'ही लातूर हाय पिल्लू'फेम अभय साळुंकेंची टोलेजंग मुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • 'ही लातूर हाय पिल्लू'
    फेम अभय साळुंकेंची टोलेजंग मुलाखत
    संधी तर मलाच मिळणार !
    #amitdeshmukh #sambhajipatilnilangekar #latur #nilanga #arvindpatilnilangekar #dilipraodeshmukh #dhirajdeshmukh #abhaydadasslunkhe
    #abhimanyupawar #mahavikasaghadi

КОМЕНТАРІ • 43

  • @saurabhshende5068
    @saurabhshende5068 Годину тому +3

    दादा आपण बिंदास लढा ! निलंग्यातील जनता आपल्या पाठीशी ठामपणे आहे 👍

  • @KetanDudka
    @KetanDudka Годину тому +2

    निलंग्यातील शिक्षण आणि आरोग्याची व्यवस्था ही गेल्या दहा वर्षात सुधारली.

  • @ManishLute
    @ManishLute 2 години тому +2

    फक्त आणि फक्त कॉंग्रेस…
    कॉंग्रेस म्हणजेच अभयदादा !

  • @ShubhamBhaiyaMasalge
    @ShubhamBhaiyaMasalge Годину тому +1

    एकच हवा एकच नाव संभाजीराव संभाजीराव
    निलंगा विधानसभेचे भाग्यविधाते निलंगा विधानसभेचे परमनंट आमदार लोकनेते भैय्यासाहेब ✌️

  • @AkhilSayyad-sk9pw
    @AkhilSayyad-sk9pw Годину тому +4

    Next MLA dada

  • @crazy_katta
    @crazy_katta Годину тому +3

    पालकमंत्री असताना काय दिवे लावले, जिल्ह्यासाठी किती निधी आणला? यावर बोला जरा...

    • @girishpatre1851
      @girishpatre1851 8 хвилин тому

      पूर्ण पूर्ण व्हिडिओ बघा 90 लाखाचा निधी तर निवड DPDC मधून आणला होता.

  • @saurabhshende5068
    @saurabhshende5068 Годину тому +2

    भावी आमदार फक्त आणि फक्त दादाचं!

  • @nilkantlasune2888
    @nilkantlasune2888 2 години тому +1

    आमदार पका अभय दादा सोळूके कॉगॖस मघुन तिकट भेटल,तर

  • @pawanzarkar5891
    @pawanzarkar5891 Годину тому +1

    अगोदर तिकीट फिक्स होऊद्या मग नंतर बोला

  • @rakteankush2062
    @rakteankush2062 2 години тому +3

    फिक्स आमदार अशोक पाटील निलंगेकर

  • @anildongare3152
    @anildongare3152 46 хвилин тому

    दुतोंडी mulakat घेऊ नका...sanman यात्रा काढायला सत्ता कुणाची हाय.....

  • @SwapnilDudka
    @SwapnilDudka 54 хвилини тому

    अरविंदभैय्या स्वतः ZP अध्यक्ष झाले असते...त्यांना कोण अडवल होत...तरी त्यांनी दुसऱ्याला त्या पदावर बसवलं

  • @crazy_bro_mh
    @crazy_bro_mh 54 хвилини тому

    अरविंदभैय्या स्वतः ZP अध्यक्ष झाले असते...त्यांना कोण अडवल होत...तरी त्यांनी दुसऱ्याला त्या पदावर बसवलं

  • @sunilshelke-j5q
    @sunilshelke-j5q Годину тому

    अहो संभाजीभैय्यांनी काँग्रेसनी बंद पाडलेली बाजार समिती चालू केली आणि सुधारित करत आहेत.

  • @SwapnilDudka
    @SwapnilDudka 17 хвилин тому

    गरिब म्हणून घेता घेता अभय साळुंके याने कोट्यावधींची प्रॉपर्टी कधी झाली हे कळलंच नाही राव

  • @crazy_bro_mh
    @crazy_bro_mh Годину тому

    आदराने नाव घ्या....संभाजीराव म्हणा
    एवढी पातळी सोडू नका...

  • @kingkd6459
    @kingkd6459 Годину тому

    आदराने नाव घ्या....संभाजीराव म्हणा
    एवढी पातळी सोडू नका...

  • @kingkd6459
    @kingkd6459 Годину тому

    पालकमंत्री असताना काय दिवे लावले, जिल्ह्यासाठी किती निधी आणला? यावर बोला जरा...

  • @neelkantsavare7083
    @neelkantsavare7083 14 хвилин тому

    राजीवजी,अमित देशमुख आणि संभाजी पाटील,अशी तुलना होणे नाही!

  • @KetanDudka
    @KetanDudka Годину тому

    70 वर्षापासून जिल्ह्यात काँग्रेसची सत्ता होती, विकासाच्या नावावर फक्त भ्रष्टाचार माजवून जिल्ह्याला बदनाम करण्याच काम तुम्ही लोकांनी केलंय...

  • @crazy_bro_mh
    @crazy_bro_mh Годину тому

    अडीच वर्षे सत्तेत असताना तुम्ही निलंग्यासाठी एक रुपया दिला नाही. तेव्हा बाता मारूच नका.

  • @crazy_bro_mh
    @crazy_bro_mh Годину тому

    पालकमंत्री असताना काय दिवे लावले, जिल्ह्यासाठी किती निधी आणला? यावर बोला जरा...

  • @kingkd6459
    @kingkd6459 Годину тому

    वीस वर्षापासून तुम्ही राजकारण करताव तुम्ही केलेले एक विशेष काम सांगा. अहो तुम्हाला स्वतःचा विकास करायचा सोडून दुसरं काही सुचलय का आज पर्यंत...?

  • @pawanzarkar5891
    @pawanzarkar5891 Годину тому

    हो ना तो आत्ता पर्यंत 10 पक्ष फिरून आलाव इथं कौतुक फक्त निष्ठावंताचा होतो बंडखोराचे नाही दादा सगळे दार फिरून आलाय आणी आता काँग्रेस ची वाट लावायला आलेत उडता पंची😂😂

  • @hanumanpatilsarpmitra2494
    @hanumanpatilsarpmitra2494 9 хвилин тому

    एकच वादा निलंग्याची जनता मनते आमदार फक्त अभय दादा ✌️

  • @hanumanpatilsarpmitra2494
    @hanumanpatilsarpmitra2494 10 хвилин тому

    आमच ठरल आता आमदार फक्त अभय दादा साऴुंके आपल्या हक्काचा आपला मानुस

  • @KetanDudka
    @KetanDudka Годину тому +1

    Tumhala kiti takad lavychi tevdhi lava pn nilanget aamdar fkt ani fkt aaple sambhaji bhaiyach

    • @ManishLute
      @ManishLute Годину тому

      अन्ह… 🤣🤣🤣

  • @hanumanpatilsarpmitra2494
    @hanumanpatilsarpmitra2494 7 хвилин тому

    गोरगरीबाच्या ह्काचा मानुस अभय दादा ✌️

  • @dhanrajarikar3230
    @dhanrajarikar3230 2 години тому

    निलंगा फक्त ओन्ली निलंगेकर पॅटर्न चालणार

  • @NitinBhurange
    @NitinBhurange 2 години тому

    Hami padu sar tumi kay tesen gevunaka.

  • @ganeshmamale2008
    @ganeshmamale2008 36 хвилин тому

    कुठल्या पण पक्षात जाऊ द्या त्या पक्षाचा नाश 😅😅

  • @pawanzarkar5891
    @pawanzarkar5891 Годину тому

    एका पक्षात काम करावं लागतं त्यासाठी

  • @hanumanpatilsarpmitra2494
    @hanumanpatilsarpmitra2494 8 хвилин тому

    ना भिती ना भय आता फक्त अभय 🤞

  • @girishpatre1851
    @girishpatre1851 8 хвилин тому

    भावी आमदार फक्त दादा !

  • @ganeshmamale2008
    @ganeshmamale2008 42 хвилини тому

    फिक्स संभजी भैया

  • @sampathan329
    @sampathan329 26 хвилин тому

    भावी आमदार dada♥️

  • @pintupatil319
    @pintupatil319 2 години тому

    नॉट इज जोक,अभय दादा,