दुरची सुन चांगली भाग 2 || महाराष्ट्राची Chugli || कौटुंबिक कथा || Comedy 🤣😂 || Marathi Moral Stories
Вставка
- Опубліковано 28 вер 2024
- दुरची सुन चांगली भाग 2 || महाराष्ट्राची Chugli || कौटुंबिक कथा || Comedy 🤣😂 || Marathi Moral Stories #घरेलुकहानी #सासकीकहानी #बहुकीकहाणी
महाराष्ट्राचीchugli #घरेलुकहानी #marathikatha #bedtimestories #बहुकीकहाणी#सासकीकहानी#moralstories #moralstoryinmarathi
#story
#moralstory
#देवरानी_जेठानी
#घरेलुकहानी
#सासकीकहानी
#ननंदबाईचीचोरी
#storyvideo
#घरेलुकहानी
#देवरभाबी
#गणपती
समोताबाई. नुसते बसून बसून आणि खावून खावून बिमार पडल्या का 😅 आता बोलावून घ्या काजोलला सेवा करायला
I love ललिता... बरोबर बोलली ललिता... काजल पळाली तरी राकेश न मागून आई बाबा ला घेऊन जाच असत.. तो पण रिकामा च पळाला तिच्या मागे.... बाप्पा बाप्पा काजल तर चांगलीच तेजतर्रार निघाली... बिंदू आणि ललिता तुम्ही कशाला ऐकून घेता एव्हढ टापर टापर त्या काजलीच... शायनी बेटी
लवकर लवकर दवाखान्यात दाखल करा, काळजी घ्या ताई ची खूप छान आहे दादा ललिता व, बिंदू ताई मस्त छान शांत ताई बरोबर आहे ललिता हूशार आहे
खरंच काजल खुपचं शहाणी निघाली कसी होती आता कसी झाली बिंदू मुळ लग्न झालं तिचं नाहीत ते बसली असती आई वडिला जवळ नाही भेटल आसत एखादं खट घर चांगलं भेटल आता तिकडं राहेल भेटा लागलत जास्तच शहाणी झाली
Kajal layi shahani ahe khup matlbhi ahe apli purani partithi visrun geyli 😂😂
शांताकाकु, दूरच्या,सुनीला,बोलवा,ना.
Jab bura samay aata hai tab parivar me Koon achha hai sab samja me aata hai verry nice video Shanta bayi parivarik rahte hai aapke video 👍❤
Sasu la kade pathavun dya kajal kade.mag Maja yenar..
Ho na khar aahe
Ho kharc Shanta kaku sasubaila kajalkde patun dha mg smjen thana
हे जास्तीच ओवर एक्टिंग करायला लागले ते काजल
Mala khup आवडतात तुमचे व्हिडिओ मी रोज J1 krttani बघत असते...
बघितल काजल किती हुशार आहे ते सासू सासऱ्याची सेवा करायला नको आज कालच्या मुलींना फक्त नवरा पाहिजे
काजल कपटी आहे ललिता खरच बोलते पण खुप छान आहे ललिता❤
संगोठा बाई काजल ला बोलवा लड़की सुन सेवा करेला
Samota bai kajal cha ghari ja. Tode. Divas. Mag. Baga kiti shahani aahe ti
काजल एवढी हुशारकी का मार्ते ,काका काकु ला पठाउन दय काजल कड़े राहायला मग समजत काजल काशी आहे तर
Brobr ahe ekdam
Lalita brobr boli atta😂
काजल ला बोलवा. किंवा सासूबाई तुम्ही जा.
बरोबर बोलली ललिता काजल जास्त शासनाने करते
Very very nice video👌👌👌👌👌
समता बाई साऱ्या सुना डाक्टर च करुन आणल्या काय
Tai lovekar dawakhana
काजल लय हुशार 😂😂😂आहे
Nice
Chhan Lalita tai
😂😂😂😂😂
😂😂 घरचे डॉक्टर वकील 😂😂 डॉक्टर ची गरजच नाही 😂😂 🤔🤔🤦🏼♀️😁😆🤣
😂😂😂
ओ.सासुबाई.काजलचे.ऐवढे.गूण.गाऊ.नोका.काजल.ओवर.याटीग.करू.नका.लीता
Samota bai thod नातवा सोबत खेळत जा म्हणजे मन फ्रेश राहते.
Tbet pn chan raahil.
Tas yaa age mdye dukhan nightyech.. Chaan video 👌👍
नमस्कार शांता ताई. खुप छान viedio. समता बाई बरे झाले Hospital madhe आणले te. ललिता ताई तुम्ही Doctor आहात. Dawakhanyat राहते म्हणते ललिता.म्हणजे घरचे kam करायला lagnare नाही. काजोल ला kalwa lagat होत्या. Sewa करायला बोलवा lagat होते. गोष्टी करते.
Lalita khup hushar ahe.. Kajal var var dekhava karte, 😂khup hasu ala lalita great.
Kajal khup labad aahe. Aali Tevha kashi changli vagaychi.
ललिता ने छान आयडया दिली सासूबाईला पण समजेल काजल कशी आहे ते
Kajal kade patva sasubaile Santa kaku mag majac yete
Sasu bai la kajal kde theva kahi divas mg samjte
Kajal chhan kalaji ghe sasu chi
Lalita jastichi aagau aahe
मामीची शीकवले मुठू काजल बोली
आता मस्त मजा येईल अशी सून आहे काजल बगा बगून गेली 😂
Lalita khup hushar aahe sagl agau pana karte
Samota bai LA jabardasti pathva kajal kde
शाबास ललीता बरी अदल घडविली काजला
Babobr bolli lalila
होता बाई ललिता चा घरी जा व डबा काजल सागा
Very nice video 😊😊
Very nice video 👌😊
Wa
Kiti chan distat saglyajani
I heat kajal matlabi
Are ghartil Dr Ahet ka sagle
Kajal khup Hushar ahe
काजल लै शाहानी आहे
Very nice 👌
😂😂
😅😅😅❤
😅
Khup chan
छान
दुरची सुन चागलीच दिसते जवळची सुनच करते दुरची दीखावा दाखवते
काहीदीवस काजल जवळ राहूद्या आत्या बाईले येवत माळले पाठवा तेव्हा समजते काजल करते नाही करत
💙Jay bhim tai ❤
T
Jay bhim 💙