स्कुबा डायवर सह संपूर्ण यंत्रणेच्या प्रयत्नांना दाद दिली पाहिजे.! त्यांच्या अथक प्रयत्नाने हे सर्व शक्य झाले आहे. आपण या मोहिमेचे चित्रिकरण आणि सविस्तर वार्तांकन केले त्यामुळे आम्हाला या घटनेची माहिती आहे गांभीर्य समजले. धन्यवाद. राजू पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.!
फार वाईट घटना आहे, गावाकऱ्यांनी काळजी घ्यावी अशा विहिरीत लहान मुले, गुर पडू शकतात, आता विहिरीला युद्धपातळीवर तटबंदी होईल. राजेंद्र पवार यांना भावपुर्ण श्रद्धांजली.🌹🙏स्कुबा टिमचे व पोलिसांचे अभिनंदन 🙏
अतिशय दुःखद घटना घडली आहे,अशा घटना घडू नये यासाठी शासनाने काळजी घ्यावी तसेच ज्या ज्या गावात अशा मोठ्या विहिरी आहेत त्यांच्या वर संरक्षक जाळ्या बसवून विहिरी भोवती संरक्षक तटबंदी उभी करून धोकादायक कायम स्वरुपी मोठ्या आकाराचे लाल दिवे लावावेत.
भावपुर्ण श्रद्धांजली अत्यंत वाईट घटना आहे विहीर मालकाला आमची विनंती आहे कृपया अशा विहीरीच्या अवतीभवती कटोरा लवकरात लवकर बांधून घेणे जेणेकरून अशी पुन्हा दुर्घटना घडू नये
विहीर मलाय कोण आहे ते पाहिल शोधा आणि त्यना सांगा पुडाची घटाना घडन्या आधी विहिरीला .बांगडी लावूण घ्या .दुसर्यच घर उध्वस्त झाल आज.नाहितर ती विहिर पाहिली गडुन टाका
राजु पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वंचित बहुजन आघाडी अकोला
स्कुबा डायवर सह संपूर्ण यंत्रणेच्या प्रयत्नांना दाद दिली पाहिजे.! त्यांच्या अथक प्रयत्नाने हे सर्व शक्य झाले आहे.
आपण या मोहिमेचे चित्रिकरण आणि सविस्तर वार्तांकन केले त्यामुळे आम्हाला या घटनेची माहिती आहे गांभीर्य समजले. धन्यवाद.
राजू पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.!
अतिशय दुर्देवी घटना या घटनेचा प्रतेकाने दखल घेऊन आपली व्हान काळजीने चालवावे असे अपेक्षा करतो
🌹 भावपुर्ण श्रद्धांजली 💐🙏
कठडा विरहित विहीर
योग्य कारवाई झाली पाहिजे.
बाबु पाटे सरपंच असीच सद्धभावना जोपासा आपन सर्वजन एक दीवस जाणार.पण कीर्ती रूपि रहाणार.तुमच्या सारखी मानस दुर्मीळ होत चालली.परभणी.यथुन मनापासुन तुमच्या चरणी.असंख्य लोकाणी योगदान दीलेले दीसत आहे.एका सच्या मानसाला आपन मुकलो. दुखः आम्हाला झालय तुमची काय दशा असेल.
फार वाईट घटना आहे, गावाकऱ्यांनी काळजी घ्यावी अशा विहिरीत लहान मुले, गुर पडू शकतात, आता विहिरीला युद्धपातळीवर तटबंदी होईल. राजेंद्र पवार यांना भावपुर्ण श्रद्धांजली.🌹🙏स्कुबा टिमचे व पोलिसांचे अभिनंदन 🙏
अतिशय दुःखद घटना घडली आहे,अशा घटना घडू नये यासाठी शासनाने काळजी घ्यावी तसेच ज्या ज्या गावात अशा मोठ्या विहिरी आहेत त्यांच्या वर संरक्षक जाळ्या बसवून विहिरी भोवती संरक्षक तटबंदी उभी करून धोकादायक कायम स्वरुपी मोठ्या आकाराचे लाल दिवे लावावेत.
लोकांच्या जीवाची काळजी घ्या.
विहीर मालकाला समज द्या.
घडलेली घटना अतीशय दुर्दैवी आहे.
यातून बोध घेणे रस्त्यावर असलेल्या विहिरींना सुरक्षा कठडे काळाची गरज आहे.
अशा विहीरीच्या भोवती सुरक्षेच्या भिंती, कुंपण करणे गरजेचे आहे, आणि त्या बाजूला धोक्याचे छायाचित्रण व खुण करुन ठेवावी ..
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏
अतिशय वाईट दुर्दैवी घटना घडली आहे.जे कोणी असेल त्यांस भावपूर्ण श्रद्धांजली.ॐ शांती शांती शांती.......
सरकार ,ने आदेश द्यावे,,आपल्या देशात जेवढ्या ही, विहरी आहेत तेवढ्या विहरीना संरक्षक गोल मज़बूत भींत विहिर मालकानी बांधून घ्यावी 🙏🙏🙏
Sar
भावपुर्ण श्रद्धांजली अत्यंत वाईट घटना आहे विहीर मालकाला आमची विनंती आहे कृपया अशा विहीरीच्या अवतीभवती कटोरा लवकरात लवकर बांधून घेणे जेणेकरून अशी पुन्हा दुर्घटना घडू नये
आणी तु जर कठडा तोडुन मधी गेला तर
@@kishorshinde2779 😂😂😂😂😂😟
ईश्वरा असा प्रसंग कोणावरही येऊ देऊ नकोस. अत्यंत दुःख द घटना आहे. 🌹भावपूर्ण श्रद्धांजली🌹
बातमीदार उत्कृष्ट
अक्षम्य बेफिकिरी, विहिरीला संरक्षक भिंत नसणे,
वाईट वाटले,,,
Khupach Vait zale…Bhavpurna Shraddhanjali 🙏🏻. Vihirina kathade lavayala havet.
आता सर्व विहिरींना संरक्षण भिंत बांधली गेली पाहिजे.
खूप दुःख दायक घटना आहे
विहीरीच्या भोवताल तटबंदी असणं आवश्यक आहे
रविंद्र वाटकर, नागपूर
भावपूर्ण श्रद्धांजली दांडगे परिवार शिऊर तालुका वैजापूर येथील
आपन गावकरी लोकांनी मध्यस्थी करुन सुरक्षा कथडा बांधावा जे नैकरुन परत अशी दुर्दैवी घटना घडु नये भावपुर्ण श्रद्धांजली 😭😭🙏🙏😭😭
😊❤
राजु पा.पवार यांना भावपूर्णश्रद्धांजली ,,👏👏
स्वरक्षण कठडा बांधून घ्या.... अशी घटना घडू नये..... भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
खूपच दु खद घटना घडली राजू पवार यांना भावपूर्ण श्रधांजली🙏🙏🙏🙏💐💐
भावपुर्ण श्रद्धांजली 😢💐🙏
आपल्याकडे बघ्यांची गर्दी जास्त असते
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐
अंत्यंत धक्कादायक आणि दुद्ववी घटना, व्हिडिओ बघताना सुध्दा मन हेलावून टाकणारी घटना मयत राजु पवार यास भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
Farach Dukhat ghatana, bt Salute salute salute to recovered skuba Divers. Again Salute recovery skhuba Divers.
भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🙏🏻
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐💐
मला तर यातल च एखाद पडायची भीती वाटत आहे
Dursaivi ghatna aahe ...
Bhavpurna shardhanjali 💐🌷🌷
भावपुर्ण श्रद्धांजली 🌹🌹🙏🙏
महाराष्ट्रातील सर्व शेतातील विहिरींना शेतकऱ्यां विहीर दुरुस्ती निधी उपलब्ध करून देण्यात यावेत, विहीरीचें कठाडे बांधण्यात यावे.,
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏🙏
खूपच दुर्दैवी घटना भावपूर्ण श्रद्धांजली
Ya दादाला salute aahe yevdh खोल वर जाऊन..
Bhavpurn shradhanjali 💐💐💐💐
धोकादायक घटना घडली😭😭💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली 🥰🥰🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली.
Bhavpurn Shradhanjali 🙏
भावपूर्ण श्रध्दांजली 💐💐
रस्त्याच्या कडेला विहीर नकोत.विहीरच्या कडेला रस्ता नकोत.बघ्यांची गर्दीमुळे अडथळा निर्माण झाला.
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
Bahot Dukhat ghatana bhagwan jii sab ki Raksha karna
भावपुर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रध्दांजली🙏🙏
Ashya kathada nasalelya vihiri khanatatcha ka?
Bhavpurna shradhanjali🙏
Kakanna bhavpurn shradhanjali 😥🙏
विहीरच अत्यंत धोकादायक दिसते आहे, कठडा फार आवश्यक आहे
Jyanchi vihir ahe tyanchawar karwai zalich pahije, mharashtratil sarv open groundlevel vihiri 5foot katada bandhnyachi order dhyavi ashya anek ghatna ghadly ahet Eg vihe tal patan dist satara same ghatna
नशिबाचे.खेळ.भाव.पुर्ण श्रद्धा जली
भावपूर्ण श्रध्दांजली💐💐💐
वेग आवरा! जिवाला सावरा!! लोकं सैराट सुटलेले आहेत, त्यांना आवरणे आता शक्य नाही. शेतकरी राजा वर कारवाई करून काय उपयोग? आधी स्वताः ला आवरा ना!
भावपुर्ण श्रध्दांजली 🌹🌺🙏
वाईट।घटना।आमचया।रस्त्आ।मैंने।दोनविहरी।धोकादायक।आहे
Om shanti....😢😢😢😢
भावपूर्ण श्रद्धांजली🙏
Dada tu mhanto vihiri la katada bandla pahije te khara ahe pan gadi chalavtana pan kalaji ghetli pahije na bhau
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
राजू काका एक उमेदी माणूस
भावपुर्ण श्रध्दांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
saheb kon hote tee smjhu shakel kaa
खुपच वाईट घटना भावपूर्ण श्रद्धांजली
so sad... Rip
Scuba driver great aahet, tyana salute.
Raju kaka maiya papa che Mitra hote 😭😭😭bhau purna shrandhajali
Bhavpurn shradhanjali 💐💐🙏😔
आतीशय दुर्दैवी घटना घडली आहे, भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजलि 🙏🙏
Bhavpurn shradhanjali
भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🏻🌹अत्यन्त दुर्दैवी घटना घडली, कृपया विहीर ज्या मालकाची आहे त्यांनी विहिरीला संरक्षण भिंत बांधावी 🙏🏻
💯💯💯
Q
A
Wl
Subhash
कठडा बांदन्यापेक्षा स्वता गाडी व्यवस्थित चालवा
Rip raju dada
अतिशय दुःखद घटना भावपुर्ण श्रद्धांजली
🙏💐
Vihirila kadhada nahi..lokanche jiv ghayla bandhli ka vihir..action ghyala pahijet..ek akhha ghar damage hota manus gela tr..Bhavpurna Shradhhanjali🌸🌸
भावपूर्ण श्रद्धांजली
Bhavpurn shraddhanjali 🙏🙏🙏
खूप वाईट घटना
Om shanti
घटना कशी घडली ते सांगा पत्रकार भाऊ
Sarpanch aple khup khup abhar🙏
Bhavpurna shrdhanjali 🙏🙏💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🙏🌹🕉️🙏🏾
भावपूर्ण श्रध्दांजली
*राजु पवार यांना भावपुर्ण श्रध्दांजली*
भावपुर्ण श्रद्धांजली💐💐💐🙏
💐💐💐
Chalvnara gadi fast chalvat asel tr kathda pn kahi kru shakat nahi...gadi kathda todun aat jau shakte....tyamule chalavnaryanech japun gadi chalvavi
भावपुर्ण श्रद्धांजली 🙏💐
Dead body दाखवू शकत नाही तर मग हा video कशासाठी केला. प्रसिद्धी मिळवण्यासाठी
Bhavpurn shrdhanjli
Bhavpurna Shradhhanjali 💐
Ishwar mruttmyas Santi deo bhavpurn shradhanjali 😢😢
अशा विहीरी बुजवा
खूपच दुःखद बातमी आहे .राजू काका खूप चांगले व्यक्ती होते 😭
भावपूर्ण श्रद्धांजली काकांना
Rip
Hi
विहीर मलाय कोण आहे ते पाहिल शोधा आणि त्यना सांगा पुडाची घटाना घडन्या आधी विहिरीला .बांगडी लावूण घ्या .दुसर्यच घर उध्वस्त झाल आज.नाहितर ती विहिर पाहिली गडुन टाका
Hii
💐🙏🙏😢
Raju Pawar Ya Na bhavpurn shradhanjali
राजू पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली