Sacred Games 3 : 'सेक्रेड गेम्स' या चर्चित वेब सीरिजच्या तिसऱ्या सिजनविषयी अनुराग कश्यप याची घोषणा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपने सेक्रेड गेम्सविषयी मोठी घोषणा केलीये...चर्चित वेब सिरीज सेक्रेड गेम्सचा तिसरा भाग येणार नाही असे अनुरागने स्पष्ट केले आहे...अनुराग कश्यप आपला आगामी चित्रपट 'ऑलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत'चे प्रमोशन करण्यासाठी पोहोचला...यावेळी त्याने 'सेक्रेड गेम्स' वेब सिरीज विषयी फॅन्सना मोठी अपडेट दिलीये...अनुराग काश्यपला 'सेक्रेड गेम्स ३' बाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने स्पष्ट केले की तिसरा भाग येणार नाहीये...त्याने यामागील कारण सैफ अली खान स्ट्रारर सिरीज तांडव हे सांगितले आहे...अनुराग कश्यपने विक्रमादित्य मोटवानी आणि नीरज यांच्यासोबत मिळून या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे...अनुराग कश्यप म्हणाला नेटफ्लिक्सकडे आता इतकी हिम्मत नाहीये...कारण सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर तांडववर झालेल्या वादानंतर भीती आहे...सैफ अली खान स्टारर तांडव मधील एका सिंवरून खूप मोठा वाद झाला होता...हा वाद इतका वाढला होता की सिरीजमध्ये बदल देखील करण्यात आले होते...तांडव ही वेब सिरीज ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीज करण्यात आली होती...यामध्ये सैफ अली खानची मुख्य भूमिका होती...अनुराग कश्यप सध्या 'ऑलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे...या चित्रपटामध्ये विक्की कौशल, करण मेहरा आणि अलाया एफ मुख्य भूमिकेत आहेत...
    द कॉलम ही मराठी वाहिनी आहे. या वाहिनीचा शुभारंभ ऑगस्ट २०२१ पासून झाला असून त्याचे मालकी हक्क द कॉलम मीडिया ग्रुपकडे आहेत. द कॉलम वाहिनीनं अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल माध्यम क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. यामध्ये मनोरंजन विश्वातील सर्व माहिती, चालू घडामोडी तसंच मनोरंजन क्षेत्रातील ताज्या आणि पारदर्शक बातम्या , चालू घडामोडींवरील विशेष कार्यक्रम,मनोरंजक कथा, बातम्यांमागील बातम्या तसंच समाजातील प्रत्येक वर्गातील प्रेक्षकांसाठी मनोरंजनाच्या विविधांगी माहितीपर कार्यक्रमांचा समावेश आहे.
    आम्हाला सोशल प्लॅटफॉर्म्सवर फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
    Facebook: / dcolumnnews
    Instagram: / dcolumnnews
    Twitter: / dcolumnnews
    Website : www.thecolumnn...
    #sacredgames #sacredgames2 #sacredgames3 #sacredgamesnews #sacredgameswebseries #sacredgameslatestnews #sacredgamesgalidialogue #sacredgames2 #sacredgames #sacredgamesmemes #thecolumn #thecolumnnews #thecolumnentertainment

КОМЕНТАРІ •