tv9 Marathi Special Report | मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील Vs रमेश केरे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024

КОМЕНТАРІ • 77

  • @mstalkonline
    @mstalkonline 2 місяці тому +3

    जारंगेसाहेब "केरे ' भाजपाचा आहे पण तुम्ही कोणाचे आहात हे तोंडाने संगितले नाही तरी पण कृतीतून दिसतंय........ 😄😄😄

  • @gajananamande4225
    @gajananamande4225 2 місяці тому +3

    इतक्या सभा झाल्या इतकी इतके सत्कार झाले की एकाला पण ही स्टेजवर येऊ दिलं नाही मनोज पाटील यांनी फक्त माझीच लाल करून घेण्यात दंग आहे शरद पवार यांची ऊर्जा असलेला माणूस 😂😂😂😂

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 2 місяці тому

    आम्हाला रमेश केरे ची गरज नाही न रावसाहेब दानवे ची गरज नाही आम्हाला फक्त मनोज दादाचा रंगे पाटील हवे आहेत समाजाला एक मराठा लाख मराठा मनोज दादा जिंदाबाद

  • @pankajkendre4597
    @pankajkendre4597 2 місяці тому +7

    जंरागे ला वाटत मझा पुढे कोणीही जाऊ नाही 🤣

    • @Democratic12346
      @Democratic12346 2 місяці тому

      जाऊदे ताई पडली...😂😂😂

  • @ArunLokhande-j9i
    @ArunLokhande-j9i 2 місяці тому +40

    आम्ही मनोज जरांगे पाटलां सोबत कायम एकनिष्ठा पाटील सांगतील ते धोरण पाटील बांधतील ते तोरण एक मराठा कोटी कोटी मराठा

    • @Rashesh7007
      @Rashesh7007 2 місяці тому +9

      Patil Sangtil Sharad Pawarala vote dya tech dhoran barobar na 😂😂

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 2 місяці тому +1

      Torn tujya khalcya la bandhy ci vel aali

    • @Gane122
      @Gane122 2 місяці тому +2

      Ho

    • @Sare2900
      @Sare2900 2 місяці тому +2

      Ho

    • @amolpatil3574
      @amolpatil3574 2 місяці тому

      ​@@Gane122
      कीव येते राव तुमच्या बुद्धी ची 😂😂😂😂😂😂😂😂
      एवढा करून काय निघाली तुतारी 😂😂😂😂😂

  • @rajatashishagrawal9525
    @rajatashishagrawal9525 2 місяці тому +8

    महाविकसं आघाडीला मराठा आरक्षणावर प्रश्न विचारला की jarange चे गांदित आग होते.
    ज्या महविकास् आघाडी चे 31 खासदार निवडून आले मराठा समाजाच्या भरोष्या वर त्याला ओबीसीमदून आरक्षण द्यायला प्रश्न विचारत नाही?

    • @Democratic12346
      @Democratic12346 2 місяці тому

      बामणी आणि मारवाडी भाजप ल मराठा आणि बाकी समाज आता मतदान नाही करणार

    • @maheshpatil4634
      @maheshpatil4634 2 місяці тому +1

      अगरवाल हे मुळचे महाराष्ट्राचे नसतात. आमचं आम्ही बघतो.

  • @maheshpatil4634
    @maheshpatil4634 2 місяці тому

    केरे हा भाजप चा माणुस आहे. सगळ्या मराठा समाजाला माहित आहे.

  • @rajatashishagrawal9525
    @rajatashishagrawal9525 2 місяці тому +9

    Jarange patil EWS सुद्धा घालणार मराठा समाजाचा

    • @Democratic12346
      @Democratic12346 2 місяці тому

      Sebc कॅन्सल झाल्यावर ews आपोआप मिळते रे बाळा😂😂😂ते टिकत नाही आरक्षण मिळालेलं

  • @DnyandevThorve
    @DnyandevThorve 2 місяці тому +26

    केरे पाटलाचे बरोबर आहेये सुशिक्षित आहेत संस्कृतीक आहेत🎉

    • @SanskarChavan-
      @SanskarChavan- 2 місяці тому +1

      घरी घेवुन जा

    • @akashkere992
      @akashkere992 2 місяці тому

      रमेश केरे जो मुंबईत आंदोलन करतो माझ्या गावातील आहेत
      आणि छत्रपती.संभाजीनगर मध्ये राहतो
      समन्वयक समन्वयक म्हणून याने व आबा पाटील व इतर काही भाडखाउ समन्वयक यांनी क्रांती मोर्चे फोडली होती त्यावेळेस
      या केरे काहीच नव्हती पहिले
      आंदोलनाच्या जीवावर यांने भरपूर काही कमावले दोन-तीन तीस तीस-पस्तीस पस्तीस लाखाच्या फोर व्हीलर गाड्या मुंबईत दोन फ्लॅट आहे याचे अशी खूप काही संपत्ती यांनी क्रांती मोर्चे फोडून कमावली
      आणि आज मुंबईत आंदोलन करतो पाच पंचवीस लोक घेऊन
      फडणवीस ची चाल आहे ही
      जे जे समन्वय क्रांती मोर्चा तून विकले ते ते आता परत पैसे देऊन कामाला लावले आहे भाडखाउ सरकार ने त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवू नका हे आता एक एक करून पुढे येईल

  • @sambhajishelar9422
    @sambhajishelar9422 2 місяці тому +1

    फडणवीस साहेब चानक्य निती कुठे ही नका वापरू अंगाशी येइल , आता पर्यंतचे सर्व डाव मराठा समाज ओळखुन आहे.

  • @deepakmagar8736
    @deepakmagar8736 2 місяці тому +26

    केरे फडणवीस चा माणूस आहे 🙄

    • @gajananamande4225
      @gajananamande4225 2 місяці тому

      जरांगे शरद चा😂😂😂😂

  • @shindepralhad3628
    @shindepralhad3628 2 місяці тому

    मी जंरागे पाटील यांच्यासोबत कायम एक निष्ठ

  • @rajendra9259
    @rajendra9259 2 місяці тому +4

    मराठा समाजाने एकच ठरवा, शरद पवार, ऊध्दव, कॉग्रेस का मनोज जंरागे चा नवीन पक्ष कोणता तरी एकच पक्षाला ठरवून मतदान करा नाही तर। वाट लागुन जाईल। 😂

    • @vishwaschitare-o1k
      @vishwaschitare-o1k 2 місяці тому +1

      वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला,हे ऐक वेळेस राजकीय समजता येईल पण ज्या मराठा समाजाने चारदा मुख्यमंत्री बनवुन सतत पाठीसी राहीलेत त्यांचें आरक्षण जीआर काढुन का वगळले,,

    • @Democratic12346
      @Democratic12346 2 місяці тому

      एवढे ठरवले आहे बामणी भाजप ल नाही करायचे😂😂😂😂

  • @akshaysuroshe64
    @akshaysuroshe64 2 місяці тому +5

    आणि जरांगे शरद पवार यांचे ऐकत आहे त्याचे काय

    • @Democratic12346
      @Democratic12346 2 місяці тому

      पुरावा द्या...तुमाचेस सरकार आहे ना..काढा call recording बाहेर..सगळी यंत्रणा आहे तुमच्याकडे

  • @gauravgore222
    @gauravgore222 2 місяці тому +17

    जरांगे साहेब तुम्ही आमचा ews चे आरक्षण घातला आता पोलिस भरती मध्ये किती नुकसान झालंय आमचा बघा आता 😢

    • @sharadmane4755
      @sharadmane4755 2 місяці тому

      कळतय आम्हाला कोणी घातले ते तू सांगायची गरज नाही भामटया

    • @Democratic12346
      @Democratic12346 2 місяці тому

      EWS सरकारने घातले आहे sebc कशाला दिले ....आरक्षण

    • @sam9923981200
      @sam9923981200 2 місяці тому

      तु थांबला का भरतीला?

  • @sunilsalunke2024
    @sunilsalunke2024 2 місяці тому

    मराठा बांधवांनो मराठा समाजामध्ये फूट पडेल असे काही करू नका विनंती

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 2 місяці тому

    केर पाटील बीचचजेपीपी चा कार्यकर्ता. विकला गेला आहे चंपा ने विकत घेतला आहे याला..

  • @Dr....123
    @Dr....123 2 місяці тому

    राजकीय डाव

  • @vishwanathlokhande1146
    @vishwanathlokhande1146 2 місяці тому

    अरे फडणवीस फडणवीस म्हणून भाजप मध्ये झालात तुम्ही तुमचे दिमाग ठिकाणावर आना

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 2 місяці тому +5

    दहा वीस लोक पाठीशी असलेल्यांना प्रसिध्दी ...😂

  • @bigbull9414
    @bigbull9414 2 місяці тому +17

    केरे हा बीजेपीचा माणूस आहे 😡😡😡😡😡😡

    • @Rashesh7007
      @Rashesh7007 2 місяці тому

      Jarange Patil ha Sharad Pawaracha Kutra aahe 😂😂

    • @vishwaschitare-o1k
      @vishwaschitare-o1k 2 місяці тому +6

      आणि जरांगे ?

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 2 місяці тому +5

      ​@@vishwaschitare-o1kशरद पवार चे कार्यकर्ते हे फक्त मराठे असतात 😅😅

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 2 місяці тому

    EWS अनाजी पंताने मुद्दाम घालवले आहे ..

    • @amolpatil3574
      @amolpatil3574 2 місяці тому

      काय बुद्धी आहे राव तुमची 😂😂😂😂😂

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke4436 2 місяці тому +1

    जय मराठा 🎉❤

  • @shivrajpatil8585
    @shivrajpatil8585 2 місяці тому

    Kary kon

  • @laxmikantkhavne4498
    @laxmikantkhavne4498 2 місяці тому +5

    Manoj jarange पाटिल सोबत आहोत

  • @tgkaran1909
    @tgkaran1909 2 місяці тому

    Vargani kon gola karatay

  • @dnyadevpawar3574
    @dnyadevpawar3574 2 місяці тому +6

    आम्ही सर्व जंरागे पाटील.

  • @navnathkale1629
    @navnathkale1629 2 місяці тому

    Fhadanvicha chela ahe ha. Arop barobar ahe.

  • @KailasShinde-v8e
    @KailasShinde-v8e 2 місяці тому +1

    हा हा हा हा हा हा हा हा हा हा
    ऊंदराला मांजर साक्षी

  • @Manoj_Patil-m4J
    @Manoj_Patil-m4J 2 місяці тому

    हा केरे भुजबळ सारखा दिसतो आणि हा फडणवीसांचा माणूस ये😅😅

  • @Xyzbtdhfdhdh
    @Xyzbtdhfdhdh 2 місяці тому

    Mahavikas aaghadi virodhat aandolan zala ki kiti tras hotoy😂😂😂

    • @Democratic12346
      @Democratic12346 2 місяці тому

      बामणी भाजप ल मतदान नाहीस😂😂😂मी ओबीसी असून पण

  • @Ashish_Kale
    @Ashish_Kale 2 місяці тому

    Kere Khoke baaj magchya veles Kai kel Te mahit ahe. Pantacha Bahula haa tr 😅😅

  • @sureshpatil277-p
    @sureshpatil277-p 2 місяці тому +4

    Tv9 ला विनंती आहे कोणाची बरोबरी कोणासोबत करता
    मला शंका यायली तुम्हाला पण पाकीट भेटायल काय
    सकल मराठा समाज जरांगे पाटलान सोबत आहे ❤
    एक मराठा कोटी मराठा

  • @dhanajiadhav236
    @dhanajiadhav236 2 місяці тому +1

    पाटील जिंदाबाद

  • @dilipbagal7440
    @dilipbagal7440 2 місяці тому

    पाटील काही घाबरायची गरज नाही तुमच्या मागे जनता सामान्य आहे

  • @pandurangnakhate6455
    @pandurangnakhate6455 2 місяці тому

    कोण आहे हा केरे, पैसे घेऊन आंदोलन करतो हा पहिल्यापासून,
    याला महत्त्व देऊ नका

  • @n.9785
    @n.9785 2 місяці тому

    केरे हा BJP च माणूस आहे.

  • @dilipbagal7440
    @dilipbagal7440 2 місяці тому

    ट्रॅक्टर चालू झाले गव्हर्मेंट चे चमचे एक-एक निघाला बाहेर