2021 🇪🇺😍

  • @prasenjitkamble9371
    @prasenjitkamble9371 3 роки тому +65

    सर्वांना स्वाभिमानाचा, मान सन्मानाचा, अभिमानाचा, क्रांतिकारी जय भीम...💙🙏
    जय भीम शिंदेशाहि 💙🙏
    जय भीम म्यूज़िक टीम 💙🙏

    • @shayarjaydip6728
      @shayarjaydip6728 3 роки тому

      ua-cam.com/video/gQ4jeiw6WW8/v-deo.html
      जय भिम 🙏🙏🙏🙏🙏
      नवीन भिम गित नक्की बघा

    • @ncprashtrwadimaharashtra
      @ncprashtrwadimaharashtra 2 роки тому

      ua-cam.com/video/TcKiJvJU524/v-deo.html

  • @सुमितसुजितकवितांचेजग

    जय भीम
    उत्तू दादा आणि आदर्श दादा तुम्ही बाप आहात ,
    तुमच्याकडून खूप काही शिकतात सुमित सुजित
    भीम लेखणी'ची हवा
    ए भावा आमचा जय भीम घ्यावा,
    भीम आदर्श घेऊनी
    उत्कर्ष घडऊनी
    स्वाभिमानी तुम्ही बना,
    ए भावा आमचा जय भीम घ्यावा,
    ✍️सुमित सुजित ✍️

  • @netajichavan8327
    @netajichavan8327 3 роки тому +84

    शिंदेशाही चा नादच खुळा जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय लहुजी जय मल्हार भारत माता की जय

    • @shayarjaydip6728
      @shayarjaydip6728 3 роки тому

      ua-cam.com/video/gQ4jeiw6WW8/v-deo.html
      जय भिम 🙏🙏🙏🙏🙏
      नवीन भिम गित नक्की बघा

    • @mansivengurlekar6614
      @mansivengurlekar6614 2 роки тому

      Please vote for Uttkarsh Shinde BBM3

  • @pihustatuscreator8085
    @pihustatuscreator8085 3 роки тому +10

    माझ्या घासत भीम , अन् श्वासात भीम , भीम विचारांचा मी छावा , ए भावा जय भीम घ्यावा 💙🙏🏻

  • @bhushanwaghmare8427
    @bhushanwaghmare8427 3 роки тому +50

    शिंदे शाही ला क्रांतीचा स्वाभिमानाचा कडक जय भिम 🇪🇺💥✊🙏
    भिम जयंती 2021 💙🔥

  • @rahulsurwade7361
    @rahulsurwade7361 3 роки тому +40

    मन सन्मानाचा
    अभिमानाचा
    स्वाभिमानाचा
    ऐ भावा माझा जय भीम घ्यावा 🙏💙🎹🎼🌹❤️

  • @mahendramangale5870
    @mahendramangale5870 Рік тому +10

    જય ભીમ જય શિવરાય નમો બુદ્ધાય 🙏 ... સુપર શોન્ગ દાદા

  • @aakashtayade6955
    @aakashtayade6955 3 роки тому +26

    मान सन्मानाचा
    अभिमानाचा
    स्वाभिमानाचा
    ऐ भावा माझा जय भीम घ्यावा

  • @ShivbhaktPavanPatil
    @ShivbhaktPavanPatil 3 роки тому +526

    💙🧡डिसलाईक करणाऱ्यांना माझ्या कडून भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @SuryaBhai-qt3wu
    @SuryaBhai-qt3wu Рік тому +8

    मानाचा, आदराचा, स्वाभिमानाचा, निळा कडक क्रांतिकारी जय भीम 💙

  • @Beinghuman20249
    @Beinghuman20249 3 роки тому +56

    Salman Khan and EID Movie
    Adarsh Shinde and Bhimgeet
    Great Combination always💙🙏 Thankyou

  • @avinashchandane1871
    @avinashchandane1871 3 роки тому +106

    आदर्श दादाच्या आवाजात जादू आहे.

  • @sanjaywanjare4948
    @sanjaywanjare4948 6 місяців тому

    खूप छान बाबासाहेबांचे गीत लॉन्च केल्याबद्दल आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे यांना जय भीम

  • @Shailukamble_fanofAdarshshinde
    @Shailukamble_fanofAdarshshinde 3 роки тому +9

    #माझ्या_ध्यासात_भिम #इतिहासात_भिम #भिम_आदर्श_जगा_नं_घ्यावा

  • @akashragunatbansodebansode166
    @akashragunatbansodebansode166 3 роки тому +38

    आदर्श दादा कडक जय भीम भावा. आदर्श शिंदे म्हंटल्यावर राडा तर असणारच

  • @JagdishSandhanshiv
    @JagdishSandhanshiv 3 роки тому +32

    Kdk. Dada💙💙💙🙏🙏🕺🕺🕺💥💥💥jay bheem.. mamo buddhay

  • @DIVECREATION
    @DIVECREATION 3 роки тому +179

    Corona आसु नाही तर कही पन आसु जयंती होणारच

    • @kalyanimusic8648
      @kalyanimusic8648 3 роки тому +4

      खरंच होयला पाहिजे भाऊ

    • @rohankedare4193
      @rohankedare4193 3 роки тому +2

      Right.sir.jay.bhim.🙏🏻🙏🏻

    • @meghadushing857
      @meghadushing857 3 роки тому +1

      Bhau mazya mana cha bola thumhi🔥🔥🔥🔥🔥

    • @AdarshGamer302-e1b
      @AdarshGamer302-e1b 3 роки тому

      Bhim jaynti. Honar Kay bhi करा ............लवड्यानो सरकार कुठलची

    • @bablugaikwad9363
      @bablugaikwad9363 3 роки тому +1

      @@AdarshGamer302-e1b 😄😄

  • @jitingaikwad9517
    @jitingaikwad9517 3 роки тому +16

    ये आदर्श अन् उत्कर्ष भावा माझा जय भीम घ्यावा💙🙏

  • @mayurrajefilmproduction7055
    @mayurrajefilmproduction7055 Рік тому +4

    सगळीकडे आमचीच हवा माझा जय भिम घ्यावा 💣💣💣💣💣💣💣💣💣💣 जाळ आणि धुर एक साथ

  • @rahulguruofficial2067
    @rahulguruofficial2067 3 роки тому +89

    🤟🥰खूप छान खतरनाक गान आदर्श भाऊ ..दिवसातून २-३ वेळा हे गाणं ऐकतो मी मनापासून जय भीम🙏💞💞😍😍😍🎵🎵😍😍🎙️🎙️🎵😍😍🎵🎵🥰🥰
    ....... ........ ...... ...... ..... ...... ....
    🤟Dislike करणाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 जलकुटे साले 😂
    काही जातीवादी लोक बाबासाहेबांचे गाणे आवडीने ऐकतात पण dislike करतात .🙄

  • @akshayhowale3699
    @akshayhowale3699 3 роки тому +80

    सर्वांनी माजा जय भीम घ्यावा
    💙💙💙💙💙💙💙💙💙
    only 1 शिंदेशाही।

    • @arunsonavne5139
      @arunsonavne5139 3 роки тому

      Dada jaynti zalich pahije

    • @जयभारत-च4श
      @जयभारत-च4श 3 роки тому +1

      @. क्या आपके घर की महिलाएं घूंघट कुप्रथा का पालन करती हैं❓🤔
      यदि हां तो ......... फिर पहले ये घूंघट नामक आडंबर को सदा के लिए सभी स्थानों पर पूर्णतः त्याग दें। 🙏🙏🙏🙏🙏
      केवल ऐसा करने के बाद ही आप महात्मा बुद्ध व आंबेडकर जी के विचारों पर चलने का दावा कर सकते हैं क्योंकि ये दोनों महानुभाव भी............।🙏🙏🙏🙏
      आप किस प्रांत व किस जिले से हैं❓🤔
      क्या आपके प्रांत के भी गांवों में घूंघट कुप्रथा प्रचलित है❓🤔
      क्या आपके प्रांत के गांवों में भी महिलाएं बिना चेहरा ढकें घरों से बाहर खुला घूम सकती हैं❓🤔
      क्या गांवों में भी महिलाएं सदा सभी स्थानों पर घर से बाहर भी बाहरी लोगों के सामने भी अपना चेहरा नहीं ढंकती❓🤔
      क्या गांवों में भी कोई भी व्यक्ति महिलाओं द्वारा चेहरा ना ढंकने पर ऐतराज नहीं करता ❓🤔
      कृपया उपरोक्त सारे पांचों प्रश्नों का इसी क्रम में अलग अलग उत्तर दें। 🙏 🙏🙏🙏🙏

  • @surajmohite8044
    @surajmohite8044 5 місяців тому +3

    Amachya sarkhya gor garibachya poransathi saheb mhanje ek urja ek adarsh. Jay bhim 💙 jenva kadhi ayushyat far tras Ani vedana hotat anyay hoto jevha manus mhanun jagayala dhekil dhadpad karavi lagate tevha
    Sahebancha adarsh dolya samor gheto 🙏
    Ek vanchit pidit maratha yuva

  • @chandrakantingole6778
    @chandrakantingole6778 3 роки тому +27

    ऐ भावा माझा जय भिम घ्यावा आदर्श दादा एकदम कडक भावा

    • @shayarjaydip6728
      @shayarjaydip6728 3 роки тому

      ua-cam.com/video/gQ4jeiw6WW8/v-deo.html
      जय भिम 🙏🙏🙏🙏🙏
      नवीन भिम गित नक्की बघा

  • @pranav61
    @pranav61 3 роки тому +15

    3:31 जय भीम 🙏🏻 शिंदेशाही💙💙

  • @siddharthsonawane2603
    @siddharthsonawane2603 2 роки тому +8

    Aadarsh and utkarsh.... Deadly duo 💙💙💙💙

  • @itsyoursilver
    @itsyoursilver 3 роки тому +56

    सर्वांना क्रांतिकारी जय भिम 💙💙
    विडिओ ला जास्तीच जास्त share करा 🙏🙏

  • @sanmusic5305
    @sanmusic5305 3 роки тому +14

    कडक निळा स्वाभिमानाचा जय भीम!!🙏🙏💙💙

  • @आयूरवेदा-ख1म
    @आयूरवेदा-ख1म 3 роки тому +7

    Bhavano आज वर फक्त आदर्श शिंदे यांचे गाणे चांगले आहेत . 🙏

  • @pratapgaikwad333
    @pratapgaikwad333 3 роки тому +16

    ए भावा माझा जय भीम घ्यावा 🙏🙏🙏 💙💙💙

  • @k2mcheeta
    @k2mcheeta 3 роки тому +10

    आपसे निवेदन है कि आगामी 14 अप्रैल बोधिसत्व बाबा साहब भीमराव अंबेडकर की जयंती है, आपसे निवेदन है की जयंती के उपलक्ष मे और बाबा साहब अंबेडकर के जीवन से संबंधित Hindi Mai सॉन्ग भी गाया जाना चाहिए आज हम जो कुछ भी हैं उसमें बाबासाहेब आंबेडकर का अकल्पनीय योगदान है ।
    आप Hindi mai एक् सॉन्ग जरूर निकालें‌‌ हम सबकी इच्छा है

  • @dhammpalkhandare2027
    @dhammpalkhandare2027 2 роки тому +3

    क्रांतिकारी, स्वाभिमानी, अभिमानाचा, मानाचा, निळा कडक सप्रेम जय भिम🙏🙏💙💙

  • @swapnilpardhe4292
    @swapnilpardhe4292 3 роки тому +25

    आदर्श दादा तुम्हाला मानाचा जय भिम..😍🙏.. आख्या महाराष्ट्रात शिंदेशाही आणि मुख्य म्हणजे आदर्स दादाला तोड नाही..💥

  • @trupti6288
    @trupti6288 3 роки тому +13

    Khupch sundar song ahe..ekdam kadddk voice.👌👌👌👌👌👌..Adarsh always best of best 👍💙jaybhim 💙

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 2 роки тому +1

    एक शुर छत्रपती दूसरे झाले घटणापती
    क्रांतिकारी जयभीम...खृप छान आदर्श जी सर खृप छान

  • @gautampawar7878
    @gautampawar7878 3 роки тому +21

    दरवर्षी जयंती साजरी होते पण शिंदे शाही मुळे एक नवी ऊर्जा रूप आणि अंगावर काटा येतो ❤️🙏 जय भीम.... कडक.❤️❤️❤️

  • @rohitkharat045
    @rohitkharat045 3 роки тому +339

    Jay Bhim 🙏💙
    जय भिम 🙏💙
    జై భీమ్ 🙏💙
    ಜೈ ಭೀಮ್🙏💙
    ஜெய் பீம் 🙏💙
    ജയ് ഭീം🙏💙
    જય ભીમ 🙏💙
    ਜੈ ਭੀਮ 🙏💙
    জয় ভীম 🙏💙
    ଜୟ ଭୀମ 🙏💙
    जय भीम 🙏💙
    सर्वांना 130 व्या भिमजयंती च्या हार्दिक शुभेच्छा💐💐
    ❤️❤️💖

  • @uk_jr_143
    @uk_jr_143 5 місяців тому +1

    सगळ्यांना मानाचा, आदराचा, स्वाभिमानाचा, निळा, कडक, क्रांतिकारी जयभीम

  • @EarnWithMe14
    @EarnWithMe14 3 роки тому +8

    Akkk no......💥 ADARSH DADA
    Jai bhim bhavano..🙏
    गाणे खूप चांगले आहे 💖
    #adarshshinde

  • @sagargharbudwe3972
    @sagargharbudwe3972 3 роки тому +64

    DISLIKE करणार्याँची किव येते...
    जय भीम...नाद झालय गाणं...❤♥️❤

    • @जयभारत-च4श
      @जयभारत-च4श 3 роки тому

      @. क्या आपके घर की महिलाएं घूंघट कुप्रथा का पालन करती हैं❓🤔
      यदि हां तो ......... फिर पहले ये घूंघट नामक आडंबर को सदा के लिए सभी स्थानों पर पूर्णतः त्याग दें। 🙏🙏🙏🙏🙏
      केवल ऐसा करने के बाद ही आप महात्मा बुद्ध व आंबेडकर जी के विचारों पर चलने का दावा कर सकते हैं क्योंकि ये दोनों महानुभाव भी............।🙏🙏🙏🙏
      आप किस प्रांत व किस जिले से हैं❓🤔
      क्या आपके प्रांत के भी गांवों में घूंघट कुप्रथा प्रचलित है❓🤔
      क्या आपके प्रांत के गांवों में भी महिलाएं बिना चेहरा ढकें घरों से बाहर खुला घूम सकती हैं❓🤔
      क्या गांवों में भी महिलाएं सदा सभी स्थानों पर घर से बाहर भी बाहरी लोगों के सामने भी अपना चेहरा नहीं ढंकती❓🤔
      क्या गांवों में भी कोई भी व्यक्ति महिलाओं द्वारा चेहरा ना ढंकने पर ऐतराज नहीं करता ❓🤔
      कृपया उपरोक्त सारे पांचों प्रश्नों का इसी क्रम में अलग अलग उत्तर दें। 🙏 🙏🙏🙏🙏

  • @adityajadhav1843
    @adityajadhav1843 3 роки тому +8

    जय भिम 💜जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र 🐯

  • @ShivbhaktPavanPatil
    @ShivbhaktPavanPatil 3 роки тому +26

    💙🧡जय शिवराय जय भिमराय 💙🧡

  • @vilasjadhav3738
    @vilasjadhav3738 3 роки тому +20

    शिंदे शाही ला कडक जय भीम व मनाचा जय भिम👍👌🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @komalwaghambare5909
    @komalwaghambare5909 2 роки тому +6

    Jay Bhim .... Khupppp chhan aawaj aani song hii ekach no... Thank you alll....... 🙏

  • @VaibhavKhune
    @VaibhavKhune 3 роки тому +294

    Jay bhim best

  • @akashag2747
    @akashag2747 3 роки тому +116

    मानाचा स्वाभिमानाचा क्रांतिकारी जय भिम 🙏🙏😎

    • @anandwankhade702
      @anandwankhade702 3 роки тому +4

      Jay bhim

    • @karanchavan2648
      @karanchavan2648 3 роки тому

      @@anandwankhade702 Hii

    • @जयभारत-च4श
      @जयभारत-च4श 3 роки тому +1

      @. क्या आपके घर की महिलाएं घूंघट कुप्रथा का पालन करती हैं❓🤔
      यदि हां तो ......... फिर पहले ये घूंघट नामक आडंबर को सदा के लिए सभी स्थानों पर पूर्णतः त्याग दें। 🙏🙏🙏🙏🙏
      केवल ऐसा करने के बाद ही आप महात्मा बुद्ध व आंबेडकर जी के विचारों पर चलने का दावा कर सकते हैं क्योंकि ये दोनों महानुभाव भी............।🙏🙏🙏🙏
      आप किस प्रांत व किस जिले से हैं❓🤔
      क्या आपके प्रांत के भी गांवों में घूंघट कुप्रथा प्रचलित है❓🤔
      क्या आपके प्रांत के गांवों में भी महिलाएं बिना चेहरा ढकें घरों से बाहर खुला घूम सकती हैं❓🤔
      क्या गांवों में भी महिलाएं सदा सभी स्थानों पर घर से बाहर भी बाहरी लोगों के सामने भी अपना चेहरा नहीं ढंकती❓🤔
      क्या गांवों में भी कोई भी व्यक्ति महिलाओं द्वारा चेहरा ना ढंकने पर ऐतराज नहीं करता ❓🤔
      कृपया उपरोक्त सारे पांचों प्रश्नों का इसी क्रम में अलग अलग उत्तर दें। 🙏 🙏🙏🙏🙏

    • @prajwalsalunkepatil8493
      @prajwalsalunkepatil8493 3 роки тому

      @@anandwankhade702 opppppo0

    • @shayarjaydip6728
      @shayarjaydip6728 3 роки тому

      ua-cam.com/video/gQ4jeiw6WW8/v-deo.html
      जय भिम 🙏🙏🙏🙏🙏
      नवीन भिम गित नक्की बघा

  • @jyotikamble8721
    @jyotikamble8721 2 роки тому +9

    👌👌👌खूप अप्रतिम गाणं आहे 🙏🙏

  • @rajesh_pote
    @rajesh_pote 3 роки тому +7

    खूप छान आदर्श भाऊ
    🇪🇺"जय✺भिम"🇪🇺"नमो✺बुद्धाय"🇪🇺

  • @sambodhiwarbhuwan8648
    @sambodhiwarbhuwan8648 3 роки тому +23

    Ek no. Kdk song sir💙Jay Bhim 💙✨ ✨✨✨✨✨

  • @shravanichitare2717
    @shravanichitare2717 3 роки тому +6

    🙏💙 ए भावा माझा जयभीम घ्यावा 🙏💙

  • @vedikabaste4340
    @vedikabaste4340 3 роки тому +15

    Jaybhim apratim song wahhh ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️excellant excellant ❤️❤️❤️

  • @GaneshMore-rq3dd
    @GaneshMore-rq3dd 3 роки тому +8

    सर्वाना माझा मानाचा जय भीम 🙏🏻💙

  • @nikuzpawarpictures3194
    @nikuzpawarpictures3194 2 роки тому +6

    Wowww! great singer nice writer superb song I proud to jay bhim 💙🇪🇺

  • @adityasanadi3536
    @adityasanadi3536 3 роки тому +10

    Electrified Voice⚡️ - Adarsh Shinde Sir...
    Jay Bhim♥️

  • @salonipawar4853
    @salonipawar4853 3 роки тому +8

    कडक जय भिम....💙
    एकदम कडक आवाज आदर्श दादा....... so sweet voice my favorite Adarsh Dada😍😍

  • @sagarbhalerao1567
    @sagarbhalerao1567 3 роки тому +4

    Awesome Awesome Awesome Voice Aadarsh Bhau Shinde.. 👌🏻👌🏻❤️❤️❤️❤️
    Awesome Music.. 👌🏻👌🏻Superb.. 👌🏻👌🏻
    🙏🏻🙏🏻 JayBhim .. 🙏🏻🙏🏻

  • @rohangaikwad819
    @rohangaikwad819 3 роки тому +10

    महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आमचे लाडके आदर्श शिंदे साहेब भिमाचा वाघ🇪🇺🙏🙏

    • @shayarjaydip6728
      @shayarjaydip6728 3 роки тому

      ua-cam.com/video/gQ4jeiw6WW8/v-deo.html
      जय भिम 🙏🙏🙏🙏🙏
      नवीन भिम गित नक्की बघा

  • @rekhawaghmare6346
    @rekhawaghmare6346 3 роки тому +18

    U are the bestest of best....Jai Bhim❤
    My biggest motivation are your songs....
    Keep motivating us...

  • @pihustatuscreator8085
    @pihustatuscreator8085 3 роки тому +1

    सगळ्यांना माझा मानाचा आदराचा स्वाभिमानाचा निळा कडक क्रांतिकारी जय भीम 💙🙏🏻💙

  • @rohitsawant3086
    @rohitsawant3086 3 роки тому +16

    *मानाचा क्रांतिकारी जय भिम*🙏🙏🙏

  • @grishumohite_14
    @grishumohite_14 3 роки тому +20

    Jay bhim dada lay bhari ahe song

    • @asstatuscreator4542
      @asstatuscreator4542 3 роки тому +1

      जय भिम

    • @pratikanliyadav307
      @pratikanliyadav307 3 роки тому

      Jay BHIM

    • @shayarjaydip6728
      @shayarjaydip6728 3 роки тому

      ua-cam.com/video/gQ4jeiw6WW8/v-deo.html
      जय भिम 🙏🙏🙏🙏🙏
      नवीन भिम गित नक्की बघा

  • @pikubodh5463
    @pikubodh5463 3 роки тому +6

    From hindi speaking area jai bheem.marathi is not my mother tongue.but any language where there is use of our father Bheemraw g is respected for me.

    • @mywaymusic9208
      @mywaymusic9208 Рік тому +1

      Please learn Marathi Because Maai Marathi more like a mother for us as marathi the mother tongue of Dr baba saheb was also marathi 🇪🇺❤️ JAI BHIM❤

  • @arunjohare4509
    @arunjohare4509 3 роки тому +12

    I like this song.......❤️best song....and Adarsh dhinde your voice is very very nice👍💙💙💙

  • @ajaymaske1564
    @ajaymaske1564 3 роки тому +29

    लाइक करणाऱ्या ना क्रांतिकारक निळा 💙कडक 💥💥💥💥💥
    जय💙 भीम 👬❤️🙏🤗 unlike करणार्यांना 😎भावपूर्ण श्रद्धांजली💐💐

    • @kundlikkirte9181
      @kundlikkirte9181 3 роки тому

      Jai bhim 🙏🙏

    • @swapsakpal08
      @swapsakpal08 3 роки тому

      एखाद गाणं मनापासून आस्वाद घेत ऐकायचं की कोणाला आवडत नाही हे बघत बसायचं. खरच अश्या विचार करणाऱ्या माणसांची किव करावी तेवढी कमीच

  • @महाराष्ट्रपोलीस-ड7द

    Nila bhadak Jay bhim kadak🙏

  • @gauravrokade4215
    @gauravrokade4215 3 роки тому +10

    Jay Bhim 🙏❤

  • @shubhamtalewar1783
    @shubhamtalewar1783 3 роки тому +24

    Lyrics Good👌🏻 Mastering Exllent💫
    पेटवलस दादा 🔥🔥
    जय भीम 🙏🏻

  • @c.ganesh5778
    @c.ganesh5778 3 роки тому +3

    Super singing in the song... You are my favorite singer sir... Adharsh shinde sir.. This song super

  • @dhirajwaghmare571
    @dhirajwaghmare571 3 роки тому +11

    Blockbuster song of 2021... superb adarsh sir...jay bhim

  • @akashathawale4338
    @akashathawale4338 3 роки тому +4

    खुप वाट बघत होतो.कारण कोणतीच भीम जयंती शिंदे शाही शिवाय पूर्ण होत नाही.🙏
    जय भीम

  • @user-wt9ht9mz8e
    @user-wt9ht9mz8e 3 роки тому +1

    Kadak re dada jalanare jalatat ani mananare mantat

  • @rishicreations0169
    @rishicreations0169 3 роки тому +4

    आदराचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम घ्यावा💙

  • @__Rj17
    @__Rj17 3 роки тому +7

    Jay Bhim💙✨

  • @aishvarya_kumar
    @aishvarya_kumar Рік тому +2

    This song has so much energy, this song should also be made in Hindi.

  • @nileshsonawane8640
    @nileshsonawane8640 3 роки тому +5

    Ekdum bhari song banavley.. You guys always rocks Adarsh-Utkarsh

  • @ProRavan-07
    @ProRavan-07 3 роки тому +5

    भाऊ एकदम कडक नीळा 💙 भडक जय भीम
    भाऊ तुमचा आवाज खूपच कडक आहे .
    तुम्ही आम्हाला खूप खूप आवडतात , आम्ही एक भीम गीत लिहिलं आहे . तुमच्या साठी आमची इच्छा होती की तुम्ही ते भीम गीत एकदा आमच्यासाठी म्हणून दाखवा ही तुम्हाला एक विनंती आहे भीम सैनिकाची ..
    जय भीम ...💙💙💙💙
    🙏🙏🙏
    Please reply me

  • @sandipgaikwad1591
    @sandipgaikwad1591 2 роки тому +4

    अप्रतिम ..मानाचा क्रांतिकारी जय भीम 🌹🌹🌹🌹

  • @kishorkamble4951
    @kishorkamble4951 3 роки тому +7

    💙मानाचा आणि आदराचा जय भीम💙

  • @aniketkhutekar1949
    @aniketkhutekar1949 3 роки тому +5

    कडक जय भिम आदर्शदादा 😍🙏