सासुला🤔वाटतयं ननंद सुनाला फुगवती,😯नंदामुळं सासु सुनात पेटलं.🔥By-Ashwini gavhane
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- #tushargavhane #ashwinigavhane #rushikeshsakat #pratishadeshmukh #sfpstudio #jashointas #जसंहोईनतसं #चांडाळचौकडीच्याकरामती #indubaidarvade #saylisonwane #marathiwebseries #marathicomedyvideo
#zeemarathi #starmarathi #comedyvideo #marathivideo #kadakmarathi
🎬 साई फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत
जसं होईन तसं
(मराठी कॉमेडी वेबसिरिज)
लेखक :अश्विनी गव्हाणे, अंबादास भापकर
दिग्दर्शक : आश्विनी गव्हाणे,तुषार गव्हाणे
Channel head : Tushar Kailas Gavhane.
D.O.P - प्रदीप शिरसाट
Editor - प्रदीप शिरसाट
कलाकार : -आश्विनी गव्हाणे,इंदुबाई दरवडे,तुषार गव्हाणे,इंदुबाई गायकवाड
◆SPECIAL THANKS◆
Sumit Patole, Amol Bhalerao.
--Contact number--
9552900823
💢 मागील व्हिडीओ 💢
• भाऊजयी पोरगी 💃🏻देयना,🙄... नक्की पहा लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा🙏धन्यवाद
• 💃पोरगी पळुन आणली🤠बाप आ... नक्की पहा लाईक शेअर सबस्र्काईब जरूर करा🙏धन्यवाद
• मुर्ख😲बाईच्या💃एका चुकी... नक्की पहा आणि लाईक,शेअर, सबस्क्राईब तर जरूर करा🙏धन्यवाद
• पोरीनी💃अशी काय चुक केल... नक्की पहा लाईक शेअर सबस्र्काईब जरुर करा🙏धन्यवाद🙏
💢 NOTE 💢
आमच्या परवानगी शिवाय आमचे व्हिडिओ टाकू नये
आमचे व्हिडिओ आवडल्यास
लाईक / शेअर / सबस्क्राईब / कमेंट / नक्की करा.
🙏धन्यवाद...... टीम- SFP Studio🙏
🌺🌺साईनाथ महाराज की जय🌺🌺
🤗🤗तुम्ही सर्वांनी खुप प्रतिसाद दिला आहे, तुम्हा सर्वांचे धन्यवाद असे विषय तुमच्या पुढे मांडणे आणि त्यामुळे मिळालेलं प्रेम आज कमेंट्स मधुन दिसत आहे खरंच तुमची खुप आभारी आहे 🙏🙏
अश्विनी ताई मी तुमची फँन आहे मी तुमचे सर्व एपिसोड पाहते मी तुमच्या दोन्ही वेब सिरिस बघितल्या 👌👌👌👌 आता जी चालू आहे ती पण पाहते तुमच्या पुढील वाट चालीला शुभेच्छा 👍👍👍👍
एकच नंबर छान एपिसोड झाला अश्विनीताई एक नंबर बोलता समाज मतलबि आहे सुनेला छेळता आणि लेकिला जिव लावता
Thanks
अश्विनी वहिनी छान सामाजिक संदेश दिला. त्याबद्दल तुमचे अभिनंदन.धन्यवाद
Thanks
सत्य परिस्थिती मांडली आहे👍
आजचा एपिसोड खूप प्रबोधनकारी होता. इंदुमाई व नणंदताई दोन्हीचे म्हणणे आपापल्यापरीने योग्य आहे. अशी नात्यागोत्यातील प्रेमाची भांडणे मनोरंजक असतात. आपल्या सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा. जय शिवराय, जयभीम.
Thanks
अश्विनी खूप छान व योग्य व बरोबर बोलत आहे.सासू दुजेभावने वागते,व बोलत आहे.
Khup chan episode aajji cha kam khup chan aahe Ashwini tai
इंदू बाई दराडे आजी यांचा अभिनय खुप अप्रतिम आहे. शेतकरी कुटुंबातील खंबीर आजी असावी ती या आजी सारखी
अश्विनी ताई एकदम बरोबर आहे आपण शेतकरी आपण मुलगी करून आणली आणि आपली मुलगी नोकरीवाल्या द्यायची खूपच छान समाज प्रबोधन एकदम छान एपिसोड
Kharee ahee saty paresthet ahee hee 👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍
Ashwini tai tumi khup Chan bolta
Ashvini and sasu mst comedy.
छान संदेश दिला अश्विनी ताई धन्यवाद
भारीच
Aashvini 1 no point lay bhari mala patal lage rho
Thanks
आजचा भाग सर्वात छान , कामिनी वहीनी नि चांगलं समाजप्रबोधन केलं ,
Thanks
Khup chan videos
Ashwini vahini barobr bolat ahet 👌👌
Thanks
Lay bhari
अअग
अश्विनी मी संगिता माळी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथून बोलत आहे तूआजचा एपिसोडमध्ये समाज कसा मतलबी आहे हे दाखवून दिले एक च नंबर
Thanks
अश्विनीताई खरं आहे तुमचं
Thanks
Super script 🎉🎉💐💐💐
सध्याच्या काळात शेतकरी च स्वतःची मुलगी शेतकऱ्याच्या मुलाला देत नाहीत त्यामुळेच शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाहीत हे खरे आहे
अश्विनी लय भारी बोलली
Thanks
Khup bhari episode 👌
खूप छान....
👌👌👌👌👌👌
👌👌👌
खूप छान ताई
खूप छान
Nice 👌👌👌👌👌
अश्विनी वाहिनी बरोबर आहे
👌👌👌👌👌😀😀😀😀
Nice video Tai 👌👌👌
खुप।छान
Chan
आश्विनी ताई यांचा सामाजिक सब्जेक्ट हाताळणी उत्तम
Thanks
मस्त भाग झाला आजचा, सर्वांचे मनापासून आभार
👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप छान 👍👍
ᴍᴀꜱᴛ ɴɪᴄᴇ
👍👌👌👌
एक व्हिडिओ तुमच्या घरी करा आणि तुमच्या फॅमिली सोबत करा😉😉😉👇👌👌
एकदा तुमच्या खैस पाव्हण्याचा व्हिडीओ येऊ द्या आश्विनी ताई
Nice
Very good 👍
🙏🙏
नोकरदारापेक्षा शेतकरी बेस्ट
जाऊ दे मरू दे🙏🙏🙏
अश्विनी.ताई..नी..पंजाबी घालावं..
Khup chan vishay hota ..khup mast zala episode .Pratek dialogue was meaningful .Mast..Ajji cha tar kautuk karu tevdha kamich ahe ..Khup chan
Kharya aaji ashyach ahet ka ? 😀
Thanks
Nahi
शेतकर्या सारखी सुखी जीवन नाही शेतकरी राजा आहे आज कालच्या लोकांना फक्त नोकरीवाला पाहिजे नोकरी म्हणजे गुलामी नोकरीसारखी गुलामी करावी आणि आपण चार भिंतीत फक्त फक्त आराम करावे अशी लोकांची वाईट मानसिकता झाली आहे याला खरे जीवन जगणे म्हणत नाही
Thanks
मावशी काही पोरगी नेलयाशिवाय जात नाही कायनू!
नणंद बाई मुलीला मागल्या शिवाय जाणार नाही
बहीनीला भावान पोरगी दिलीच पाहिजे मग पोरगी शिकलेली आसू नाही तर हुकलेली आसु
आताच्या मुली शेतकरी नवरा नकोच म्हणत्यात हे आत्याला कळायला पाहिजे ना
तुमच्या तीघीच राहुद्या आधि तुषारला जेवायला द्या
नको,येवू,म्हणाले,तर,कुठल्या,डब्यात,बसू,असा,प्रकार,दिसतोय,आत्या,पोरीचा,विषय,सोडा,तिसरा,हिस्सा,घ्या,पोर,मिळेल,आस,वाटत,नाही,तुमच्या,पोराला,नोकरीला,लावा,सध्या,जमाना,बदलून, गेलाय
Saylila aana
खूप छान
Nice
Nice
Nice