अगं कुठं उद्धव ठाकरेंच्या नादी लागते ! महाराष्ट्रात याच भाषणाची चर्चा ! Ajit Pawar on Navneet Rana

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • For any kind of Advertisement , Brand Promotion , Business inquiry
    malharpawar4@gmail.com
    matheran1850@gmail.com
    महाराष्ट्राच्या मनाचं ठाव घेणारं न्यूज विश्वातील आपलं हक्काचं व्यासपीठ “महाराष्ट्र News 24”
    🤳🏻 बातम्यांचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जोडले जा “महाराष्ट्र News 24”च्या सोशल अकाउंट सोबत
    Facebook Page : Fb.com/MaharashtraNews24
    UA-cam Channel : / maharashtranews24
    -Website : maharashtranew...
    अगं कुठं उद्धव ठाकरेंच्या नादी लागते ! महाराष्ट्रात याच भाषणाची चर्चा ! Ajit Pawar on Navneet Rana Latest
    #ajitpawar #navneetrana

КОМЕНТАРІ • 441

  • @babajijadhav5389
    @babajijadhav5389 Рік тому +70

    सत्य बोलत साहेब धन्यवाद जय शिवाजी जय भवानी जय उद्धवजी

  • @pandurangdubal7129
    @pandurangdubal7129 2 роки тому +61

    100% बरोबर आहे आपले आणि वास्तव सुद्धा.

  • @shankarpachupate2741
    @shankarpachupate2741 2 роки тому +103

    आता हिचा आजार पळाला, खरोखर कोर्टाने या राणा दांपत्याबध्दल कडक अॅक्शन घेणं गरजेचं आहे, असं झालं नाहीतर देशात अराजकता माजेल अशाना कोणीही पाठीशी घालू नये, नाहीतर ज्यांना कवडीची किंमत नाही ते सुध्दा डोकं ‌वर काढतील

    • @ravipalav6989
      @ravipalav6989 2 роки тому

      मित्रा बरोबर आहे भाजपा चा एक बेरोजगार जनते च्या पैशा नहीं चालणारी देशा मधली सिक्योरिटी गार्ड घेऊ गावो गावी फिरत आहेत असे देशा मधले नेते मंडळी फिरायला लागली तर देश एक दिवस डबघाईला आल्या शिवाय रहाणार नाही भविष्यात 💯 पक्के एक नागरिक,

  • @vandanakhot4395
    @vandanakhot4395 2 роки тому +108

    बाईचे डोके आता आजारपणात बरे नाही. जाऊदे साहेब.

    • @laxmikalbage2115
      @laxmikalbage2115 2 роки тому +3

      Azaar panach fakt natak hote. Lokanchi Sahanbhuti milavi mhanun. Baher aali ki lagech chhangli zaali

  • @arunkoli2009
    @arunkoli2009 2 роки тому +156

    उद्धव ठाकरे स्वतः नगरसेवक, आमदार,खासदार निवडून आणतात.
    राणा बाई त्यांचा दम बघू नका तुमचाच घाम निघत राहील.

    • @rameshvishe7374
      @rameshvishe7374 Рік тому +6

      कुठे नादाला लागते उद्धव साहेबांच्या

    • @rameshvishe7374
      @rameshvishe7374 Рік тому +4

      पाच दिवस आत टाकलं होतं ना

    • @सत्यमेवजयते-भ7र
      @सत्यमेवजयते-भ7र Рік тому +1

      @@rameshvishe7374 घर कोंबडा फक्त

    • @सत्यमेवजयते-भ7र
      @सत्यमेवजयते-भ7र Рік тому +2

      दम असता तर तुझी आ,,,, कशाला त्याला सोडून दुसरीकडे गेली असती

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 Рік тому

      @@सत्यमेवजयते-भ7र घेतोस का रे चढवून,कुकुचकू,,,

  • @tusharborade9511
    @tusharborade9511 2 роки тому +170

    नवनीत राणा किती नाटक करणार publicity साठी...मुन्नी बदनाम हुई😂

    • @NarayanMandalik
      @NarayanMandalik 2 роки тому

      का तुझी आई धंदेवाली होती का 😡

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 2 роки тому +56

    जय महाराष्ट्र अजीत पवार साहेब

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 2 роки тому +67

    🚩ONLY CM Uddhavji Thackeray 🚩
    🚩🏹🚩ONLY SHIVSENA 🚩🏹🚩
    🚩🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩🚩

  • @suhasshalu960
    @suhasshalu960 Рік тому +3

    पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर च जनंता आहे

  • @Khavchat
    @Khavchat 2 роки тому +208

    अगं कुठं उद्धव ठाकरेंच्या नादी लागते?
    मला पहाटेचा शपथविधी पचू दिला नाही या पठ्ठ्यानं तर तुझी काय गत?
    😄😁😆😂🤣

  • @prakashchougule4775
    @prakashchougule4775 2 роки тому +60

    बबली मुख्यमंत्री कशाला शिवसैनिक एकटा पुरेसा.बाळासाहेबांचे पुत्र आहेत ते.फार तर सोमय्यांच्या विरोधात कुठे तरी उभे रहा.

    • @anilshinde280
      @anilshinde280 2 роки тому +1

      बाळासाहब चोर्या करित नव्हते हे 5000000 लाखाच घड्याळ घालतात

    • @dattatraybhalerao5776
      @dattatraybhalerao5776 2 роки тому

      बाळासाहेबांचे नांव घेण्यासाठी लायकी लागते ती आहे....?

  • @shrivardhanlive7998
    @shrivardhanlive7998 2 роки тому +19

    खर आहे

    • @rajeshjynatekar8476
      @rajeshjynatekar8476 2 роки тому

      Aho. Ajitrao pahate. Shapath. Gheta. Ni nantar. Tang. Kutryasarkhi. Warti. Karta.

  • @ashokkalaskar7955
    @ashokkalaskar7955 2 роки тому +59

    दादा बरोबर बोलात

  • @nanashinde677
    @nanashinde677 2 роки тому +42

    दादा राणा चंपिला तुमची ग्रामीण भाषा चांगली समजेल

  • @sneharane5678
    @sneharane5678 2 роки тому +130

    हनूमान चालीसा झाल आता हीला उद्धवजी ठाकरेन विरोधात लडायचे आहे ही डोक्यावर पडली आहे काय ?जिरली नाही अजून वाटत .

    • @db510bssl9
      @db510bssl9 2 роки тому +3

      2024 ला कळेल ओके

    • @AAKASHH367
      @AAKASHH367 Рік тому

      😂😂😂

    • @premkumarmodani242
      @premkumarmodani242 Рік тому

      कुठं गायब झाले बाबा तुझे उध्दव ठाकरे . . . . . पक्षही गायब चिन्हं ही गायब . . . . संजय च्या जीवावर चालंल होतं सर्व

    • @AAKASHH367
      @AAKASHH367 Рік тому

      @@premkumarmodani242 Te chorila gelai lavkarach chorachi public dhulai hoil kamla bai chya detergent powder ne 🤣🤣🤣😜

    • @premkumarmodani242
      @premkumarmodani242 Рік тому

      @@AAKASHH367 विसरला का उ. बा. ठा. ची राजकीय सुरुवात कमळ सोबतच झाली होती . . . . . कमळ ला सोडून हात व घड्याळ ला पकडले आणि उ. बा. ठा . चे बारा वाजले

  • @rajaramraybhan6028
    @rajaramraybhan6028 2 роки тому +4

    Great मॅडम अभिमान आहे महाराष्ट्राला
    आपण खासदार आहात.मी मराठी सैनिक अभिमान आहे.
    महिलांचा आदर करा.

  • @chudamanmarathe5818
    @chudamanmarathe5818 5 місяців тому +3

    सगळेच ग्रेट!

  • @jayawantpatil7345
    @jayawantpatil7345 2 роки тому +85

    आहो ही बाई खासदार कोणामुळे झाली हे ती विसरली आहे. गप्पा मारतो उध्दव ठाकरे साहेबांच्या विरोधात उभी राहायची .हीची लायकी तरी आहे का?...….

    • @subhashgulhane484
      @subhashgulhane484 2 роки тому

      खासदार नवनीत राणा यांनी बोलण्यावर जरा सय्यम ठेवावा राजकारणामध्ये उलटे सारखे बोलणारी लोक असतात त्याचा बाऊ करू नयेआपल्या अमरावती मतदार संघाच्या विकासाकडे विशेष लक्ष द्यावे इकडे तिकडे उभ राहण्यापेक्षा आपली अमरावती चांगली आहे निवडणुकीमध्ये विजय तुमचाच आहे अमरावतीकर आपल्या पाठीशी आहे

    • @avinashchaudhari1878
      @avinashchaudhari1878 2 роки тому

      Uddhav Thakareni kiti nivadnuka ladhavalya?

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 4 місяці тому

      राहुल गाँधी वायनाड ला पळाले की राव

  • @aniljavkar3660
    @aniljavkar3660 2 роки тому +66

    साहेब आपण खरं बोलत आहात,पण गाढवाला गुळाची चव काय?

  • @niteshpatil4626
    @niteshpatil4626 2 роки тому +8

    💯बरोबर बोलेत दादा👍🏻👍🏻

    • @db510bssl9
      @db510bssl9 2 роки тому

      कायमचा उप मुख्यमंत्री

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 3 місяці тому

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेच 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @avinashnimbalkar9064
    @avinashnimbalkar9064 2 роки тому +52

    उद्धव ठाकरेंना तुमच्यात दम असेल तर....
    अशी भाषा वापरणारी स्त्री बेलवर बाहेर आहे. हे असं बोलणं तीला फार महागात पडणार आहे.कंटेम्पट होणारच यात शंका नाही.

    • @chandrakantbadgujar1852
      @chandrakantbadgujar1852 2 роки тому

      सर्वात अगोदर जमिनीत वीस फुट गाडणारे आणि एका स्त्रीला ... खोर बोलणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.

    • @db510bssl9
      @db510bssl9 2 роки тому

      गांधी घराणे पण बेलवर थोडे दिवसांनी पवार घराणे बेळवर

    • @avinashnimbalkar9064
      @avinashnimbalkar9064 2 роки тому

      @@db510bssl9 कोर्टाचा निकाल तरी लागूदे

    • @db510bssl9
      @db510bssl9 2 роки тому

      2024 ला सर्व हिशोब व्याजा सहित होणार आहे तयार राहा

    • @db510bssl9
      @db510bssl9 2 роки тому

      @@avinashnimbalkar9064 कोर्टाचा निकाल पप्पुचे लगीन लागलं की लगेच तयार असणार जय हिंद

  • @mahavirlatkar2337
    @mahavirlatkar2337 2 роки тому +7

    जनता च सर्वस्व आहे. धन्यवाद !

  • @shantaramdate7140
    @shantaramdate7140 2 роки тому +7

    Nice dada 1no👍👍💪💪🏹🏹🚩🚩

  • @pawarbs9204
    @pawarbs9204 2 роки тому +28

    Only Dada

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 2 роки тому +32

    या बाईला अक्कल कुठे आहे. देवेंद्र फडणवीस सांगतात आणि बाई बडबड ते या बाईला बडबड केल्याशिवाय झोपच लागत नाही.

  • @ashokwadkar8256
    @ashokwadkar8256 2 роки тому +3

    अगदी बरोबर

  • @sandeept7518
    @sandeept7518 2 роки тому +33

    अमरावतीतल्या एका मतदार संघाची प्रतिनिधी क्षुल्लक बाई
    तुझी लायकी उद्धव ठाकरेंच्या घरातल्या बारादाना ईतकी सुद्धा नाही

  • @bharatsurywanshi2472
    @bharatsurywanshi2472 2 роки тому +20

    एकच नंबर दादा

    • @sunilsapnar2116
      @sunilsapnar2116 2 роки тому

      बारामतीत धनगर समाज्याने पवार कुटबियाना डोक्यावर घेतले

  • @ashokpatil2903
    @ashokpatil2903 3 місяці тому +1

    Dada barobar boltat ❤❤❤❤❤

  • @vikasshewale4315
    @vikasshewale4315 2 роки тому +3

    अगदी बरोबर दादा

  • @bhalchandrapatil5477
    @bhalchandrapatil5477 2 роки тому +63

    मुख्यमंत्री नाही तर उपमुख्यमंत्री दादांच्या समोर उभे रहा नाहीतर😮

    • @dagdugayakwad6762
      @dagdugayakwad6762 2 роки тому

      हींगोलीला या मग कळते

    • @db510bssl9
      @db510bssl9 2 роки тому

      कायमचा उप मुख्यमंत्री

  • @vijaybagul4219
    @vijaybagul4219 2 роки тому +6

    वाह दादा

  • @sandipgole5662
    @sandipgole5662 Рік тому +1

    दादा जे बोलणार ते खरे बोलणार ,मन मोकळे नेते आणि भावी CM

  • @anjumshaikh1419
    @anjumshaikh1419 2 роки тому +8

    Dada you should be CM

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 2 роки тому +28

    या बाईला आता बुलडोझर लावा.बाई खूप बेभान झाली आहे.

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 5 місяців тому

      हा काय बुलडोझर लावणार आता तिची धुणीभांडी करायला लागला अज्याची लायकी लोंकाना कळाली

  • @psbandgar6769
    @psbandgar6769 Рік тому +2

    बरोबर बोलात आहे दादा

  • @RahulSharma-zs9es
    @RahulSharma-zs9es 6 місяців тому

    नाची ने नाचून नाचून दादा ला वडून घेतलं
    ठाकरे म्हणजे सेना ❤❤❤

  • @girishchavan6915
    @girishchavan6915 2 роки тому +10

    ही नवनीत राणा अन मामी... ह्यांना राजकारण किती कळतं... हे सर्व महाराष्ट्र जाणतो... फक्त ढाकूम ढाकूम.. मी किती स्मार्ट... अरे लोकं हसताय रे... हसताय
    ...आपली लायकी किती..
    अन.. बोलतोय कोणाबाबतीत... 😜😜😜

  • @santoshbhujade4610
    @santoshbhujade4610 8 місяців тому +1

    बरोबर आहे👉

  • @123sssst
    @123sssst 2 роки тому +9

    ❤️❤️❤️❤️❤️

  • @abhimanyupatil4299
    @abhimanyupatil4299 Рік тому +1

    लोकप्रिय मा श्री उद्धव बालासाहेब ठाकरे साहेब तुमच्या मागे सर्व जातींच्या धर्मांचे लोक मनापासून एकत्र आहेत यात शंका नाही वज्रमुठ ची साथ शिंदे आणि फरनविस यांना देऊ धकी

  • @bhartiahire4463
    @bhartiahire4463 2 роки тому +8

    JAY MAHARASHTRA ..!!! AJIT DADA ..🤗🤗🙏🙏💪💪💪💪💪💪💪

  • @123sssst
    @123sssst 2 роки тому +8

    1no. Ajit dada......

    • @piyushpardeshi3538
      @piyushpardeshi3538 2 роки тому

      Chivsena 😂

    • @vijaymagar201
      @vijaymagar201 2 роки тому +1

      @@piyushpardeshi3538
      Aare tuja navatch pardesh aahe
      ...baraha baapchi paydaish
      Tumha taklay yogi madhe and modicha gandit dum navtah
      Tya veles Balasaheb mhnale shiv sene ni pasli babari
      .... tevha Ka 56inch gabri
      Gujju Modi tya veles RSS cha chaddya duvat hota
      ...
      Jai Maharashtra🚩

    • @123sssst
      @123sssst 2 роки тому +1

      @@vijaymagar201 dada ha pardeshi panipuri wala disto.....😂🤣

    • @slytherin5960
      @slytherin5960 2 роки тому

      @@123sssst pardeshi rajput astat ani ti yz rana aahe manhun hyachi gand jadte

  • @hanmantghadge1966
    @hanmantghadge1966 2 роки тому +27

    बरोबर दादा त्या बाईला आजुन अक्कल दाढ आली नाही तीला येणार्या निवडणुकीत तीला फक्त हनुमान चालीसा च दिसेल

  • @shivajipawar8767
    @shivajipawar8767 Рік тому +4

    नवनीत राणा ,रवी राणाला विचारतच नाहीत, काय प्रॉब्लेम आहे काय? सारखं मुंबईत उभी राहते नाहीतर बारामतीत उभी रहाते ,ही काय दम टेस्ट करायची मशीन आहे काय ?

  • @nathudhangarulakadhangar153
    @nathudhangarulakadhangar153 2 роки тому +8

    दादा तूम्ही 100%खरे बोलता...एकदा आम्हाला दादा मुख्यमंत्री म्हणून बघायला आवाडणार आहे...

    • @db510bssl9
      @db510bssl9 2 роки тому

      दादा 101% खोटं बोलतेय

    • @AAKASHH367
      @AAKASHH367 Рік тому

      घंटा 😂😂😂

  • @shandasthombre8612
    @shandasthombre8612 2 роки тому +10

    अजून जीरली नाही का बाईची

  • @sunilk_
    @sunilk_ 2 роки тому +3

    मेंदु ला spondylysis झाला आहे, सोडून द्या दादा 😊😊

  • @anildakh9410
    @anildakh9410 4 місяці тому

    खर आहे दादा .

  • @namdevangolkar6032
    @namdevangolkar6032 2 роки тому

    खरे आहे

  • @shashikantpatil7468
    @shashikantpatil7468 6 місяців тому +1

    बाईंचा लोकसभेला पराभव निश्चित आहे 😀😀 दुल्हन की बिदाई का वक्त आ गया है 😂😂

  • @rohit-un1bo
    @rohit-un1bo 4 місяці тому

    U r right Dada 👌 agadi brobar bolat aahat aapn congratulations 💐

  • @kuntaleshwarjambhulkar9693
    @kuntaleshwarjambhulkar9693 7 місяців тому +1

    Udhhavaji thakre saheb zindabaad

  • @ganeshsamal5289
    @ganeshsamal5289 4 місяці тому

    Uddhav Balasaheb Thackeray Shivsena only 🙏 Jai Ho 🙏 Satyamev Jayate 🙏 Om Namah Shivay 🙏🤞

  • @sonirizvi7228
    @sonirizvi7228 2 роки тому

    Sahi baat

  • @rajbhoir3498
    @rajbhoir3498 2 роки тому +7

    DADA TUMHI GREAT AHAT👌👌💐💐💐❤️

    • @anilshinde280
      @anilshinde280 2 роки тому

      का तळ्यात मुत्ले म्हणून

  • @maheshpadmale2587
    @maheshpadmale2587 2 роки тому

    Kadakach dada

  • @somnathbhosle5177
    @somnathbhosle5177 Рік тому

    Wah! Dada!!

  • @sagargaikwad8074
    @sagargaikwad8074 2 роки тому

    Dada barobar bolat 🙏🙏🙏🙏

  • @manojgurav1088
    @manojgurav1088 2 роки тому +9

    आता निवडून यावं म्हणावं !
    🤣🤣

  • @haridasjadhav6952
    @haridasjadhav6952 5 місяців тому

    साहेब काय होता काय झाला आजची भूमिका तुमची अजिबात पटत नाही. जिथं होता तिथं राहिला असता तुमच्या केसालाही धक्का लावला नसता साहेबांचा आशीर्वाद होता.

  • @unname2533
    @unname2533 2 роки тому +2

    Navnithji,Rana,is,Great

  • @bhalchandrashinde3122
    @bhalchandrashinde3122 2 роки тому

    Barobar bole

  • @vijayshenoy9639
    @vijayshenoy9639 2 роки тому +3

    दादा तुमच्या वरच्या विश्वास उडाला, कारण फडणवीसांना तोंडघशी पाडले. तरी ताठ मानेने इतरांना उपदेश करतात.

  • @swapnilahinave751
    @swapnilahinave751 8 місяців тому

    राणा मॅडम तुमचा दम आम्हाला दाखवा

  • @HomsingPawarMrHoms
    @HomsingPawarMrHoms 7 місяців тому

    उद्धव ठाकरे साठी कौतुक ऐकून बरे वाटले

  • @sudeshthumbre6152
    @sudeshthumbre6152 2 роки тому

    Dada great speech. Experience in Politics.

  • @manikraokadam3619
    @manikraokadam3619 2 роки тому

    हिच भाषा 2024.ला ठाकरे यांच्या बद्दल बोलणार का.
    आजित दादा पवार

  • @panjabraopawar9179
    @panjabraopawar9179 2 роки тому

    Yes

  • @Hanumanghumatkar
    @Hanumanghumatkar 6 місяців тому

    महा विकास आघाडीचेच सर्व उमेदवार विजय होणार

  • @mohanpednekar7323
    @mohanpednekar7323 10 місяців тому

    अजित पवार किती मोठे विचार होते तुम
    चे तुमच्या पक्षाचे आम्ही नसतात तुम्ही
    प्रामाणिक सज्जन विचारवंत असे आम्हा
    ला भासायचे आत्ता नाही माणुसकी ठेवली तरच माणुस शोभून दिसतो

  • @dadasogorav9594
    @dadasogorav9594 2 роки тому +1

    super

  • @kiranbhawari8462
    @kiranbhawari8462 4 місяці тому +2

    अजित दादा तुमच्यावर आमचा जीव आहे हो पण तुम्ही लय मोठी चूक केली आहे तेवढे साहेबांच्या जवळ जाण्याचा बघा आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू अहो आपल्याला बीजेपी संपवायचा आहे आमचं सामान्य जनतेच ऐका नाहीतर फसाल बर का विधानसभेला

  • @gensidhabirajdar2250
    @gensidhabirajdar2250 2 роки тому +4

    CONGRATULATIONS sir

  • @rohit-un1bo
    @rohit-un1bo 4 місяці тому

    Only Uddhav B Thakre saheb zindabad ✌️ India alaince mahavikas aaghadi zindabad ✌️💯🚩🚩🎉🎉

  • @shrikanthulyalkar7555
    @shrikanthulyalkar7555 2 роки тому +1

    राणा दांपत्याने शिवसेनेला घाम फुटला आहे

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 2 роки тому

    👌

  • @madhavdarade1778
    @madhavdarade1778 3 місяці тому

    विधानसभेला हिच्या नव-यासह हिची जिरवा. ही फार बडबड करते हीला कायमचे शांत करा.

  • @atoullgunturkar3286
    @atoullgunturkar3286 2 роки тому

    Very true last sentences

  • @abhisheksingh.202
    @abhisheksingh.202 5 місяців тому

    I like ajit pawars speech
    Mast boltat😂❤

  • @abhichopade6263
    @abhichopade6263 7 місяців тому

    दमदार मॅडम

  • @prashantkamble19
    @prashantkamble19 9 місяців тому

    राणा बाई उद्धव ठाकरेंचा दम कधी बघितला तुम्ही

  • @savitavhatkar3057
    @savitavhatkar3057 4 місяці тому

    बरोबर तुमाला लोकांनी तसच केल.😂

  • @appasosahebrajmane1855
    @appasosahebrajmane1855 Рік тому

    खासदार राणा नवनीत आच्छे नावा
    टाककायला विसरळू ही पोस्ट राणा नववीत याच्यासाठी आहे

  • @yusufnaguthanawala4920
    @yusufnaguthanawala4920 6 місяців тому

    Onenonly one uddhav balasaheb Thackre

  • @gauravkamble9073
    @gauravkamble9073 2 роки тому

    💥💥💥💥💥💥

  • @shahajanmulani9779
    @shahajanmulani9779 6 місяців тому

    हे नेते सतत बदलत आहेत दर दोन महिन्यात यांच्या विचारांचा कायापालट होताना दिसतो याच मुळ कारण काय आहे हे सर्व मतदारांनी विचार करून च आता मतदान केले पाहिजे

  • @rajeshdahake239
    @rajeshdahake239 2 роки тому

    अमरावती मधून निवडून.दाखवा राणा बाई

  • @Rajendra-qt1oy
    @Rajendra-qt1oy 2 роки тому +5

    तु अजीत दादा यांच्या मुळे निवडणू आलात....

  • @rajendrajawali639
    @rajendrajawali639 6 місяців тому

    पळता भुई थोडी झाली आहे. मते नाही मती😂😂😂😂

  • @avinashvishe5030
    @avinashvishe5030 2 роки тому +1

    बाई ठाकरे आणि दादांच्या मागे लागू नको. तोंडावर पडशील 😂😂

  • @pramodsawant57
    @pramodsawant57 Рік тому

    अहो मा श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे🐯 आहे, दादा बोलतात ‌ते बरोबर आहे, तुम्ही कुठे उद्धव साहेब ठाकरे सरकार ‌चालवतात, हे माझ्या मते तरी,

  • @Nayanv11
    @Nayanv11 2 роки тому

    😎👌👌👌

  • @ganeshatole33
    @ganeshatole33 2 роки тому +1

    दादा तुम्ही लवकर बारामतीतून रिटायर व्हावा

    • @vilassagvekar7614
      @vilassagvekar7614 Рік тому

      ही परत कधीच निवडणुक जिकणार नाही ??तीला वाटत आसेल मंत्री होईन पण नाही होणार ???

  • @sunilpatil4463
    @sunilpatil4463 7 місяців тому

    राणा बाई वाचाळवीर आहे तिथे तिकीट मिळणे साठी तोड चालू आहे

  • @pawarbs9204
    @pawarbs9204 2 роки тому +16

    Yevadhi lavakar कशी चांगली झाली नवनीत rana Hospital mathe नाटक करत होती की kay

  • @aniljagtap5061
    @aniljagtap5061 4 місяці тому

    दादा एवढं सगळं कळत असतानी कशाला चुकी करायची

  • @dattatraysomwanshi3788
    @dattatraysomwanshi3788 Рік тому

    जिथं उद्धव बाळासाहेब ठाकरेचे ताकत आहे तिथं तुम्ही चे उमेदवार तुम्ही टाकताय त्यांना बाजूला काढताय याचं काय करायचं

  • @parmeshwarmali7549
    @parmeshwarmali7549 6 місяців тому

    नाचत पैसे घेऊन नाचणारे उध्दव ठाकरे साहेब नादी लागू नका पैसे गेले आणि परत नाचत बसव लागेल