Special Report Zirwal Family | झिरवाळ कुटूंबियांची खेळी फसली?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 лис 2024

КОМЕНТАРІ • 168

  • @jibhaushirole9025
    @jibhaushirole9025 Місяць тому +117

    दोघांना ही उमेदवारी देऊ नये

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 Місяць тому +66

    No झिरवळ, दुसरा कोणीही द्या.

  • @abhideshmukh9694
    @abhideshmukh9694 Місяць тому +55

    सौ सुनीता ताई चारोस्कर विजयी होवुन विधानसभेत जावून सामान्य चे प्रश्ना ला न्याय देतील✌️✌️

    • @rahulcreation7890
      @rahulcreation7890 Місяць тому +5

      आदिवासी समाज मध्ये आरक्षण जमाती बोलणारा नेता झिलवाळ साहेब आहेत

  • @rahulcreation7890
    @rahulcreation7890 Місяць тому +11

    ते फक्त झिरवळ साहेब आहेत आदिवासी समाज ने लक्ष घेणं गरजेचं आहे हे बाकी काही कामाचे नही आपण आपले बोलणारे नेता पाहिजे समाज मध्ये दिंडोरी मधुन झिरवळ साहेब आणि कळवण मधून जे पी गावित🎉आरक्षण बचाव

    • @prakashchavan1101
      @prakashchavan1101 Місяць тому +1

      जो समाजाच्या माघे त्याच्या माघे समाज

  • @sanjaypralhadborude.3235
    @sanjaypralhadborude.3235 Місяць тому +55

    दोघेही पडणार.

  • @goodlistner25
    @goodlistner25 Місяць тому +17

    जिकडे मलिदा तिकडे ही गैंग. 😢😮😂

  • @GANESHJADHAV-ir5lg
    @GANESHJADHAV-ir5lg Місяць тому +54

    जनतेला येडे समतो झिखा

  • @vikrmcharoskar6110
    @vikrmcharoskar6110 Місяць тому +30

    सुनिता रामदास चारोस्कर विजयी होतील 🎉

  • @cd71
    @cd71 Місяць тому +34

    हा झुरळ hit मारून संपवा

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj Місяць тому +22

    मुलाला सेट करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत
    दोघात कोणताही मतभेद नाहीत
    जगाला दाखवायचे एक आणि आतून करायचे एक हा यांचा धंदा

  • @Jadugar.2121
    @Jadugar.2121 Місяць тому +16

    आधी पेसा निकाला बद्दल बोला abp न्यूज नंतर झिरवाळ साहेब,शिंदे, फडणवीस

  • @purushottambhusare832
    @purushottambhusare832 Місяць тому +11

    पेसा भरती,व धनगर आरक्षण विरोधात जो साथ देईल तोच दिंडोरी विधानसभेत निवडुन येईल जय जोहार जय आदिवासी

    • @rahulcreation7890
      @rahulcreation7890 Місяць тому +5

      ते फक्त झिरवळ साहेब आहेत आदिवासी समाज ने लक्ष घेणं गरजेचं आहे हे बाकी काही कामाचे नही आपण आपले बोलणारे नेता पाहिजे समाज मध्ये दिंडोरी मधुन झिरवळ साहेब आणि कळवण मधून जे पी गावित🎉

  • @sanjayyedme934
    @sanjayyedme934 26 днів тому

    आदिवासी साठी झिरवाळ साहेबांच मोठं योगदान आहे.कोणाच्याही दबावाखाली न येता आदिवासी साठी लढणारा नरहरी झिरवाळ वाघ माणूस.

  • @rameshwagh1209
    @rameshwagh1209 Місяць тому +25

    शंभर टक्के पडणार आहे

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 Місяць тому +20

    बंडखोरांना थारा देवु नका...नाहीतर ,अडचणीच्या वेळी पक्षासोबत खंबीर राहिलेले नाराज होतील..पक्षाच्या मतदावर परिणाम होईल.
    घराणेशाहीला थिरा देऊ नका..
    लोकसभा निशवडणुकीत,भगरेगुरुजींना निवडुन दिल्याप्रमाणे विधानसभेला सुध्दा नविन ऊमेदवार द्या.

  • @mangalabagul2596
    @mangalabagul2596 Місяць тому +10

    प्रा.अशोक बागुल सर ,सर्वसामान्य चेहरा

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq Місяць тому +14

    आता पोरांना कळतं बापानं शांत रहावे.

  • @chandrakantmate2174
    @chandrakantmate2174 Місяць тому +8

    झिरवाळ साहेब आपण खूपच हुशार निघालेत

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 Місяць тому +3

    हिरवळ यांना मुख्यमंत्री होण्याची डोहाळे लागलेले आहेत .म्हणून तर झिरवाळ मुख्यमंत्री होण्याची दिवास्वप्ने पहात आहेत ..

  • @chandrabhandudhe5158
    @chandrabhandudhe5158 Місяць тому +7

    झिरवळ याला धरून आपटा😂😂

  • @SachinPatil-d6d
    @SachinPatil-d6d Місяць тому +13

    शरद पवार आहे.

  • @MohanGode-k6x
    @MohanGode-k6x Місяць тому +1

    आता ऐका गरीब शेतकऱ्यांचा मुलगा आमदार होनार संतोष भाऊ रहेरे

  • @chetanbagul1994
    @chetanbagul1994 Місяць тому +4

    छापा पण माझा आणि काटा पण माझा.. उडवा तुम्हाला काय उडवायचा ते 😂

  • @jivanwadkute6497
    @jivanwadkute6497 Місяць тому +1

    नरहरी झिरवळ्या यांना मुख्यमंत्री करा मुख्यमंत्री केल्यावर धनगराना आरशन देतो मनतो

  • @yogeshbartadyogeshbartad8667
    @yogeshbartadyogeshbartad8667 Місяць тому +4

    झिरवाळ साहेब यांचं पेसा भरती साठी मोठ योगदान आहे

  • @sg33323
    @sg33323 Місяць тому +5

    असं काही नाही हॆ फक्त नाटक आहे
    गोकुळ झिरवाळ बापाशिवाय zero आहे

  • @rameshsangamnere5431
    @rameshsangamnere5431 Місяць тому +21

    दोघेही पडणार आहे

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz Місяць тому

    या दोघांनाही घरी बसवून गोर गरीब आदिवासी बांधवांची सेवा करायला सांगावं भरपूर दिल आदिवासी समाजांनी यांना 🙏🙏आता तिसऱ्या एखाद्या आदिवासी तरुणाला किंवा जेष्ठ आदिवासी सेवकांला संधी जनतेनी दयावी 🙏🙏🙏

  • @user-kehandle
    @user-kehandle Місяць тому +1

    गोकुळ नक्की याचा च आहे का,
    आणि असेल तर रोज सांगावं का लागतंय गोकुळ माझा च आहे,
    कोणता बाप रोज लोकांना सांगतो का पोरगा माझा च आहे मीच काढला आहे 😅
    अवघड हे, गोकुळ ची एकदा चाचणी झालीच पाहिजे 😅

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 Місяць тому +1

    झिरवाळ यांची हवा संपली आहे.

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 Місяць тому +2

    नरहरी
    इतक्या। लबा ड्या करू नये
    लोकाना मूर्ख बनवू नका
    "व्हा घरी ,वाजले की बारा "

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 Місяць тому

    आ. झिरवाळ साहेब शरदचंद्र पवार साहेब यांना दिलेला दगा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदार तुम्हाला दगा दिल्याशिवाय राहणार नाही

  • @karbaharal2702
    @karbaharal2702 Місяць тому +11

    झुरळ फसल

  • @ankushshilkande4238
    @ankushshilkande4238 Місяць тому +4

    झिरवळ साहेबामध्ये 25 आमदार व 4 खासदार वाकवण्याची ताकद आहे... ती इतर उमेदवारमध्ये नाही...
    याचं उदाहारण धनगर आरक्षणात सगळ्यांना आला आहे...

  • @shyampatil482
    @shyampatil482 Місяць тому +3

    तुमचे कार्यकर्ते फक्त छटहि ऊ..

  • @sushilkolpe9720
    @sushilkolpe9720 Місяць тому +10

    झिर्वल पडणार

  • @MadhavShardul-bl8el
    @MadhavShardul-bl8el Місяць тому

    सुनिता ताई निवडून यतील हे खरं आहे 👍🙏

  • @vikaszadpide3110
    @vikaszadpide3110 Місяць тому

    चारोस्कर ताईंना उमेदवारी द्यायला पाहिजे.

  • @sunildeshmukh8941
    @sunildeshmukh8941 Місяць тому +8

    झुरळ आता झटका..बेगोन स्प्रे मारून संपवा विषय

  • @agricossv.dhiraj3571
    @agricossv.dhiraj3571 Місяць тому +1

    आजीत पवार आणी शरद पवार तरी काय वेगळं करतांय

  • @natureissobeautiful2525
    @natureissobeautiful2525 Місяць тому +1

    झूरळ ,येडा बनून पेढा खायला बघतो ,जनता खूळी नाही , झूरळ

  • @umeshborse9202
    @umeshborse9202 Місяць тому

    झिरवाळ ला " माजी "
    आणी गोकुळ ला कायमच " भावी आमदार " जनतेने केल पाहिजे

  • @sachinyt7008
    @sachinyt7008 Місяць тому +1

    धनगराशी वाकड तर झुरळ च्या नदीत लाकड 😂😂😂😂😂

  • @rajendrapawar1893
    @rajendrapawar1893 Місяць тому

    आपल्याला कोणी मोठ केल,जनता आपल्याला ओळखत तरी होती का,ज्यांनी आपली ओळख निर्माण करुन दिली त्यांच्यांशी गदारी करुन पायावर धोंडा पाडुन घेतला आहे.

  • @amitkiwale
    @amitkiwale Місяць тому

    नरहरी ज्या-ज्या वेळी मंत्रालयात गेलो ..त्या-त्या वेळी कुठही बोंबलत हिंडताना दिसला..लहरी कॅरेक्टर 😂

  • @dindoridoot
    @dindoridoot Місяць тому +5

    आगे आगे देखो होता है क्या

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 Місяць тому

    झिरवाळ कुटुंबांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात

  • @GaneshShingare-q3n
    @GaneshShingare-q3n Місяць тому +2

    चारोस्कर विजयी होतील

  • @kiranyamgar-patil
    @kiranyamgar-patil Місяць тому

    झिरवळ आता राजकारणातून संपला कारण याला फक्त राजकारण करायचं आहे यांना आदिवासी असो की बाकी कशाशी काही घेण देण नाही

  • @Rahul52617
    @Rahul52617 Місяць тому

    जनतेला मुर्खात ध़रल याने चित भी मेरी पट भी मेरी,😂😂😂😂

  • @chetangumbade4202
    @chetangumbade4202 27 днів тому

    सुनीता ताई चारोस्कर ✌️

  • @subhashborate7080
    @subhashborate7080 Місяць тому +5

    करेक्ट कार्यक्रम झाला

  • @anilavhad2321
    @anilavhad2321 Місяць тому

    यांना सामान्य जनता , आपली समाजाची माणसे य, पेसा भरती याच्या शी काही देणं घेणं नसत . यांना फक्त आपले कुंटूंब , मुलं सेट करायचे असतात

  • @vandananikam-o4t
    @vandananikam-o4t Місяць тому

    झुरळची चालबाजी शरद पवारासमोर चालणार नाही

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 Місяць тому +1

    जरवलं नको.

  • @panditraomaske5590
    @panditraomaske5590 Місяць тому

    बापलेक दोघंही दोन पक्सात असले म्हणजे एक तर एणारच की... मस्त चालवले राजकारण

  • @royal_India...
    @royal_India... Місяць тому +2

    मधुकर भरसठ नवा चेहरा

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 Місяць тому +1

    झिरवळ संपला साहेबांना सोडलं विषय संपला

  • @prasadkumbhar8810
    @prasadkumbhar8810 Місяць тому +1

    छोटा आणि मोठा कोणताच झुरळ नको 😂

  • @swarsiddhipalasvihir4198
    @swarsiddhipalasvihir4198 Місяць тому

    बापाला माहित आहे आता आपण पुन्हा आमदार होत नाही. म्हंणून पोराला पुढे केले. पण जर नुसती घराणेशाहीच गाजवली तर बाकीच्यांनी फक्त यांच्या चटया उचलायच्या का

  • @prakashchavan1101
    @prakashchavan1101 Місяць тому

    आज समाजाच्या माघे त्याच्या माघे समाज एकच फॅक्टर आरक्षण घुसखोरी उमेदवारी तर प्रत्येक व्यक्तीस वाटते मी पण करावी काही उमेदवाराना पेठ तालुक्यातील गावे तरी आहेत का माहीत

  • @dadrajkarnwar6470
    @dadrajkarnwar6470 Місяць тому +3

    डबल ढोलकी 😂😂😂😂😂

  • @zpschooleducation3827
    @zpschooleducation3827 Місяць тому +1

    झिरवाळ हा खुप स्वार्थी आहे, पवार साहेबांना सोडून गेला,

  • @kiranthorat7560
    @kiranthorat7560 Місяць тому

    सुनीता चारोस्कर विजयी हितील

  • @ambadasgangode9090
    @ambadasgangode9090 Місяць тому

    बाकीच्या लोकांनी झेंड्या घ्या आणि.बाप.आमदार.मूलगा.सोपन.बंगतो.आमदार.बनचे.दूसरेला.चास.देये.काय चाललंय राजकारण सगळं बावळट पण आहे

  • @vishwassalunkhe4591
    @vishwassalunkhe4591 Місяць тому +1

    तुतारी ✌✌

  • @swarsiddhipalasvihir4198
    @swarsiddhipalasvihir4198 Місяць тому

    या पुढे या दोघांना जनतेने संधी देऊ नये

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 17 днів тому

    नरहररीचा जयहरी श्रीहरी ओम् हरी कसा झाला.

  • @Jayshree.ram.1120
    @Jayshree.ram.1120 Місяць тому +3

    धनगर समाज यापुढे आदिवाशी ना मत देणार नाही ते पडणारच बघा पुढे आता २५ आमदार कसे येता जय मल्हार

    • @realowner54
      @realowner54 Місяць тому

      आमचा समाज आम्हला साथ देतो मग कुठं पण उभ राहा तसा धनगर समाज ना घर का ना घाट का अस झालंय

    • @Naad_Bailgadyacha
      @Naad_Bailgadyacha Місяць тому

      🍌🍌

  • @PratibhaMhatre-j5p
    @PratibhaMhatre-j5p Місяць тому +1

    झुरळ 😊😊😊😊😊

  • @santoshtaware1672
    @santoshtaware1672 Місяць тому

    विधानसभेचा या अडाणी माणसाला उपाध्यक्ष कसा केला केळं सुद्धा कळत नाही याला बावळट ते बावळटच होणार

  • @ravindrabhutambare4402
    @ravindrabhutambare4402 Місяць тому +1

    मुद्दा पक्षाचा नाही आदिवासी आरक्षणाचा आहे जो उमेदवार ४५ जमातीच्या आरक्षणाचे रक्षण करेल तोच उमेदवार आदिवासी जनतेने निवडून द्यावा.जय आदिवासी जय सह्याद्री भूमी

  • @bharatchaudhari7822
    @bharatchaudhari7822 Місяць тому +1

    बाप आला कि पोर आला काय पन दोघाना देऊ नका

  • @rameshpachorkar5977
    @rameshpachorkar5977 Місяць тому

    दोघेही घरीच थांबा. बरे होईल.

  • @jaishankarindustries6239
    @jaishankarindustries6239 Місяць тому

    🎉

  • @vinodhajare876
    @vinodhajare876 Місяць тому +1

    दोन्ही झुरळं नको 🤣

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v Місяць тому +5

    झिरवाळ ला सी एम करा बास

    • @ramchandramanjare4806
      @ramchandramanjare4806 Місяць тому +3

      इतकी कनिष्ठ पद......?????
      नको नको...
      पुढल्या वर्षी मोदी 75 वर्षाचे झाल्यावर पंतप्रधान पदावरून दूर होतील तिथं बघू........

    • @pritamkamble1215
      @pritamkamble1215 Місяць тому

      ​@@ramchandramanjare4806
      😂😂😂😂

  • @siddhanathshinde704
    @siddhanathshinde704 Місяць тому

    ज्यांना लबाड बोलता येते त्याला राजकारण करता येते असच म्हणावे लागेल

  • @prashantdigraskar4017
    @prashantdigraskar4017 Місяць тому +7

    Lai hushar nighali ki topi

    • @sachinyt7008
      @sachinyt7008 Місяць тому

      Jural 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤗😂😂😂😂😂😂

  • @More-yp5bf
    @More-yp5bf Місяць тому

    आम्हला आमच आरक्षण हव आहे राजनीति नको जय आदिवासी

  • @shaileshrode6910
    @shaileshrode6910 Місяць тому +1

    झिरवळ ची जिरवा 😅😅

  • @shashikantpatil7468
    @shashikantpatil7468 Місяць тому

    ताटात काय आणि वाटीत काय❓ डबल ढोलकी 😂😂

  • @dnyaneshwarpakale3203
    @dnyaneshwarpakale3203 Місяць тому

    दोघेही निवडून येणार नाही.

  • @karbhalatohobhala4546
    @karbhalatohobhala4546 Місяць тому

    यांना उमेदवारी देउ नका हे दोघ पडतील

  • @salunkheprakash6408
    @salunkheprakash6408 Місяць тому +1

    Zirvad Chya Bapachi Jahagiri Nahi Navin Umedvar Nivadun Dila Pahije

  • @SureshChavan-s5r
    @SureshChavan-s5r Місяць тому

    Zirval pita putra kay , aani kirtikar pita putra kay , doghe hi Don partit tikit magun jaga swatakdech rakhaychi , he paksha adhekshana samjat nahi ka

  • @sudhirmane7968
    @sudhirmane7968 Місяць тому

    😮

  • @KiranKad-m4n
    @KiranKad-m4n Місяць тому

    किती पोरगट पणा

  • @mukundgaikwad
    @mukundgaikwad Місяць тому

    शरद पवार आहेत ते या जिरुळा ला केव्हाच कामाला लावतील याला

  • @pintuborse2754
    @pintuborse2754 Місяць тому

    100 % पडणार😂😂

  • @lifesecret4420
    @lifesecret4420 Місяць тому

    नरहरी हवेत 😂😂यंदा पडणार

  • @ManoharChaudhari-c8z
    @ManoharChaudhari-c8z Місяць тому

    बातमी चुकीची माहिती देऊ नका,

  • @kiranthorat7560
    @kiranthorat7560 Місяць тому

    नाही येत झुरळ

  • @bhaskarghuge8789
    @bhaskarghuge8789 Місяць тому

    कार्यक्रमाच. लागला आपला

  • @S98121
    @S98121 Місяць тому

    Yacha baap manat hota ki ajit dada chya flat madhe mumbai la ahe ha mag ata kutun prakat zala dhoghe pan nivdun nahi yennar

  • @THE-BOSS-1234
    @THE-BOSS-1234 Місяць тому

    तेवढ अक्कल नाही तुझ्यात आजुन

  • @udayn5400
    @udayn5400 Місяць тому

    बिनधास्त च आहेत हे भाऊजी

  • @laxmanmagar9461
    @laxmanmagar9461 Місяць тому +3

    No no

  • @shrikantsurase4669
    @shrikantsurase4669 Місяць тому

    चालू माणूस आहे हा

  • @manoharjadhav6659
    @manoharjadhav6659 Місяць тому

    Udya 2 otb kacra kad