सरपंच खरंच खुप छान एपिसोड दाखविला🥰 गंठणकुमार म्हणजे एकदम नादच खुळा❤ सरपंच कमेंट्स आवडली असेल कृपया लाईक तरी करीत जावा राव तेवढेच छान वाटते 😊जसे प्रेक्षकांनी केलेल्या कमेंट्स पाहून तुम्हाला आनंद वाटतो😅😂🎉
खूप छान गंठण कुमार अशीच मदत करा लोकांना थोडा व्हिडिओ जास्त बनवा टाईम थोडा जास्त आहे करा सुनिताबाई सोडून गेली का दिसत नाही गंठण आहेत धमाल प्रोडक्शन आहे गंठण नहीं तो धमाल प्रोडक्शन नही है❤❤❤❤❤❤❤❤❤
Sarvach shetkari tasa karat nahi, 1-2% shetkari ch tase kartat - pan te wrong ch ahe according to me. But Government, Normal people's la milk rate 1-2 Rs ne increase zale tar tras hoto, Farmers la kiti efforts ghyave lagtat he nahi konhi samjun ghet. No one care of farmer work efforts.
@KishorKadam33 काल एका शेतकरी ने अंतुल्यान ल जन्म झाला की तासाभरात सोडून दिले कमीतकमी तो चारा खावू मोठे 10 ते 12 दिवसांनी सोडले असते तर काय झालं असते..किती nirdayipana
@nileshshirke9106 अस बोलतोस तर गाय कत्तल होते शेतकरी पिल्लू ल जन्म झालं की तासभरत सोडून देतो दूध देत नाही त्याचे काय रे दिड शहण्या... अक्कल पाजुळू नको जरा जावून बघ जुन्नर साईड ल किती वाइट परिस्थीत आहे गायी ची
घरात आई,अंगणात तुळशी माई,गोठ्यात गाई हि मराठी माणसाची खरी दौलत 🙏🙏
खुप छान
गंठण कुमार फार छान
सुजता बाई कुठे आहे सरपंच 😊
Sujata bai kote gely
सरपंच सुजाता बाईला मालिकेमध्ये संधी द्या
सुजाता बाई कुठे आहेत चेअरमन ला गाणे म्हणावे लागेल......... ये दुनिया ये महफिल मेरे काम कि nahi
सुजाता बाई दिसत नाही
सुजाता बाई बहुतेक डेप्युटी चे त्रासाने माहेरी गेल्या असतील 😂
आज ganthan कुमार ला खुप खुप like 😊
सरपंच खरंच खुप छान एपिसोड दाखविला🥰
गंठणकुमार म्हणजे एकदम नादच खुळा❤
सरपंच कमेंट्स आवडली असेल
कृपया लाईक तरी करीत जावा
राव तेवढेच छान वाटते 😊जसे
प्रेक्षकांनी केलेल्या कमेंट्स पाहून
तुम्हाला आनंद वाटतो😅😂🎉
धन्यवाद😘💕
नंबर 1गठन कुमार
खूप भारी... जय गौमाता
ग्रेट गंठन अशीच मदत करत चला
🎉🎉🎉❤good nice supar beutiful episode गट्या सरपच ❤😊😊
त्यांचा कार्यक्रम करू नका, 😂😂😂😂😂
लोकांना किती वेडा बावणार सरपंच साहेब 😂😂😂😂😂😂
Sujata ana sarpanch
Deputi aani sujta bai ya doghanna pudhaya episode mhe aana😊
सरपंच साहेब सुजाता शिवाय मजा येत नाही
गंठन ब्युटी पार्लर मॅडमला तुला एखादी बघायला लावायची ना
Ek number episode sarpanch ganatantra Kumar chairman Sujata bhai deshat nahin❤❤❤❤😅😅😅😅😅
खूप छान गंठण कुमार अशीच मदत करा लोकांना थोडा व्हिडिओ जास्त बनवा टाईम थोडा जास्त आहे करा सुनिताबाई सोडून गेली का दिसत नाही गंठण आहेत धमाल प्रोडक्शन आहे गंठण नहीं तो धमाल प्रोडक्शन नही है❤❤❤❤❤❤❤❤❤
सुजाता बाईला दाखवत जा चेरमन
Mi roj nchukta dhamal production pahto ganthancha chotaapang fan ahe 😊❤❤
गंठण कुमार एकच नंबर ❤
गंठण कुमार म्हणजे विषय संपला
Sujata geli vatat
गंठन🎉🎉
खूप छान ❤❤❤
20रुपये😂😂😂
एक नंबर गंठण कुमार
शेतकऱ्यांसाठी गाय जर खरच महत्वाची अस्ती तर कत्तल साठी दिली नसती फक्त दुधासाठी उपयोग करतात गायीचा शेतकरी.... गरज संपली तर कत्तल साठी देतात
Sarvach shetkari tasa karat nahi, 1-2% shetkari ch tase kartat - pan te wrong ch ahe according to me.
But Government, Normal people's la milk rate 1-2 Rs ne increase zale tar tras hoto, Farmers la kiti efforts ghyave lagtat he nahi konhi samjun ghet.
No one care of farmer work efforts.
@KishorKadam33 काल एका शेतकरी ने अंतुल्यान ल जन्म झाला की तासाभरात सोडून दिले कमीतकमी तो चारा खावू मोठे 10 ते 12 दिवसांनी सोडले असते तर काय झालं असते..किती nirdayipana
@@PayalGandhi-d8y Samajat sagale ch loka changale astat asa nahi, kahi exception pan astat tyamule apan sarvach farmers la wrong tharavu shakat nahi.
Tula gay palayche mahiti ahe ka
Ut sut lokachi map kadte
@nileshshirke9106 अस बोलतोस तर गाय कत्तल होते शेतकरी पिल्लू ल जन्म झालं की तासभरत सोडून देतो दूध देत नाही त्याचे काय रे दिड शहण्या... अक्कल पाजुळू नको जरा जावून बघ जुन्नर साईड ल किती वाइट परिस्थीत आहे गायी ची
भाग पघितले तरच मस्त वाटते
1st comment 😅😅😅😅
🙏👍💐 गंठण साहेब तुम्हाला आमच्याकडून शाबासकी चांगल्या कामाचा असाच मदत करत जावा एकमेकींना
चेअरमन
कार्यक्रम, गीरारीक, भारी शब्द फेक करता भो गंठण 😂😂😂
Sarpanch saheb brobar bole
Beauty parlour tumhi khup chhan disatay
Gantan bhauche vichar ek no
❤❤😢😢 14:59 14:59 रडवलास राव गंठण
हिरो गठनकुमार
मॅडम च इंग्लिश कच आहे आणी गंठण राव च 😂😂❤❤
चार पाच दिवस भाग पघितले नव्हते.
Reality aahe dada hi
डिपोटीला,येपिसोड,मधे, घ्या
गंठण कुमार खूप छान व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही🎉❤
सुजाता बाई कुठे सरपंच किरण बेरड साहेब
आजचा भाग खुप छान होता. यातून बरंच काही शिकायला मिळेल
शामनेकेसकापलेवाटते
आता ब्युटी पार्लर परत का
1.nambar ghantan
No1ganthan
🙏🙏👌👌👍❣️❣️
1 nombar
बेरडसर सुजाता बाई कुठे आहे त्यांना घ्या
मस्त एकच नंबर आहे
गंठण जोमात गाव कोमात😅😅😅
Khuch chan video banvlaa tumhi
मस्त
Bai khapte aani khapvte pan
लाल साहेब देशमुख तेलंगाना च
सरपंच साहेब गंठण कुमारच काम खुप छान आहे पण त्याचा ड्रेस एकच दाखवता एक ड्रेस हुद्या तुमच्या कडुण 🙏
एकच नंबर गंठन भाऊ
मस्त.......
लई भारी
Very good job. 🎉🎉🎉🎉
सरपंच अत्यंत छान. गंठण कुमार Great 👍
Sarpanch superb script writing 👍 Keep it up Regards
Congratulations KeranSair
शानदार 👍🏻👍🏻
खूप छान आहे
डेपोची दिसत नाहीत
😂😂😊
हिरोईन च नाव काय आहे????
❤❤❤❤
चेअरमन समोरून दिसली का मन झालं
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉👌👌👌👌👌👌👌👌
कमल्याचे😅😅😂😂 आणि प्रेम्या चे विचार जाणून घ्या
❤❤
❤❤
❤😂❤
🎉🎉🎉🎉
N🙏❤️
Sujata kut ahe😘
डेप्युटी कुठे येतं
डेप्युटी सोबत भांडण झालेल दिसतय
💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Ganthan sir Che Kam hameshach chhand astay❤🎉❤🎉
नंबर वन गंठण कुमार🎉 जय गोमाता
आजच माझा झालंय पगार ❤❤
आजचा भाग खुप खुप आवडला
कार्यक्रम छान आहे🎉🎉🎉
खूपच सुंदर अभिनय गंठण कुमार ❤❤❤❤
Khup chan sarpanch
खुप छान एपिसोड. 👌
लय भारी
❤❤❤❤
Nice video 🎉🎉
❤chan good
Very nice🎉
🎉🎉
❤ गंठण कुमार एक नंबर❤